tarachandmeher Profile Banner
Tarachand.meher Profile
Tarachand.meher

@tarachandmeher

Followers
345
Following
58K
Statuses
14K

❣️༺☬T, G, M, ☬༻❣️

ahmednagar, India
Joined July 2017
Don't wanna be here? Send us removal request.
@tarachandmeher
Tarachand.meher
4 hours
@margret_017 ❣️༺☬T, G, M, ☬༻❣️ 💖 Good night💖 🌹 शुभ रात्री,🤟 -----✪U✭✦✧✰R✶-------
Tweet media one
0
0
0
@tarachandmeher
Tarachand.meher
4 hours
@Shekharcoool5 हा.मानुस.जगात.कुठ.जायचया.लाईकिचा.नाहि.🤦
0
0
0
@tarachandmeher
Tarachand.meher
5 hours
@Vaibhav_1010_ आजच्या चारोळ्या.. जी गायछाप सुद्धा खात नाय ती सुद्धा आज प्रॉमिस करुन एकदिवस चांगला चुना लावून जाणार. 😂😂😂 *​​༺माऊ.༻​​*
0
0
0
@tarachandmeher
Tarachand.meher
5 hours
@Shekharcoool5 ❣️༺☬T, G, M, ☬༻❣️ 💖 Good night💖 🌹 शुभ रात्री,🤟 -----✪U✭✦✧✰R✶-------
Tweet media one
0
0
1
@tarachandmeher
Tarachand.meher
5 hours
@Me_Dhulekar आजच्या चारोळ्या.. जी गायछाप सुद्धा खात नाय ती सुद्धा आज प्रॉमिस करुन एकदिवस चांगला चुना लावून जाणार. 😂😂😂 *​​༺माऊ.༻​​*
Tweet media one
0
0
0
@tarachandmeher
Tarachand.meher
5 hours
माझी,,,प्राध्यापिका,,,, ➖U*​​माऊ.​​*R➖ विचार आणि पाणी नेहमी स्वच्छ ठेवा,, खराब पाणी तब्येत बिघडवेल ,,आणि खराब विचार आयुष्य बिघडवतील,,बरोबर ना ❣️༺☬T, G, M, ☬༻❣️
Tweet media one
0
0
0
@tarachandmeher
Tarachand.meher
5 hours
@error040290 आजच्या चारोळ्या.. आज एक विशेष ज्ञान : कर्म करताना जरा सांभाळून.. नाय तर फळ काय.. फळाची साले पण नाय घावायची 😜 😂😂😂😂 *​​༺माऊ.༻​​*
Tweet media one
0
0
0
@tarachandmeher
Tarachand.meher
5 hours
आजच्या चारोळ्या.. मोठं मोठी वादे करुन शेवटी पद्धतशीर पने चुना लावून जाणाऱ्या ex ला पण चुना डे च्या हार्दिक शुभेच्छा. 😂😂😂 *​​༺माऊ.༻​​*
0
0
0
@tarachandmeher
Tarachand.meher
6 hours
❣️༺☬T, G, M, ☬༻❣️ क्या लिखूं तुम्हारे बारे में तुम शब्दों में बयां नहीं हो सकतें प्रेम का सुंदर रूप हो तुम तुम कभी मुझसे जुदा नहीं हो सकतें हर आहट में तेरी आहट दे सुनाई कोई मधुर सा संगीत हो तुम जो पूरा हो कर भी अधूरा है वो अधूरी ख्वाहिश , अधूरा ख्वाब हो तुम •U♥️R•
Tweet media one
0
0
0
@tarachandmeher
Tarachand.meher
6 hours
मार्गावर चालणे हे महत्वाचे आहे. आपल्या कर्मांची योग्यतेची जाणीव ठेवा आणि त्याच्या आधारावर जीवन जग, कारण देव आपल्याला मार्गदर्शन करू शकतो, पण जर कर्मच वाईट असतील, तर देव मदत करेल अशी अपेक्षा करणं निरर्थक ठरते. ••✦✿✦•U♥️R•✦✿✦••
0
0
0
@tarachandmeher
Tarachand.meher
6 hours
➖♾️🔘*​​माऊ.​​*🔘♾️➖ "जेव्हढे सुख देता येईल, तेव्हढे सुख देईन,,,,,!!! येणाऱ्या प्रत्येक प्रसंगात, तुला साथ देईन,,,,,!! दुःख ठेवेन माझ्यापाशी, तुझी ओंजळ सुखाने भरेन,,,,, नको सुंदर देखावे रूप नयनी तुझेच साठवेन,,,,!!! हॅपी प्रॉमिस डे,,,,,,❤❤ ❣️༺☬T, G, M, ☬༻❣️
Tweet media one
0
0
0
@tarachandmeher
Tarachand.meher
6 hours
➖♾️🔘*​​माऊ.​​*🔘♾️➖ प्रेमातील विश्वासाच्या नात्याला कधी ही वचनाची गरज लागत नाही गरज लागते ती सहवासाची त्या शिवाय दुसरी कोणती गोष्ट नात्याला लागत नाही.......!🥰🥰❤️❤️ 🥰 ❣️༺☬T, G, M, ☬༻❣️
Tweet media one
0
0
0
@tarachandmeher
Tarachand.meher
6 hours
तुझे गंध येते दूरातून ऐसे, जणू अंग हे पाकळी होत आहे || नवी रीत आहे अरे कलियुगाची, गहू पेरता बाजरी होत आहे || किती दाटले मेघ हे चांदराती, पुन्हा वेदना श्रावणी होत आहे || असेच चालती श्वास छातीत माझ्या, जणु जिंदगी पाहुणी होत आहे || ••✦✿✦•U♥️R•✦✿✦••
0
0
0
@tarachandmeher
Tarachand.meher
6 hours
@gajabhauX सगळेच.डोळयांपटीं.लाऊन.बसले.थू.
0
0
1
@tarachandmeher
Tarachand.meher
6 hours
●┈┉❀🌹❀┉┈● 🌹गणपती बाप्पा मोरया 🌹 🌹मंगलमय शुभ रात्री 🌹 ●┈┉❀🌹❀┉┈● ❣️༺☬T, G, M, ☬༻❣️ 💘💘💘💘💘💘💘
Tweet media one
0
0
1
@tarachandmeher
Tarachand.meher
6 hours
RT @gajabhauX: काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ केला होता की पोलिसांना संतोष देशमुख खून हा गुन्हा थांबवायचा असता तर कसे थांबू शकलो असते तीन…
0
141
0
@tarachandmeher
Tarachand.meher
6 hours
@devgad9 Ok.bava.🤟
0
0
0