काय
@ramkadam
तरूणांनी दाखवली तुम्हाला तुमची जागा ? राज्यातील तरूण हे
@AUThackeray
जी यांच्या सोबत आहेत त्यांना युवकांच्या रोजगाराच्या प्रश्न साठी एक उच्च शिक्षित, कर्तृत्ववान व्यक्तिमत्व हव, कंगणाला झांसी ची राणी आणि भरसभेत मुलींना पळवून आणून देण्याची भाषा करणारे व्यक्तीमत्व नको
मुंबईजवळील उलवे येथे भाविकांसाठी 'तिरूपती बालाजी' ह्यांचे नवे मंदिर बांधण्याच्या कामाचा आज शुभारंभ झाला. मविआ सरकारच्या काळात २०२१ साली 'तिरुमला तिरुपती देवस्थानम' ट्रस्टला मुंबईजवळील उलवे येथील ही जागा उपलब्ध करून देण्याचे भाग्य तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ह्यांच्या
पावसाच्या येता सरी...
भाजपची बेडक ऊगाच डराव डराव करी,
मुख्यमंत्री दिवस रात्र महाराष्ट्रासाठी काम करी
तुमच्यापेक्षा मुंबईची जनता हुशार खरी,
म्हणूनच २५ वर्षांपासून फक्त शिवसेनेवर विश्वास करी!!🙏🙏
#mumbairain
@ChitraKWagh
शिवसेनेने काय कराव हे शिवसेनेचा नैसर्गिक वरसा असलेले पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे आणी त्यांचे निष्ठावंत शिवसैनीक ठरवतील.
ED च्या भितीने पळालेले ४० चोर नाही!!
नैसर्गिक युती व्हावी ही अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे. म्हणूनच या विचारधारेसाठी केलेल्या या बंडाच्या भूमिकेला पक्षातील दोन तृतीयांश पेक्षा अधिक आमदार आणि १० सहयोगी अपक्ष आमदारांचे समर्थन आहे.
गद्दारी करणाऱ्यांचा असाच नागरी सत्कार होणार हया रिकाम्या खुरच्या त्याचच द्योतक आहेत. खोकयांनी आमदार,खासदार विकत घेता येतात
शिवसैनिक आणि सामान्य जनता नाही हे आज वरळीतील जनतेने दाखवून दिले….
शिवसेना ही फक्त एकच आहे आणि ती म्हणजे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩🚩