Explore tweets tagged as #pandharpurnews
Pandharpur News: महायुतीतील कोल्ड वॉर आता विठ्ठलाच्या दारी, एकनाथ शिंदेंनी मंजूर केलेला प्रकल्प फडणवीस की अजितदादांनी रद्द केला?.#PandharpurNews #ajitpawar #devendrafadnavis #eknathshinde #Mahayuti.
0
0
2
Pandharpur News : पंढरपुरात आढळले जीबीएस आजाराची लक्षणं असणारे रुग्ण ; आरोग्य यंत्रणा ॲक्शन मोडवर.#PandharpurNews #LokshahiMarathi #Newupdate #MarathiNews
0
0
0
In Pandharpur, Maharashtra, a Class 10 pass man ran a clinic for three years without a medical degree, treating serious illnesses. Authorities have shut it down. Read more: #HealthcareFraud #MedicalScam #PandharpurNews #PatientSafety
0
0
1
सोन्याचं बाशिंग. लगिन देवाचं लागलं. पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीचा विवाह सोहळा थाटात संपन्न.#pandharpur #vitthalrakhumai #vitthalatemple #vitthalmandir #pandharpurnews.
0
0
0
Pandharpur News: वसंत पंचमीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा; आकर्षक फुलांच्या सजावटीने मंदिर सजलं, पाहा PHOTOS.#PandharpurNews #vasantpanchami #vitthalrukmini #wedding #decorations.
0
0
8
पंढरपूर | नवदाम्पत्यासाठी विठुरायाचे थेट दर्शन, मंदिर समितीचा मोठा निर्णय!. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या किंवा बायो मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून पूर्ण व्हिडिओ पाहू शकता! 👇👇. #VithobaTemple #PandharpurNews #TempleAnnouncement.
0
0
0
Pandharpur News : पंढरपुर यात्रेत गर्दी नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञान,राज्य सरकारकडे 2कोटींचा प्रस्ताव.#PandharpurNews #AI #Lokshahimarathi #Newupdate #Marathinews
0
0
0
Pandharpur Crime News : डिग्री नसतानाही रुग्णांवर उपचार करणाऱ्या दहावी पास बोगस डॉक्टरवर पंढरपूरमध्ये कारवाई करण्यात आली आहे. #PandharpurCrimeNews #CrimeNews #PandharpurNews #Police.
0
0
3
चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?. #PandharpurCrimeNews #CrimeNews #PandharpurNews #Police.
0
0
4
प्रेमप्रकरणातून भरचौकात कोयत्याने वार, वाहतूक पोलिसामुळे पुढचा अनर्थ टळला. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या किंवा बायो मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून पूर्ण व्हिडिओ पाहू शकता! 👇👇. #PandharpurNews #PandharpurAttack #ShivajiChowkIncident.#PandharpurNews.
0
0
0
Pandharpur News: प्रेमप्रकरणातून भरचौकात कोयत्याने वार, वाहतूक पोलिसामुळे पुढचा अनर्थ टळला, विठुरायाचं पंढरपूर हादरलं.#Pandharpurnews #Crimenews #Pandharpurcrime #Police #trafficpolice.
0
0
0
पंढरपूर | दर्शनासाठी शुल्क घेऊन भाविकाची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल!. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या किंवा बायो मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून पूर्ण व्हिडिओ पाहू शकता! 👇👇. #PandharpurNews #TempleDarshanScam #DevoteeCheating #SandhyaNews.
0
0
0
पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी दर्शनाचा काळा बाजार; तोतया पुजाऱ्याने दर्शनासाठी घेतले 11 हजार. #MarathiNews #MarathiUpdates #LatestNews #Police #Pandharpur #PandharpurNews #PoliceCase #VitthalRukminiMandir #VitthalMandir
0
0
0
पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी दर्शनाचा काळा बाजार; तोतया पुजाऱ्याने दर्शनासाठी घेतले 11 हजार. #MarathiNews #MarathiUpdates #LatestNews #Police #Pandharpur #PandharpurNews #PoliceCase #VitthalRukminiMandir #VitthalMandir
0
0
0
Pandharpur Accident News: पंढरपुरला देवदर्शनाला निघालेल्या खाजगी बसला ट्रकची धडक, दोघांचा मृत्यू, सात जण गंभीर जखमी, मन हेलावणारे फोटो समोर.#Pandharpurnews #Accidentnews #Accident .
1
0
7
Pandharpur News: पंढरपुरमध्ये पकडलेल्या दारू साठ्याबाबत पोलीस अन् राज्य उत्पादन शुल्क आमने-सामने; नेमकं काय घडलं?.#PandharpurNews #Police #stateexcise.
0
0
2
Fake 500: निवडणुका संपल्यानंतर पंढपुरात खळबळ, 500 रुपयांच्या 10 लाखांच्या बनावट नोटा सापडल्या .#fakecurrency #pandharpurnews.
0
0
0
कार्तिक महिन्यातील कार्तिक वद्य उत्पत्ती एकादशीनिमित्त पंढरपुरात हजारो भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. #pandharpurnews #kartikiakadashi #pandharpuryatra #LatestUpdates #latestnews #marathinews #marathiupdates
0
0
0
कार्तिक महिन्यातील कार्तिक वद्य उत्पत्ती एकादशीनिमित्त पंढरपुरात हजारो भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. #pandharpurnews #kartikiakadashi #pandharpuryatra #LatestUpdates #latestnews #marathinews #marathiupdates
0
0
0
आज विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी किमान 4 ते 5 तासांचा कालावधी लागतो आहे तर मुखदर्शनासाठी 1 तासाचा कालावधी लागतो आहे. #pandharpurnews #kartikiakadashi #pandharpuryatra #vidhansabhaelection2024 #marathinews #maharashtra #HPcard #hindusthanpostmarathi
0
0
0