Madhuri Misal Profile Banner
Madhuri Misal Profile
Madhuri Misal

@madhurimisal

Followers
29,776
Following
1,141
Media
3,667
Statuses
9,390

Member Of Legislative Assembly For #Parvati #Pune . WHIP BJP MAHARASHTRA. RT does not constitute endorsement

Pune,India
Joined August 2013
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@madhurimisal
Madhuri Misal
3 years
पंतप्रधान आदरणीय @narendramodi जी यांचे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे स्वागत करताना…
Tweet media one
10
50
2K
@madhurimisal
Madhuri Misal
3 years
ज्ञानात नवीन भर पडली, राज्य चालवणे केंद्राचे काम! राज्याच्या गरजा भागवणे केंद्राचे काम! मग मुख्यमंत्र्यांचे काय काम ??? 🤔
167
215
2K
@madhurimisal
Madhuri Misal
2 years
उपमुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis जी यांची भेट घेउन अभिनंदन केले. सोबत मा. @Pankajamunde ताई आणि करण मिसाळ
Tweet media one
Tweet media two
11
36
1K
@madhurimisal
Madhuri Misal
9 months
पुतणी ईशा लवकरच विवाहबंधनात अडकत असून तिच्या विवाहसमारंभास उपस्थित राहून शुभाशीर्वाद देण्यासाठी देशाचे सक्षम गृहमंत्री मा. श्री. अमितभाई शाह यांची भेट घेऊन निमंत्रण दिले. यावेळी मा.अमितभाईंशी ओघवता संवादही झाला. त्यांनी यावेळी आपुलकीने केलेली विचारपूस भाजपा एक परिवार आहे, हे
Tweet media one
5
28
786
@madhurimisal
Madhuri Misal
4 years
कोरोना महामारीमुळे राज्यावर ओढावलेले संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या ठाकरे सरकारचा निषेध! #MaharashtraBachao
Tweet media one
Tweet media two
74
146
708
@madhurimisal
Madhuri Misal
4 years
मा @Pankajamunde ताई यांची @BJP4India राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये सचिव पदी निवड झाल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन!
Tweet media one
26
35
680
@madhurimisal
Madhuri Misal
6 months
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व पुण्याचे माजी महापौर मा. मुरलीधरजी मोहोळ यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ! पुणेकरांचा त्यांच्यावर असलेला विश्वास ते सार्थ करतील, याच्यात तीळमात्र शंका नाही. त्यांना पुढील
Tweet media one
6
26
624
@madhurimisal
Madhuri Misal
2 years
अखेर सत्याचाच विजय!!! महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन #DevendraFadnavis
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
8
26
538
@madhurimisal
Madhuri Misal
4 years
मा @Pankajamunde ताई, आपणास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!!
Tweet media one
21
20
460
@madhurimisal
Madhuri Misal
3 years
@Pankajamunde ताई, वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!!
Tweet media one
11
7
422
@madhurimisal
Madhuri Misal
3 years
लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडेसाहेबांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन 🙏🏻 #GopinathMunde
Tweet media one
11
18
379
@madhurimisal
Madhuri Misal
3 years
पुणे शहरात गेल्या आठवडाभरापासून व्हेंटिलेटर बेड शिल्लक नसण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रूग्णांची मोठी गैरसोय हो�� आहे. पुणे महानगरपालिकेच्या रूग्णालयांना व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी आमदार विकास निधीतून वीस लाख रूपये उपलब्ध करून दिले व खरेदीची प्रकिया सुरू केली.
5
43
365
@madhurimisal
Madhuri Misal
2 years
कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिल्याबद्दल मा.श्री. @Dev_Fadnavis जी, मा.श्री. @cbawankule जी आणि मा.श्री. @ChDadaPatil यांचे मनःपूर्वक धन्यवाद !
Tweet media one
13
15
321
@madhurimisal
Madhuri Misal
3 years
राज्य सरकारने ओबीसी आरक्षण रद्द केल्यामुळे सरकारविरोधात @BJP4PuneCity च्या वतीने कात्रज चौकामध्ये #चक्काजाम आंदोलन करण्यात आले.. या आंदोलनाचे नेतृत्व भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव मा @Pankajamunde यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
6
24
330
@madhurimisal
Madhuri Misal
5 years
दिवेघाटातील दुर्घटनेत जखमी झालेल्या सर्व १६ वारकऱ्यांच्या उपचाराचा संपुर्ण खर्च @BJP4Maharashtra तर्फे केला जाईल असे मा. प्रदेशाध्यक्ष @ChDadaPatil यांनी जाहीर केले होते. आज दवाखान्यामध्ये जखमी वारकऱ्यांची विचारपुस करुन मी त्यांना पक्षातर्फे उपचाराच्या रकमेचा चेक दिला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
6
48
310
@madhurimisal
Madhuri Misal
4 years
स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! #गोपीनाथमुंडे
Tweet media one
12
9
311
@madhurimisal
Madhuri Misal
2 months
जीवेत् शरदः शतम्! आदरणीय आमदार पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा. आपल्या कार्यकर्तृत्वाने आणि समाजातील योगदानाने आपली एक विशेष ओळख निर्माण झाली आहे. आपल्या आगामी आयुष्यात आपण अधिक यशस्वी व्हा, अशीच आमची सदिच्छा आहे. @Pankajamunde @BJP4Maharashtra #वाढदिवस
Tweet media one
4
18
304
@madhurimisal
Madhuri Misal
4 years
#MaharashtraBachao सिंहगड रस्ता परिसरातील नगरसेवक @BJPSHREEKANT , ज्योती गोसावी, आनंद रिठे व कार्यकर्ते निष्क्रिय राज्य सरकारचा निषेध करताना
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
15
64
294
@madhurimisal
Madhuri Misal
3 years
मा ना @AmitShah जी ( केंद्रीय गृहमंत्री तथा प्रथम सहकार मंत्री भारत सरकार) यांचे पुण्यनगरीत सहर्ष स्वागत! @AmitShahOffice
Tweet media one
0
9
282
@madhurimisal
Madhuri Misal
2 years
मा. पंकजाताई मुंडे यांच्या रोड शोला उत्स्फूर्त प्रतिसाद ! महायुतीचे उमेदवार @HemantNRasane यांच्या प्रचारार्थ भाजपच्या राष्ट्रीय सचिव @Pankajamunde ताई यांच्या रोड शोला मतदारांचा उत्स्फूर्च प्रतिसाद लाभला. याची सुरुवात पालखी चौकातून झाली तर आंग्रेवाडा येथे समारोप झाला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
27
274
@madhurimisal
Madhuri Misal
3 years
धन्यवाद @Pankajamunde जी!
@Pankajamunde
Pankaja Gopinath Munde
3 years
पार्वती (पुणे) विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय विधान सभा सदस्य आ. @madhurimisal यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
Tweet media one
71
93
2K
11
8
247
@madhurimisal
Madhuri Misal
2 years
लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे साहेब यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन! 🙏🏻
Tweet media one
6
14
245
@madhurimisal
Madhuri Misal
4 years
लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना पुण्यतिेथीदिनी विनम्र अभिवादन! 🙏🏻
Tweet media one
6
21
240
@madhurimisal
Madhuri Misal
2 years
मा. राजसाहेब ठाकरे यांचे आभार ! कसबा-चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी @mnsadhikrut ने @BJP4Maharashtra आणि महायुतीवर विश्वास दाखवत पाठिंबा जाहीर केला. हिंदुत्व आणि विकास या दोन महत्त्वाच्या बाबी लक्षात घेऊन पाठिंबा दिल्याबद्दल मा. @RajThackeray साहेब यांचे मनःपूर्वक धन्यवाद !
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
17
230
@madhurimisal
Madhuri Misal
3 months
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! महाराष्ट्रातील एक रोखठोक राजकारणी, उत्कृष्ट वक्ते असण्याबरोबरच ते एक व्यंगचित्रकार सुद्धा आहेत. त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा ! #राज_ठाकरे #वाढदिवस #शुभेच्छा #RajThackeray
Tweet media one
2
16
236
@madhurimisal
Madhuri Misal
2 years
भाजपा राष्ट्रीय सचिव मा @Pankajamunde ताई, आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
Tweet media one
9
10
227
@madhurimisal
Madhuri Misal
5 years
गेल्या ५ वर्षातील माझ्या कार्याच्या ई-अहवालाचे प्रकाशन, राज्य सरकारमधील मंत्री मा. @Pankajamunde यांनी केले. यानंतर झालेल्या सातारा रस्ता येथील सभेत पंकजाताईंनी जमलेल्या विशाल जनसमुदायाला संबोधित केले. #MadhuriMisal4Parvati
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
26
214
@madhurimisal
Madhuri Misal
2 years
देशाचे कृतिशील, कार्यक्षम गृहमंत्री मा.श्री. अमितभाई शाह यांचे विविध विकासकामांच्या लोकार्पणासाठी पुण्यनगरीत आगमन झाले. पुणे विमानतळावर मा. अमितभाईंना पुष्प देऊन त्यांचे सहर्ष स्वागत केले. #गृहमंत्री #पुणे #आगमन @AmitShah @Dev_Fadnavis @cbawankule @BJP4Maharashtra
Tweet media one
1
7
215
@madhurimisal
Madhuri Misal
1 year
भावपूर्ण आदरांजली !!! कै. सतिश धोंडिबा मिसाळ यांना २० व्या पुण्यस्मरणानिमित्त भावपूर्ण अभिवादन !
Tweet media one
6
10
197
@madhurimisal
Madhuri Misal
2 years
श्रीमती @nsitharaman (अर्थमंत्री भारत सरकार) यांच्यासह माजी राज्यमंत्री श्री दादा जाधवराव यांच्या घरी भेट दिली. त्यावेळी त्यांच्या परिवारातील महिला सदस्यांबरोबर…
Tweet media one
Tweet media two
7
25
200
@madhurimisal
Madhuri Misal
5 years
आज मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. विधानसभा निवडणूकीत सलग दुसऱ्यांदा भाजपाला मिळालेल्या यशाबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.
Tweet media one
6
19
197
@madhurimisal
Madhuri Misal
2 years
दिवंगत गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा वारसा समर्थपणे पुढे नेणाऱ्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षम खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा! @DrPritamMunde @BJP4India @BJP4Maharashtra
Tweet media one
2
9
201
@madhurimisal
Madhuri Misal
3 years
बिबवेवाडीतील ईएसआयसी रूग्णालयात कोविड रुग्णांवर उपचारांसाठी व्हेंटिलेटर बेड शिल्लक नसल्याने रूग्णांची मोठी गैरसोय होत होती त्यामुळे व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी आमदार विकासनिधीतून २० लाख ₹ उपलब्ध करून दिले असून याद्वारे ६ व्हेंटिलेटर कार्यान्वित केले आहेत #PuneFightsCorona
Tweet media one
5
31
191
@madhurimisal
Madhuri Misal
3 years
दक्षिण पुण्यातल्या वाहतूक कोंडीवर उपाय ठरणाऱ्या 'स्वारगेट-कात्रज' या भुयारी मेट्रो प्रकल्पाला महापालिकेच्या मुख्य सभेने मान्यता दिली. पुणे शहरातील हा सर्वाधिक वर्दळीचा मार्ग आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या मार्गावर मेट्रो सुरू करावी असा प्रस्ताव सर्वप्रथम मी मांडला होता.
Tweet media one
4
18
191
@madhurimisal
Madhuri Misal
3 months
स्टंटमॅन आ. रवींद्र धंगेकर आपण जरा माहिती घेऊन बोलायला शिका हो... अंमली पदार्थ सेवन व्हिडिओ प्रकरणात दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. राज्याचे गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत. या प्रकरणात सरकारने पूर्ण आणि गांभीर्याने
Tweet media one
16
28
170
@madhurimisal
Madhuri Misal
3 years
सोमवारी करण्यात आलेली माझी कोविड टेस्ट पॉझिटीव्ह आली असून मी सध्या होम आयसोलेशनमध्ये आहे. माझी प्रकृती चांगली आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोविड टेस्ट करून घ्यावी. काळजी घ्या, सुरक्षित रहा.
16
10
167
@madhurimisal
Madhuri Misal
5 years
भाजपा पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करून माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल पंतप्रधान @narendramodi जी, राष्ट्रीय अध्यक्ष @AmitShah जी, कार्यकारी अध्यक्ष @JPNadda जी, मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी, प्रदेशाध्यक्ष @ChDadaPatil जी तसेच सर्व पदाधिकारी यांचे मनःपूर्वक धन्यवाद.
Tweet media one
34
20
160
@madhurimisal
Madhuri Misal
7 months
भाजपाच्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार मा. प्रीतमताई मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपल्याला उत्तमोत्तम आरोग्य आणि दिर्घायू लाभो, ही सदिच्छा ! @DrPritamMunde @BJP4Maharashtra
Tweet media one
7
7
157
@madhurimisal
Madhuri Misal
2 years
आज मी पॉइंट ऑफ इन्फर्मेशन मध्ये राज्यातील मंत्री महोदय यांच्या बंगल्याना जी गड-किल्यांची नावे दिली आहेत ते गड-किल्ले दत्तक घेऊन त्याचा विकास संबंधित मंत्री महोदय यांनी करावा अशी मागणी केली #MaharashtraAssembly
9
29
155
@madhurimisal
Madhuri Misal
2 years
बोगस मतदान आणि अनुचित घटना टाळण्यासाठी पोलीस आयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर यासंदर्भात माध्यमांना सविस्तर माहिती दिली. @Dev_Fadnavis @cbawankule @ChDadaPatil @BJP4Maharashtra
4
15
149
@madhurimisal
Madhuri Misal
4 years
कोरोनाग्रस्तांच्या मोफत उपचारांची व्यवस्था त्वरित करा. #MaharashtraBachao
Tweet media one
4
44
148
@madhurimisal
Madhuri Misal
4 years
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधीप��्षनेते माननीय @Dev_Fadnavis जी, आपणास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!!
Tweet media one
3
10
150
@madhurimisal
Madhuri Misal
2 years
आपल्या ट्विटर परिवाराने २५ हजार फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला असून सर्व ‘पाठिराखे’ अर्थात फॉलोअर्सचे धन्यवाद ! #Twitter #ट्विटर @BJP4Maharashtra
Tweet media one
13
7
143
@madhurimisal
Madhuri Misal
2 years
My daughter Dr. Pooja Satish Misal was honored today with a PhD, received for years of work done in the field of education and business by commonwealth vocational university.
Tweet media one
Tweet media two
19
6
145
@madhurimisal
Madhuri Misal
2 years
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार श्री. @HemantNRasane यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा.श्री. @Dev_Fadnavis जी यांचा भव्य-दिव्य रोड शो पार पडला. नागरिकांचा भरघोस असा प्रतिसाद या रोड-शोला मिळाला. #BJP4Kasba #Rasne4Kasba
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
20
139
@madhurimisal
Madhuri Misal
3 years
केंद्रिय मंत्री मा @nitin_gadkari जी यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!!
2
2
143
@madhurimisal
Madhuri Misal
5 months
पक्षाचा ध्वज म्हणजे कार्यकर्त्याचा अभिमान! भारतीय जनता पार्टीचा ४४ वा स्थापना दिन, पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी हा अभिमानाचा दिवस. गेल्या चार दशकांपासून सुरु असेल्या या प्रवासात अनेक चढ-उतार आले, पण, पक्षाचा कार्यकर्ता खंबीरपणे पक्षाच्या पाठीशी उभा राहिला. पक्षाच्या
Tweet media one
0
9
140
@madhurimisal
Madhuri Misal
2 months
विधान परिषद निवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल… महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांचा उमेदवारी अर्ज राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित दाखल केला. यावेळी उपस्थित राहून ताईंना विजयासाठी शुभेच्छा
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
5
140
@madhurimisal
Madhuri Misal
6 months
पर्वती विधानसभा मतदारसंघात बूथ संमेलनाची महाबैठक पार पडली! भारतीय जनता पार्टी पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या वतीने बूथ संमेलनाची महाबैठक पार पडली. यावेळी उपस्थित राहून बूथ प्रमुखांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले. तसेच पुणे लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. मुरलीधर मोहोळ
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
9
134
@madhurimisal
Madhuri Misal
6 years
Hv a look at a propsed plan of Integrated Transport hub which is proposed to b created at Swargate comprising of Pune Metro St., PMPL bus stand & ST Stand. I have been following up for this and now the same is being sanctioned @BJP4Maharashtra @BJP4India
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
16
48
140
@madhurimisal
Madhuri Misal
3 years
आज मा ना @nitin_gadkari साहेब(भूपृष्ठ वाहतूक व परिवहन मंत्री भारत सरकार) यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन पर्वती मतदारसंघातील तळजाई ते श्री क्षेत्र पर्वती पुणे येथे, तसेच श्री केदार जननी देवस्थान मु पो तिसे तालुका महाड जिल्हा रायगड येथे रोपवे करण्याबाबत भेट घेऊन चर्चा केली.
Tweet media one
7
6
141
@madhurimisal
Madhuri Misal
6 years
आज सकाळी घरी @BJP4India चा झेंडा लावून #फिर_एक_बार_मोदी_सरकार चा संकल्प केला. #MeraParivarBhajapaParivar
Tweet media one
4
59
123
@madhurimisal
Madhuri Misal
5 months
मा. पंकजाताई मुंडे यांच्या प्रचार मोहिमेत सहभागी! बीड लोकसभा मतदार संघातील भाजप-महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार मा. पंकजाताई मुंडे यांच्या प्रचार मोहिमेत सहभागी झाले. तसेच मा. पंकजाताई बीड जिल्हाधिकारी कार्यालय येथे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेल्या असत्या त्यांच्या
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
10
136
@madhurimisal
Madhuri Misal
1 year
भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री, झुंजार नेत्या प्रिय सौ. पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! पंकजाताईंना आनंददायी, आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना ! @Pankajamunde @BJP4Maharashtra
Tweet media one
7
9
131
@madhurimisal
Madhuri Misal
2 years
मुख्यमंत्री मा ना श्री @mieknathshinde साहेब यांची सदिच्छा भेट. सोबत मा सौ @Pankajamunde (राष्ट्रीय सचिव, भारतीय जनता पार्टी), व श्री करण मिसाळ.
Tweet media one
Tweet media two
0
7
127
@madhurimisal
Madhuri Misal
3 years
माझ्या प्रयत्नांतून होत असलेल्या, नरवीर तानाजी मालुसरे रस्ता म्हणजेच सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते फनटाईम पर्यंत नव्याने बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपूलाचे भूमिपूजन मा @nitin_gadkari जी (केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री भारत सरकार) यांच्या हस्ते झाले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
7
16
130
@madhurimisal
Madhuri Misal
2 years
कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोगस मतदान होण्याची शक्यता असून अनुचित घटना टाळण्यासाठी जिजामाता शाळा, तांबट आळी, लोणार आळी, दारुवाला पोलीस चौकी शेजारील मतदान केंद्र, गुजराथी शाळा या मतदान केंद्रांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देण्याची मागणी पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे केली.
Tweet media one
2
13
125
@madhurimisal
Madhuri Misal
1 year
खासगी धर्मादाय रुग्णालयांचे होणार ‘ऑडिट’ पुणे शहरातील खासगी धर्मादाय रुग्णालये अटींची पूर्तता करताना दिसत नाहीत, या पार्श्वभूमीवर हा मुद्दा विधानसभेत मांडला असता, संबंधित रुग्णालयांचे ऑडिट करणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री मा.श्री. तानाजी सावंत यांनी केली. @Dev_Fadnavis
4
14
117
@madhurimisal
Madhuri Misal
2 years
विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री मा @mieknathshinde जी व उपमुख्यमंत्री मा @Dev_Fadnavis जी यांच्यासमवेत…
Tweet media one
0
3
122
@madhurimisal
Madhuri Misal
1 year
माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री तसेच महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा आज स्मृतिदिन ! चांगले कौटुंबिक संबंध असल्याने त्यांच्या कामाचा आवाका अगदी जवळून पाहिला आहे. साहेबांकडे माणसे जोडण्याची विलक्षण कला होती. त्यांनी समाजाला लढण्याची प्रेरणा आणि
Tweet media one
5
11
125
@madhurimisal
Madhuri Misal
1 year
धन्यवाद, ताई! @Pankajamunde
@Pankajamunde
Pankaja Gopinath Munde
1 year
पर्वती (पुणे) विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार @madhurimisal यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! हे वर्ष आपल्याला सुख समृद्धी आणि समाधानाचे जावो !!
23
32
307
4
2
124
@madhurimisal
Madhuri Misal
2 years
पक्ष समर्पणाचे मूर्तिमंत, भाजपा चिंचवड विधानसभेचे लोकप्रिय आणि कार्यक्षम आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! #लक्ष्मण #भाऊ #जगताप #निधन #श्रद्धांजली
Tweet media one
6
6
121
@madhurimisal
Madhuri Misal
2 years
कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीचे महायुतीचे उमेदवार श्री. हेमंत नारायण रासने यांचा उमेदवारी अर्ज सोमवार दि. ६ फेब्रुवारी, २०२३ रोजी भरण्यात येणार असून यावेळी प्रदेशाध्यक्ष मा.श्री. @cbawankule , जी पालकमंत्री मा.श्री. @ChDadaPatil जी यांची प्रमुख उपस्थिती असेल.
Tweet media one
3
10
115
@madhurimisal
Madhuri Misal
3 years
सन २०२०-२१ मधील आमदारनिधीच्या विनियोगात पुण्यातील सर्व आमदारांमध्ये मी पर्वती मतदारसंघात विकासकामांसाठी खर्च केलेला निधी सर्वाधिक!
Tweet media one
6
15
115
@madhurimisal
Madhuri Misal
2 years
निर्धार विजयाचा, कसब्याच्या विकासाचा ! महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. @HemantNRasane यांचा कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज प्रदेशाध्यक्ष मा.श्री. @cbawankule जी आणि पालकमंत्री मा.श्री. @ChDadaPatil यांच्या प्रमुख उपस्थितीत भरण्यात आला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
6
113
@madhurimisal
Madhuri Misal
2 years
पद्मनाभस्वामी मंदिर तिरुवनंतपुरम येथे दर्शन घेतले🙏🏻
Tweet media one
2
1
112
@madhurimisal
Madhuri Misal
2 years
मा. @SMungantiwar जी आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
4
3
108
@madhurimisal
Madhuri Misal
3 months
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व केंद्रीय ग्रामविकास मंत्री लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांना स्मृतिदिनानिमित्त शतशः नमन! #गोपीनाथ_मुंडे #GopinathMunde #पुण्यतिथी #अभिवादन
Tweet media one
3
9
108
@madhurimisal
Madhuri Misal
3 years
विनम्र अभिवादन 🙏🏻
Tweet media one
8
7
106
@madhurimisal
Madhuri Misal
3 years
अनाथांची माय हरपली! सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण आदरांजली...! 🙏🏻🙏🏻🙏🏻
Tweet media one
1
1
112
@madhurimisal
Madhuri Misal
2 years
आज सहकारी भाजप महिला आमदारांसोबत प्रदेशाध्यक्ष मा @ChDadaPatil यांची भेट घेतली
Tweet media one
Tweet media two
2
1
107
@madhurimisal
Madhuri Misal
2 years
विधानसभेतील सहकारी, केज मतदारसंघाच्या @BJP4Maharashtra च्या लोकप्रिय आणि अभ्यासू आमदार नमिता मुंदडा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस दीर्घ आयुर्मान लाभो, ही सदिच्छा ! @NamitaMundada
Tweet media one
9
7
106
@madhurimisal
Madhuri Misal
5 years
लोकनेते, आमचे श्रद्धास्थान गोपीनाथजी मुंडे साहेबांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन🙏🏻
Tweet media one
1
14
107
@madhurimisal
Madhuri Misal
2 years
लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे साहेब यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!
Tweet media one
2
12
108
@madhurimisal
Madhuri Misal
5 years
लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे साहेबांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
Tweet media one
1
5
110
@madhurimisal
Madhuri Misal
5 years
पर्वती मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा संधी देउन विजयी केल्याबद्दल सर्व मतदारांचे तसेच महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे मन:पूर्वक आभार! #पुन्हा_आले_आपले_सरकार #MadhuriMisal4Parvati
Tweet media one
10
15
109
@madhurimisal
Madhuri Misal
1 year
शिवशक्ती परिक्रमा यात्रेचा अभूतपूर्व अनुभव! भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव मा. पंकजाताई मुंडे यांची 'शिवशक्ती परिक्रमा यात्रा' सुरू असून या यात्रेद्वारे त्या राज्यातील ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठांचे दर्शन घेणार आहेत. जवळपास ५ हजार कि. मी. ची ही यात्रा असणार आहे. याच
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
17
100
@madhurimisal
Madhuri Misal
3 years
गोव्याच्या निवडणूक प्रभारीपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आदरणीय @Dev_Fadnavis जी यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
Tweet media one
1
5
103
@madhurimisal
Madhuri Misal
5 years
मुख्यमंत्री ना. @Dev_Fadnavis जी यांच्या #महाजनादेश यात्रेचे पुणे शहरामध्ये भव्य स्वागत करण्यात आले. या प्रसंगी केंद्रीय मंत्री @PrakashJavdekar , पालकमंत्री @ChDadaPatil , जलसंपदा मंत्री @girishdmahajan उपस्थित होते. #महाजनादेशयात्रा #MahaJanadeshYatra
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
10
103
@madhurimisal
Madhuri Misal
2 years
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाईट गावाकरीता जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. या योजनेचा भूमिपूजन समारंभ केंद्रीय जलशक्ती, अन्नप्रक्रिया व उद्योग राज्यमंत्री श्री @prahladspatel जी यांच्या हस्ते झाला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
16
29
99
@madhurimisal
Madhuri Misal
1 year
पुण्यात आता कापडी पिशव्यांचे ATM ! पुणे महानगरपालिकेला झेन्सार-आर.पी.जी. फाउंडेशनच्या संस्थेच्या वतीने ८ कापडी पिशव्यांचे ATM मशीन्स आणि प्लास्टित डिस्पोजल मशीन भेट म्हणून देण्यात आले असून या मशिन्समधून पुणेकरांना पर्वावरणपूरक कापडी पिशव्या सहज उपलब्ध होणार आहेत. शिवाय या कापडी
Tweet media one
1
22
89
@madhurimisal
Madhuri Misal
4 years
पुणे शहरातील #Covid_19 च्या रुग्णांवर उपचार करण्याकरिता ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची सोय असलेले जंबो कोविड सेंटरची उभारणी COEP च्या ग्राउंडवर करण्यात येत आहे. या सेंटरची पाहणी खासदार @MPGirishBapat , आमदार @MlaTapkir , आमदार @mukta_tilak यांच्यासह केली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
6
99
@madhurimisal
Madhuri Misal
2 years
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी-नगकसेवकांची बैठक पार पडली. कसबा पुन्हा जिंकण्यासाठी नियोजनाचा आढावा घेतला आणि निवडणुकीच्या दृष्टीने विविधांगी मुद्द्यांवर चर्चा करून सूचना त्यांनी दिल्या.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
7
91
@madhurimisal
Madhuri Misal
7 months
मराठा समाजाला आरक्षण देऊन ते टिकवून दाखवण्यात, मराठा तरुणांसाठी विविध योजना लागू करण्यात, ‘सारथी’ची निर्मिती करण्यात आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सक्षम करण्यात मा. देवेंद्रजींनी घेतलेला पुढाकार सर्वश्रृत आहे. तरीही अतिशय खालच्या पातळीवर बोलून नेमकं काय साध्य होणार
Tweet media one
0
14
94
@madhurimisal
Madhuri Misal
4 years
कोरोनाच्या उद्रेकाच्याआधी भारतात पीपीई कीट तयार होत नव्हते. मात्र गेल्या ४ महिन्यात भारतात दररोज २ लाख पीपीई कीट तयार होत आहेत. #atmanirbharbharat
5
16
100
@madhurimisal
Madhuri Misal
3 years
पुणे शहरात व्यवसाय, दुकाने सुरू ठेवावीत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय आणि दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी पुणे भाजपच्या वतीने शहराध्यक्ष @jagdishmulikbjp यांच्यासमवेत दुकान उघडे ठेवून प्रातिनिधिक स्वरूपात सविनय कायदेभंग करण्यात आला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
10
97
@madhurimisal
Madhuri Misal
5 years
पुण्यात शहरी भागात हेल्मेटसक्ती रद्द करावी यासाठी आम्ही केलेल्या विनंतीनूसार, मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तांना हेल्मेटसक्ती तात्काळ स्थगित करण्याची सूचना केली. सर्व पुणेकरांच्या वतीने मा. मुख्यमंत्र्यांचे आभार!
Tweet media one
54
23
91
@madhurimisal
Madhuri Misal
3 years
सांगोला येथुन विक्रमी ११ वेळा आमदार राहिलेले ज्येष्ठ नेते, माजी आमदार गणपतराव देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻
5
2
94
@madhurimisal
Madhuri Misal
5 months
चप्पा चप्पा भाजपा... आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप- महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. मुरलीधरजी मोहोळ यांच्या प्रचारार्थ पर्वती विधानसभा मतदारसंघात 'घर चलो अभियान' माझ्या प्रमुख उपस्थितीत राबवण्यात आले. या अभियानांतर्गत पर्वती मतदारसंघातील चिंतामणी नगर भाग 3 मधील, पुखराज
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
10
92
@madhurimisal
Madhuri Misal
3 years
पुणे शहर लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा @MPGirishBapat यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
3
3
93
@madhurimisal
Madhuri Misal
4 years
जून महिन्याचे वीजबिल खूप जास्त आहे, अशा नागरिकांच्या अनेक तक्रारी येत आहेत. याअनुषंगाने आज महावितरणच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्यासोबत बैठक घेतली. नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्या आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन करा असा सल्ला अधिकारी वर्गाला दिला.
Tweet media one
Tweet media two
6
15
90
@madhurimisal
Madhuri Misal
5 months
भारतीय जनता पक्षाचे तडफदार नेते, पुण्याचे माजी शहराध्यक्ष मा. श्री. जगदीशजी मुळीक यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्याला उत्तमोत्तम आरोग्य आणि दीर्घायु लाभो, हीच सदिच्छा! @jagdishmulikbjp @BJP4Maharashtra
Tweet media one
3
2
91
@madhurimisal
Madhuri Misal
2 years
मा केंद्रीय जलशक्ती, अन्न प्रक्रिया, उद्योग राज्यमंत्री श्री @prahladspatel जी यांनी शिरूर लोकसभा प्रवास योजना अंतर्गत शिरूर लोकसभा शक्तीकेंद्र बूथप्रमुख व कार्यकर्ता संमेलना ची बैठक घेऊन मार्गदर्शन केले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
15
28
90
@madhurimisal
Madhuri Misal
2 months
सिंहगड रस्त्यारील पाणी शिरलेल्या सोसायट्यांमधून नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचवण्याचे कार्य सुरु असून पुणे अग्निशमन दलाचे जवान कार्यरत आहेत. #पुण्याचा_पाऊस
4
14
91
@madhurimisal
Madhuri Misal
2 years
मा @mieknathshinde जी यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व मा @Dev_Fadnavis जी यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
Tweet media one
2
6
87
@madhurimisal
Madhuri Misal
3 years
केंद्रीय संरक्षणमंत्री ना @rajnathsingh जी हे आज पुणे येथे आले असताना त्यांचे स्वागत केले. सोबत महापौर @mohol_murlidhar , शहर अध्यक्ष @jagdishmulikbjp , आमदार @MlaTapkir , आमदार @SidShirole उपस्थित होते
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
6
89
@madhurimisal
Madhuri Misal
3 years
Took my first dose of Bharat biotechs COVAXIN COVID-19 vaccine at Premchand Oswal Hospital, Pune. I appeal to all those who are eligible to take the vaccine. Let’s make India COVID FREE
Tweet media one
Tweet media two
3
3
88
@madhurimisal
Madhuri Misal
1 year
आपल्या फेसबुक परिवाराने ५० हजार फॉलोअर्सचा टप्पा ओलांडलाय. आपला असलेला जिव्हाळा, विश्वास आणि आपुलकी यामुळे हा टप्पा ओलांडू शकले. आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद ! #फेसबुक #फॉलोवर्स #Facebook #Followers #50K
Tweet media one
8
4
85
@madhurimisal
Madhuri Misal
3 years
भारतीय जनता पार्टी पर्वती मतदारसंघातील नगरसेवक पदाधिकारी यांच्या अभ्यासवर्गाचे उदघाटन मा आमदार @ChDadaPatil (प्रदेश अध्यक्ष ) यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी मा रवि अनासपुरे (संघटन मंत्री पाश्चिम महाराष्ट्र), मा @jagdishmulikbjp (अध्यक्ष पुणे शहर) , मा दीपक पोटे (शहर सरचिटणीस)...
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
5
86