![Swapnil Raut Profile](https://pbs.twimg.com/profile_images/505310326074531840/gVA8v9qq_x96.jpeg)
Swapnil Raut
@iti_swapnil
Followers
1K
Following
4K
Statuses
4K
.@PMPMLPune आणि अकार्यक्षम @PuneCityTraffic पुणेकरांच्या जीवाशी रोज खेळतात. सिग्नल तोडून पुढे जाणारी PMPML बस आपण रोज पाहतो. @CPPuneCity हे फक्त नावाला आहेत असंच वाटतं.
2
1
4
@PuneCityTraffic @PuneCityPolice यावर कारवाई करावी ही विनंती. दि. १८ मार्च ठिकाण - कात्रज चौक सीट बेल्ट नाही आणि गाडीला नंबर सुध्दा नाही तसेच कात्रज कोंढवा रस्त्यावरून सिग्नल तोडून ही पोलीस गाडी कात्रज मुख्य चौकात आली. वेळ - सकाळी ८
5
2
19
@PuneriSpeaks आपण अभिनंदनाचे व्हॉट्स ॲप msgs @PuneCityTraffic च्या 8411800100 या नंबर वर पाठवू शकता. अजून वाट लावायला @CPPuneCity यांची @PuneCityPolice टीम समर्थ आहेच.
0
1
1
I have many more like this. @ThePuneMirror @PMCPune PMC vehicle with no nmbr plate carrying 2 garbage containers at a time in a dangerous manner. @PuneCityPolice is the worst traffic managers. P.S. you can also spot Traffic Police Booth placed at the cycle track blocking the way
#THERULEBREAKERS: Dear @PMCPune, a #PMC truck was spotted flouting the traffic rule in Kalyani Nagar, earlier this morning. What do citizens do when the rule makers break rules themselves? @PuneCityTraffic, is there an explanation? . . #pmc
#pmcrulebreakers
#trafficviolatio
0
0
3
I have many more like this. @ThePuneMirror @PMCPune PMC vehicle with no nmbr plate carrying 2 garbage containers at a time in a dangerous manner. @PuneCityPolice is the worst traffic managers. P.S. you can also spot Traffic Police Booth placed at the cycle track blocking the way
#THERULEBREAKERS: Dear @PMCPune, a #PMC truck was spotted flouting the traffic rule in Kalyani Nagar, earlier this morning. What do citizens do when the rule makers break rules themselves? @PuneCityTraffic, is there an explanation? . . #pmc
#pmcrulebreakers
#trafficviolatio
2
1
13
. @PuneCityPolice यांचा आपत्कालीन क्रमांक आता बदलला असूनही तो 112 असा आहे हे आपण @PMCPune ला केव्हा सांगणार? @ChDadaPatil जरा समन्वय घडवून आणणार का? कोणताही ताळमेळ नसतानाही रामभरोसे चाललेल्या @SmartPune ला जरा जागेवर आणण्याचा किमान प्रयत्न तरी करावा.
पुणे शहरात कुठेही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा! #PMC #Emergency
0
2
5
@AjaySDate @PMCPune @UOF_2022 @SmartPune @CMOMaharashtra आज आख्खं पुणे वाहतूक कोंडीने त्रस्त आहे. टिळक रस्त्यावर अलका चौक ते ग्राहक पेठ चौक अंतर कापायला 1 तास लागला. @PuneCityTraffic पोलीस एकाही चौकात दिसले नाहीत. न्यू इंग्लिश स्कुल चौकात स्वतः 45 मिनिटे वाहतूक नियंत���रित केली पण @CPPuneCity यांचे कर्तव्यदक्ष कर्मचारी फिरकले नाहीत.
1
0
1
अरे ��ेऊन येऊन उलट्या दिशेने येणार कोण @PuneCityPolice पोलिसांशिवाय आहेच कोण!!! स्थळ - पुणे पोलीस मुख्यालय असलेला कृषी महाविद्यालय चौक वेळ - सकाळी ९ ची नेतृत्व - @CPPuneCity बघे - @SmartPune सहनकर्ते - सामान्य पुणेकर नागरिक
1
0
17
. @PMCPune ला आपण काय करतो आणि काय प्रतिसाद देतो हे सुद्धा कळत नाही, @SmartPune ने खरंच स्मार्ट लोक hire करावेत. Ref.
This wall that you can see was only half visible due to the garbage that my uncivilized neighbours and other nearby residents used to throw! These chaps cleaned this mess for 5 hours after starting at wee hours of the morning. So proud! @PMCPune @CPPuneCity @PuneTimesOnline
1
0
3
.@PuneCityPolice यांचं चारचाकी सरकारी वाहन @CPPuneCity यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेले कर्मचारी बिनधास्त उलट्या दिशेने पोलीस मुख्यालयात नेत असतात अगदी रोज - हा माज कोणाचा @SmartPune च्या पोलिसांचा.
1
0
1
@CPPuneCity #1on1WithCPPuneCity पुण्याच्या वाहतूक विभागाला फोन, whats app अथवा ट्विटर वरून तक्रार केल्यावर तक्रार क्रमांक किंवा संदर्भ क्रमांक का देत नाहीत?
0
0
0
.@MSEDCL चे आभार! पहाटे २ पासून लाईट नाहीयेत. तक्रार क्र.0000025756359 @VijaySinghal72 यांच्या कुचकामी नेतृत्वाची कमाल.
3
0
7