
शिवराम कदम
@ShivramKad45920
Followers
74
Following
148
Media
12
Statuses
272
मराठा आरक्षण हेच ध्येय ⛳एक मराठा कोटी मराठा⛳ संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील कट्टर समर्थक ⛳
भिसेगांव
Joined September 2024
"इथल्या मातीचा गुण कधीचं विसरायचा नाही"...! "जिथं गवताला देखीलं भाले फुटतात" "तिथं ताठ मानेने मराठ्यांनो ऊभे राहण्याशिवाय व संघर्षशिवाय पर्याय नाही"...✊🔥 "मराठा तितुका मेळावावा ,महाराष्ट्र धर्म वाढवावा"...❣️🚩 #स्वराज्यप्रेरणा.....दैवतं छञपती....❣️🚩
2
18
68
मनमुक्त केली तूच तलवार | नवी दिली धार तेजोमय || वर्षानुवर्ष चालत आलेल्या तिरस्कारणीय रुढी, परंपरेच्या चौकटी उध्वस्त करून, स्त्रीस्वातंत्र्य चळवळीच्या आद्यक्रांतिकारक ठरल्या गेल्या त्या व्यक्ती म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले..! #क्रांतीज्योती❤
0
35
321
चलो परभणी! दि.४ जानेवारी २०२५. संतोष देशमुख यांचे दिवसाढवळ्या अपहरण करून क्रुरपणे खून करण्यात आला. आरोपी उजळमाथ्याने फिरतात.प्रशासन बरबटलेले आहे.या लेकीला साथ देण्यासाठी यायचं लागतंय.आज ते जात्यात आहे, तुम्ही-आम्ही सुपात आहोत.कोणावरही अशी वेळ येवू नये यासाठी. @CMOMaharashtra
3
56
235
सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची बीड येथे झालेल्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ पुणे येथे दिनांक ५ जानेवारी रविवार सकाळी १० वाजता लालमहाल शिवाजीनगर शनिवार वाडा ते कलेक्टर ऑफिस पर्यंत मोर्चाचे आयोजन केले आहे. “आम्ही येत आहोत,आपण ही मोठ्या संख्येने यावे” वैभवी संतोष देशमुख
1
162
872
Part -१ वाल्मीक कराडच्या अटकेनंतर आणि मुख्यमंत्री यांच्या भेटी नंतर आमदार सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया 🔥🔥- @SureshDhasBJP सुरेश धस #अस्तित्वाची_लढाई #Beed
#BeedCrime
#BeedHatyakand #मस्साजोग
0
36
217
महाराष्ट्राचा कायदा सुव्यस्था बघा शुक्ला नावाच्या व्यक्तीने गुंड बोलवून मारहाण केली घटना - कल्याण पश्चिम योगिधाम @ThaneCityPolice राज्यात काय सुरू आहे नक्की नागरिकांवर अमानुषपणे हल्ले व्हायला लागलेत @DGPMaharashtra @maharashtra_hmo
@Dev_Fadnavis
@DrSEShinde
@mieknathshinde
18
147
311
एकाही पोलिसांवर कार्यवाही न करता अंत्यविधीची गडबड कशासाठी? मृत्यूचं कारण समजलेलं असताना मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होत नाही? ज्यांच्या नेतृत्वात कोम्बिंग झालं त्याच्यावर कार्यवाही का नाही? दहशत निर्माण करण्यासाठी कुणी तरी सोमनाथ मारायचाच हा डाव सुनियोजित होता.
7
89
486
Breaking Maharashtra‼️ बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे. लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. काल नाशिकमध्येही नागरिकांनी बॅलेट पेपरच्या समर्थनार्थ निदर्शने केली!
14
250
2K
महाराष्ट्रातील कोणत्याही मराठ्यांवर संकट आले तर मी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार. मराठ्यांवर कोणतंही संकट आल की एकमेकांच्या मदतीला धावून जायचं. - मनोज जरांगे पाटील #manojjarangepatil #मनोज_जरांगे_पाटील #मराठा_एकजुट
9
70
542
सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण खून प्रकरणात आता वकील संघटना ही त्याच्या समर्थनार्थ जाहीर आव्हान करत असून, कराडला राजाश्रय देणारे धनंजय मुंडे हे सुद्धा तेवढेच जबाबदार असून त्यांना ही आरोपी करण्याची मागणी या वकिलांनी केली आहे.
2
125
666
संतोष देशमुख कोण होते ??? लोक का रडत आहेत??? त्याच उदाहरण 😓😪 असे उतम काम करणारे सरपंच आज आपल्यात नाहीत फक्त या खंडणी खोर आणि राजनेते मंडळी चे गुलाम लोक आहेत त्यांच्या मुळे 👎🏻👎🏻👎🏻 #beed
#BeedHatyakand #PoliceAction #मस्साजोग
7
266
1K
मेघनाताई बोर्डीकर यांची चौकशी करा. परभणी दंगल सुनियोजित कटातुन झाली आहे.
14
87
523
संतोष देशमुख यांच्या ���हान भावाचे काळजात चर्रर्र करणारे शब्द. अशा निस्वार्थी व्यक्तीला क्रुरपणे मारणारी माणसं नसून राक्षसच असु शकतात अन् अशा राक्षसांना पाठीशी घालणारे राजकारणी देखील राक्षसचं #संतोष_देशमुख #मस्साजोग #केज_बीड
8
176
884
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृण खून करण्यात आला या घटनेचा निषेधार्थ म्हणून काल दिनांक १३-१२-२०२४ अलका टॉकीज चौक ते गुडलक चौक पुणे येथे कॅण्डल मार्च काढून तीव्र निषेध करण्यात आला होता त्यावेळी अश्याच काही घोषणा देण्यात आल्या 💪🏻💪🏻💪🏻
4
97
457
अंबादास दानवे यांनी देशमुख कुटुंबाची घेतली भेट घेऊन सांत्वन करून धीर दिल्या नंतर बीड पोलिस अधिक्षक श्री. अविनाश बारगळ यांची आज पोलिस अधीक्षक कार्यालय येथे भेट घेऊन मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची राजकीय सुडातून हत्या करण्यात आलेल्या प्रकरणी आरोपींवर तातडीने कारवाई
2
58
449
एक मराठा सरपंचाचा खून होतो फक्त जातीय द्वेषामधून !! मी बोललो होतो आपल्या 50 पिढ्या माती खातील. हे तर जीवावर उठले आता ईव्हीएम मॅनेज करून आमच्या जीवावर उठलेत.
85
305
2K
मराठा आरक्षण बांगला देशा सारखी बीड मध्ये झाली ठराविक लोकांची गुंडगिरी सुरू
0
10
101