RJ Sho Sho Shonali Profile Banner
RJ Sho Sho Shonali Profile
RJ Sho Sho Shonali

@rjshonali

Followers
17,366
Following
566
Media
2,315
Statuses
12,528

Anchor l Evening Radio Jockey l Radio City 91.1 - Pune l Mon - Fri l 5pm - 9pm l 📻

Pune, India
Joined August 2009
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
3 years
Oh really! हे खरं आहे का? Oh my god it's true! आज ऑफिसमध्ये आल्यावर मिळाली जबरदस्त आनंदाची बातमी #RJOfTheYearMarathi - Gold , #ACEF -Global customer Engagement forum and awards मध्ये!!!अजूनही विश्वास बसत नाही. खूप खूप धन्यवाद! Thanks to my boss, family, team & everyone ❤️ 🙏
81
34
786
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
10 months
नवीन व्यवसाय सुरू करणे हे धाडस असते, पाऊल उचलले आहे. मोठा प्रवास करायचा आहे.आपल्या शुभेच्छा आणि मोठ्यांचे आशीर्वाद या प्रवासासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. We are extremely delighted to announce the launch of our first outlet of #JUMBOKINGBURGER in the town.😍 Ganpati Bappa Morya
Tweet media one
250
93
3K
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
2 years
अगदी असाच तु बिगबॉसच्या घरात ही वावरतोय, तुझा आपलेपणा,खरेपणा,तुझं मनोरंजन सगळं मनापासून वाटते.मन तर तू केव्हाच जिंकले आहे,आता ही ट्रॉफी घेऊन लवकर ये. @ShivThakare9 ह्याही मंचावर आपला डंका वाजव मित्रा.❤️ Vote Now on Voot App/Website & MyJio App #ShivThakare #BiggBoss16 #BiggBoss
Tweet media one
25
971
2K
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
मानसिक स्थिती उत्तम ठेवण्याचा माझा मंत्र...! - RJ Shonali
135
130
1K
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
2 years
#BTS #Cineverse It was a memorable day of my life meeting ,interviewing #KicchaSudeep at his favourite place! Thanks to @RJNethra @radiocityindia #Cineverse #VikarantRona special episode! Coming soon @KicchaSudeep on my #StarKatta ! #Pune
32
470
1K
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
2 years
तहानलेल्या संभाजीनगरी #राजसागर उफाळून आला. 🙌
22
73
1K
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
3 years
छान  राहायचं..हसायचं! पोटात ज्वालामुखी असतानाही, हिरवीगार झाडं जमिनीवर दिसतातच ना? व. पु. काळे
Tweet media one
19
27
1K
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
दिवसभरात कितीही किलोभर काम करावे लागले तर मी करेल, पण सकाळचा चहा मात्र आमच्या 'अहों 'नी बनवलेलाच हवा. शास्त्र असते ते...😉ओल्ड फोटो ताजे कॅप्शन 😄 किती जण आहेत, माझ्या twitter कुटुंबात जे आपल्या आईला,ताईला वा बायकोला सकाळी चहा बनवून देतात. किंवा तुम्हाला असा बनवून मिळतो.😊
Tweet media one
53
21
1K
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
2 years
What does Kannada Superstar @KicchaSudeep thinks abt marathi industry & the lovely audience? Why did he chose to work in his upcoming film #VikrantR оna me being present on his favorite place discussing abt it.Tune in RadioCity 91.1 #Cineverve #Radiocitycineverve #kichachasudeep
Tweet media one
8
248
1K
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
2 years
एक लाजरा न साजरा मुखडा ✨
Tweet media one
46
9
899
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
2 years
Words can't express the Excitement of meeting #Badshah #kichchasudeepa 😍It was a thrilling experience to meet him at his place! Coming soon @radiocityindia #Cineverse #VikrantRona @rjnethra @RadioCityKan
Tweet media one
Tweet media two
3
323
864
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
Tweet media one
43
11
797
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
3 years
Blood group -Tea postive ;) #InternationalTeaDay
Tweet media one
Tweet media two
35
10
651
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
3 years
आणि तो अंतिम क्षण आलाच!💕🤗🤩 या क्षणाची कित्येक वर्षांपासून वाट पाहत होते,स्टार कट्टयावर गप्पा व्हाव्या असेच वाटत होते आणि तसेच घडले.ऐका,आज सहा ते नऊ रेडिओ सिटी 91.1 वर @BeingSalmanKhan तेव्हाही म्हटले, पुन्हा तेच सांगते तुम्ही फारच Cute आहात.🤩 #Antim #AntimTheFinalTruth
Tweet media one
14
141
585
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
नातं टिकवण्यासाठी ही त्रिसूत्री...! - RJ Shonali
30
39
548
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
कुठे मिळणार शिवभोजन थाळी?जवळचे शिवभोजन केंद्र इथे शोधात येईल.🙏 #COVID19 #food #Pune #Maharashtra #शिवभोजनथाळी
13
97
548
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
A Vibe you can't replace!💚✨😊
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
35
7
547
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
वादाला सुरुवात करण्याआधी एकदा हा विचार करून बघा...! आर जे शोनाली . #RagRagMeinPositivity #RadioCity 91.1 #rjshoshoshonali #Pune
27
70
541
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
5 years
Tweet media one
4
20
531
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
5 years
औरंगाबाद ते पुणे प्रवासादरम्यान सूर्यास्ताचे रूप....! एरव्ही तर स्टुडिओच्या खिडकीतून डोकावून पाहत असते. पण आज हे सौंदर्य टिपता आले.😊
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
29
18
529
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
5 years
॥गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया॥🙏🌺❤️
Tweet media one
Tweet media two
27
19
518
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
10 months
आई बाबांचे आशीर्वाद आणि साथ ही आपली सगळयात मोठी Super power असते. आमची ही शक्ती गेल्या तीन वर्षांत दोन मोठ्या आजारांवर मात करून प्रंचड इच्छाशक्ती ने परत आली आहे. केवळ आमच्या आनंदासाठी ! त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ दे.❤️ #Blessings #JumboKingBurger #Pune #टिळकरोड
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
33
17
512
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
भाव (किंमत) देण्यापेक्षा भाव (आशय ,अर्थ) ओळखा! त्रास होणार नाही. - आरजे शोनाली . #RadioCity 91.1 #Pune #RJShoShoShonali
27
55
486
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
2 years
काय Smile,काय स्टुडिओ, काय अंदाज, ओक्केमध्ये आहे.😃💚 Tune in to #RadioCity 91.1 @radiocityindia @RJShonaliFC
Tweet media one
32
13
483
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
वाडा , पैठणी, नथ, खण आणि चंद्रकोर विषय खोल आता फक्त जय महाराष्ट्र बोल! 🤩❤️ . #sisterwedding #JayKiAnu #rjshoshoshonalitrioseries #rjshoshoshonali #destinationwedding #dhepewada #jaimaharashtra #fashion #khan #paithani #nath #marathimulgi
Tweet media one
25
11
451
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
‘वपुर्झा’ कधीही कुठेही उघडा आणि वाचायला सुरुवात करा,असं पुस्तक.📚दगडात मूर्ती असतेच. त्याचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. आणि मग ह्याच भावनेने निसर्गातील इतर गोष्टींकडे पहा. झाडे, नद्या, वारे, आकाश, जमीन आणि शेवटी माणूस. माणसातही नको असलेला भाग दूर करायला शिका. #books
Tweet media one
13
21
441
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
5 years
#sareeswag हा ट्रेंड करतोय याची कल्पना नव्हती, भारीच योगायोग म्हणावा लागेल पण साडीत दिवसभर धावपळ करत काम करण्याची गमंत काही वेगळीच...आधी मला साडीमध्ये मी गोंधळलेली वाटायची पण गेल्या काही महिन्यात हे चित्रच पालटले आहे.असो #sareelove असेच वाढत राहणार.💕😃 #SareeTwitter
Tweet media one
Tweet media two
25
19
438
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
3 years
उदंड प्रेम करावं आणि दुसऱ्यावर प्रचंड विश्वास ठेवावा. चांगुपणाने वागण्यात स्पर्धा कमी असते त्यामुळे त्या मार्गाने जावं. #वपु ✨ . सगळेच या विचाराशी सहमत असतीलच असे नाही. . #वपुमय_होताना #rjshoshoshonali
Tweet media one
22
17
426
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
खंबीर परिस्थिती सोबत लढायचं मग...! RJ Shonali
29
42
414
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
तक्रारींना ही मान असतो बरं त्यासाठी...! - RJ Shonali
22
23
412
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
3 years
Wishing you a colorful and vibrant new year.💜💛💙💚❤️🧡
Tweet media one
25
5
407
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
खूप आनंद 🍒💯❤️
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
29
3
405
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
हे निसर्गा, तुझ्याचकडून शिकतेय... मुक्त हस्ताने आनंदाची उधळण करायला....चांगलं वाईट स्वतःमध्ये सामावून घ्यायला...आणि हे करतांना स्वत्व जपायला....! - आरजे शोनाली 💚
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
17
8
405
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
I'm Wearing the smile god gave me. A smile works better than any filter. 😄 . #rjshoshoshonali #nofilter
Tweet media one
25
9
388
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
सल्लागाराची भूमिका...! - आरजे शोनाली
17
30
384
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
हा हा हा !!! जेव्हा आपले हे लहानगे अनुकरण करतात, त्यासाठीच मला बोलतांना अतिशय जाणीपूर्वक बोलावे लागते. भारी बोलतेस तू 🤩❤️😀
15
12
383
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
5 years
✨सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा ✨❤️ #Diwali
Tweet media one
33
10
376
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
5 years
प्रवास केळेवाडी - सातारा... गावाकडच्या गोष्टी आणि गुगल पिक्सेल कॅमेरा..😊
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
20
5
380
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
यशामध्ये येणारा सर्वात मोठा अडथळा दूर केलाच पाहिजे.💙 - आरजे शोनाली . #rjshoshoshonali #RadioCity 91.1 #Pune
30
33
385
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
2 years
हसून स्वागत केलं तर संकटे ही विचारात पडतात जावे की नाही यांच्याकडे....कारण त्याचं महत्त्व थोडे कमी होते ना!!! - आर जे शोनाली . . #rjshoshoshonali #pixel2xl #saree #gardensaree
Tweet media one
23
10
375
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
3 years
उद्या महाराष्ट्र ऐकणार आणि बघणार देखील कारण गप्पा होणार एका खास घरातून...!🤩
Tweet media one
13
6
349
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
💛 said I know 💙 is your favorite but try me once 🙏 and look it's worth it! 😉 . #winterfashion #musterdyellow
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
28
7
352
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
खिडकीच्या बाहेर असणाऱ्या जगात पडायला पाहिजे... . . . . ढीगभर साड्या इस्त्रीला द्यायच्या आहेत.🤭 भाजी आणायची, मोमोज खायचेत... तांबडा पांढरा रस्सा पाहिजे😋...and so on😂😂😂 . #rjshoshoshonali
Tweet media one
29
12
350
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
6 years
गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!✨🚩🌿✨❤️ #गुढीपाडवा #GudiPadwa
Tweet media one
14
16
339
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
माझ्याशी जोडलेल्या प्रत्येकाला हेच सांगेन, आपल्या नात्यातील गोडवा असाच कायम राहील.मकर संक्रातीच्या शुभेच्छा ❤️✨🙏 #rjshoshoshonali #makarsankranti #fesival
Tweet media one
11
6
340
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
5 years
Tweet media one
14
7
334
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
✨वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई ✨ 😘❣️यावर्षी खूप फिरायचे आहे आम्हाला त्यामुळं तब्येत एकदम ठणठणीत ठेवणारं दोघीही.😊 #loveyoumyuniverse 🎂🥳🌻 . #rjshoshoshonali #aaichabirthday #mommyanddaughter
Tweet media one
37
3
333
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
आपले ते सहजच असते पण समोरच्यासाठी ते खोलवर घाव करू शकते...! आरजे शोनाली
13
36
317
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा ✨☘️✨
Tweet media one
15
4
323
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
5 years
Tweet media one
22
7
313
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
साधं सोपं आहे बघा. - RJ Shonali 😊
26
42
311
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
Perfectly imperfect! Pc - #rjshoshoshonali 📸🖤 #Aatmanirbhar
Tweet media one
14
5
305
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
ते पान बदलणे तुमच्याच हातात आहे...! - आरजे शोनाली #RagRagMeinPositivity #RadioCity 91.1 #rjshoshoshonali
15
33
291
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
2 years
चांगले विचार, उत्तम आरोग्य, स्मित हास्य ह्या धनात वाढ होऊ दे, ह्याच शुभेच्छा! ✨शुभ धनत्रयोदशी.✨ . . #rjshoshoshonali #happydhanteras #festivevibes #healthiswealth #NewProfilePic
Tweet media one
16
7
301
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
2 years
धन्यवाद ❤️🙏
@MarathiRT
मराठीचिये नगरी
2 years
सुप्रसिद्ध #RJ शो शो शोनाली चा आज वाढदिवस. वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा @rjshonali 🍰🎂
Tweet media one
6
4
94
35
5
297
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
कपड्यांचा दर आणि विचारांचा स्तर...! - RJ Shonali
30
31
290
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
5 years
डोळ्यात अश्रू आहेत,अखेर तीला न्याय मिळाला आणि ज्यांनी तो मिळवून दिला त्यांना सलाम.किती प्रयत्न केले त्या #*🤬 वाचवण्याचे त्यामुळे कितीदा त्यांची फाशी टळली पण लाखो लोकांचा तळतळाट ते टाळू शकले नाही.अखेर उशीरा का असेना निर्भयाला न्याय मिळाला. #nirbhayagetsjustice #NirbhayaVerdict
Tweet media one
5
29
291
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
6 years
जेव्हा लोक तुमच्यावर अविश्वास दाखवतात, तुमच्या योग्यतेवर नकारात्मक बोलतात, त्यांना बोलू देत. कारण त्यांना कल्पना नसते की याच गोष्टी त्या आपला आत्मविश्वास वाढवत असतात. स्वतःची ताकद आजमावून खंबीरपणे उभे राहण्यास आपल्याला प्रोत्साहित करत असतात.😊 #selfmotivation #energywithin 💫
Tweet media one
19
23
284
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
3 years
अशी भेट लवकरच व्हावी असे मनापासून वाटते,पण तुर्तास Digitally स्टार कट्टयावर भेट झाली,गप्पा झाल्यात,त्यात महाराष्ट्राचा लाडका अभिनेता @swwapniljoshi नी #समांतर_2 मधील कुमार महाजन साकारण्याचा प्रवास कसा होता?आणि बरेचं काही, ऐका स्टार कट्टयावर रात्री आठ ते नऊ रेडिओ सिटी 91.1 वर❤️
Tweet media one
8
14
287
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
3 years
Sometimes, we just have to stay silent,because no words can explain what's going on in our mind & heart!
Tweet media one
9
3
283
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
इतरांच्या नजरेत आपल्यासाठी काय भावना आहे, यापेक्षा आपल्या नजरेत इतरांसाठी कोणती भावना दिसते हे महत्त्वाचे...💕 - RJ Shonali . Spread happiness and good vibes! #mominlaw #saree #sareelove #chiffon #pink #pixel2xl #rjshoshoshonali #shoshosareediaries
Tweet media one
Tweet media two
19
8
286
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
आपल्याबद्दल कुणी छान बोलो अथवा वाईट बोलो, आपल्या चेहऱ्यावरच्या हास्यात फरक नाही पडला पाहिजे काय! बरोबर ना राव 😃 . #rjshoshoshonali #shoshosareediaries #keepthesmile #stayyou #SareeTwitter
Tweet media one
26
16
287
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
5 years
12 years in love 💕 Happy anniversary to you my dear...I still believe in you and I still believe in us.😘💞
Tweet media one
Tweet media two
42
8
277
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
पुढचे आठ ते नऊ महिने फोटो काढणारच नाही मी कारण आठवणीतील वारी या सेगमेंट दरम्यान एका साडी मधील डझनभर फोटो काढलेत! असा संकल्प करत आहे जो दुसऱ्याच दिवशी मोडणार... 🤭🤭
Tweet media one
22
2
285
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
2 years
प्रिय अशोक मामा, आपण खरं तर अभिनय सम्राट आहात, पण तुम्ही प्रेक्षकांसाठी फार जवळचे, हक्काचे असे व्यक्ती वाटतात.तुम्ही गुरू स्थानी आहात. आपल्याला ७५ व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!💐🙌❤️🙏 एक छोटासा प्रयत्न केला आहे,चूक झाल्यास माफी असावी.🙏 #AshokSaraf sir @AshviniBhave tai ❤️
29
19
287
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
💔🙏🌼
Tweet media one
33
4
281
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
समर्थक आहेत तर विरोधक देखील असणारच ना! 😊
20
27
281
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
5 years
ताट पाहूनच मन तृप्त झाले, त्यात चुलीवर केलेला स्वयंपाक...! #KoriPatiProudction ने केलेला येथेच्छ पाहुणचार. धन्यवाद 🙏❤️ #गावाकडच्यागोष्टी #webseries #Kelewadi #satara #weekend #food #actors #shooting #Starkatta @radiocityindia
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
13
16
276
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
मनात चांगल्या विचारांचा दिवा सतत पेटवत ठेऊ जेणेकरुन त्याचा प्रकाश आयुष्य उजळून टाकेल.दिवाळीच्या खूप खूप प्रेमळ शुभेच्छा - तुमचीच शो शो शोनाली ✨❤️✨ . #rjshoshoshonali #diwali2020 #festivevibes
Tweet media one
20
1
281
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
5 years
Beauty has so many forms, and I think the most beautiful thing is confidence and loving yourself.❤️
Tweet media one
28
11
261
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
3 years
प्लाझ्मा डोनर 🙏 ज्यांना Covid19 होऊन 28 दिवस झाले आहेत ,त्यांनी कृपया आपला ब्लड ग्रुप आणि मोबाईल नंबर मेल करावा. रोज येणाऱ्या मागणीवरून ही विनंती करत आहे. हीच ती वेळ देशसेवा करण्याची आणि माणुसकी जपण्याची!!! rjshonali @gmail .com #plasmadonor #list #maharashtra #pune #savelives
Tweet media one
8
99
271
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
#shorthaircut अर्धा किलो वजन कमी! 😀 . #rjshoshoshonali
Tweet media one
25
5
266
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
कृपया ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा. 🙏
Tweet media one
5
107
270
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
जिभेवर कायम किलोभर साखर घेऊन वावरणारा, सगळ्यांच्या आयुष्यात गोडवा आणणारा खास मित्र @swwapniljoshi ! प्रेम, प्रेम आणि प्रेम...वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा 😘❤️✨
Tweet media one
10
13
262
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
सुखाच्या शोधात असाल तर... - RJ Shonali
20
31
261
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
5 years
मानाचा पहिला श्री. कसबा गणपतीच्या उत्सव मंडपातून सलग नवव्या वर्षी लाईव्ह Radio City 91.1 वर 4 ते 9! #गणपतीबाप्पामोरया #गणेशोत्सव२०१९ #rjshoshoshonali #studioshift #festival #Day1 @radiocityindia @RJShonaliFC
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
11
10
257
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
5 years
मी गर्दीत जाणार नाही.मी बाहेर जाताना मास्क वापरणार.मी कुणाच्याही हातात हात देणार नाही.मी खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रूमाल धरणार.मी अफवा पसरवणार नाही.मी बाहेरून आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुणार.घाबरू नका पण जागरूक रहा. कोरोना विषाणूपासून सावधानता बाळगा.. #IndiaFightsCorona 🙏
Tweet media one
5
37
259
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा...🥰 . #sisterwedding #JayKiAnu #dhepewada #rjshoshoshonali #destinationwedding #heritagehome #rjshoshoshonalitrioseries #pixel2xl
Tweet media one
16
3
254
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
।। गणपती बाप्पा मोरया।। ।। मंगलमूर्ती मोरया।।🌺🙏 . #citychabappa @shrikasbaganpati #RadioCity 91.1 #rjshoshoshonali #Ganeshotsav2020
Tweet media one
19
14
261
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
इतरांच्या वागण्याची शिक्षा स्वतःला देणे म्हणजे....!आरजे शोनाली . #RagRagMainPositivity #RadioCity 91.1 #Pune #rjshoshoshonali
17
15
253
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
3 years
मान आहे भाषेचा आपल्या मनी, शुभेच्छा तुम्हास मराठी भाषा दिनी! . माझी पाहिली शाळा, जि. प. प्राथमिक शाळा देवळाणा, ता. कन्नड जिल्हा औरंगाबाद ✨
Tweet media one
7
6
253
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
5 years
आनंद गगनात मावेनासा झाला आहे हे निसर्ग सौंदर्य पाहून! 💫💙✨💛🌻
Tweet media one
9
7
255
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
5 years
जेव्हा हाडाचे कलाकार आपल्या सोबत असतात... तेव्हा🤣😜
24
16
247
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
5 years
The most memorable day of my life.🤩Happy birthday Dancing queen and the epitome of grace @MadhuriDixit Ji! Love ❤️✨😊 #HappyBirthdayMadhuriDixit #dhakdhakgirl #beauty #smile #dance #actor #MadhuriDixitNene
Tweet media one
Tweet media two
9
31
247
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
अय्यो 🤩🤩 गोड आहेस. लवकरच भेटायला ये खऱ्या शोनालीला काय!! ❤️😘
@Ranjit_Bhilare
Ranjit Bhilare
4 years
5
6
97
9
9
242
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
To walk in nature is to witness a thousand miracles.💚 #Monsoon2020 #naturelover
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
11
4
245
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
5 years
गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा ह्या वाक्यात एक वेगळाच आनंद आहे. राकट ,कणखर असून ही सर्वांना आपलसं करणारा, परंपरा जपत आधुनिकतेचे स्वागत करणारा , सर्वांग सुंदर असा माझा महाराष्ट्र सैदव राहो एकसंघ नी अखंड! महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा! 🚩 #महाराष्ट्रदिन #मराठीबाणा
Tweet media one
12
13
236
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
काही निवांत क्षण आमच्या औरंगाबाद येथील घरातील...❤️
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
12
5
243
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
यशस्वी होण्यासाठी 'C' मंत्राचा जप आवश्यक...! आरजे शोनाली #RagRagMeinPositivity #RadioCity 91.1 #rjshoshoshonali #Pune @radiocityindia
23
26
238
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
5 years
कितीही व्यस्त दिवस असला तरी दिवसातून किमान 5 मिनिटं आसपासच्या गोष्टी पाहण्यासाठी नक्की द्या,मी रोज सकाळी नवीन अनुभव घेते,पक्ष्यांच्या वागण्याचा,बहरलेल्या फुलांना पाहण्याचा, आकाशातील ढग ज्यातून अनेक प्रतिकृती आपल्या समोर येतात.छान उर्जा मिळते,जी दिवसभर आपल्याला उत्साही ठेवते.❤️
Tweet media one
9
7
241
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
3 years
#शुभदिपावली ✨❤️ Be the light in someone's dark world! ✨❤️ . #rjshoshoshonali #diwali #home
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
18
2
240
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
5 years
साडी गणपती स्टुडिओ शिफ्टमध्ये? हा विचार काही वर्षांपूर्वी भयंकर वाटायचा! कसबाला जातांना आधी तर रिक्षा मिळणे कठीण, त्यात भले मोठे gifts, मग गर्दीत वाट काढत वेळेत पोहचणे! हे सगळं सांभाळू की स्वतःला साडीत! पण आता कोणत्याही आणि कितीही गडबडीत असो, वा गर्दीत नो प्रोब्लेम! कारण ..
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
11
8
237
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
5 years
Attitude and enthusiasm play a big part in my life. I get excited about the things that inspire me. ❤️ #pixel2xl #photography #rjshoshoshonali #radiocity #Pune
Tweet media one
12
7
228
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
Nature's crayon box 💚💙💛💜🧡🤍 #Monsoon2020 #googlepixel
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
9
12
236
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
29
6
229
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
4 years
Tweet media one
15
8
231
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
2 years
गुढी उभारू आनंदाची, समृद्धीची, आरोग्याची, समाधानाची आणि उत्तुंग यशाची, हिंदू नव वर्षाच्या,गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!⛳ #gudhipadwa #festival #newyear #positivevibes #गुढीपाडवा #rjshoshoshonali #गुढीपाडवा2023
Tweet media one
Tweet media two
15
8
235
@rjshonali
RJ Sho Sho Shonali
2 years
वादळे जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचे नसते. प्रश्न असतो कि आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.- व. पु. काळे🙏 . #rjshoshoshonali #वपु
Tweet media one
7
11
231