सांगली पोलीस - Sangli Police Profile Banner
सांगली पोलीस - Sangli Police Profile
सांगली पोलीस - Sangli Police

@spsangli

Followers
9,296
Following
149
Media
1,453
Statuses
1,996

This is official Twitter account of Sangli Police, SANGLI, For any emergency,call 100, 112

Sangli
Joined December 2015
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
सांगली पोलीस - Sangli Police Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
18 hours
आपले कर्तव्य जाणणारी व नेमाने करणारी महाराष्ट्र पोलीस दलातील प्रत्येक महिला म्हणजे साक्षात 'शक्ती'! #मपो_दलातील_अपराजिता
Tweet media one
15
64
262
@spsangli
सांगली पोलीस - Sangli Police
2 days
सांगली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न.. पोलीस मुख्यालय संघास सर्वसाधारण विजेतेपद
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
0
8
सांगली पोलीस - Sangli Police Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
9 days
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन व अंत्योदय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #पंडित_दीनदयाळ_उपाध्याय_जयंती #अंत्योदय_दिवस
Tweet media one
5
34
84
@spsangli
सांगली पोलीस - Sangli Police
10 days
कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याची उत्कृष्ट कामगिरी.. विठुरायाचीवाडीत दीड किलो गांजा जप्त, एकास अटक.
Tweet media one
0
2
4
सांगली पोलीस - Sangli Police Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
13 days
सीटबेल्ट लावून जो प्रवास करतो तोच महाराष्ट्रातील खरा जबाबदार नागरिक! #सुरक्षित_प्रवास
Tweet media one
28
62
262
@spsangli
सांगली पोलीस - Sangli Police
10 days
इस्लामपूर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी.... प्रवासी महिलेचे दागिने चोरणारा अटक. ४,४९,०००/-रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
1
9
सांगली पोलीस - Sangli Police Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
11 days
हेल्मेट घालून दुचाकी चालवणे म्हणजे नियम पाळणाऱ्या हुशार नागरिकाचे लक्षण! #सुरक्षित_प्रवास
Tweet media one
24
60
218
@spsangli
सांगली पोलीस - Sangli Police
12 days
महात्मा गांधी पोलीस ठाणे यांची उत्कृष्ट कामगिरी.... बंद हॉटेलमधील साहित्याची चोरी करणारे सराईत चोरटे जेरबंद.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
0
2
@spsangli
सांगली पोलीस - Sangli Police
12 days
सांगली जिल्हा पोलीस दलाकडून गणपती उत्सव व ईद-ए-मिलाद हे सण कोणत्याही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न न उद्भवता बंदोबस्ताचे अतिशय योग्य नियोजन करून कोणत्या अनुचित प्रकार न घडता योग्यरीत्या पार पाडला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
0
3
@spsangli
सांगली पोलीस - Sangli Police
12 days
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कामगिरी... सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांची फसवणूक करणारा मुख्य आरोपी ओरिसा येथून जेरबंद.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
0
6
@spsangli
सांगली पोलीस - Sangli Police
16 days
सांगली जिल्हा पोलीस दलाकडून सर्व नागरिकांना आवाहन.. विसर्जन मिरवणुकीत महिलांनी गर्दीच्या ठिकाणी आपल्या मौल्यवान दागिने व वस्तू जवळ बाळगू नये . लहान मुलांना गर्दीचे ठिकाणी एकटी सोडू नये . लहान मुलांना पाण्याजवळ नेणे टाळावे. खिसे कापू व चोरांपासून पासून सावध.
Tweet media one
0
0
1
@spsangli
सांगली पोलीस - Sangli Police
16 days
सांगली जिल्हा पोलीस दलाकडून सर्व नागरिकांना आवाहन .... साऊंड सिस्टिम च्या आवाजाचे नियम पाळावे. डोळ्याला हानिकारक असणारे लेझर किरणांचा वापर टाळावा. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ ११२ या पोलीस हेल्पलाईन क्रमांक अशी संपर्क साधावा.
Tweet media one
0
0
2
@spsangli
सांगली पोलीस - Sangli Police
16 days
सांगली जिल्हा पोलीस दलाकडून सर्व नागरिकांना आवाहन...🛑 विसर्जन मिरवणुकीत सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावे. नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. लहान मुलांना गर्दीच्या ठिकाणी एकटे सोडू नये.
Tweet media one
0
1
4
@spsangli
सांगली पोलीस - Sangli Police
16 days
सांगली जिल्हा पोलीस दलाकडून सर्व नागरिकांना आवाहन...📷 साऊंड सिस्टिम च्या आवाज चे नियम पाळावेत. डोळ्याला हानिकारक असणाऱ्या लेझर किरणाचा वापर टाळावा. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ 📷११२ या पोलीस हेल्पलाइन नंबरची संपर्क साधावा.
Tweet media one
0
0
0
@spsangli
सांगली पोलीस - Sangli Police
16 days
सांगली जिल्हा पोलीस दलाकडून सर्व नागरिकांना आवाहन. 📷 साऊंड सिस्टिम च्या आवाजाचे नियम पाळावे. डोळ्याला हानिकारक असणाऱ्या लेझर किरणाचा वापर टाळा. पोलीस हेल्पलाइन नंबर 📷-११२ .
Tweet media one
0
0
0
सांगली पोलीस - Sangli Police Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
17 days
आमच्यावर महाराष्ट्राच्या नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवून गणपती बाप्पा चालले गावाला! अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा! #अनंत_चतुर्दशी_२०२४
Tweet media one
48
141
1K
@spsangli
सांगली पोलीस - Sangli Police
18 days
उपविभागीय पोलीस अधिकारी विटा श्री.विपुल पाटील व त्यांच्या पथकाची कारवाई... जुगार अड्डयावर छापा एकूण-11,14,000/-रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.
Tweet media one
Tweet media two
0
0
3
@spsangli
सांगली पोलीस - Sangli Police
18 days
महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे उत्कृष्ट कामगिरी... नशेच्या गोळ्याचा व्यापार करणारा हद्दपार आरोपी व त्याची टोळी जेरबंद
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
0
3
सांगली पोलीस - Sangli Police Retweeted
@MahaCyber1
Maharashtra Cyber
18 days
Tweet media one
0
6
14
सांगली पोलीस - Sangli Police Retweeted
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
18 days
ईद मुबारक! ईदनिमित्त सर्वांच्या जीवनात शांती, प्रेम आणि आनंदाची भरभराट होवो हीच सदिच्छा! #ईद_मुबारक
Tweet media one
19
53
199