Prathmesh Patil Profile Banner
Prathmesh Patil Profile
Prathmesh Patil

@indieprathmesh

Followers
1,072
Following
835
Media
102
Statuses
5,689

Executive Editor @Indiejmag , Curious,Empathetic,Lazy.

Pune
Joined August 2009
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@indieprathmesh
Prathmesh Patil
3 months
I see national leaders come to #Maharashtra and speak Hindi. In all Southern states they will use a translator, but in MH, they assume the crowd will but obviously understand Hindi. Do none of them realise that not everyone knows Hindi? Why Marathi speakers are taken for granted?
132
135
666
@indieprathmesh
Prathmesh Patil
6 months
Travelling by the Bhavnagar-Kakinada express. From around 20 coaches, just 2 are sleeper class and 2 unreserved! I understand the need for more AC coaches and Vande Bharat, but why sacrifice the poor who have nowhere else to go for that? These people are paying fr a ticket too!
Tweet media one
Tweet media two
64
248
568
@indieprathmesh
Prathmesh Patil
5 months
मस्करी लावलीये! सर्वोच्च न्यायालयाचा आदेश स्टेट बँक उधळून लावते! आज इलेक्टोरल बॉन्ड्सचे तपशील जाहीर करण्याची अखेरची तारीख होती. ती बँकेनं धुडकावून लावलीये! दुसरीकडे मुदतवाढ याचिका सर्वोच्च न्यायालयानं लिस्ट केलीच नाही! ना बँक आदेश पाळणार, ना न्यायालय कंटेम्प्ट म्हणणार! वाह!
2
90
511
@indieprathmesh
Prathmesh Patil
7 months
हा, फक्त मराठी माणसानं मराठीचा विषय काढला की तो प्रदेशिकवाद असतो, बाकी सगळ्या प्रांतांना पूर्ण मुभा आहे! मराठी लोकांनाही कधी कळणार काय माहित की स्वतःच्या भाषेचा आणि प्रदेशाचा इतिहास काय आहे!
@indiejmag
Indie Journal
7 months
गुजरातच्या गांधीनगरमध्ये सुरू असलेल्या 'वायब्रंट गुजरात - २०२४' या उद्योजक मेळाव्यात बोलताना अंबानी म्हणाले. #MukeshAmbani #VibrantGujarat
Tweet media one
1
2
3
1
76
318
@indieprathmesh
Prathmesh Patil
7 months
#थ्रेड उद्याचा दिवस तुम्ही बाबा लाल दास यांची आठवण एकदा तरी काढाच...रामभक्त हिंदू असाल तर विशेषतः काढा... १९८३ मध्ये बाबा लाल दास यांना न्यायालयानं अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य महंत म्हणून नेमलं होतं....
Tweet media one
4
76
282
@indieprathmesh
Prathmesh Patil
6 months
"जर टेबलावर १ नाझी बसला असेल आणि त्याच्याशी १० जण बोलत बसले असतील, तर टेबलावर ११ नाझी बसलेले आहेत." - जर्मन म्हण
0
19
240
@indieprathmesh
Prathmesh Patil
2 months
स्क्रीनशॉट काढून ठेवा! भाजप+एनडीए : २२० - ४२० जागा! इंडिया : ३२३ - १३३ जागा! #ExitPoll #कायलावायचातोअर्थलावा #ThisGuessIsAsGoodAsAny
6
11
208
@indieprathmesh
Prathmesh Patil
6 months
ज्यांना वाटतं की मुद्दा नेहरू आहेत, त्यांनीही लक्षात घ्यावं की समजा नेहरूंऐवजी पटेल पहिले पंतप्रधान असले असते, तरी संघ-भाजप आज त्यांच्याबाबतही अफवा आणि घाणेरड्या गोष्टी पसरवत असते, कारण त्यांची अडचण नेहरू नाहीत तर स्वतंत्र भारताच्या स्थापनेची आधुनिक मूल्यं आणि संविधान आहेत!
1
40
207
@indieprathmesh
Prathmesh Patil
5 years
Indians: Why don't our actors be brave like the ones in GoT, House of Cards, Orange is the new black etc etc (Priya Bapat does a lesbian kissing scene) Same Indians: Haww...Bapatchi porgi vaaya geli re....
8
21
159
@indieprathmesh
Prathmesh Patil
6 months
@vyasa1968 I hope you're not illiterate or blind. Read what I have written again. Idiot blind followers.
4
5
152
@indieprathmesh
Prathmesh Patil
7 months
त्यानंतर त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं स्थानिक प्रशासनाला कळवलं... १६ नोव्हेंबर १९९३ रोजी त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली... तुम्ही दिवाळी खूब साजरी करा उद्या...फक्त ती किती जनांच्या, अगदी हिंदू साधू महंतांच्या थडग्यावर साजरी करणार आहात ते आठवून घ्या...बस...
1
8
81
@indieprathmesh
Prathmesh Patil
27 days
Don't criticise the #AmbaniWedding . If anything, take a lesson out of it. That being the sheer scale and nexus of global capital and these modern oligarchs. From politicians to celebrities, understand what role capital plays and how a ruling class is formed! Know your place!
2
19
73
@indieprathmesh
Prathmesh Patil
2 months
ओबीसी असोत वा मराठा.... खरंच जिंकण्याची लढाई लढायची असेल तर मागण्या असतील:
Tweet media one
2
17
71
@indieprathmesh
Prathmesh Patil
6 months
@vyasa1968 You are a blind follower nothing else. Don't teach me love of the railways I'm the son of a railway employee. I have clearly said that there are only 2 sleeper and 2 unreserved coaches, which means there is more pressure on these coaches. Bhakts don't have logic do they!
4
5
61
@indieprathmesh
Prathmesh Patil
9 months
मराठी लोकांनी आपले जुने देव रिटायर केले. किती भारी लोक आहेत ना? देवालाही निष्ठावंत नाहीत! काळाची गरज तसे हे देव बदलतात! जोतिबा-खंडोबा-यमाई-तुकाई आता फॅशनेबल नाहीत, त्यामुळं समर्थ, बागेश्वर असले बाबा-महाराज यांना लागतायत! तुकोबाबद्दल घाण बोलणाऱ्या बाबाचा कार्यक्रम राज्यात!
3
9
53
@indieprathmesh
Prathmesh Patil
7 months
दास आपलं काम नेटानं करत होतेच आणि त्याचवेळी एक अयोध्यावासी म्हणून बाहेरून वातावरण बिघडवू पाहणाऱ्या शक्तींना विरोध करत होते. त्यांनी थेट भूमिका घेतली की अयोध्या आमची आहे आणि आणि आम्ही हिंदू-मुस्लिम आमच्या शहराची काळजी घ्यायला समर्थ आहोत, हा प्रश्न आम्ही आमच्या पातळीवर सोडवू...
1
5
52
@indieprathmesh
Prathmesh Patil
7 months
"फक्त अयोध्येत नाही, भारतात जे सुरू आहे त्याचा विरोध झाला पाहिजे. आपण इतरांच्या भावना दुखावता कामा नये. धर्मात याला अनुमती नाही. प्रभू रामाचा विचार समृद्धीचा होता मात्र सर्वांसाठी! आपण अन्न खातो तेव्हा आपल्या अवयवांना समान पोषण मिळतं, तसं कोणताही मनुष्य छोटा नाही...सगळे आपलेच!"
1
4
51
@indieprathmesh
Prathmesh Patil
7 months
बाबा लाल दास यांनी विश्व हिंदू परिषदेच्या बाहेरच्या गुंडांचा आणि वेळप्रसंगी खुद्द लालकृष्ण अडवणींचाही विरोध केला. त्यांनी अडवणीनं रथ यात्रा थांबवण्याची विनंती केली होती. त्यांना त्यांची पवित्र अयोध्या नगरी हिंसेनं अपवित्र करायची नव्हती... एका मुलाखतीत त्यांनी...
1
4
49
@indieprathmesh
Prathmesh Patil
7 months
मधू किशवर (ज्या आज मोठ्या मोदी भक्त आहेत) यांनां म्हटलं होतं, "अयोध्येत एकामागून एक महंतांची हत्या होत आहे...माहीत नाही मी अजून कसा जिवंत राहू शकलो आहे..." बाबरी मशीद पडायच्या काहीच काळ आधी मार्च मध्ये त्यांना मंदिराच्या प्रमुख पुजारी पदावरून कल्याण सिंह सरकारनं काढून टाकलं...
1
5
47
@indieprathmesh
Prathmesh Patil
4 years
@Guttajwala Ma'am, he's being sarcastic. He's just saying that now bhakts will start saying this to you. You are taking him wrong. See if you could rectify.
8
0
43
@indieprathmesh
Prathmesh Patil
20 days
अनेक माजी पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि भाष्यकारांनी हे स्पष्टपणे सांगितलं आहे, "कोणतीही दंगल, कोणताही धार्मिक उन्माद किंवा सामूहिक हिंसा आपोआप घडत नाही. ती घडवून आणली जाते आणि चालू राहू दिली जाते. प्रशासनाच्या मनात असेल तर काही तास परिस्थिती नियंत्रणासाठी पुरे असतात."
1
6
44
@indieprathmesh
Prathmesh Patil
2 years
I don't do this but can't stop myself from shouting my lungs out about how awesome #DarlingsOnNetflix is!! @aliaa08 #VijayVarma #ShefaliShah are unbelievably amazing! Trolls of bollywood, thoda hawa aane do yaar!
2
14
40
@indieprathmesh
Prathmesh Patil
4 months
भक्तांची वक्रदृष्टी आता पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटवर पडलीये! ते त्याला पुण्याचं जेएनयु म्हणतायत. त्यांना ठाऊक नसावं तो बहुमान त्यांच्या १७६०पैकी कुठल्यातरी संघटनेनं एफटीआयला दिलेला आहे! हेदेखील माहित नसावं की जेएनयुला त्यांच्याच सरकारनं सर्वोत्तम शिक्षण संस्था म्हटलं आहे! असो!
1
4
40
@indieprathmesh
Prathmesh Patil
6 years
एकीकडे स्वतःच्या पदाचा मान ठेवत कम्युनिस्ट पक्षाचा रोष ओढवून घेणारे सोमनाथ चॅटर्जीसारखे स्पीकर आणि एकीकडे सुमित्रा महाजन. इतका पक्षपात करणारे स्पीकर आजवर बघितले नसतील या देशाने.
2
8
40
@indieprathmesh
Prathmesh Patil
2 months
काँग्रेसनं नवीन राजकीय स्थितीनंतर 'डोक्यात हवा सिंड्रोम' होण्यापासून पासून स्वतःला रोखलं पाहिजे, नाहीतर हवा बदलायला फार वेळ लागणार नाही.
3
5
38
@indieprathmesh
Prathmesh Patil
29 days
महाराजांच्या आधीच्या काळानंतरची मराठा नेतृत्वाची ही सर्वात मोठी पोकळी आणि सर्वात खालची पातळी असावी. ना धोरण, ना दृष्टिकोन, ना कौशल्य, ना सौंदर्यदृष्टी आणि ना कोणतं तत्त्व. फक्त लाचारी, चाकरी आणि मात्र संख्येच्या जीवावर नुसती दमदाटी. इथल्या मातीला दिशा देणाऱ्या मराठ्यांचं दुर्दैव.
2
9
36
@indieprathmesh
Prathmesh Patil
6 months
What a brilliant cartoon by Marmik weekly's lead cartoonist @gauravsarjerao !!! Take a bow!!!
Tweet media one
2
7
32
@indieprathmesh
Prathmesh Patil
6 months
आपल्या नैराश्यातून मार्ग दिसत नाही म्हणून पूर्वजांना किती दिवस वेठीस धरायचं? शिवाजी राजांनी आपल्या पूर्वजांची भावनिक आठवण केंद्रस्थानी ठेऊन जीवन जगायला नकार दिला, त्यांनी काही त्यांच्याआधी ३०० वर्ष आलेल्या राजांची किंवा माणसांची भक्ती केली नाही, तर स्वतः स्वतःच्या भवतालावर (१/२)
1
7
32
@indieprathmesh
Prathmesh Patil
3 months
@unidentifiedace Vidarbha is very much a land of Marathi with many other dialects and smaller languages spoken. Also, by your own logic, why should Hindi be spoken in regions of Uttar Pradesh where Maithili, Braj are/were natively spoken? India has linguistic states and MH is one too.
2
1
30
@indieprathmesh
Prathmesh Patil
6 months
मी @rajuparulekar सरांसोबत आत्तापर्यंत अनेक एपिसोड केले आणि त्या सगळ्यात बऱ्यापैकी एखाद्या विवादास्पद मुद्द्याला आम्ही हाताळलं आहे...पण आजचा काळ असा आहे की लोकांना धर्मटिका चालते, राजकीय टीका चालते, पण आर्थिक विचारसरणीची चिकित्सा चालत नाही असं वाटतं. (१/२)
Tweet media one
1
9
28
@indieprathmesh
Prathmesh Patil
3 months
A brief history of #MaharashtraDay . Though I have tried to be as factually correct as possible, there might be some inaccuracies. High chances of people being offended. My fellow countrymen, I love you and do not intend to hurt you or offend you. Jai #MaharashtraDay ! 1/6
Tweet media one
2
7
28
@indieprathmesh
Prathmesh Patil
1 year
'आंतरराष्ट्रीय कामगार महिला दिन' म्हणून सुरु झालेला महिला दिन हा निर्विवादपणे डाव्या-कम्युनिस्ट-कामगार चळवळीनं जगातील महिलांच्या कष्टांना दिलेला मोठा प्लॅटफॉर्म होता आणि आहे. आज त्याचं स्वरूप उथळ, भांडवली आणि उपभोगवादी झालं असलं तरी क्लारा झेटकिन, अलेक्झांड्रा कोलनतै अशा एक (1/5)
Tweet media one
1
7
27
@indieprathmesh
Prathmesh Patil
6 months
स्वार होऊन आपल्याला जो आदर्श राज्यकर्ता हवा तो बनून दाखवलं. आपल्या नाकर्तेपणामधून त्यांना मुक्त करणं त्यांचा सर्वात मोठा सन्मान! 'छत्रपती शिवाजी महाराज' म्हना, असं दरडावणारे स्वतःचा अहंकार जिरवायला राजांचा करतात! कुळवाडीभूषण, आमच्या हक्काच्या शिवाजीस, लाडक्या शिवबास मनाचा मुजरा!
0
5
26
@indieprathmesh
Prathmesh Patil
3 months
@KishorJ63711772 जैन दादा, हिंदी इतकीच कळत असती तर मैने तोड्या, मैने मोड्या अन तेरे कानफडात माऱ्या, असं बोलले नसते लोक. सगळ्यांना हिंदी कळतं हा भ्रम आहे.
1
2
26
@indieprathmesh
Prathmesh Patil
3 months
They hate Congress voters, AAP voters, CPI-CPM voters, protesting Students - Farmers, basically anyone protesting, Keralites, Tamils, Marathis, Punjabis, meat eaters, anyone asking for rights, anyone asking questions...who hate fellow Indians more than so called nationalists?
3
9
25
@indieprathmesh
Prathmesh Patil
23 days
महाराजा, छत्रपती या उपाधी अवैध आणि कालबाह्य आहेत. त्या एका विशिष्ट काळाची देण होत्या, तो काळ आज नाही, ना ते सामाजिक संबंध अस्तित्वात आहेत. तुम्ही आज कोणा राजाच्या जमिनीवर वेठबिगारी करायला जात नाही. या पदव्यांच्या गुलामीतून बाहेर पडलं तर लोकांची शाही आत्मसात झाली म्हणता येतं!
1
7
24
@indieprathmesh
Prathmesh Patil
7 months
परुळेकर सरांसोबतचा नवा एपिसोड! आवर्जून पहा!
@rajuparulekar
Raju Parulekar
7 months
Full episode : राम मंदिराचं राजकारण समजून घेताना । Understanding the politics of Ram Mandir 👇 via @YouTube
1
14
49
0
4
24
@indieprathmesh
Prathmesh Patil
3 months
@iravatikulk पण मी एक निरीक्षण मांडलं त्यात इतका त्रास होण्याचं कारण काय? तेही एक मराठी व्यक्तीला?
1
0
24
@indieprathmesh
Prathmesh Patil
4 months
राज ठाकरेंबाबतचा एक जुना लेख रिपोस्ट करत आहे... एखाद्या प्रचंड शक्यता असलेल्या संकल्पनेची दुर्दैवी अधोगती होते, तशी राज ठाकरेंची गोष्ट आहे...
Tweet media one
Tweet media two
0
4
23
@indieprathmesh
Prathmesh Patil
3 months
@SSJain99 How is asking someone who wants our votes to try and communicate in our language the same as dividing? Mane kuch bhi.
2
0
23
@indieprathmesh
Prathmesh Patil
20 days
Where is the LoP Shri @RahulGandhi and the 'Mohabbat ki Dukan' while the actual dukans of people are being forced to be labled for religion? Gandhi had raised hopes, now he must stay true to them!
1
3
22
@indieprathmesh
Prathmesh Patil
3 months
@Persis2201 So it's okay to take Marathi speakers for granted I guess. And versatility still doesn't mean everyone understands Hindi. That is also detrimental to the leaders if they want their message understood.
0
1
21
@indieprathmesh
Prathmesh Patil
6 months
@kalyancityinfo तो आपका केहना है पाकिस्तान मेरे देश भारत से अच्छा है? तो इतना प्यार है पाकिस्तानपे तो आप चले जाईए, हम और हमारा प्यारा देश देख लेंगे हमारा मसला!
0
0
21
@indieprathmesh
Prathmesh Patil
2 years
Thread सुमारपणाची स्पर्धा... डॉ. अमोल कोल्हे यांनी स्टार प्रवाह वर राजा शिवछत्रपती मालिकेतून खूप गुडविल कमावलं...ती मालिका टीव्ही वर उतरवल्या गेलेलता सर्वोत्तम भारतीय ऐतिहासिक मालिकांपैकी होती. आपल्याला शिवाजी महाराज पडद्यावर पाहायला का आवडतात, हा विचार एकदा करायला हवा.
Tweet media one
2
3
19
@indieprathmesh
Prathmesh Patil
1 year
#मार्क्स आणि पुढं काय? उत्पादनाचे ३ महत्त्वाचे पैलू असतात, कच्चा माल, श्रम आणि भांडवल. कामगार काम करतो, तेव्हा तो कच्च्या मालाचं आपल्या श्रमानं उपयोगिता मूल्य असलेल्या वस्तुत रुपांतर करत असतो. म्हणजे ४ लाकडाच्या ओंडक्यांना २० रुपये मूल्य असेल, तर एखादा तरबेज सुतार त्यातून (1/9)
Tweet media one
1
6
19
@indieprathmesh
Prathmesh Patil
3 months
@dineshsrathi So I presume you spoke to all 13 crore Maharashtrians and know everyone personally to say that they know Hindi? And anyway, even if they do, why should Marathi not be respected as their mother tongue? Or does that language hold no value in your eyes?
4
1
19
@indieprathmesh
Prathmesh Patil
2 years
CJI U.U Lalit is handling the case of the Maharashtra government and Shivsena crisis. CM Eknath Shinde is party to the case. How can the CJI share a platform with him? Is this not violation of protocols? @barandbench @LiveLawIndia @ravishndtv @sohitmishra99 @SreenivasanJain
Tweet media one
2
9
18
@indieprathmesh
Prathmesh Patil
2 years
Dear @Swiggy please explain this notification. Are you promoting the superstition that one should not eat during the eclipse?  Article 51 A (h) of the Indian Constitution says, "Itshall be the duty of every citizen of India] To develop scientific temper..." Do you agree?
Tweet media one
0
3
17
@indieprathmesh
Prathmesh Patil
5 months
श्रमिक-शोषित-सर्वहारांमधील वर्गीय सहकार्य आणि सहभावना, एकजूट यांच्या विरोधात काम करणारी प्रत्येक विचारसरणी अखेरीस एक तर फॅसिस्ट-उजव्या शक्तींना सामील होते किंवा त्यांना मदत करते. (वर्ग फक्त अर्थशास्त्रीय वर्ग नसतो हेसुद्धा इथं अधोरेखित करायला हवं.)
1
3
16
@indieprathmesh
Prathmesh Patil
1 year
प्रिय @PMCPune , रोज संध्याकाळी कुमठेकर रस्त्यावरच्या खानावळींसमोर गर्दी आणि दुहेरी पार्किंग झालेली असते, जिथून दर ५ मिनिटात बस किंवा मोठी वाहनं जाताना अडकून पडतात. ग्राहक येतायत हा दोष त्या छोट्या व्यावसायिकांचा नाही, पण या प्रश्नावर काही उपाय शोधणार आहात का? @mohol_murlidhar
Tweet media one
Tweet media two
2
2
13
@indieprathmesh
Prathmesh Patil
8 years
फ्री फ्री रवी शंकर....
0
14
12
@indieprathmesh
Prathmesh Patil
7 months
If you feel your heart sinking with the version of people you saw today, read this story by Partha Sarathi Biswas for Indian Express. You might feel a little better.
Tweet media one
0
3
13
@indieprathmesh
Prathmesh Patil
1 month
I had no idea Mr Rahul Gandhi was sent to the parliament by two constituencies and made LoP to discuss religious philosophy and mudras and symbols. Our fault to expect better. 🙏🙏
8
1
12
@indieprathmesh
Prathmesh Patil
7 months
"ज्यांना वाईटामागची कारणं समजत नाहीत, त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाही आणि ज्यांच्यात संघर्ष करण्याचं सामर्थ्य नाही, निराशावाद हे अशा लोकांचं वैशिष्ट्य असतं." - व्लादिमिर लेनिन
0
4
13
@indieprathmesh
Prathmesh Patil
1 month
Rahul bhakts proving they are so so different from Modi bhakts! And these people speak of saving democracy and free speech! IT Cell culture is all pervasive!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
3
13
@indieprathmesh
Prathmesh Patil
2 years
Those not used to civility in politics will never understand what #UddhavThackeray did as a CM. You people making fun of him are making fun of your own politics, dirty, uncivil and inhuman. Nevertheless, we lost the Best CM there could be within limits of a changed time.
1
5
12
@indieprathmesh
Prathmesh Patil
4 years
To employees of all sectors. My only question is, why do you have to lose your jobs to realise that you are workers and management is NOT your 'friend!'. Stop putting down your colleagues to please management. #WorkersSolidarity is everything. I'm sorry if it hurts but it's true!
1
2
12
@indieprathmesh
Prathmesh Patil
3 months
@Aantk @Aantk मला प्रॉब्लेम वाटत असो नसो, तुला का वाटत नाही? का स्वतःच्या भाषेची लाज वाटते? आणि मराठी ही काही कोना एका नेत्याचा कॉपीराईट नाही.
1
2
11
@indieprathmesh
Prathmesh Patil
6 months
Tweet media one
0
3
11
@indieprathmesh
Prathmesh Patil
3 months
@DevDKBose तुझं नाव नव्हतं विचारलं मी आणि तुझं मतही विचारलं नव्हतं. केळ्या.
2
1
11
@indieprathmesh
Prathmesh Patil
3 months
@ashishbhutada Any survey link or link to scientific study? Do let me know where you found the data that 99 percent Maharashtrians understand Hindi!
2
1
11
@indieprathmesh
Prathmesh Patil
10 months
@Core_punekar @waglenikhil पैगंबर जयंतीला स्वतःच्या देवासमोर 'बांगो बांगो बांगो' वर कोणी नाचल्याचं आठवत नाही! फक्त हिंदूच स्वतःच्या देवाचा असा अपमान खपवून घेतात आणि त्याचा आनंदही घेतात!
1
0
11
@indieprathmesh
Prathmesh Patil
2 months
For BJP supporters to say Muslims, Christians, Sikh & other minorities don't deserve representation in the new govt because they didn't vote for BJP reveals their hateful naivety! The government HAS to be for everyone! Govt of India & winning political party are diff. entities!
1
2
10
@indieprathmesh
Prathmesh Patil
3 months
Mumbai had 3 mega events today. An INDIA Rally, the PMs Rally and an IPL match. A layman could have seen the need for MORE trains. But @Central_Railway cancels crucial trains instead. Trains 'starting' from terminals r late between 2 & 3 hrs! Roads are fully blocked too! Prison!
0
0
10
@indieprathmesh
Prathmesh Patil
5 months
मागच्या वर्षी झालेल्या एका जागतिक सर्वेक्षणानुसार भारतातील झालेल्या एकूण व्यक्तिगत हत्यांमध्ये २०% हत्या, म्हणजे ५ पैकी १ खून हे पाण्यावरून, म्हणजे पाण्याशी संबंधित वादावरून घडले आहेत! असो...!
0
0
11
@indieprathmesh
Prathmesh Patil
2 years
अरे बाबा गप बसा उगाच, कालपासून याचा गेम झाला, त्याचा गेम झाला लावलंय... गेम आपला झालाय जनता म्हणून...!
0
3
10
@indieprathmesh
Prathmesh Patil
3 months
@Deva_k24 @GDhimate @Deva_k24 That is the exact assumption I am referring to.
1
0
10
@indieprathmesh
Prathmesh Patil
11 months
हा धर्म आणि हा सण आहे बरं का! तेही बुद्धीच्या देवतेचा! याला धर्म म्हणाच नाहीतर मार खा! या असल्या बीभत्स प्रकारामुळे एकाही धार्मिक हिंदू व्यक्तीला वाईट वाटत नाही? हा हिंदू देवांचा अपमान वाटत नाही? तुमच्या राजकीय पोळ्या भाजायला अजून किती अपमान करणार या देवांचा?
0
4
10
@indieprathmesh
Prathmesh Patil
3 months
@LalitKo71184378 कारण त्यानं जी भाषा समजते मी त्यात त्यांना सांगतोय. कळला का मुद्दा? त्यांनी सुद्धा आमच्या राज्यात सामान्य माणसाच्या भाषेला जपण्याचा आणि तिच्यात संवाद साधण्याचे कष्ट घ्यावेत इतकं म्हटलं तर ट्रोल करण्यासारखं काय आहे?
1
1
10
@indieprathmesh
Prathmesh Patil
4 years
Show me one other political leader taking such a mature and genuine stand like this!! You have provided a hopeful leadership in these difficult times @vijayanpinarayi . Thabk you!
@CMOKerala
CMO Kerala
4 years
The outpouring of grief over the untimely death of Sushant Singh Rajput is a testament to how many of us have been affected by this news. However, we must exercise care while discussing this topic; especially since we are in a public health crisis. Please check these resources.
82
2K
10K
0
2
10
@indieprathmesh
Prathmesh Patil
5 years
काँग्रेस आणि तत्सम पक्षांना चळवळी फक्त आपल्यावर बेतलं की आठवतात. कन्हैय्या सारख्या उमेदवारालाही जिथं हे लोक एक सीट सोडू शिकत नाहीत तिथं यांनी इतरांना फॅसिझम चा विरोध वगैरे शिकवू नये. यांचा माज कधी जिरणार? याना २०१९ मध्ये आणखी एका धड्याची गरज आहे, फॅसिझम...
0
2
10
@indieprathmesh
Prathmesh Patil
5 months
"ज्यांना वाईटामागची कारणं समजत नाहीत, त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाही आणि ज्यांच्यात संघर्ष करण्याचं सामर्थ्य नाही, निराशावाद हे अशा लोकांचं वैशिष्ट्य असतं." - व्लादिमिर लेनिन
0
1
10
@indieprathmesh
Prathmesh Patil
3 months
@unidentifiedace I think you are getting your history from some propaganda sources. Sorry to inform you but Vidarbha is very much a part of the Deccan and has more than 73% Marathi speakers. Also, I am not denying that Tribal languages came much before, but that's the case with the whole country.
2
0
10
@indieprathmesh
Prathmesh Patil
7 months
All capitalism is crony. It can't function without active support of governments, be it licensing, protecting supply chains, tax rebates and loan waivers. It is nthing but a conglomeration of govts and moneymen. Corporations will not survive 1 min in an actual deregulated market.
0
3
10
@indieprathmesh
Prathmesh Patil
4 years
The only way to ensure your right to protest is to protest.
0
1
10
@indieprathmesh
Prathmesh Patil
5 years
संपर्क तुटला तर किती त्रास होतो नाही का? लागले का परत काश्मीऱ्यांची बाजू घ्यायला, साले देशद्रोही अरे बाबा, चंद्रयानबद्दल बोलतोय...काश्मीरचे लोकशाही अधिकार इतके महत्त्वाचे आहेत तरी का?
0
1
9
@indieprathmesh
Prathmesh Patil
1 year
आम्हाला राष्ट्रवादी आमचा पक्ष संपवेल याची इतकी भीती होती की आम्हीच आमचा पक्ष फोडला. #शिंदेगटलॉजिक #Shivsena
0
0
9
@indieprathmesh
Prathmesh Patil
2 months
Ask a middle class Indian, if property is being destroyed, vandalised or material is being damaged even for genuine moral protest, would it be okay for police to beat or kill. You'll see them easily accepting a human being killed over an inanimate object! And that's sad & scary!
1
1
9
@indieprathmesh
Prathmesh Patil
7 months
न्याय हा अपवाद आणि अन्याय हाच नियम, अशी देशाची परिस्थिती असल्यावर कुठल्याही निकालावर काहीच विश्वास ठेवता येत नाही आणि एखादा न्याय्य निर्णय आला की आश्चर्य व्हायला होत आहे! न्यायाचं (खरंतर सर्वच अधिकारांचं) उपकारात परिवर्तन यशस्वीरीत्या करण्यात आलं आहे!
0
0
9
@indieprathmesh
Prathmesh Patil
5 years
"We cannot be sure of having something to live for unless we are willing to die for it." "आपल्याकडे ज्यासाठी जगावं असं काहीतरी असल्याची खात्री तेव्हाच होईल जेव्हा त्यासाठी आपली मरण स्वीकारायचीदेखील तयारी असेल." - अर्नेस्टो 'चे' गेवारा
0
2
9
@indieprathmesh
Prathmesh Patil
6 years
भावेश जोशी सुपरहिरो पाहतोय. हिरो जोशी, प्रामाणिक सामाजिक कार्यकर्ता आजोबा बर्वे, खुनी नगरसेवक पाटील, भ्रष्ट पोलीस कांबळे, भ्रष्ट अधिकारी म्हात्रे, राजकारणी राणा....लोल.... सिनेमाच्या नेणिवेतली जात...
1
2
9
@indieprathmesh
Prathmesh Patil
6 months
'समाजवाद' बाजूला सारून भारतानं भांडवली विकास स्वीकारला, ज्यात टोकाचं दारिद्र्य आणि त्याचवेळी हिडीस श्रीमंती, एकत्र, कोणालाही वैषम्य न वाटता वृद्धिंगत होऊ शकतात! गौतम अदानी भारताच्या याच नव्या आर्थिक चेहऱ्याचं प्रतिनिधित्व करतात. पूर्ण एपिसोड:
0
5
9
@indieprathmesh
Prathmesh Patil
8 days
आपल्य���ला त्यांनी कमअस्सल अभिव्यक्ती सोपवली आणि स्वतः चांगल्या अभिरुचीवर डल्ला मारला म्हणून आपण बहुजन अभिव्यक्तीला आणखीआणखी थिल्लर , बीभत्स आणि बेजबाबदार करणं म्हणजे उलट अभिजनांचं षड्यंत्र स्वतः पूर्ण करून देणं!! आत्महत्या आहे ती! किती वर्ष या बिघडत्या चवीचं समर्थन करायचं?
2
1
10
@indieprathmesh
Prathmesh Patil
4 months
@rajuparulekar आणि मी मारलेल्या गप्पांचा नवा अंक, उद्या सकाळी ९ वा.
@indiejmag
Indie Journal
4 months
टीझर इंडी चॅटचा नवा एपिसोड, @rajuparulekar यांच्यासोबत! उद्या सकाळी ९ वा, फक्त INDIE JOURNAL युट्युब चॅनलवर!
0
4
11
0
2
9
@indieprathmesh
Prathmesh Patil
4 years
I have a joke on journalism but it's already sold. #ihaveajoke
0
4
9
@indieprathmesh
Prathmesh Patil
6 months
प्रिय मराठी जनहो... हमला नाही हल्ला हिंजेवाडी नाही हिंजवडी येरवाडा नाही येरवडा समझौता नाही सामंजस्य प्रमाण भाषेच्या अग्रहातून किंवा अनेक लाहेज्यांमध्ये असलेल्या उर्दू-फारसी प्रभावाबद्दल नाहीये हे, फक्त सिनेमा आणि टीव्ही मधून आपल्या तोंडी बसलेले शब्द टाळू शकलात तर टाळा!
0
0
8
@indieprathmesh
Prathmesh Patil
4 years
I remember being told that all this 'depression and all' was a ploy to get attention and sympathy from women by a then close friend. #depression #NeedToBeHeard #MentalHealthMatters
1
2
8
@indieprathmesh
Prathmesh Patil
5 years
त्या विशिष्ट जात-वर्ग समूहाकडं महापुरुषांची इतकी कमतरता आहे की त्यांच्या आहे त्या महापुरुषाला कोणी काही बोललं की सामूहिक तिळपापड होतो त्यांचा. असू द्या, CAB कड लक्ष द्या, बाकी ना राहुलला स्कोप आहे ना कोणाला कशाची स्मृती उरणार आहे...
1
2
8
@indieprathmesh
Prathmesh Patil
6 years
घेराव फक्त विधानभवनाला नाही, दलाल स्ट्रीटला पण घालायला पाहिजे लागलीच...म्हणजे स्वतः अर्थमंत्री विमानाने येऊन...
0
3
7
@indieprathmesh
Prathmesh Patil
2 months
तुम्हाला धार्मिक अंधश्रधाळू लोक अतार्किक आणि हट्टाने त्यांच्या अंधविश्वासांना कवटाळणारे वाटतात? त्यांची थट्टा करू वाटते? मग एकदा भांडवलशाहीच्या अंधभक्तांशी त्यांच्या अंधविश्वासावर आणि कट्टर विचारांवर समीक्षात्मक बोलून बघा. धार्मिक कट्टरतावादी बरे वाटतील!
0
0
8
@indieprathmesh
Prathmesh Patil
2 years
My explainer in Marathi on @reporters_co investigation into how Facebook has intervened in Indian polity.
@indiejmag
Indie Journal
2 years
#ReportersCollective #Facebook #Investigation अनेक वर्षांपासून सोशल मीडिया आपल्या जीवनाचं केंद्र बनला आहे आणि त्यामुळं आपल्या लोकशाही व राजकरणाचंदेखील. पण हाच सोशल मीडिया जर एकाच राजकीय पक्षाची बाजू घेऊ लागला तर?
0
4
6
0
3
7
@indieprathmesh
Prathmesh Patil
5 months
"Despair is typical of those who do not understand the causes of evil, see no way out, and are incapable of struggle." - Lenin
0
3
8
@indieprathmesh
Prathmesh Patil
1 year
युतीमधून शिवसेनेशी संबंध आलेले भाजपाई आणि त्यांच्या उत्तर भारतीय हिंदुत्वाला भुललेले तथाकथित शिवसैनिक यांना हे कळत नाही की शिवसेना मुळातच काँग्रेसच्या आधारे मोठा झालेला पक्ष आहे. डाव्यांना संपवायला काँग्रेसने #Shivsena मोठी केली. त्यामुळं बाळासाहेब असते तर ह्याऊ केलं...१/२
1
2
8
@indieprathmesh
Prathmesh Patil
7 months
एका महात्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली आहे, बघा, कळवा!
@indiejmag
Indie Journal
7 months
#Israel #SouthAfrica #ICJ रिपब्लिक ऑफ साऊथ आफ्रिका या देशानं ऐतिहासिक जवाबदारी खांद्यावर घेत गझावरच्या हल्ल्यासाठी इसरायलला आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचलं आहे. काय आहे प्रकरण, समजूया आजच्या चर्चा तर होणारच मध्ये. @journoprajakta @indieprathmesh
Tweet media one
0
4
7
0
2
8
@indieprathmesh
Prathmesh Patil
22 days
"Bombay" is a class signifier. Upper & aspirational classes use identities which are attached to the eras of riches. When Bnglr was renamed, we hardly saw resistance in the switch to Bengaluru. Trendy shorts like 'luru, popped up! 'Mumbai' is working class & thus not 'sexy'!
1
2
8
@indieprathmesh
Prathmesh Patil
4 years
@ZenChemX @Guttajwala He was being sarcastic in first message. He is explaining that he didn't mean to troll her. What's savarkar in this?
2
0
7
@indieprathmesh
Prathmesh Patil
6 months
"पंडित जवाहरलाल नेहरू यांचे विचार पुढं घेऊन जात विकास करण्यासाठी मी भाजपमध्ये जात आहे!" - अशोकराव चव्हाण. 😂😂😂 #उपरोध
1
1
7
@indieprathmesh
Prathmesh Patil
5 years
काही मुद्द्यांवर अडचणीत आल्यावर 'राजकारणी' लोक जेव्हा 'या मुद्द्यावर राजकारण करू नका' असं म्हणतात तेव्हा #आयरनीच्यादेवा ला ही प्रश्न पडतो की हे लोक काय राजकारण न करता पबजी जिंकून निवडून आले काय?
0
1
7
@indieprathmesh
Prathmesh Patil
5 years
मेन्स किंवा मुलाखतीपर्यंत जाऊन अपयशी झालेले जसे UPSC/MPSC क्लास काढतात तसं फडणवीसांनी निवडणूक मॅनेजमेंट कन्सल्टन्सी काढावी. #अपयशहीचखरीशिकवण
1
0
7