![Pankaj Bundhate Profile](https://pbs.twimg.com/profile_images/1860557677031751683/L92iwr_6_x96.jpg)
Pankaj Bundhate
@PankajB122
Followers
92
Following
5K
Statuses
6K
@Akshay_tra @AjaatShatrruu @RajThackeray @Dev_Fadnavis नाक घासे 132 वाले विचारधारा गंगेत सोडुन अजित पवार सोबत गेले.
0
0
0
आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार आपले वक्तव्य नेहमी विचारपूर्वक असतात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल आपण केलेले वक्तव्य ऐकून खूप छान वाटले. राज साहेबांच्या कार्यकर्त्यांबद्दल आपण काढलेले उद्गार ऐकून खू��� छान वाटले. जुनेजाणते युतीचे समन्वयक खरे आपणच आहेत. @SMungantiwar @RajThackeray
0
0
0
@rajanvichare उध्दव ठाकरे पत्रकारांना उभाठा का म्हणातात आणि हेच उबा ठां म्हणत आहेत पोस्ट मध्ये. 😆😆
0
0
0
सुषमा अंधारे आणि अयोध्या पॉल यांना कंटाळून एकेक शिवसैनिक पक्ष सोडत आहेत. 😆 या दोन महिला पदाधिकारी यांच्या एंट्री ने सेना उद्ध्वस्त झाली. @OfficeofUT @andharesushama @PoulAyodhya
0
0
0