Nationalist Congress Party - SP Profile Banner
Nationalist Congress Party - SP Profile
Nationalist Congress Party - SP

@NCP_Party1

Followers
2,977
Following
4
Media
372
Statuses
1,321

The Official Twitter Account Of The Nationalist Congress Party,World’s Largest Political Party || राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,founded by @SharadPawar_NCP ||

New Delhi,India
Joined August 2021
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
2 years
आदरणीय श्री शरदचंद्रजी पवारसाहेब ..❤️👏 यांची नविन वर्षाची सुरवात शेतकऱ्यांच्या बांधावरून...! Indapur,Baramati @SPawarOfficeBMT @Sharmila_Pawar1 @TeamSupriyaSule @ILoveBaramati1 @YSPawarSpeaks @SunetraA_Pawar @YSP_Foundation @SupriyaSule_4MH @Pawar_Speaks_
2
36
113
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
1 year
साहेब सोबतीला, महाराष्ट्र आहे अख्खा... उजळेल राष्ट्रवादी, केला इरादा पक्का... @SharadPawar_NCP @Pawar_Speaks_ @MPSupriya_Sule @Jayant_R_Patil
6
53
216
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
3 years
आमची ताकत आमचा अभिमान "अजितदादा" आमची शान ! #WeSupportAjitdada @AjitPawarSpeaks
Tweet media one
3
22
175
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
3 years
सर्वाधिक जागा जिंकून राष्ट्रवादी क्रमांक एकचा पक्ष. राष्ट्रवादी पुन्हा @AijTPawarSpeaks @AjitPawarSpeaks @supriya_sule @NCP_Parliament @Sharmila_Pawar1 @SunetraA_Pawar @TeamSupriyaSule @_Pawar_Speaks @PawarSupporter @TeamPawarSpeaks @AjitPawar4Mah
Tweet media one
4
21
153
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
1 year
साहेब सोबतीला, महाराष्ट्र आहे अख्खा... उजळेल राष्ट्रवादी, केला इरादा पक्का... @Pawar_Speaks_ @MPSupriya_Sule @Jayant_RPatil @SharadPawar_NCP
1
31
167
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
3 years
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय अध्यक्षपदी आदरणीय खा. शरद पवार साहेब यांची निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन ..! @PawarSpeaks @supriya_sule @AjitPawarSpeaks
Tweet media one
3
16
162
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
2 years
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २३ वा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. @Jayant_R_Patil यांच्या हस्ते आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे १० वाजून १० मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले. #NCP #२३वावर्धापनदिन @_Pawar_Speaks
Tweet media one
4
23
144
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
2 years
पूर्व केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के वरिष्ठ नेता आदरणीय @praful_patel जी को राज्यसभा सांसद बनने पर हार्दिक बधाई एवं शुभकामनाएंl
Tweet media one
4
13
129
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
3 years
Tweet media one
2
15
121
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
2 years
राज्याचे मा.उपमुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. @AjitPawarSpeaks दादा आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! दादा, आपणांस निरोगी असे दिर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा...! @OfficeOfAP_NCP @ISupportDaDa @TeamAjitPawar @ISupportAPawar @AjitPawar_NCP
Tweet media one
9
16
121
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
3 years
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल @ChakankarSpeaks ताई यांचं मनःपूर्वक अभिनंदन! महिलांचे प्रश्न सोडवण्याकामी आपण नक्कीच उल्लेखनीय काम कराल, असा विश्वास आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! @AjitPawarSpeaks @supriya_sule @Rupali_Official @PawarSpeaks
Tweet media one
2
7
120
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
3 years
आदरणीय शरद पवार साहेबांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या राजकीय व सामाजिक जीवनावर आधारित डॉक्युमेंटरी फिल्मचे आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. @Jayant_R_Patil उपमुख्यमंत्री ना. @AjitPawarSpeaks यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.
Tweet media one
0
15
116
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
3 years
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी हे एक अतिशय आवश्यक आणि महत्वाचं ॲप आहे. आपण अवश्य डाऊनलोड करा. Google Play Store- … Apple Store- …
Tweet media one
3
32
101
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
3 years
धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याऐवजी त्यांच्या खात्यात डीबीटी योजनेच्या माध्यमातून थेट पैसे देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री @AijTPawarSpeaks यांनी विधानसभेत दिले. विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याबाबतचा मुद्दा अनेक आमदारांनी उपस्थित केला. यावर त्यांनी उत्तर दिले.
Tweet media one
0
15
106
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
3 years
सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारने हा डाटा सदोष असल्याने तो राज्यांना देता येणार नाही,अशी भूमिका घेतली. केंद्र सरकार संसदेत एक आणि कोर्टात दुसरीच भूमिका घेत आहे. संसदेत अचूक असणारा डाटा कोर्टात सदोष कसा होतो, याचे उत्तर केंद्र सरकारने द्यावे, अशी मागणी खा. @supriya_sule यांनी केली.
Tweet media one
1
14
102
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
2 years
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त उद्या, शुक्रवार, दि. १० जून २०२२ रोजी सकाळी १०.१० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस भवन, मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष ना. Jayant_R_Patil यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात येणार आहे. #NCP
Tweet media one
3
10
106
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
3 years
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दणदणीत विजय. सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन आणि मतदारांचे मनःपूर्वक आभार ! @Sharmila_Pawar1 @SunetraA_Pawar @supriya_sule @AijTPawarSpeaks @PawarSupporter @_Pawar_Speaks @TeamPawarSpeaks @TeamSupriyaSule #NCP ⏰⏰ @AjitPawarSpeaks
Tweet media one
1
14
103
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
6 months
Tweet media one
1
18
109
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
2 years
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. श्री. @AjitPawarSpeaks यांनी विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी आज राजभवन येथे माननीय राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली. @OfficeOfAP_NCP
Tweet media one
4
14
101
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
1 year
साहेब सोबतीला, महाराष्ट्र आहे अख्खा... उजळेल राष्ट्रवादी, केला इरादा पक्का... @Pawar_Speaks_ @MPSupriya_Sule @Jayant_RPatil @SharadPawar_NCP
Tweet media one
0
17
111
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
1 year
साहेब सोबतीला, महाराष्ट्र आहे अख्खा... उजळेल राष्ट्रवादी, केला इरादा पक्का... @Pawar_Speaks_ @MPSupriya_Sule @Jayant_RPatil @SharadPawar_NCP @supriya_sule @TeamSupriyaSule
3
20
109
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
3 years
आदरणीय खा. @PawarSpeaks साहेब यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील नेहरू सेंटर येथे आयोजित व्हर्च्युअल रॅलीचे रविवार, दि. १२ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११ ते दुपारी १.३० या वेळेत थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी या युट्यूबवर लिंकवर क्लिक करा.
Tweet media one
2
18
92
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
3 years
महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा. नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्या बद्दल मनापासून हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा। @Dwalsepatil @OfficeOfDWPatil
Tweet media one
2
7
96
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
1 year
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा,लोकसभेतील महाराष्ट्राचा बुलंद आवाज, संसदरत्न खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! ❤️🎂💐 @MPSupriya_Sule @Pawar_Speaks_ @TeamSupriyaSule @SupriyaOffice @supriya_sule @SupriyaSule_4MH
Tweet media one
2
20
100
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
2 years
हिमालयाएवढ्या उंचीच्या महाराष्ट्राच्या ‘सह्याद्री’ला अर्थात नवमहाराष्ट्राचे भाग्यविधाते आदरणीय मा. श्री. शरदचंद्र पवारसाहेब वाढदिवसाच्या शुभेच्छा! साहेबांना दीर्घायुष्य लाभो, हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना !!! @PawarSpeaks @supriya_sule @PawarOffice_BMT @SupriyaOffice
Tweet media one
7
12
84
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
2 years
आदरणीय खा. शरद पवार साहेब यांनी आजच्याच दिवशी, १८ जुलै १९७८ रोजी पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. महाराष्ट्रासारख्या प्रगत व पुरोगामी राज्याचे सर्वात तरूण मुख्यमंत्री बनण्याचा मान पवार साहेबांना मिळाला. गेली ५० हून अधिक वर्षे पवार साहेब संसदीय राजकारणात सक्रीय आहेत.
Tweet media one
0
13
89
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
3 years
मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे @NCP_Party1 आमदार श्री. यशवंतराव माने यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! आपणास उत्तम आरोग्य आणि दिर्घायुष्य लाभो याच सदिच्छा!! @YashwantManeNCP @supriya_sule
Tweet media one
1
8
93
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
9 months
आदरणीय साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ,आपणांस उत्तम आरोग्य लाभो हीच सदिच्छा .💐 @PawarSpeaks @SPawarOfficeBMT
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
1 year
साहेब सोबतीला, महाराष्ट्र आहे अख्खा... उजळेल राष्ट्रवादी, केला इरादा पक्का... @SharadPawar_NCP @Pawar_Speaks_ @MPSupriya_Sule @Jayant_R_Patil
6
53
216
0
40
93
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
3 years
ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीतर्फे उभारलेल्या इन्क्युबेशन व इनोव्हेशन सेंटर आणि विज्ञान संशोधन केंद्राचे मा. शरद पवार जी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार जी, खा. सुप्रिया सुळे जी उपस्थित होते.
Tweet media one
0
11
84
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
3 years
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगास समर्पित आयोग म्हणून घोषित करण्यात आले असून ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी, इम्पेरिकल डाटा‌ गोळा करण्यासाठी राज्य सरकारने आयोगासाठी पुरवणी मागण्यांमध्ये ४३५ कोटींची तरतूद केली आहे. @AijTPawarSpeaks #MahaVikasAaghadiSarkar
Tweet media one
3
15
85
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
2 years
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या हस्ते सेवा दल सेलच्या 'निसर्ग संरक्षण, भूमी सुधार' अभियानाची सुरुवात करण्यात आली. प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद राजगुरू यांच्या संकल्पनेतून हे अभियान संपूर्ण राज्यभर राबवले जाईल.
Tweet media one
0
9
79
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
2 years
आदरणीय सौ. सुनेत्रा वहिनीसाहेब अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!*💐🎂💐❤️👏 @SunetraA_Pawar @SP_OfficialTeam #HappyBirthdaySunetraAjitPawar
Tweet media one
4
16
81
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
3 years
साहेब शतायुषी व्हा..! आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! @PawarSpeaks @supriya_sule @AjitPawarSpeaks @OfficeOf_SPawar
Tweet media one
1
6
77
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
3 years
साहेब लवकर बरे व्हा..! Get Well Soon साहेब 🙏 @PawarOffice_BMT @OfficeOf_SPawar @_Pawar_Speaks @TeamPawarSpeaks
Tweet media one
1
11
74
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
3 years
पुणे येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिराव फुले यांनी सुरू केलेली भिडेवाडा शाळा "सावित्रीबाईंची मुलींची शाळा" या नावाने पुन्हा सुरू करणार असल्याची माहिती @ChhaganCBhujbal यांनी आज विधान सभेत दिली. #WinterSession2021
Tweet media one
1
11
77
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
3 years
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आदरणीय पवार साहेबांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त 'महाराष्ट्र युथ कार्निवल' #Mayoca चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तरुणांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी गायन, नृत्य, चित्रकला आणि रॅम्प वॉक (मॉडेलिंग) या स्पर्धा घेण्यात येणार आहे.
Tweet media one
0
14
74
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
2 years
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार लोकांच्या प्रश्नांवर संसदेत नेहमीच हिरीरीने भूमिका मांडत असतात. दरवर्षी संसदरत्न पुरस्कारांमध्ये त्यांचे कार्य प्रतिबिंबित होत असते. @kolhe_amol @DrFauziaKhanNCP
Tweet media one
2
18
85
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
3 years
मा.सौ.सुनेत्रा अजितदादा पवार वहिनीसाहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा #HBD @SunetraA_Pawar @PawarSpeaks
Tweet media one
2
7
83
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
3 years
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मराठी भाषा विभागाच्या वतीने राष्ट्रपती मा. रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून विनंती करण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. या पत्रमोहिमेत उपमुख्यमंत्री ना. @AjitPawarSpeaks सहभाग घेतला. @SunetraA_Pawar #मराठीभाषाअभिजातदर्जा
Tweet media one
1
13
72
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
9 months
आदरणीय साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ,आपणांस उत्तम आरोग्य लाभो हीच सदिच्छा .💐🎂🎉 @PawarSpeaks @SPawarOfficeBMT @SharadPawar_NCP @PawarTrends
Tweet media one
2
31
84
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
3 years
'राष्ट्रवादी' मासिकाचा डिसेंबर महिन्याचा अंक आता वाचकांसाठी उपलब्ध झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवार साहेबांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करणारे विशेष लेख राष्ट्रवादी मासिकात वाचता येणार आहेत. #राष्ट्रवादी
Tweet media one
3
12
73
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
1 year
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित घडामोडींचे अपडेट मिळवण्यासाठी पक्षाचा 7070709043 हा अधिकृत WhatsApp क्रमांक मोबाईलमध्ये सेव्ह करून आपल्या इतर विविध WhatsApp ग्रुप्समध्येही ॲड करा @SharadPawar_NCP
Tweet media one
0
23
79
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
3 years
इंधन दरवाढीच्या माध्यमातून केंद्र सरकार लाखो कोटी कमवत आहे. दिवाळीच्या तोंडावर देखील पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरुच असल्याने सर्वसामान्यांची दिवाळी केंद्र सरकार कडू करणार असल्याची चिन्हे आहेत. @PMOIndia #PetrolDieselPrice #PetrolPriceHike
Tweet media one
1
13
69
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
3 years
आदरणीय खा. @PawarSpeaks साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यातील ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘शरद शतम आरोग्य कवच’ या नव्या योजनेची सुरुवात केली जाणार आहे. @SharadPawar4Mah
Tweet media one
0
10
66
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
3 years
पुणे पदवीधर मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार श्री. @NCPArunLad आण्णा आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.आपणांस उत्तम आरोग्य व दिर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.! @supriya_sule @MumbaiNCP
Tweet media one
1
6
70
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
3 years
उद्याचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा! ⏰*खासदार सुप्रियाताई सुळे @supriya_sule
Tweet media one
0
5
69
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
3 years
प्रसिद्ध उद्योजक मा.आदरणीय #सदानंद_सुळे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक #शुभेच्छा !! #HappyBirthday #SadanandSule Sir @supriya_sule @NCPspeaks
Tweet media one
4
6
72
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
1 year
महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि. मुंबई या संस्थेच्या तज्ज्ञ संचालकपदी माजी उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांची निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! #CongratulationsDaDa 💐👏⏰ @AjitPawar_NCP1 @AjitPawar_NCP
Tweet media one
2
14
73
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
2 years
मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील घरांची रक्कम ५० लाखांवरून २५ लाखांवर आणण्याचा मोठा निर्णय गृहनिर्माण विभागाकडून घेण्यात आला आहे. या योजनेतून मुंबई शहरातील निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांना आपल्या हक्काचे कायमस्वरूपी घर मिळेल. #mahavikasaghadisarkar #decision #Police
Tweet media one
1
9
66
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
2 years
अनेक वर्षे भाजपमध्ये सतरंजी उचलण्यापासून अनेक कामे अनेकांनी केली पण त्यांना मंत्रिपदं मिळाली नाहीत, याउलट आमच्यामधील हुशार लोकांना ही संधी मिळाली, असे सुप्रियाताई म्हणाल्या.
0
15
64
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
2 years
आता गाफिल न राहता आगामी निवडणुका कधीही लागल्या तरी आपली लढण्याची पूर्ण तयारी असायला हवी, असे आवाहन अजितदादांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. यासाठी प्रत्येक वॉर्ड रचनेचा सखोल अभ्यास करण्याची गरज आहे.
1
10
64
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
2 years
विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टी झालेल्या राज्यातील इतर विभागात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा तसेच अतिवृष्टी व पूरामुळे शेतजमिन आणि पिकांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांना, नागरिकांना दिलासा देण्यासाठी विधिमंडळाचे अधिवेशन तातडीने बोलावण्यात यावे. @AjitPawar_NCP
Tweet media one
0
13
64
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
3 years
महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा. नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्या बद्दल मनापासून हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा। @Dwalsepatil @PawarSpeaks
Tweet media one
0
3
56
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
3 years
कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. यासंदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यासाठी एक संकेतस्थळ राज्य सरकारकडून जाहीर केले आहे, त्यावर संबंधित नातेवाईक ऑनलाईन अर्ज करु शकतात.
Tweet media one
1
11
56
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
2 years
धनत्रयोदशी निमित्त आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा...! #धनत्रयोदशी #HappyDiwali2022 🪔🪔🪔
Tweet media one
2
17
60
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
2 years
१४.२ किलोच्या सिलिंडरसाठी नागरिकांना १०५३ रुपये मोजावे लागणार आहेत. घरगुती गॅस सिलिंडरने हजारचा आकडा पार गेल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. यापूर्वी मे महिन्यातही गॅसच्या दरात मोठी वाढ करण्यात आली होती.
0
8
55
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
3 years
गृहमंत्री @Dwalsepatil साहेब काळजी घ्या आणि कोरोनातून लवकर बरं व्हा! माझ्या सदिच्छा आपल्या सोबत आहेत! #getwellsoon
2
3
60
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
2 years
पुढे लवासाप्रकरणात पवार कुटुंबाला आलेल्या नोटीशीसंदर्भात सुप्रियाताई म्हणाल्या की, दगड हा आंब्याच्या झाडावरच मारला जातो, बाभळीच्या झाडावर कोणीही दगड मारत नाही. आपण काही केलेलं नसेल तर काळजी करण्याची कारण नाही. या संदर्भातील उत्तर आम्ही अतिशय आदरपूर्वक देऊ, असे त्यांनी सांगितले.
0
15
57
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
3 years
Tweet media one
2
6
58
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
6 months
निवडणूक निशाणी तुतारी...... @NCPspeaks @PawarSpeaks @supriya_sule @SupriyaSule_ #BaramatiLokSabhaElection2024
Tweet media one
0
12
63
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
2 years
विवेकाचा बुलंद आवाज,विज्ञानवादी विचारवंत, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
Tweet media one
3
10
50
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
6 months
मंज़र है यह नया..! नव्या उमेदीने.. नव्या ताकदीने.. चला लढू नव्या जिद्दीने..! #Tutari #SupriyaSule #NCP_SP #SharadPawar @supriya_sule @PawarSpeaks @YSPawarSpeaks #BaramatiLokSabhaElection2024
Tweet media one
0
12
62
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
3 years
कुशल, प्रजाहितदक्ष, जनकल्याणकारी नेतृत्व व आदर्श राज्यकर्त्याचे उत्तुंग उदाहरण अख्ख्या जगासमोर ठेवणाऱ्या, स्वराज्यनिर्मितीद्वारे रयतेच्या मनातील सुराज्य प्रत्यक्षात साकारणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी कार्यास विनम्र अभिवादन. सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
Tweet media one
1
2
56
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
7 months
येतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालतो.. अडथळ्यांना भिवून अडखळणे, पावलांना पसंत नाही.. आमचा पक्ष पवार साहेबच...
Tweet media one
0
12
61
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
2 years
या लिंकद्वारे तुमची वैयक्तिक माहिती भरून प्राथमिक सदस्यत्व कार्ड डाऊनलोड करता येईल. जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून विकासाच्या पर्वात सहभागी व्हा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष मा. @Jayant_R_Patil यांनी केले आहे.
1
12
54
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
2 years
दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील होत आहे. महागाईने होरपळून निघालेल्या जनतेला केंद्र सरकारने पुन्हा धक्का दिला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत आजपासून ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. #LPGPriceHike #GascylinderPriceHike @HardeepSPuri
Tweet media one
0
14
51
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
2 years
आदरणीय शरद पवार साहेबांच्या संसदीय कारकिर्दीला आज ५६ वर्षे पूर्ण होत आहेत. पवार साहेबांच्या संसदीय कारकिर्दीच्या या प्रदीर्घ प्रवासाची सुरूवात २२ फेब्रुवारी १९६७ रोजी झाली होती. याच दिवशी ते महाराष्ट्र विधिमंडळाचे सर्वप्रथम सदस्य झाले. @Pawar_Speaks_ @SPawarOfficeBMT
Tweet media one
0
14
57
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
2 years
'संसदरत्न खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...! ताई आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो याच सदिच्छा!💐 @TeamSupriyaSule @SupriyaSule_4MH @supriyaoffice #HappyBirthday @supriya_sule
Tweet media one
1
7
45
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
3 years
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते ना. @nawabmalikncp यांची पत्रकार परिषद मंगळवार, दि. २१ डिसेंबर रोजी दुपारी १२ वा. नवीन राष्ट्रवादी भवन, बलार्ड इस्टेट, जे. एन. हेरेडीया मार्ग, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित रहावे ही विनंती.
0
6
52
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
3 years
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन...!!! @AjitPawarSpeaks @SunetraA_Pawar
Tweet media one
4
3
49
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
1 year
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी पक्षाचा संघटनात्मक आढावा पवार साहेबांनी घेतला. #NCP @SPawarOfficeBMT @Pawar_Speaks_
1
17
58
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
5 months
सेवा, सन्मान आणि स्वाभिमानाची, तुतारी फुंकूया राष्ट्रवादीची... #BaramatiLokSabha2024 @YSPawarSpeaks @supriya_sule @PawarSpeaks @SharadPawar_NCP
0
14
59
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
2 years
पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी अधिकृत पत्रकाद्वारे केलेल्या विनंतीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी करू नये.
1
11
47
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
3 years
आंतरराष्ट्रीय संबंध विषयाच्या अभ्यासक, राष��ट्रीय ग्रामीण विकास केंद्र (NCRD) च्या संचालक, मा. पूर्वाताई दिलीपराव वळसे पाटील आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! @PurvaWalsePatil @supriya_sule @NCPspeaks @PawarSpeaks
Tweet media one
1
4
52
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
3 years
आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झालेले महत्त्वपूर्ण निर्णय.. @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @rajeshtope11 @mrhasanmushrif @mieknathshinde #CabinetDecisions #CabinetMeeting @supriya_sule
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
5
51
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
3 years
. @NCP_Party1 राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. @PawarSpeaks साहेब यांच्या ८१व्या वाढदिवसानिमित्त येत्या १२ डिसेंबर रोजी पक्षातर्फे मुंबईत व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. फेसबुक, युट्यूब आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हा कार्यक्रम सर्वांना पाहता येईल - @Jayant_R_Patil
Tweet media one
1
6
44
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
2 years
दीपावलीच्या शुभ्र शलाकांनी जीवनात नवचैतन्य आणि ऊर्जा निर्माण होवोत. सर्वत्र आनंद व सौख्याची पखरण करत आपल्या जीवनात यश आणि समृद्धी नांदो ही शुभकामना. सर्वांना दीपावली व लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा! #HappyDiwali   #शुभदीपावली
Tweet media one
2
14
46
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
3 years
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या २४ स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. स्टार प्रचारकांची यादी पक्षाच्या दिल्ली कार्यालयातून राष्ट्रीय सचिव व कार्यकारिणी सदस्य एस. आर. कोहली यांच्यातर्फे प्रसिद्धीस पाठवण्यात आली. #NCP #GoaElections2022
Tweet media one
2
9
47
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
2 years
उपमुख्यमंत्री ना. @AjitPawarSpeaks यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात नियमित कामकाजाची आढावा बैठक घेण्यात आली. @OfficeOfAP_NCP
Tweet media one
Tweet media two
1
4
45
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
6 months
मंज़र है यह नया..! नव्या उमेदीने.. नव्या ताकदीने.. चला लढू नव्या जिद्दीने..! #Tutari #SupriyaSule #NCP_SP #SharadPawar @supriya_sule @PawarSpeaks @YSPawarSpeaks #BaramatiLokSabhaElection2024
Tweet media one
1
9
54
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
2 years
देशात विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासासाठी भरीव कार्य करणारे भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे जनक, महान वैज्ञानिक डॉ. विक्रम साराभाई यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
Tweet media one
1
8
43
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
2 years
विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. श्री. @AjitPawar_NCP हे उद्या, रविवार, दि. ३१ जुलै २०२२ रोजी बीड जिल्ह्यांतील पूर व अतिवृष्टीग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार असून यावेळी ते तालुक्यांमधील पूर परस्थितीचा आढावा घेणार आहेत.
Tweet media one
1
14
45
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
2 years
राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. मराठवाडा, बीड, कोल्हापूर या जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने बळीराजाला अश्रू अनावर झालेत. #ओला_दुष्काळ
Tweet media one
0
18
49
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
2 years
ग्रामपंचायत निवडणुकीच्या अधिकृत निकालानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. या आकडेवारीची माहिती आज पक्षाचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीर केली. #NCP
Tweet media one
0
10
49
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
3 years
अन्याय आणि अपमानाविरोधात पुकारलेल्या भीमा-कोरेगाव लढ्यातील हुतात्म्यांना भीमा-कोरेगाव शौर्य दिनी विनम्र अभिवादन! #भीमाकोरेगावशौर्यदिन
Tweet media one
0
9
45
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
2 years
त्यांना प्रदेशाध्यक्ष व पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. @AjitPawar_NCP यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, आमदार निलेश लंके, महिला प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख आदी उपस्थित होते.
Tweet media one
3
9
47
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
3 years
बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजीनाना होळकर यांनी आज खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांची भेट घेतली. @supriya_sule @NCPspeaks @PawarOfficeBMT @NCP_BARAMATI
Tweet media one
0
8
51
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
2 years
साधेपणा, स्पष्टवक्तेपणा, खंबीरता व सर्वसमावेशक या स्वभाव वैशिष्ट्यामुळे लाल बहादूर शास्त्री यांनी आपली राजकारणात व जनमानसात वेगळी ओळख निर्माण केली. धोरणात्मक निर्णय घेत त्यांनी देशाला प्रगतीपथावर नेले. माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!
Tweet media one
1
11
44
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
7 months
Tweet media one
1
8
51
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
6 months
मंज़र है यह नया..! नव्या उमेदीने.. नव्या ताकदीने.. चला लढू नव्या जिद्दीने..! #Tutari #SupriyaSule #NCP_SP #SharadPawar @supriya_sule @PawarSpeaks @YSPawarSpeaks #BaramatiLokSabhaElection2024
Tweet media one
1
9
51
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
3 years
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे गृहमंत्री मा. @Dwalsepatil दिलीप वळसेपाटील साहेब यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. 🎂❤️💐 @OfficeOfDWPatil @maharashtra_hmo
Tweet media one
1
3
49
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
5 months
मंज़र है यह नया..! नव्या उमेदीने.. नव्या ताकदीने.. चला लढू नव्या जिद्दीने..! #Tutari #SupriyaSule #NCP_SP #BaramatiLokSabhaElection2024 @BaramatiLSNCP @MPSupriya_Sule
1
16
52
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
7 months
Tweet media one
0
10
52
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
2 years
सभासद होऊया राष्ट्रवादीचे, शिलेदार होऊया विकासाचे... राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राथमिक सदस्य होण्यासाठी आपण ऑनलाईन स्वरूपात सहजसोप्या रीतीने सभासद नोंदणी करू शकतात. नोंदणीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा. #NCP_Party1
Tweet media one
0
14
44
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
6 months
निवडणूक निशाणी तुतारी...... @NCPspeaks @PawarSpeaks @supriya_sule @SupriyaSule_ #BaramatiLokSabhaElection2024
Tweet media one
0
11
49
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
2 years
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. नाना काटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. @AjitPawar_NCP1 यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. #चिंचवडविधानसभापोटनिवडणूक @nanasahebkate
0
15
52
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
6 months
Tweet media one
0
7
49
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
2 years
चंद्रपूर शहरात नुकसान झालेल्या घरांनाही मदत दिली पाहीजे, असे सांगताना मा. अजितदादा पवार म्हणाले की, २०१३ रोजी अतिवृष्टी झाली असताना शासनाने ५ हजारांची मदत केली होती. आता २०२२ मध्ये आपण आहोत, आता कमीत कमी दहा हजारांची मदत केली पाहीजे, अशी मागणी त्यांनी केली. @AjitPawar_NCP
0
9
44
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
3 years
शरयू फाऊंडेशनच्या अध्यक्ष, शर्मिला वहिनी पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐🎂 @Sharmila_Pawar1
Tweet media one
3
2
46
@NCP_Party1
Nationalist Congress Party - SP
10 months
नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! #HappyDeepavali2023 #HappyDiwali2023 🪔💫❤️
Tweet media one
2
19
49