@LoksattaLive
@BeingSalmanKhan
@Dev_Fadnavis
सुरक्षा काढून ह्याला यूएई मध्ये पाठवायला पाहिजे... सरकार ने सुरक्षा पण दिली योग्य ते निर्देश पण दिले तरी सुध्दा सरकार वर अविश्वास दाखवला हे योग्य नाही. सलमान कडून ही अपेक्षा नव्हती.
@CMOMaharashtra
मा ना मुख्यमंत्री साहेब ज्या प्रकारे आपण जनतेसाठी जीव तोडून कोरोणाशी लढत आहात आपले अभिनंदन करण्यासाठी शब्द कमी पडतील. आम्ही घरात आहोत आणि संकट संपे पर्यंत आपल्या आदेशाचे तंतोतंत पालन करू. जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳
@Priiyam
@Dev_Fadnavis
एकच बाप भेटला यांना
@Dev_Fadnavis
दादा यांच्या रुपात. स्वतःला देवाचा बाप म्हणवणारे चालले वारी च्या नादाला.कधी रायगड तर कधी विठ्ठल जा ना तिकडे केदारनाथ जाऊन या एकदा🤣
अग्निविर आणि शहीदांचा वारंवार अपमान करणाऱ्या राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ह्या वीर भगिनी ने सुध्दा देशा साठी काय योगदान दिले हे विसरता कामा नये.भारत माता की जय 🙏💐🇮🇳
वाह रे तुमचे थर्ड क्लास राजकारण.😡
#IndianArmy
🇮🇳
@LoksattaLive
@BeingSalmanKhan
किसी का भाई किसी की जान लेकीन भारत देश के लिये मन मे क्यू इतनी घाण? बोलो बोलो सलमान? हिरण मारोगे भारत में,गाडी भारतीय पे चालाओगे थोडी तो समस्या होगी ना? UAE मे ऐसे करके तो बताओ 🤪
@TV9Marathi
खालच्या पातळीवर जाऊन टीका करुन काय सिद्ध होणार नाही पण राजकीय शिष्टाचार माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी शिकविणे हे तुम्हाला बरं वाटलं का?
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
आमदार संजय रायमुलकर मेहकर याने सुध्धा माझ्यावर प्राणघातक हल्ला करवला अजुन मोकाट आहे तक्रार देऊनही पोलिसांनी कारवाही केली नाही दीड वर्ष झाले