![दिगू टिपणीस Parody Profile](https://pbs.twimg.com/profile_images/1201746872060170240/vu081Zlo_x96.jpg)
दिगू टिपणीस Parody
@digutipnis
Followers
2K
Following
46K
Statuses
19K
@SandeepKAN34739 अजून तोच तुकडा चघळत बसला आहात का? हाड म्हटल्यावर निघायचं असतं हे शिकवलं नाही काय शाखेत?
1
0
0
@SandeepKAN34739 मूळ मुद्दा समजण्याएवढी तुमची बुद्धी विकसित होवो याच प्रार्थना. ज्यांना मूळ मुद्दाच समजलेला नाही अशा मतिमंद लोकांना आपण चर्चा दुसरीकडे नेत आहोत हे कसे कळणार? तूर्तास शाखेतले तुकडे इकडे येऊन चघळत बसू नका. एखादा थुकरट व्हिडिओ इतिहासाचा पुरावा नसतो ही समजण्याची अक्कल तुमच्याकडे नाही.
1
0
0
@SandeepKAN34739 बरोबर. शाखेतल्या गटारातून आलेल्या वराहाना संस्कार आणि शिष्टाच���र कसे समजणार म्हणा? लोळा तिकडेच, इकडे येऊ नका.
0
0
1
RT @tarachandmeher: केनियामधील एका जंगलात सिंहांची संख्या एवढी वाढली कि त्यांनी त्या जंगलात हाताच्या बोटावर मोजण्याएवढे झेब्रा शिल्लक ठेवले…
0
76
0
@Thesatisheffect अक्कल आणि संस्कार दोन्ही एकत्र दाखवून दिलेत. निघा आता. शाखेत हाड म्हटल्यावर तिथेच लाळ गाळत उभे रहायचे असते असे शिकवले असेल तर या ट्वीटला देखील उत्तर द्यालच.
1
0
6
@Thesatisheffect @PankajVBhagwat हे ट्विट लिहायच्या आधी नेमकी किती भांग घेतली होतीत?
@digutipnis अणुबॉ��्ब 😀😀😀
0
0
0
@Thesatisheffect @PankajVBhagwat १९४७ साली भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतात ८०% लोक दारिद्रय रेषेखाली होते आणि २०१४ पर्यंत ते प्रमाण १५% वर आले याचा तुम्हाला शाखेत पत्ता सुद्धा लागू दिला नाही आणि हे माहीत करून घ्यावं हे समजण्याची तुमच्या अकलेची धावही नाही. तुमचा दोष नाही, शाखेत गेलं की हे असं होतच.
1
0
2
@SandeepKAN34739 एकेरीवर येऊन शाखेतले संस्कार पाजळलेत आणि मुख्य मुद्दा बाजूला ठेऊन दुसराच व्हिडिओ घेऊन आलात तेव्हाच आपला अर्धविकसित मेंदूही दाखवून दिलात.
3
0
10
@Thesatisheffect @Atheist_baburav शाखेत जाऊन अर्धवट माहितीवर राहिल्यामुळे काय अवस्था होते याचे तुम्ही उत्तम उदाहरण आहात. व्हा पुढे.
1
0
0