श्री सोमनाथ अन्नपूर्णा यशवंत गोसावी
@SOMNATHGOSAVI10
Followers
25
Following
1K
Statuses
98
फक्त मराठी ३० जानेवारी २०२५ चे धरणे आंदोलन, हे त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.
Joined June 2020
@memumbaikar2018 सर्व सरकारी कर्मचारी मराठी लोकांशी मराठीतच बोलतात. पण कामानिमित्त आलेल्या अमराठी लोकांशी ही, त्यांनी मराठीतच बोलले पाहिजे... अन्यथा सुरु होतात मेरेकु तेरेकु. Highlight #followers
0
0
2
@memumbaikar2018 सर्व सरकारी कर्मचारी मराठी लोकांशी मराठीतच बोलतात. पण कामानिमित्त आलेल्या अमराठी लोकांशी ही, त्यांनी मराठीतच बोलले पाहिजे... अन्यथा सुरु होतात मेरेकु तेरेकु. Highlight #followers
0
0
0
@AashishShinde_ @CMOMaharashtra @Dev_Fadnavis सर्व नगरसेवक आमदार खासदार यांनाही सार्वजनिक ठिकाणी मराठी बोलणे अनिवार्य असले पाहिजे... स्वायत्त महाराष्ट्र
0
0
0
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis सर्व नगरसेवक आमदार खासदार यांनाही सार्वजनिक ठिकाणी मराठी बोलणे अनिवार्य असले पाहिजे... स्वायत्त महाराष्ट्र
0
0
2
@memumbaikar2018 @MeeSagarDevre @ShivsenaUBTComm @AUThackeray @BharatJSoni @mulund_info @SpeakOut16 @MeMumbaikar15 @mumbaimatterz @VarshaEGaikwad @SDPatil_16 @RajoolP @mihirkotecha परप्रांतीय घालवा महाराष्ट्र वाचवा
0
0
1
@abpmajhatv सध्याची भारतीय उपखंडातील देशांची स्थिती पाहता #स्वायत्तमहाराष्ट्र होणे फार गरजेचे आहे अन्यथा येत्या काळात जगभरातून निर्वासित पोटापाण्यासाठी नवीन देश नवी ठिकाणे शोधत स्थलांतर करणार आहेत अशावेळी नावाच्या बहुभाषिक देशात या उपखंडातून आलेल्या लोकांना वेगळं काढणे फार अवघड होणार..
0
0
4
@ShivSenaUBT_ तुम्ही आलात तर तुमच्या सोबत... नाही आलात तर तुमच्या शिवाय...पण धरणे आंदोलन होणारच मराठीच्या हक्कासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी आझाद मैदान ३० जानेवारी
0
0
2
@memumbaikar2018 @VasaiTalukaPS @Dev_Fadnavis @narendramodi हिंदी भाषक आणि त्यांच्या भाषेचे अतिक्रमण रोखण्यासाठी परप्रांतीय लोंढे थांबविण्यासाठी लढा उभारला पाहिजे. व्हिसा कायदा आणि अधिवास कायदा, राज्य निर्मितीपासून या कायद्यांसाठी रस्त्यावर उतरावेच लागेल. ३० जानेवारी चे धरणे आंदोलन, हे त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.
0
0
5