![Curie Profile](https://pbs.twimg.com/profile_images/1847445210147491840/Z5z2sQVi_x96.jpg)
Curie
@greatcurie
Followers
757
Following
15K
Statuses
3K
In a room where people unanimously maintain a conspiracy of silence, one word of truth sounds like a pistol shot. We are that pistol shot.
India i.e. Bharat
Joined August 2023
To save democracy in India, the Grandson of Dr. Ambedkar @Prksh_Ambedkar alone was fighting to bring back ballot paper. He was warning people of India about EVM scam since the inception of it. But no political party is serious about it. @RahulGandhi has become the opposition leader just for sake of it. He has no balls to call spade a spade. You bastards are the real killer of democracy. Democracy died under your watch. When they will write about @RahulGandhi's political career in the future then they should mention that @RahulGandhi was a coward. He was just a self proclaimed Jananayak. @Prksh_Ambedkar
@Sujat_Ambedkar
@kranti_samyak
9
85
308
RT @NetaClixIndia: डॉ. क्षिप्रा उके आणि डॉ. शिवशंकर दास यांच्या ६ वर्षांच्या कायदेशीर संघर्षाचा यशस्वी शेवट १२७ कोटींपेक्षा जास्त नुकसानभर…
0
152
0
Congratulations @manojg_02 for your efforts to organise this inspiring program. ❤️💙 @krunalgaikwad15 Concept to execution.. Everything was topnotch. 💯
@VBAforIndia @manojg_02
@greatcurie
@eprabuddhbharat दि. ५,६,७ फेब्रुवारी २०२५ रोजी *त्यागमूर्ती माता रमाईं जयंती महोत्सव २०२५ पिं.चिं.* माता रमाईच्या १२७व्या जयंती निमित्ताने डॅा. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी येथे विविध कार्यक्रम समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यामानाने आयोजीत करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. *दिवस पहिला नोकरी महोत्सव* लाईट हाऊस कौशल्यम यांच्या संयुक्त विद्यामानाने नोकरी मेळावा आयोजीत केला होता याचे उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हनुण वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे यांची उपस्थिती लाभली या मेळाव्यात २० ते २५ विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्या सहभागी झाल्याहोत्या २०० ते २५० गरजवंतांनी सहभाग नोंदवला त्यातील ४५ जनांना On the Spot Job भेटले, काहींनी कोर्स जॅाईन केले व ७०कॅन्डीडेड ट्रेनिंगसाठी सलेक्ट झाले. *दिवस दुसरा होम मिनिस्टर* हा कार्यक्रम घेन्यामागचा उद्देश महिलांना त्यांचा धकधकीच्या जिवनातून थोडा वेळ स्वतःला मिळावा आणि यात पिंपरी चिंचवड मधील महिलांनी उत्स्फूर्त उसा सहभाग नोंदवीला लकी ड्रॅा व खेळात एकून १२७ बक्षीसांच वाटप करन्यात आल त्यात फ्रीज, टीव्ही , कुलर , वॅाशिंग मशीन, १ ग्राम ज्वेलरी बरंच काही होत. महिलांनी डान्स खेळ कॅामेडी उखाणे यातून मनसोक्त आनंद लूटला. काही गृप ने डान्स, एकपात्री नाटक सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. *दिवस तिसरा भव्य मिरवनुक व समारोप* हा दिवस खूप महत्वाचा ७ तारीख त्यागमुर्ती रमाईचा जन्म दिवस भव्य मिरवनुकतर होतीच परंतु या समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शीका म्हनुण *आंजली ताई आंबेडकर, VBA राष्ट्रीय सचिव प्रियदर्शी तेलंग व तसेच कालकथी सोमनाथ सुर्यवंशी यांचे बंधू,मावशी, का. सागर शेजवळ नाशिक यांची आई व भाऊ, का. अक्षय भालेराव यांची आई, वडील व भाऊ, का. संकेत भोसले यांची आई,वडील उपस्थित होते* या सर्वांनी मनोगत व्यक्त करून उपस्थीत जनतेला होणाऱ्या अन्याय आत्याचारा विरोधात लढन्याचे आवाहन केले. सानिका जाधव ताईंनी एकपात्री रमाई सादर करून उपस्थीतांची मने जिंकली दोन्ही दिवस जानवी शेलार या तडफदार वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्तीने सुत्रसंचालन करून उपस्थीतांना मंत्रमुग्ध केले. *हा जयंती महोत्सव तुम्हा सर्वांच्या सहभागा शिवाय पुर्ण होणे अशक्य होता. तुमचा उत्स्फूर्त असा सहभाग, वेळ,आर्थिक योगदानामुळे हा जयंती महोत्सव यशस्वी रित्या संपन्न झाला.* *We are not here to entertain you But to Agitate You* जयंती ही नुसती नाच गाण्यासाठी नसून आंदोलनाला चेतना, उर्जा, बळकटी व संघटीत करण्यासाठी केलेला प्रयत्न असवा आणि या प्रयत्नाला तुम्हा सर्वांची कळत नकळत साथ सहकार्य विशेषतः महिलांची साथ खूप मोलाची लाभली त्यामुळे तुम्हा सर्वांचा मी ऋणी आहे. अशीच साथ सोबत भविष्यात ही द्याल ही अपेक्षा. *- मनोज भास्कर गरबडे.*
0
3
15
RT @greatcurie: @SupriyaShrinate महाराष्ट्र इलेक्शन के बाद आपने गोबर खा कर ट्विट किया था क्या श्रीमती सुप्रिया श्रीनेत? @Prksh_Ambedkar @…
0
14
0
RT @VBAforIndia: अब देखना होगा कि क्या जातिवादी मीडिया ऐसे हेडलाइंस लिखेगी? — "कांग्रेस ने अकेले चुनाव लड़के वोट काटे; भाजपा 27 साल बाद दि…
0
87
0
@SupriyaShrinate महाराष्ट्र इलेक्शन के बाद आपने गोबर खा कर ट्विट किया था क्या श्रीमती सुप्रिया श्रीनेत? @Prksh_Ambedkar
@VBAforIndia
0
14
26
@SupriyaShrinate महाराष्ट्र इलेक्शन के बाद आपने गोबर खा कर ट्विट किया था क्या ? @Prksh_Ambedkar
@VBAforIndia
0
0
2
RT @Therajatmourya: बीएसपी और वीबीए को "बी टीम" कहा जाता है, लेकिन कांग्रेस नहीं। सुप्रिया और ध्रुव राठी के लिए कांग्रेस एक राजनीतिक पार्टी…
0
294
0
RT @drsushrutz: गलत जवाब. भारतीय संविधान आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या लोकशाहीच्या सामाजिकीकरण या तत्वाला हरताळ फासून मु…
0
32
0
RT @marathi_stoka: मूकनायकचे ब्रीदवाक्य म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची निवड केली होती— "काय करू आता धरुनिया…
0
44
0
RT @drsushrutz: आज निखील वागळे काँग्रेसला बीजेपीची बी टीम ठरवणार का ? की ती स्किम फक्त वंचित बहुजन आघाडी साठीच लागू आहे ?
0
37
0
Landmark case!
Prabuddh Bharat Exclusive ― डॉ. क्षिप्रा उके आणि शिव शंकर दास यांनी कसा दिला ऐतिहासिक लढा बौद्धिक संपदा चोरीचा ऐतिहासिक खटला जिंकणाऱ्या डॉ. क्षिप्रा उके आणि शिव शंकर दास यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत प्रबुद्ध भारतवर मुंबई : दलित संशोधक डॉ. क्षिप्रा कमलेश उके आणि डॉ. शिवशंकर दास यांना सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत बौद्धिक संपत्तीला भरपाई योग्य म्हणून मान्यता देत ऐतिहासिक कायदेशीर विजय मिळवून दिला. त्यांना 127 कोटी नुकसान भरपाई मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत प्रबुद्ध या युट्यूब चॅनलवर आज रात्री प्रदर्शित होणार आहे. २०१८ मध्ये, त्यांचा अनेक दशकांचा संशोधन डेटा असलेला लॅपटॉप चोरीला गेला आणि नष्ट करण्यात आला. यावर क्षिप्रा कमलेश उके आणि शिव शंकर दास म्हणाले की, त्यांच्याकडे न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नव्हता. २४ जानेवारी रोजी, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्न आणि एस. सी. शर्मा यांच्या खंडपीठाने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा, १९८४ अंतर्गत 'मालमत्तेचे नुकसान' ही व्याख्या वाढविण्याच्या बाजूने निर्णय दिला. या निर्णयाने २०२३ च्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे समर्थन केले, ज्याने बौद्धिक मालमत्तेचा समावेश करण्यासाठी व्याख्या विस्तृत केली, ज्यामुळे अशी मालमत्ता कायद्याअंतर्गत संरक्षण आणि भरपाईसाठी पात्र ठरली. देशभरातील लोकांसाठी ही एक महत्त्वपूर्ण केस ठरली आहे ---- #PrabuddhBharat
0
1
12
RT @PrinceShamkule: Maharashtra Assembly will be dissolved ? Adv.Prakash Ambedkar's legal battle via @YouTube https…
0
17
0
सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कोठडीत हत्या होऊन 50 पेक्षा जास्त दिवस उलटून गेल्यानंतरही गुन्हेगार पोलीस अधिकारी मोकाट फिरत आहेत आणि महाराष्ट्र गृहमंत्रालय आरोपींना संरक्षण देण्यात मश्गूल आहे. The juxtaposition of serious allegations against PI Ghorband with images of him in a jovial mood alongside the Deputy Chief Minister Eknath Shinde has deepened public distrust in the system. It underscores a perceived disconnect between the state's leadership and the pursuit of justice for marginalized communities. The death of 35-year-old law student Somnath Suryavanshi while in judicial custody has sparked serious concerns about police brutality and accountability in Parbhani. A recent photograph showing Deputy Chief Minister Eknath Shinde and PI Ghorband laughing together has fueled public anger. Many see it as a blatant disregard for justice, deepening the outrage over what is widely viewed as a case of custodial violence. घटनाक्रम खालीलप्रमाणे: परभणीत १० डिसेंबर ला सकाळी झालेला हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा. सायंकाळी 4 च्या आसपास संविधान शिल्पाची विटंबना आणि जनतेने पकडलेल्या गुन्हेगाराला माथेफिरू ठरविण्याचा प्रयत्न. विटंबनेविरुद्ध आंबेडकरवादी समूहाने शांततेत निषेध नोंदवून तो समूह घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी परभणीत राबवलेलं कोंबिंग ऑपरेशन आंबेडकरी समूहाविरुद्ध एवढं कठोर-तीव्र-आक्रमक का? सोमनाथ सूर्यवंशी यांचा आंदोलनातील एक उपलब्ध फोटो हे दर्शवतो की तो शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहे. मग तरीही सोमनाथ वर पोलिसांनी त्याचा जीव जाण्यापर्यंत अत्याचार कुठल्या मानसिकतेतून केलेत. कोंबिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी केलेला आंबेडकरी समूहावरील अत्याचार हा काही दृष्यांत स्पष्ट दिसतोय, तो का झालेला आहे आणि त्यातील क्रूरता काय दर्शवते.? संविधानाच्या रक्षणासाठी लढणारी आंबेडकरवादी जनतेसोबत दहशतवाद्यांसोबत करावी अशी treatment पोलिसांनी केलेली स्पष्ट दिसते ती का? आणि कोणाच्या आदेशावरून? सर्वात महत्वाचं म्हणजे पोलीस कोंबिंग ऑपरेशन दरम्यान आंबेडकरवादी समूहाच्या गाड्या फोडताना दिसतात ही पोलिसांची कुठली मानसिकता होती? हे पोलिसांच्या कुठल्या तत्वात बसतं? आणि एवढं सगळं करूनही पोलिसांवर गुन्हे दाखल नाहीत, का? बाळासाहेबांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाप्रमाणे "ह्या पोलिसांतील unguided missile आहेत. अशांना पोसण्याचं काम कोण करतंय? काठी किंवा फायबर स्टीक ने पोलीस मारतात. लोखंडी रॉड ने जनतेला मारण्याचा प्रकार पोलिसांत कधीपासून सुरू झाला? 4 दिवस सोमनाथ सारखा सुशिक्षित तरुण कोठडीत असताना त्याच्या परिवाराला पोलिससंकडून कळवले नाही, का? हा सोमनाथच्या आईने उपस्थित केलेला प्रश्न गंभीर आहे. सोमनाथचा कस्टडीत मृत्यू झाल्यानंतरच पोलीस परिवाराला कळवते, हे कायद्याला धरून नाही. पदोपदी पोलिसांचं वर्तन ह्या प्रकरणात संशयास्पद आढळून येतं. पुढे पोस्टमोर्टम रिपोर्ट येण्याआधीच आदल्या दिवशीच छातीत कळ आल्याने मृत्यू ही पोलिसांनी उभी केलेली थियरी. त्याच थियरीला पोस्टमोर्टम रिपोर्ट येण्या अगोदर काही तास आधी स्थानिक आमदार यांनी नागपूरच्या अधिवेशनात मीडियाशी बोलताना दिलेला दुजोरा. आणि तीच थियरी २० तारखेला विधिमंडळात उत्तर देताना फडणवीसांनी पुढे रेटणे हे राज्यात सुरू काय आहे.? विशेषतः पोस्ट मोर्टम रिपोर्ट स्पष्ट सांगतो की multiple injuries मुळे सोमनाथचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान १४ डिसेंबरला सुजात आंबेडकर यांनी परभणीतील पीडितांना दिलेली भेट, ही परभणीतील लढाऊ आंबेडकरवादी समूहासाठी प्रचंड दिलासादायक होती.. कलेक्टर व पोलीस प्रमुखांशी भेटून त्यांनी घडलेल्या पोलिसी कारवाईवर नाराजी व्यक्त केलेली दिसते. १५ डिसेंबरला सोमनाथच्या मृत्यूची बातमी येते. ती येताच बाळासाहेबांनी लगेच सोमनाथच्या शवविच्छेदनासाठी in camera करण्याचा व एकाच वेळी शवविच्छेदन तज्ञ व फॉरेन्सिक तज्ञ अशा दोघांच्या टीमच्या उपस्थितीत करण्याची मागणी केली व त्यासाठी प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात. डिसेंबर च्या १६ तारखेला डॉट १२ वाजता बाळासाहेब परभणीत होते.. आणि त्या दिवसाच्या शवविच्छेदन पासून त्याच्या पार्थिव देहाची विटंबना न करता परभणीला न आणता लातूरला पाठवण्याच्या पोलिसांच्या कृतीचा बाळासाहेबांनी समाचार घेतलेला दिसतो व त्याचे अंत्यसंस्कार होई पर्यंत बाळासाहेबांचं on field थांबणं हे इतक्या दुःखद प्रसंगी ही प्रचंड आश्वासक होतं. १६ तार���ेलाच बाळासाहेब इतर सर्व पीडितांना भेटतात. @Prksh_Ambedkar
@AnjaliMaydeo
@Sujat_Ambedkar
@MeSandesh_B
@Rajerajdeep
#JusticeForSomnathSuryavanshi
#NoJustice
#JusticeDelayed
1
63
166
RT @rahulgaikwad02: अंतर्राष्ट्रीय छात्र संघर्ष कर रहे हैं, फिर भी विश्वगुरु चुप हैं। अंतर्राष्ट्रीय छात्रों पर बड़े पैमाने पर बैंक ऋण चुका…
0
17
0
RT @krunalgaikwad15: @VBAforIndia आयु. @manojg_02 मनोजभाऊ गरबडे आणि समता सैनिक दल @VBAforIndia टीम आयोजित १२७वी माता रमाई जयंती महोत्सव, पि…
0
14
0
RT @Tathagat_358: बौद्धांच्या पवित्र वास्तू या बौद्धांच्या च ताब्यात असाव्या,त्यावर आम्हाला आरएसएस च्या लोकांचा शिरकाव नको.. त्यासाठी बौ…
0
41
0