Umesh Sanas Profile Banner
Umesh Sanas Profile
Umesh Sanas

@umesh_sana80455

Followers
2,219
Following
0
Media
83
Statuses
1,426

कवी

Joined May 2023
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@umesh_sana80455
Umesh Sanas
8 months
विश्वजीत कदम पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण सतेज पाटील अमित देशमुख प्रणिती शिंदे वर्षा गायकवाड नाना पटोले विजय वडेट्टीवार यशोमती ठाकूर तुम्ही सर्व निवांत व आनंदात आहात ना? गुंडांच्या टोळ्या महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवत असताना तुम्हाला शांत झोप येते आहे ना ? असेच सुखी व आनंदी राहा
60
350
2K
@umesh_sana80455
Umesh Sanas
9 months
उद्धव ठाकरे इतका प्रतिकार करतील व प्राणपणाने लढतील मोदींना वाटलं नव्हतं. इतका त्रास दिल्यानंतर उद्धव ठाकरे शरणागती पत्करतील याची अमित शहा याना खात्री होती. उद्धव ठाकरे यांच्या बद्दल मोदी व शहा चुकले आहेत. त्याची किंमत आता मोदी व शहा यांना चुकवावी लागेल.
93
224
2K
@umesh_sana80455
Umesh Sanas
8 months
भास्कर जाधव यांनी ज्या पद्धतीने स्वतः उभे राहून निलेश राणे यांना विरोध केला ते पाहता कोकणातील राणे पितापुत्रांची दहशत संपत आहे. राणे यांचे राजकारण दहशतीवर अवलंबून आहे.एकदा दहशत संपली की राणेना कोणी विचारणार नाही. राणे यांना संपविसाठी विनायक राऊत व भास्कर जाधव पुरेसे आहेत .
9
106
1K
@umesh_sana80455
Umesh Sanas
6 months
तरुणांमध्ये उद्धव ठाकरे कमालीचे लोकप्रिय होत चालले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील टोमणे व विनोद तरुण पिढीला मनापासून आवडत आहेत. या वेळच्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक लोकप्रिय वक्ता हे उद्धव ठाकरेच राहिले आहेत.
63
107
1K
@umesh_sana80455
Umesh Sanas
5 months
उद्धव ठाकरे यांच्याकडून इतका तिखट प्रतिकार भाजपला अपेक्षित नव्हता.
23
68
1K
@umesh_sana80455
Umesh Sanas
6 months
विदर्भात काँग्रेसची मोठी लाट आहे. ही लाट इतकी मोठी आहे की मुनगंटीवार व गडकरी सुद्धा या लाटेत वाहून जाणार आहेत.
62
84
1K
@umesh_sana80455
Umesh Sanas
5 months
मुंबईत जोरदार मतदान सुरू असून मराठी माणूस मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडत आहे. मराठी माणसांनी मतदानासाठी बाहेर पडणे ही गोष्ट गद्दारांसाठी धोक्याची घंटा आहे हे सांगायला नको.
12
109
1K
@umesh_sana80455
Umesh Sanas
8 months
उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्याना अडचणीत आणण्यासाठी मशिदीवरचे भोंगे बंद करावेत अशी मागणी केली. आता राज्यात अनेक ठिकाणी मशिदींवर भोंगे वाजत आहेत. आता मात्र ती मागणी करून आंदोलन करणार नाही कारण आताच्या सरकारला अडचणीत आणायचे नाही. ही जादू ईडीने केली. असो...
19
117
992
@umesh_sana80455
Umesh Sanas
7 months
रवींद्र धंगेकर यांच्याविरुद्ध जो बायडन जरी उभा राहिला तरी पुण्यात त्याचा पराभव होईल. सामान्य कार्यकर्त्याच्या मागे उभे राहण्याची पुणेकरांची मानसिकता पाहता भाजपचे मुरलीधर मोहोळ यांचा पराभव निश्चित आहे.
57
75
988
@umesh_sana80455
Umesh Sanas
5 months
वयाच्या ७९ व्या वर्षी शरद पवार राजकीय सभेच्या वेळी पावसात भिजले पण आजारी पडले नाहीत. कोणीतरी राजकीय सभेत ६४ व्या वर्षी पावसात भिजले व आजारी पडले आहे.
15
88
948
@umesh_sana80455
Umesh Sanas
6 months
महाराष्ट्राच्या तरुण पिढीला कन्हैया कुमार किंवा तेजस्वी यादव यांच्यासारखा आक्रमक व अभ्यासू नेता हवा आहे.
232
80
925
@umesh_sana80455
Umesh Sanas
8 months
निलेश राणे नितेश राणे चित्रा वाघ अवधूत वाघ या सर्वांचे समाज माध्यमांवर शिव्या खाण्याचे रेकॉर्ड ब्रेक करून पहिल्या क्रमांकावर अल्पावधीत पोहचलेली व्यक्ती म्हणजे अमोल मिटकरी...
8
46
881
@umesh_sana80455
Umesh Sanas
5 months
आजच्या तारखेला महाराष्ट्रातील सर्वात शक्तिशाली नेते उद्धव ठाकरे हे आहेत.
177
52
876
@umesh_sana80455
Umesh Sanas
4 months
पारिजात फुलला माझ्या दारी फुले का पडती शेजारी? या गाण्याचा उल्लेख करून उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर दिले. सांस्कृतिक अभिरुची असलेली अशी उत्तरे अजित दादा एकनाथरावजी शिंदे व देवेंद्रजी फडणवीस पत्रकार परिषदांमध्ये कधी देणार?
21
65
829
@umesh_sana80455
Umesh Sanas
5 months
शरद पवारांना मुलगा असता तर तो अशा प्रसंगी जेलमध्ये गेला असता पण शरद पवारांना सोडून गेला नसता. तुम्ही शरद पवार यांचा मुलगा नाही म्हणूनच त्यांना सोडून गेलात दादा.. आणि आता तीच तीच पिपाणी वाजवू नका लोकांना तूतारी ऐकायची सवय झाली आहे...
@TV9Marathi
TV9 Marathi
5 months
Loksabha Election 2024 : शरद पवार यांचा मी मुलगा नाही, म्हणून मला संधी मिळाली नाही; हा कोणता न्याय ? अजित पवार #sharadpawar #ajitpawar
29
6
53
16
89
819
@umesh_sana80455
Umesh Sanas
5 months
शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या भाषणांना फारसा प्रयत्न न करता प्रचंड गर्दी जमत आहे. ही गर्दी नेमके कशाचे प्रतीक आहे?
56
61
774
@umesh_sana80455
Umesh Sanas
8 months
छगन भुजबळ रूपाली चाकणकर व अमोल मिटकरी हे तीन लोक अजित दादा पवार यांना संपवण्यासाठी पुरेसे आहेत. दादा व त्यांचा गट संपवण्याचे श्रेय हे तिघेही शरद पवारांना किंवा अन्य कोणाला घेऊ देणार नाहीत. कारण . . या तिघांचं काम बोलतय..
5
46
762
@umesh_sana80455
Umesh Sanas
6 months
पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या तुतारीचा जोर आहे. शरद पवारांची लाट इतकी जबरदस्त आहे की हात व मशाल यांना देखील मोठा आधार होईल. पश्चिम महाराष्ट्रात ओन्ली शरद पवार.. भाजप शिंदे दादा यांच अवघड आहे पश्चिम महाराष्ट्रात...
12
61
761
@umesh_sana80455
Umesh Sanas
4 months
शिवसेना उद्धव ठाकरे यांचे मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील छोटे छोटे भाग समाज माध्यमांवर फिरत आहेत व लोक ते आनंदाने पाहत आहेत.शिवसैनिक तर मनापासून एन्जॉय करीत आहेत. एकनाथरावजी शिंदे यांच्या भाषणातील असे काही भाग आहेत का की जे बघण्यासारखे आहेत? की फक्त आणि म्हणोन....
39
70
753
@umesh_sana80455
Umesh Sanas
7 months
शरद पवारांबद्दल बोलताना शहाजी बापू पाटील म्हणाले होते शरद पवार आहे ती गोड बोलतय पण बरोबर काटा काढतय बघा शहाजी बापू पाटील यांचे आठ पुतणे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. बापू शरद पवारांबद्दल एखादा नवा डायलॉग होऊ दे आज...
4
50
748
@umesh_sana80455
Umesh Sanas
3 months
पूजा खेडकर या एक दिवस महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव झालेल्या तुम्हाला दिसतील पूजा राज्याच्या मुख्य सचिव होतील त्या त्यांच्या स्वतःच्या गुणवत्तेमुळे नव्हे तर महाराष्ट्रातील राजकारण्यांचा ढासळत राहिलेला स्तर पूजा खेडकर यांना राज्याचे मुख्य सचिव बनवेल
8
83
718
@umesh_sana80455
Umesh Sanas
7 months
प्रकाश आंबेडकरांनी एका जागेवर तरी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला अडचणीत येईल असा उमेदवार द्यावा. महाविकास आघाडीचे उमेदवार अडचणीत येतील अशा पद्धतीने प्रकाशजी आंबेडकर उमेदवार देतच आहेत.
31
85
678
@umesh_sana80455
Umesh Sanas
4 months
चार-सहा महिने थांबा, मला राज्य सरकार बदलायचं आहे : शरद पवार शरद पवारांचे हे वाक्य महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार नाही.
7
44
683
@umesh_sana80455
Umesh Sanas
6 months
मुनगंटीवार बहिण भावाच्या नात्याबद्दल अक्षेपार्ह बोलले. मात्र सुधीर भाऊंच्या मनात काही नव्हतं व त्यांच्या बोलण्याचा हेतू कसा वेगळा होता हे उद्या कोण समजावून सांगणार आहे ? असे समजावून सांगणारा माणूस जास्त धोकादायक असेल हे लक्षात ठेवा.
23
112
676
@umesh_sana80455
Umesh Sanas
2 months
उद्धव ठाकरे हे नेमस्त वृत्तीचे नेते आहेत त्यामुळे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात प्रतिकार होणार नाही अशी भाजपला खात्री होती. पण संकटे व प्रतिकूल परिस्थिती लादल्यानंतर उद्धव ठाकरे कमालीचे जहाल व तिखट झाले. उद्धव ठाकरे यांच्याकडून इतका कडवा प्रतिकार भाजपला अपेक्षित नव्हता.
14
60
677
@umesh_sana80455
Umesh Sanas
3 months
कुणाला संपवायचं असेल तर मनगटात दम लागतोय, घरात बसणाऱ्याचं काम नाही; एकनाथ शिंदे मनगटात दम असणारा सुरत मार्गे गुहाटी ला पळून जात नाही.
1
56
671
@umesh_sana80455
Umesh Sanas
7 months
पक्ष व 40 आमदार फोडले तरी उद्धव ठाकरे यांना राज्यात मिळणारा प्रतिसाद अचंबित करणारा आहे.भाजपला ही गोष्ट अजिबात सहन होत नाही. त्यामुळे रवींद्र वायकरसारख्या लोकांवर नव्याने इडी कारवाई सुरू केली आहे. उद्धव यांना कसे थांबवायचे हा भाजप समोर मोठा प्रश्न आहे. पण उद्धव ठाकरे थांबत नसतात.
29
57
666
@umesh_sana80455
Umesh Sanas
5 months
रवींद्र धंदेकर असो की सुषमा अंधारे जे कोणी ही व्यवस्था चांगली करण्यासाठी प्रयत्न करतील त्या सर्वांचे स्वागत आहे. काँग्रेस राष्ट्रवादी व भाजपच्या घराण्यांमधून आलेल्या लोकप्रतिनिधींनी ही कधीतरी रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न करा.
3
71
640
@umesh_sana80455
Umesh Sanas
4 months
केतकी चितळेच्या बोलण्यातील निराशा व उदवेग पाहिल्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट होतो. महाविकास आघाडी- २०० भाजपा- ५० शिंदे गट- १० अजित पवार गट- ४ अपक्ष व इतर-२४
10
56
633
@umesh_sana80455
Umesh Sanas
6 months
उद्धव ठाकरे यांच्याकडे दहा-बारा आमदार असताना त्यांना राज्यातील लोकसभेच्या 21 जागा लढवण्याची संधी मिळाली आहे. जगातील 33 देशांनी दखल घेतलेले एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे एकूण 50 आमदार आहेत.महाराष्ट्रात त्यांना लोकसभेच्या किती ठिकाणी संधी मिळाली पाहिजे ते सांगा ?
12
68
624
@umesh_sana80455
Umesh Sanas
7 months
महाराष्ट्रात लोकसभेला सर्वाधिक लीड ने येणारी सीट म्हणजे कोल्हापूरची महाविकास आघाडीची शाहू महाराजांची सीट शाहू महाराजांचे किमान लीड चार लाख लिहून ठेवा आजच
47
48
598
@umesh_sana80455
Umesh Sanas
3 months
सुनेत्रा पवार लोकसभेला बारामती मतदारसंघात पराभूत झाल्या आणि अजित पवार पत्नीला निवडून आणू शकत नाहीत हे त्यांच्या आमदारांना समजले. 41 आमदार बारामतीला हजर असताना अजित पवार सभेला गर्दी गोळा करू शकले नाहीत हे या आमदारांनी डोळ्यांनी पाहिले. महिना दोन महिन्यात आमदार दादांना सोडणार...
0
39
603
@umesh_sana80455
Umesh Sanas
4 months
राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाला राष्ट्रवादीचे दोन कार्यक्रम झाले. शिवसेनेच्या वर्धापन दिनाला शिवसेनेचे दोन कार्यक्रम झाले. हा प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे झाला आहे अशी सामान्य माणसाची समजूत आहे. या गोष्टीचा राग सामान्य माणसाला आहे. भाजपच्या पराभवाचे प्रमुख कारण हेच आहे.
18
46
597
@umesh_sana80455
Umesh Sanas
3 months
बारामती विधानसभा मतदारसंघात अजितदादा उभे राहिले तर त्यांचा पडळकर होणार बारामतीच्या अजित पवारांच्या आजच्या सभेने ही गोष्ट जाहीर केली.
4
18
589
@umesh_sana80455
Umesh Sanas
4 months
महाराष्ट्रामध्ये भाजपला विधानसभेला यश हवे असेल तर राधाकृष्ण विखे पाटील नारायण राणे राम कदम अशोक चव्हाण प्रवीण दरेकर राणा जगजीत सिंह पाटील या दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये आलेल्या व सत्तेत बसलेल्या लोकांना पहिल्यांदा हाकलून द्यावे.
18
31
588
@umesh_sana80455
Umesh Sanas
8 months
संघसरचालक मोहनराव भागवत रायगडावर दरवर्षी येतात का ? श्री मोहनराव भागवत रायगडावर किती वेळा आले आहेत ?
16
45
588
@umesh_sana80455
Umesh Sanas
9 months
राधाकृष्ण विखे पाटील नारायण राणे विनोद तावडे आशिष शेलार राम कदम शिवेंद्रराजे भोसले या भाजपमधील नेत्यांनी मराठा आरक्षणासाठी बोलण्यासाठी तोंड तरी उघडावे. अशी कोणती दहशत आहे की हे लोक मराठा आरक्षण हा शब्दही उच्चारायला तयार नाहीत?
36
86
584
@umesh_sana80455
Umesh Sanas
3 months
मनोज जरांगे शरद पवारांसाठी काम करतात म्हणून अनेक लोक आरडाओरडा करत आहेत. गुणरत्न सदावर्ते हे देवेंद्र फडणवीसांसाठी काम करीत होते तेव्हा मात्र आरडाओरडा करणाऱ्यांना ते दिसले नाही.
4
71
586
@umesh_sana80455
Umesh Sanas
5 months
एकनाथ शिंदे रामदास कदम हाफकिन सावंत संजय शिरसाट महाडचे गोगावले नीलम गोरे उदय सामंत सावंतवाडीचे विचारवंत या सर्वांना विनम्र विनंती आहे की तुम्हाला जी काही टीका उद्धव ठाकरे यांच्यावर करायची आहे ती 4 जून पूर्वी करावी. लोकसभा निवडणूक निकालानंतर तुमची टीका कोणी ऐकणार नाही.
21
37
579
@umesh_sana80455
Umesh Sanas
8 months
डी के शिवकुमारसारखा एकही नेता महाराष्ट्रात विरोधी पक्षांकडे नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
10
28
562
@umesh_sana80455
Umesh Sanas
8 months
शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जसा अजित पवारांनी पळवला त्याच पद्धतीने बारामती येथील नमो महारोजगार मेळावा हा अजितदादांनी घेतलेला अख्खा कार्यक्रम शरद पवारांनी पळवला.
15
34
560
@umesh_sana80455
Umesh Sanas
6 months
संपूर्ण मराठवाड्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना वरचढ दिसेल. महायुतीचे उमेदवार मशालीपुढे होरपळून जातील असे आजचे चित्र आहे. बीडला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा जोर राहील. औरंगाबाद असो की धाराशिव फक्त मशाल.
21
54
553
@umesh_sana80455
Umesh Sanas
7 months
भाजपचे राम सातपुते आमदार झाले हा एक अपघात होता. अपघात परत परत होत नसतात. राम सातपुते यांना सोलापूरचे लोकसभेचे तिकीट भाजपने दिले याचा अर्थ काँग्रेसच्या प्रणिती शिंदे सोलापुरात निवडून आल्यात जमा आहे.
8
34
542
@umesh_sana80455
Umesh Sanas
5 months
उद्धव ठाकरे यांची शिवसेना व राष्ट्रीय काँग्रेस यांचा मुंबईतील मतदार खूप मोठा आहे. त्यामानाने एकनाथ शिंदे यांची शिवसेना भारतीय जनता पक्ष व तुरळक मनसे यांचा मुंबईतील मतदार फार कमी आहे. भाजपला सपोर्ट द्यायला मुंबईत एकनाथ शिंदे व राज ठाकरे फार कमी पडत आहेत.
12
58
526
@umesh_sana80455
Umesh Sanas
5 months
एकनाथ शिंदे यामिनी जाधव प्रताप सरनाईक हसन मुश्रीफ सुनील तटकरे दिलीप वळसे पाटील प्रफुल्ल पटेल हे लोक ईडीला घाबरले यात काहीच विशेष नाही.या फुटकळ लोकांकडून काही अपेक्षाही नव्हती. मात्र राज ठाकरे व अजित पवार या दोघांनी ईडीला सामोरे जायला लढायला व प्रसंगी जेलमध्ये जायला हवे होते.
14
56
527
@umesh_sana80455
Umesh Sanas
8 months
शरद पवार माझे चुलते असते तर मी जेलमध्ये गेलो असतो पण चुलत्याला सोडून गेलो नसतो असे महाराष्ट्रातील तरुण पिढी उघडपणाने बोलत आहे.
7
33
514
@umesh_sana80455
Umesh Sanas
3 months
प्रसाद लाड यांच्याबद्दल मनोज जरांगे पाटील जे काही बोलले आहेत ते ऐकत रहावे असे आहे. मनोज जरांगे यांच्या भाषेबद्दल वाद होऊ शकतात मात्र मनोज जरांगे जे काही बोलले आहेत ती भावना योग्यच आहे. लाड यांचे कार्य व कर्तृत्व जरांगे यांनी मोजक्या शब्दात मांडले आहे.
15
46
512
@umesh_sana80455
Umesh Sanas
7 months
फाडफाड इंग्रजी बोलण्याचे कौतुक करू नका. अनेक दारुडे संध्याकाळी सात नंतर फाडफाड इंग्रजी बोलतात.
@abpmajhatv
ABP माझा
7 months
निलेश लंके पाठांतर करुन माझ्यासारखं फाडफाड इंग्रजी बोलले तर नगरमधून उमेदवारी मागे घेईन, सुजय विखेंचं लंकेंना आव्हान #Ahmednagar #LokSabhaElection #SujayVikhe #NileshLanke #BJP #NCP #SharadPawar
239
16
370
11
32
491
@umesh_sana80455
Umesh Sanas
6 months
पूनम महाजन यांना तिकीट न दिल्यानंतर तर शंकाच येत आहे की पंकजा मुंडे यांना उभे राहून पाडण्यासाठीच तिकीट दिले आहे.
24
46
483
@umesh_sana80455
Umesh Sanas
7 months
दादांचे लोकसभेचे उमेदवार एका रिक्षात बसतील इतकेच आहेत.
30
32
473
@umesh_sana80455
Umesh Sanas
8 months
चित्रा वाघ निलेश राणे नितेश राणे अतुल भातखळकर राम कदम सदाभाऊ खोत शेलार आशिष या लोकांनी महाविकास आघाडी विरुद्ध विशेषतः राहुल गांधी शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बोलताना कोणतीही मर्यादा ठेवलेली नाही. या लोकांच्या बडबडण्यामुळे प्रत्येक मतदारसंघात भाजपची मते कमी होत आहेत.
13
49
473
@umesh_sana80455
Umesh Sanas
5 months
भाजप ३०३ चा टप्पा ओलांडेल व लोकांमध्ये असंतोष नाही असे प्रशांत किशोर म्हणत आहेत. प्रशांत किशोर हे राजकीय विश्लेषक नसून सुपारी बहाद्दर आहेत इतकेच खरे..
21
43
467
@umesh_sana80455
Umesh Sanas
3 months
ST कर्मचऱ्यांना जून महिन्याचं वेतन मिळणार नाही, निधी मागणीची फाईल राज्य सरकारकडून रिजेक्ट कुठे आहेत गुणरत्न सदावर्ते? कुठे गेले गोपीचंद पडळकर?
10
59
466
@umesh_sana80455
Umesh Sanas
5 months
टोल बंद झाला नाही. भोंगे बंद झाले नाहीत. भाषणे मात्र सुरू आहेत.
15
52
456
@umesh_sana80455
Umesh Sanas
8 months
वैयक्तिक कामासाठी बारामती येथे गेलो होतो.रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांपासून चहाच्या टपरीपर्यंत अनेकांशी गप्पा मारल्या.सामान्य माणूस शरद पवारांच्या मागे आहे.अजित पवारांना पुढचा प्रवास अतिशय कठीण जाईल असे दिसते आहे.दादानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पळवला हे लोकांना अजिबात आवडले नाही.
13
35
452
@umesh_sana80455
Umesh Sanas
3 months
संसदेत बोलणाऱ्या राहुल गांधी यांना थांबवणे व अडवणे ओम बिर्ला व सत्ताधाऱ्यांना आता खूप अवघड जात आहे. अभ्यास व वादविवादाचे कौशल्य यामुळे राहुल गांधी विरोधकांवर वरचढ ठरत आहेत. राहुल बाबा लगे रहो....
11
35
449
@umesh_sana80455
Umesh Sanas
8 months
मी वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो नाही म्हणून मला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद दिले नाही असे अजित पवार म्हणत आहेत. मंत्रिमंडळात अनेक वर्षे मंत्रीपद व चार वेळा उपमुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी अजितदादा काय यूपीसी परीक्षेत देशात प्रथम आले होते का ? पुतण्या म्हणूनच मिळाले होते ना ?
7
42
442
@umesh_sana80455
Umesh Sanas
6 months
या माणसाचे संस्कार भाषा व संस्कृती पाहता हा लवकरच घरी बसेल.
@Awhadspeaks
Dr.Jitendra Awhad
6 months
ताईच्या बाजूने बुथवर का थांबलास म्हणून शिवीगाळ करताना इंदापूर चे आमदार भरणे मामा निकालात कळेल मामा… गरिबाला काय शिव्या देता
206
739
3K
4
65
439
@umesh_sana80455
Umesh Sanas
4 months
प्रियंका गांधी या वायनाडमधून निवडणूक लढवत आहेत. भारतीय जनता पक्षाने वायनाडमध्ये स्मृती इराणी यांना उभे करून बघावे. स्मृती इराणी यांनी देखील एकदा स्वतःला आजमावून पहावे.
3
27
438
@umesh_sana80455
Umesh Sanas
7 months
शरद पवार व उद्धव ठाकरे यांनी लोकसभेला तिकीट देताना ज्यांच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या भानगडी आहेत त्यांना तिकीट देऊ नये.सामान्य कुटुंबातील एखादा युवक निवडणूक पडला तरी चालेल पण त्याला तिकीट द्या. ईडी सीबीआय इन्कम टॅक्स हे सामान्य कार्यकर्त्याच्या मागे लागत नाहीत. हे लक्षात घ्या..
9
29
426
@umesh_sana80455
Umesh Sanas
4 months
मुंबई पदवीधर मतदार संघावर "शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे" यांचे उमेदवार अनिल परब विजयी शिकलेल्या लोकांना भाजप व एकनाथ शिंदे यांनी केलेला विकास दिसत नाही हेच खरे...
5
24
436
@umesh_sana80455
Umesh Sanas
4 months
अजित पवारांच्या ज्या आमदारांना शरद पवारांकडे परत जायचे आहे त्यांना लवकरात लवकर जावे लागेल. शरद पवारांनी विधानसभेसाठीचे त्यांच्या पक्षाचे उमेदवार निश्चित करायला सुरुवात केली आहे. जे अजितदादांना सोडून शरद पवारांबरोबर येणार नाहीत त्यांना दादांबरोबरच सेवानिवृत्ती घ्यावी लागेल.
3
31
431
@umesh_sana80455
Umesh Sanas
5 months
उत्तर प्रदेशात राहुल गांधी व अखिलेश यादव यांच्या सभांना होणारी गर्दी किंवा दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्यासाठी होणारी गर्दी व बिहारमध्ये तेजस्वी यादव यांच्या रोडशोला होणारी गर्दी पाहता मोदी शहा युगाचा अंत जवळ आला आहे.
9
40
425
@umesh_sana80455
Umesh Sanas
3 months
प्रसाद लाड यांच्यानंतर प्रवीण दरेकर यांचा नंबर लागणार हे नक्की होते. राम कदम सदाभाऊ खोत व नरेंद्र पाटील ही मंडळी राहिली आहेत.
4
22
425
@umesh_sana80455
Umesh Sanas
5 months
सुनील टिंगरे अजित पवार शंभूराज देसाई या तिघांनी पुणे हीट ॲन्ड रन प्रकरणातील त्यांची भूमिका स्पष्ट करावी. वरील तिथे संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. ते संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत की आरोपी आहेत हे नक्की करणे गरजेचे आहे. वरील तिघे या प्रकरणात गुंतले असतील तर त्यांना आरोपी करावे.
8
49
408
@umesh_sana80455
Umesh Sanas
8 months
प्रताप सरनाईक यशवंत जाधव संजय राठोड अजित पवार छगन भुजबळ हसन मुश्रीफ असले भ्रष्टाचारी व भानगडखोर शरद पवार व उद्धव ठाकरे यांनी लोकांची टीका सहन करून सांभाळले. मात्र हे भ्रष्टाचारी पवार व ठाकरे यांचेही झाले नाहीत. मॉरल - नालायक माणसांना सांभाळणाऱ्या मालकाला ही शेवटी शिक्षा होते.
13
37
407
@umesh_sana80455
Umesh Sanas
8 months
छत्रपती शिवाजी राजांची वाघनखे आणण्यासाठी सुधीर मुनगंटीवार नावाचे सद्गृहस्थ इंग्लंडला गेले होते. मुनगंटीवार नावाचे सभ्य पुरुष भारतात परत आले आहेत. वाघनखांचे काय झाले मुनगंटीवार एकदा सांगा ?
3
53
402
@umesh_sana80455
Umesh Sanas
5 months
माणसं जशी कुत्री पाळतात अगदी तसेच उद्योजकांनी राजकारणी पाळले आहेत.
18
46
398
@umesh_sana80455
Umesh Sanas
8 months
चव्हाण अशोक यांच्या बरोबर काँग्रेस मधील दहा ते पंधरा आमदार तरी भाजपमध्ये जायला हवे होते. अशोकरावांबरोबर एकही आमदार भाजपमध्ये गेला नाही. खरंतर अशोक चव्हाण यांच्या बाबतीत भाजपचा निशाणा चुकला आहे...
20
22
389
@umesh_sana80455
Umesh Sanas
5 months
मुंबईत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना व राष्ट्रीय काँग्रेस तसेच शरद पवारांची काँग्रेस एकत्र निवडणूक लढवत आहेत. भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना व मनसे हे त्यांच्यापुढे टिकतील असे वाटत नाही. ��ुंबईच्या सर्व सहा जागा महाविकास आघाडीने जिंकल्या तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
13
43
376
@umesh_sana80455
Umesh Sanas
7 months
बारामती लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर यांना उमेदवारी मिळू शकते. कारण सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला तर मुलाला व बायकोला उभे राहून पाडणारा नेता अशी दादांची प्रतिमा तयार होईल.
2
32
371
@umesh_sana80455
Umesh Sanas
9 months
अजित दादा शरद पवारांबद्दल आज जे बोलले ते महाराष्ट्रातील कोणालाही आवडले नाही. स्वतःच्या मतदारसंघात निवडून येणे अजित पवार यांना खूप अवघड जाईल अशी लक्षणे दिसत आहेत. ज्याचा काही उपयोग नाही अशा माणसाला भाजपमध्ये केराची टोपली दाखवतात. अजित पवार यांच्याबद्दल ती वेळ जवळ आली आहे.
5
37
369
@umesh_sana80455
Umesh Sanas
9 months
मुंबईच्या जवळपास पोहोचल्यानंतर मराठ्यांनी मुंबईत प्रवेश का केला नाही? संपूर्ण मराठा समाजाचा समावेश ओबीसी मध्ये झालेला नसताना आंदोलन मागे का घेतले? मराठा समाजाला ओबीसी मधून संपूर्ण आरक्षण द्यावे यासाठीच लढा सुरू केला होता ना?
9
62
368
@umesh_sana80455
Umesh Sanas
8 months
जरांगे पाटील दवाखान्यात असताना तिथे जाऊन सदिच्छा भेट घ्यायची आहे असे सांगून आजारी माणसाला प्रश्न विचारत बसणे ही कोणती संस्कृती ? अंतराळी सराटी येथे जेव्हा पोलिसांनी महिलांवर लाठीचार्ज केला तेव्हा या भगिनी कोठे होत्या ? गृहमंत्र्यांना प्रश्न विचारायला गेल्या होत्या का ?
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh
8 months
भले शाब्बास….माझी वाघीण …👌👍 @ManishaMundhe9
384
660
3K
16
79
360
@umesh_sana80455
Umesh Sanas
7 months
अजित पवार एकूण तीन फेऱ्यात त्यांचे लोकसभेचे उमेदवार जाहीर करणार आहेत. कोणीही गडबड करू नये दादांना महायुतीने तीन जागी संधी दिल्यामुळे प्रत्येक फेरीत एका उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात येईल.
1
33
342
@umesh_sana80455
Umesh Sanas
8 months
तेलंगणा येथे पाचशे रुपयात गॅस सिलेंडर व 200 युनिट वीज मोफत देण्यास तेथील काँग्रेस सरकारने सुरुवात केली आहे. विकासरत्न एकनाथ शिंदे विकासपुरुष दादा व विकासशिरोमणी फडणवीस ही योजना महाराष्ट्रात कधी लागू करतील ?
14
35
341
@umesh_sana80455
Umesh Sanas
3 months
जरांगे पाटलांनी आरक्षण या विषयावर माझ्याशी चर्चा करायला यावं - प्रसाद लाड आरक्षण या विषयावर तुमच्याशी चर्चा करायला तुम्ही कोण आहात लाड? केंद्रीय मंत्री? राज्याचे मुख्यमंत्री? कॅबिनेट मंत्री? राज्यमंत्री? माणूस?
16
36
338
@umesh_sana80455
Umesh Sanas
6 months
ज्या दिवशी सुधीर मुनगंटीवार बहिण भावाच्या नात्याबद्दल वाईट बोलले व स्त्रियांचा सन्मान त्यांनी ठेवला नाही त्याच दिवशी त्यांच्या प्रचार चित्राताई वाघ मोठ्या हिरीरीने करणार हे नक्की झाले.
1
43
338
@umesh_sana80455
Umesh Sanas
7 months
निलेश लंके व बजरंग बाप्पा यांनी दादांची साथ सोडली. तसे दादांना सोडून सर्वजण जाणार आहेत व शेवटी साडेचार लोक दादांच्या पक्षात राहणार आहेत. पहिले दादा स्वतः दुसरे प्रफुल्ल पटेल तिसरे सुनील तटकरे चौथ्या चाकणकर ताई व अमोल मिटकरी असे साडेचार लोक पक्षात राहतील.
20
32
336
@umesh_sana80455
Umesh Sanas
5 months
मला राज्याची कामे आहेत म्हणून मी लंडनला गेलो नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले. शिंदे यांनी हे स्पष्ट करावे की राज्यात राहून त्यांनी पुणे हीट ऍन्ड रन प्रकरणात काय काम केले? संपूर्ण व्यवस्था उद्योगपतीला मदत करीत असताना शिंदे काय करीत होते? इथे राहून तरी मुख्यमंत्र्यांचा काय उपयोग आहे?
24
31
331
@umesh_sana80455
Umesh Sanas
7 months
आता ओपिनियन पोल सुरू झाले आहेत. प्रत्येक ओपिनियन पोल भाजप निवडून येणार असे सांगत आहे. सर्व न्यूज चॅनलचे ओपिनियन पोल एकाच वेळी कसे आले ? आकडे कमी जास्त करून भाजप पुन्हा सत्तेवर येणार हे माध्यमांकडून ���ोकांवर ठसवले जात आहे. प्रत्यक्षात सामान्य नागरिक मात्र वेगळेच बोलत आहेत.
22
34
321
@umesh_sana80455
Umesh Sanas
5 months
दादांचा एक एक आमदार प्रसिद्ध होत चालला आहे. सात मे ला दत्ता भरणे यांचा शिव्या देतानाचा व्हिडिओ आला व ते महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. येरवडा पोलीस ठाण्यात जाऊन दोन दिवसापूर्वी सुनील टिंगरे यांनी देशात प्रसिद्धी मिळवली. प्रत्येक आठवड्यात एक आमदार असाच प्रसिद्ध होणार आहे. वा..दादा..
4
38
325
@umesh_sana80455
Umesh Sanas
7 months
बाकी काही असो पण टोमणे मारावेत तर ते उद्धव ठाकरे यांनीच... भाजप नी काय फर्निचर च दुकान काडलय का ? ४०० पार खुर्च्या बनवायला
9
27
317
@umesh_sana80455
Umesh Sanas
9 months
संपूर्ण मराठा समाजाचा समावेश ओबीसी मध्ये केल्याशिवाय मुंबई सोडायची नाही असे ठरले होते. गावागावात तशी भाषणेही केली गेली होती. हा शेवटचा लढा आहे हेही सांगितले होते. फार मोठ्या अपेक्षेने मराठा समाज एकत्र येऊन लढत होता. मराठा समाजाची घोर फसवणूक केली गेली आहे.
6
55
306
@umesh_sana80455
Umesh Sanas
8 months
चंद्रकांत दादा पाटील सध्या कुठे आहेत ? भारतीय जनता पक्षाने चंद्रकांत दादा पाटील यांना महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून काढले व महाराष्ट्राची निखळ करमणूक घालवली.. भाजपचा निषेध ...
6
19
298
@umesh_sana80455
Umesh Sanas
5 months
लोकांमध्ये असंतोष दिसतो आहे. योगेंद्र यादव बहुमत येणार नाही म्हणून सांगत आहेत. राहुल अखिलेश तेजस्वी यांच्या सभांना खूप गर्दी होते आहे. कोणत्याही आश्वासनांची पूर्तता मोदींनी केलेली नाही. तरीही मोदी माझे सरकार येणार म्हणून सांगत आहेत.कोणत्या गोष्टीच्या विश्वासावर मोदी बोलत आहेत ?
48
43
297
@umesh_sana80455
Umesh Sanas
5 months
नवनीत राणा व स्मृती इराणी या राजकारणातील अत्यंत अहंकारी व उर्मट महिला होत्या. त्यांची भाषा व देहबोली सर्वसामान्य माणसाला किंमत न देणारी होती. जनतेने दोघींनाही धडा शिकवला.
1
35
289
@umesh_sana80455
Umesh Sanas
2 months
शरद पवारांचा पक्ष फोडून व पळून अजित पवारांनी जेवढी मोठी चूक केली आहे त्यापेक्षा अधिक मोठी चूक भाजपने अजित पवारांना जवळ करून केली आहे. येणारे विधानसभेचे निकाल ही गोष्ट स्पष्ट करतील.
1
24
286
@umesh_sana80455
Umesh Sanas
6 months
श्री दत्तामामा भरणे यांना महत्त्वाचा निरोप फक्त इंदापूर तालुक्यात नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच मतदार नीट झक मारीत आहेत.
1
23
278
@umesh_sana80455
Umesh Sanas
3 months
सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्या आक्रमक भाषणामुळे संसदेत ते लक्षात राहतील. विशाल पाटील यांना संधी मिळाली तर ते महाराष्ट्राचं नेतृत्व भविष्यात करू शकतील. आशादायक व्यक्तिमत्व विशाल पाटील.. #VishalPatil
0
15
272
@umesh_sana80455
Umesh Sanas
3 months
आरक्षण म्हणजे काय परड्यातली भाजी आहे का? कुणीही उठावे आणि आरक्षण मागावे: सदाभाऊ खोत हे आणि असे बडबडण्यासाठी सदाभाऊ ला विधान परिषदेवर घेतले आहे. खोताने त्याचे काम सुरू केले...
3
19
269
@umesh_sana80455
Umesh Sanas
5 months
सुप्रिया सुळे प्रणिती शिंदे वर्षा गायकवाड यांनी यावेळी संघर्ष करून विजय मिळवला आहे. अवघड परिस्थितीत या स्वतः लढायला उभ्या राहिल्या व जिंकल्या. अवघड व प्रतिकूल वातावरणातही त्यांनी माघार घेतली नाही की मागे वळून पाहिले नाही. मनःपूर्वक अभिनंदन...
1
31
267
@umesh_sana80455
Umesh Sanas
3 months
अनेक महानगरांचा विकास मुसळधार पावसामुळे उघडा पडला आहे. उदाहरणार्थ पुणे
4
17
266
@umesh_sana80455
Umesh Sanas
6 months
शरद पवारांनीच माझी सून म्हणून निवड केली; ही नात्यांची नाही विचारांची लढाई; शरद पवारांच्या टीकेवर बोलताना सुनेत्रा पवार भावूक ही कोणत्या विचाराची लढाई आहे ? 70 हजार कोटी रुपयांचा जलसंपदा घोटाळा जिरवण्याची ही लढाई आहे का?
2
21
260
@umesh_sana80455
Umesh Sanas
5 months
चार जून नंतर अजित पवार व राज ठाकरे यांच्यात एक साम्य असणार आहे ते म्हणजे दोघांचाही लोकसभेत एकही खासदार असणार नाही. अशाही परिस्थितीत राज ठाकरे हे अजित पवारांपेक्षा अधिक सुखी असतील.
3
21
258
@umesh_sana80455
Umesh Sanas
6 months
कोल्हापूर मधील महाविकास आघाडीचे उमेदवार व कोल्हापूर घराण्याचे वारस शाहू महाराज यांच्या बद्दल समाज माध्यमांवर व निवडणुकीच्या प्रचारात वाईट बोलणाऱ्यांची एक टोळी कार्यरत झाली आहे. ही टोळी जितक्या जोरात काम करेल तितके शाहू महाराजांचे मताधिक्य वाढत जाणार आहे.
1
27
256
@umesh_sana80455
Umesh Sanas
3 months
ऑस्ट्रिया व ऑस्ट्रेलिया यातील फरक एखाद्या पंतप्रधानाला समजला नाही तरी चालू शकते. पण हा फरक एनटायर पॉलिटिकल सायन्स च्या विद्यार्थ्याला कळायलाच पाहिजे.
2
23
258
@umesh_sana80455
Umesh Sanas
6 months
महाराष्ट्रात पाच टप्प्यात का निवडणूक घेतली याचा जाब निवडणूक आयोगाला विचारण्याचे धारिष्ट कोणत्याही विरोधी पक्षात नाही.
9
28
256
@umesh_sana80455
Umesh Sanas
5 months
दोन दिवस पडलेल्या पुण्यातील पावसाने मुरलीधर मोहोळ यांना धुवून तर काढले नाही ना?
7
11
243
@umesh_sana80455
Umesh Sanas
5 months
पुण्यात राहणाऱ्या अगरवाल सारख्या फुटकळ बांधकाम व्यवसायिकाला सत्ताधाऱ्यांनी प्रचंड मदत केली.व्यवस्थेने त्याच्या पायाशी लोळण घातली. अदानी व अंबानी यांच्याबाबत सत्ताधारी व व्यवस्था काय करीत असतील?
3
35
236