Me_Narayan Profile Banner
Me_Narayan Profile
Me_Narayan

@MeNarayan2

Followers
1,334
Following
413
Media
973
Statuses
24,979

कधीही शाखेत न गेलेला संघी,कधीही भाजप सदस्य नसलेला भाजपाई,फडणवीस,मोदी समर्थक(अँटी डायनास्ट) लाखांत पगार घेऊन सुद्धा ४० पैसे म्हणवून घेणारा.गाववाला,शेतकरी,अभियंता

महाराष्ट्र
Joined May 2020
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
उधवजी तुम्ही फडणवीस सारखा मित्र गमावला... . तुम्ही एकनाथ सारखा पाठीराखा गमावला.. . तुम्ही मोदी सारखा मोठा भाऊ गमावला... . राज ठाकरे सारखा जिवलग लहान भाऊ गमावला.. . . . बाळासाहेबांवर जीवापाड प्रेम करणारे आमच्या सारखे लाखो अनुयायी गमावले.. सॉरी तुम्ही सगळं स्वार्थासाठी केलंय
123
461
3K
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
माझा ठाकरेंवर राग १. जलयुक्त शिवार स्थगित केल्यामुळे २. मुंबई मेट्रो बट्ट्याबोळ केल्यामुळे ३. बुलेट ट्रेन स्थगितीमुळे ४. कोरोनाच्या काळात घरात लपून बसल्यामुळे ५. शेतकऱ्यांना काहीही न दिल्यामुळे ६. राष्ट्रवादीच्या हातचे बाहुले बनून बाळासाहेबांची शिवसेना संपवल्यामुळे
136
317
2K
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
आदित्य ठाकरे, तू आणि तुझा बाप @OfficeofUT सगळयात मोठा गद्दार आहे, आमच्या मतावर निवडूण येऊन मॅडम आणि साहेबांच्या पुढे झुकलाय..!! जमलं तर ब्लॉक काढ...
215
178
2K
@MeNarayan2
Me_Narayan
3 years
किरीट सोमय्या नी बंगले दाखवले, बंगल्याचे कागदपत्र दाखवले, भरलेले टॅक्स पावती दाखवले..!! त्यांच्या विरोधात संजय राऊत काय दाखवतात मुंबई द्रोही महाराष्ट्र द्रोही कसले प्रेझेंटेशन मुंबई आणि महाराष्ट्र काय तुमच्या बापाची जहागीर आहे???
34
141
1K
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
शेवाळे ह्यांच्या पत्रकार परिषदेचा एक वाक्यात सारांश उद्धव ठाकरे हा एकदम बेभरवशाचा, संधीसाधू, कावेबाज, दगाबाज माणूस आहे... पण मराठी मीडिया तुम्हाला हे स्पष्टपणे सांगणार नाही
7
119
976
@MeNarayan2
Me_Narayan
3 years
थोडं स्पष्टच...!! उद्धव ठाकरेंच्या स्वार्थांने महाराष्ट्राचं वाटोळं केलं.. पास ऑन इफ यू ऍग्री...
17
167
933
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
भाऊ रॉक्स....🤣🤣🤣
Tweet media one
7
91
877
@MeNarayan2
Me_Narayan
5 months
माझा अंदाज.. पुणे : मुरली अण्णा शिरूर : शिवाजीदादा मावळ : बारणेआप्पा बीड: पंकजाताई रावेर :रक्षाताई जळगाव : स्मिताताई नंदुरबार : हिनाताई नगर : सुजयदादा जालना : रावसाहेब दाजी छत्रपति संभाजीनगर : भुमरेमामा शिर्डी : सदाशिव भाऊ स्ट्राईक रेट १००%
313
86
857
@MeNarayan2
Me_Narayan
3 years
@Awhadspeaks ह्याला काय म्हणायचं रे... कसले कसले दळभद्री डॉक्टर होतात, कुठून लॉजिक घेऊन येतात काय माहिती...ब्लॉक करून पळून जाणार का आता??
Tweet media one
26
107
825
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
मेटे राष्ट्रवादी मध्ये जाणार होते असा गैरसमज राष्ट्रवादीचे भांड पसरवत आहेत.. मेटेंचे मागच्या महिन्यातील स्टेटमेंट १. फडणवीस हे माझे मुख्यमंत्री २. फडणवीस हे खऱ्या अर्थाने लोकनेते ३. फडणवीस हे दिलेला शब्द पाळतात ४. उद्धव ठाकरे खोटारडे ५. पवारांनी कधीचं समजाचे भल केलं नाही
21
139
816
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
@rautsanjay61 कब तक छिपोगे पवार की धोती में... आना तो पडेगा हमारी खेती में...!! या मतं मागायला..!!
8
54
766
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
फडणवीसांनी ७००० पोलीस भरतीची घोषणा केली... आणि ७००० पोलीस भरतीची तत्काळ सुरुवात केली.. मी कुठंही ब्रेकिंग न्यूज, तरुणांना फडनवीस ह्यांचा दिलासा, लवकरच पोलीस भरतीची घोषणा अशी बातमी बघीतली नाही...
8
96
763
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
एक माणूस सभागृहाच्या बाहेर काय फेकला गेला सभागृहात एकदम खेळीमेळीचे वातावरण झाले... Thank you उद्धव ठाकरे
8
50
748
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
ब्राह्मण मित्रांना एक विनंती.. UP मध्ये कोणी नातेवाईक, मित्र परिजन असतील तर त्यांना सांगा अमोल मिटकरी वर FIR दाखल करायला.. रोड ट्रीप मध्ये मिटकरीला आनंद मिळेल..
18
88
728
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
उध्दव ठाकरेनी कुठल्या दहीहंडीला भेट दिली??? मुंबई?? ठाणे?? पुणे?? नाशिक??
147
41
731
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
स्वतःच्या नेतृत्वात १०० पेक्षा जास्त आमदार निवडूण आणून घरी बसलेल्या १०५ आमदारांना एकसंध ठेवून विधानपरिषद,राज्यसभेत पक्षाचा उमेदवार निवडून आणून दगाबाज,धोकेबाज,गद्दार मित्राला नाक घासायला लावून माज उतरवणारे राज्याचे विकासपुरुष @Dev_Fadnavis भाऊ आपणांस वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
3
98
730
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
भाजपा मध्ये एक बेधडक.. निर्भिड.. प्रवक्ता पाहिजे... विशेष म्हणजे त्याचे विरोधी पार्टी मध्ये जिव्हाळ्याचे संबंध नसावेत.. फॅक्ट आणि फिगर मध्ये एकदम सडेतोड.. चाटू पत्रकार, लाचार दलाल ह्यांना एकदम कोलणारा पाहिजे... कोण असेल असा??
91
89
707
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
कोणताच ठाकरे राज्यापेक्षा, देशापेक्षा मोठा नाही..!! आय रिपीट कोणताच ठाकरे..!! ते आणि त्यांचे गुलाम जाने... आम्ही वेळ पडली की फाट्यावर मारतो..!!
102
73
690
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
मागचे १५-२० दिवस दोघांचेच सरकार आहे पण कधीच १. केंद्राकडे बोटं दाखवली गेली नाहीत.. २. आरे कार शेडच्या आणि मेट्रोच्या कामाचा वेग वाढला.. ३. GST मिळाला नाही ही बोंब नाही ऐकली ४. वसुलीचे कांड नाहीत बाहेर आले ५. फेसबुक ते फेस टू फेस ६. महत्वाचे म्हणजे साहेब नाराज सुद्धा झाले नाहीत
8
97
666
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
आज केसरकर यांच्या स्टेटमेंट मधील एक वाक्य होतं... गृह राज्यमंत्री पद तयार केलं गेलं आणि फक्त केसरकरांना करा तेव्हाच शिवसेनेला देतो असं जाहीर केलं... तो माणूस म्हणजे फडणवीस..!! आजच्या ह्या गटातील सगळ्या आमदार आणि मंत्र्यांना फडणवीसांनी काही ना काही मदत नक्की केली आहे..!!
3
71
626
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
असंच अर्जुनाचे सारथ्य करून श्रीकृष्णाने कौरवांचा नायनाट केला...
Tweet media one
20
47
612
@MeNarayan2
Me_Narayan
6 months
कुठला सर्वे काहीही सांगो.. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे पडणार म्हणजे पडणार…!!! नगरमध्ये लंके पडणार म्हणजे पडणार…!!!! गीते पडणार म्हणजे पडणार…!!! कोल्हे उलथनार म्हणजे उलथनार…!!! धंगेकर घरी बसणार म्हणजे बसणार..!!! पुन्हा ईव्हीएम च्या नावाने रडायचं नाही..!!!
84
76
618
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
मुंबई महापालिकेत शिवसेनेला मतदान देणे म्हणजे ९२ च्या स्फोटात मृत पावलेल्या आणि जखमी झालेल्या आपल्या मराठी बांधवांच्या जखामावर मीठ चोळणे... ह्यांना सत्तेपासून बाहेर फेकुत.. बघा कसा मांडीवर बसलेला देशद्रोही खाली येतो..!! आता तुंबई नाही, आता फक्त आपली मुंबापुरी..!! जय भवानी..
11
91
563
@MeNarayan2
Me_Narayan
3 years
@nawabmalikncp Please post all the permission requests and their approval, in same way you was posting Samir Wankhede's personal details,please let us know where exactly you are going and what is your official and unofficial program.
29
61
538
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
थोड्या वेळासाठी मराठी मीडिया बघितला.. सगळे अभिषेक मनू सिंघवी काय म्हणाले हेच सांगत आहेत पण कोणीही हरीश साळवे ह्यांनी कसे कोलले सांगत नाहीत का ?? काय मजबूरी असेल ??
10
47
551
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
हे सरकार पडले तर ही हार शरद पवारांची असणार आहे... उद्धव ठाकरे तर लिंबू टिंबु आहेत..!!
7
40
538
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
ह्यापूर्वी कधीही न पाहिलेले चित्र.. @Dev_Fadnavis आणि @mieknathshinde जवळ जवळ सर्व दहीहंडी मंडळांना स्वतः जाऊन भेटी देत आहेत.. ह्या पूर्वी असं चित्र कधीच बघितले नव्हते.. धन्यवाद 🙏🙏🙏
3
50
543
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
पोलीस आयुक्त पदी राहिलेल्या माणसाला सुध्दा टायर मध्ये घालून मारतात का..??? जाणकारांनी प्रकाश टाकावा...
15
22
521
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
कटू आणि काहींना झोंबणारे सत्य 👇 महाराष्ट्राने दिल्लीचे तख्त काबीज करावे वाटत असेल तर @Dev_Fadnavis ह्यांना सपोर्ट करा... बाकीच्यांची लायकी सुद्धा नाही आणि नंबर सुध्दा नाहीत...
9
40
514
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
बापरे इतके सगळे आमदार एकनाथ शिंदे बरोबर असतील तर दोन शक्यता आहेत... १. मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख म्हणून ठाकरे पूर्ण अपयशी आहेत.. २. हे सगळं थोतांड त्यांनी स्वतः रचलेल आहे...
18
46
500
@MeNarayan2
Me_Narayan
6 months
धैर्यशील मोहित्या… लायकित रहा… तुझ्या नवीन बापाची आणि त्याच्या गुलामाची काय कंडीशन केलीय फडणवीसांनी बघ एकदा… !! नाद करू नको त्या माणसाचा..१००० शरद पवार उगाळून पिलेला माणूस हाय तेव..!!
110
38
492
@MeNarayan2
Me_Narayan
3 years
आज उद्धव ठाकरेंचं ७ मिनिटांच आणि देवेंद्र फडणवीस यांचं १ तास १३ मिनिटांच भाषण नक्की बघा...!! अभ्यास,विषयांवर प्रभुत्व,प्रशासनावर लागणारी पकड, प्रचंड महत्वकांक्षा, आत्मविश्वास आणि ईच्छा शक्तीचा अभाव जाणवला मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तींमध्ये...!! फडणवीस >>>> ठाकरे
10
75
476
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
ह्या बंडाने चार संसार उध्वस्त झालेत... १. उध्दव ठाकरेंचा राजकीय संसार २. पवारांच्या लेकीचा २.५ वर्षांच्या मुख्यमंत्री पदाचा संसार ३. काँग्रेस वाल्यांचा मिल बाटके खायेंगे संसार ४. मनसेच्या नव हिंदुत्वाचा संसार
7
45
469
@MeNarayan2
Me_Narayan
3 years
ह्या बांडगुळानी तुम्हाला महाराजांच्या नावाने वडापाव दिला...!! त्या योगीने युगानुयुगे चालत असलेलं मुघलांच्या नावाचे म्युझियम महाराजांच्या नावानं केलं,ह्यांना औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर करण्याची हिंमत नाही...😡😡 आणि हे शिकवणार महाराजांबद्दल प्रेम?? गद्दार, लाचार बांडगुळ...!
1
74
465
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
ह्या वेळी विधानसभेचे कामकाज बघता आले नाही.. पण बातम्या आणि शॉर्ट व्हिडिओ मध्ये १. खडसेंचा फडणवीसांना दणका २. अजित दादांनी मंत्र्यांना फटकारले ३. भास्कर जाधवने राणेला खडसावले ४. गोऱ्हेंच्या गुलाबराव यांना कान पिचक्या सगळ्या पेड बातम्याच वाटतं आहेत एक सुद्धा मुद्दा पटत नाही
15
65
456
@MeNarayan2
Me_Narayan
7 months
मराठवाड्याचा सर्वे…👇 ओमराजे वसंत चव्हाण खैरे डॉ. काळजे प्रणिती शिंदे जोरदार आपटणार…!! अजूनही लोकांचा विश्वास फक्त मोदी आणि मोदीवरच..!! पण विधानसभा @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks ह्याना जड जाणार…!!
155
34
461
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
बाळासाहेबांवर फक्त ठाकरे घराण्याचा आधिकार आहे... पेंग्विन पाशा ओके, मग समृद्धी महामार्ग, ४०० कोटींचे स्मारक, अनेक योजनांना नाव कशाला द्यायचे त्याचा खर्च स्वतः करा...
3
47
458
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
आज दिल्लीमध्ये इतक्या बैठका करून, गाडीमध्ये राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन, पुण्यात आल्याआल्या आपल्या जुन्या सहकाऱ्यांनी केलेल्या स्वागत समारंभाला उपस्थित राहून @mieknathshinde हा माणूस गाडीने पंढरपूरला रवाना झालाय पण भांड मीडियाला स्वतः गाडी चालवत गेलेल्या ठाकरेंचे
2
44
455
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
आमचे दादा, म्हणजे वडिलांचे मोठे बंधू आज वयाच्या ८५ असताना सुध्दा न चुकता पंढरीची वारी करतात.. आम्ही अनुभवलेला एक प्रसंग ह्या निमित्ताने सांगतो...हा त्यांच्याच शब्दातून .. दादा गावातील १०-१५ भजनी लोकांसोबत आगोदर आळंदीला जात आणि नंतर तिथून दिंडीबरोबर पंढरपूरला
8
39
446
@MeNarayan2
Me_Narayan
3 years
नितेश राणे समोर येऊन जल्लोष करावा आणि पोलिसांनी त्यांना पकडावं ह्यासाठी सिंधुदुर्ग बँकेची निवडणूक हरलोय आम्ही, हे सगळं साहेबांच्या रणनीतीनुसार केलंय, एक शेणकं नाकपुड्या फुगवत सांगत होतं....😂😂 म्याव म्याव...!!!
5
47
443
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
काँक्रिट च्या जंगलातील डूप्लिकेट शेतकरी, बैल थांबेलेले असताना बियाणे पेरनारा गाढव नाही का??
Tweet media one
30
51
443
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
११ वाजलेत कोणतेच ठाकरे झोपेतून उठले नाहीत वाटतं... विनायक मेटे किंवा राकेश झुनझुनवाला ह्यांना श्रद्धांजली वाहलेली दिसत नाही a..!! सोनेरी चमचा तोंडात घेऊन जन्मलेली ओलाद
31
53
437
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
शिवसेनेचे खासदार १८ .. काँग्रेस NCP बरोबर लढताना त्यांना जागा मिळतील १५.. तुम्हाला काय वाटतं... ह्या १८ मधून किती लोकं भाजपा मध्ये प्रवेश करतील ..?? ४ तर मी सांगू शकतो..!!
23
25
422
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
लसी मोदींनी दिल्या.. . राशन मोदींनी दिले... . मास्क, औषधं, ऑक्झिजन मोदींनी दिले... उद्धव ठाकरेंनी कोमटपाणी आणि तोंडाच्या वाफा सोडलं तर काय दिले?? जे होतं ते घरात लपून बसून घालवले... सिरीयसली उत्तरं द्या... ठाकरेंनी कोरोनात काय दिले..???
53
73
429
@MeNarayan2
Me_Narayan
3 years
काही दिवसांत मुंबई मध्ये दंगा सदृश्य परिस्थिती निर्माण करतील आणि आम्हीच तुमचे मसिहा सुद्धा म्हणतील... लांडगे आहेत हे
7
41
423
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
लय दिवस झाले योद्धा मैदानात उतरला नाही आणि नाराज सुद्धा झाला नाही..!!! . . . . . . . . . समद बरं हाय नव्हं..!!
11
34
433
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
एक बघितलं का?? मागच्या १५ दिवसांत महाराष्ट्रातून कोरोना गायबच झालाय?? शेवटी तो उद्धव ठाकरेंच्या वर्षा बंगल्यातून मातोश्री बंगल्यात शिफ्टिंग च्या वेळीच दिसला होता..!! धन्यवाद ठाकरे !!!
3
44
412
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
कृष्णा देसाईची हत्या घडवून त्यांच्या पोटनिडणुकीत उमेदवार देणारी शिसउबाठा गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूनंतर उमेदवारी देणारी काँग्रेस रमेश वांजळे ह्यांच्या पत्नीला फुस लावून उमेदवारी देणारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता राजकारणाचा स्तर घटलाय म्हणून उर बडवणारी पाकिट गँग संधी साधूच..
14
88
421
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
ज्या दिवशी उद्धव ठाकरेंला १८० कोटींचा हिशोब ED किंवा CBI, IT मागेल तेव्हाच आपण ह्यांना मानणार बाकी बारीक बारीक प्यादे उचलून फायदा नाही...
6
31
405
@MeNarayan2
Me_Narayan
3 years
न्यूझीलंड मध्ये अजून लसीकरण पहिल्या टप्प्यात असताना (फक्त ८ लाख डोस दिलेत) आणि आमच्याकडे एका दिवसात त्यांच्या लोकसंख्येच्या दीड पट लोकांचं लसीकरण झालं...केदार शिंदे तुमचा दोस्त असेल तर सांगा त्याला...!! कोंबडी पळाली का त्याची विचारा...!!
6
51
411
@MeNarayan2
Me_Narayan
4 months
शरद पवारांच्या नावाने बदनाम झालेलं कृषी खाते मामाजीनी भरभराटीस आणावे हीच प्रार्थना 🙏🏻🙏🏻 @ChouhanShivraj @PawarSpeaks टिप : ज्या गावाचे कृषीमंत्री म्हणून पवार मिरवले तेच गावं दुष्काळ ग्रस्त आहेत, शेतकरी अजूनही रडतो आहे..!!
19
60
404
@MeNarayan2
Me_Narayan
4 years
भाऊ.... तुम्ही पार इज्जतच काढली की हो...!! आता ते कोण पत्रकार आहेत माहिती आहे आम्हाला...!! त्यातल्या त्यात एक अतिशहणा ब्लॉक करून पळून गेलाय...🤣🤣
12
84
386
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
हनिमूनला भगवंत मान एकटाच जाणार आहे की केजरीवाल सुध्दा असेल बरोबर???
11
12
382
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
बापाची सत्ता होती तेव्हा गाबडं वसुली करत फिरायचं, आज दारोदार भीक मागत गद्दार गद्दार म्हणून स्वतःची गद्दारी लपवू पाहतोय..
6
31
389
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
धन्या येत नाही निवडून आता...!!! ठेवा लिहून..!!
20
16
376
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
तुम्ही काल रात्री लाईव्ह बघितले असेल तर थोडे लक्ष देऊन बघा... निकाल जाहीर झाला,चंद्रकांत दादा भाऊक झाले.. थोड्या वेळाने देवेंद्रजी आले,त्यांनी घोषणा दिल्या दादा म्हणाले राऊतचा गेम झाला होता, थोडक्यात वाचला,अजून मनावर घेतले असते तर घरी बसवला असता,त्याचा चेहरा बारीक झाला होता.
2
40
378
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
मटणकरीने ब्राह्मणाचा द्वेष केला ... त्याच्या विरोधात ब्राम्हणेतर सर्व समाज ब्राह्मणाच्या पाठीशी उभा राहिला... हा आमच्या छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, कधीच जातीत विखुरला नाही आणि विखुरला जाणार सुद्धा नाही... असले जंत, मटणकरी किंवा बईलंपट भामटे आले तरीही जनता सुज्ञ आहे..
12
55
376
@MeNarayan2
Me_Narayan
3 years
काल आमचे खासदार साहेब रौतांच्या मागे पुढे फिरत होते.. त्यांच्या मतांसाठी आम्ही स्वतःच्या खिशातून पैसे टाकून गावं गावं फिरली.. आता या पुन्हा मत मागायला...
13
28
373
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
जेव्हा खुर्ची होती तेव्हा घरात बसून लपून होता.. आता खुर्ची गेली नौटंकी करतोय..!! बायल्या
28
31
373
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
दसरा मेळाव्याला ठाकरेंच्या विचारांचे सोनं १.पवार साहेब देशातील मोठे नेते आहेत. २.सोनिया गांधी ह्यांनी खूप मोठा त्याग केला आहे देशासाठी. ३.राहूल गांधी देशाची सूत्रे सांभाळायला सक्षम ४.लालू आणि नितीश ह्यांनी देशाला दिशा दिलीय ५.ममता दीदी आमच्या आदर्श ६.केजरीवाल ह्यांना साथ देणार
21
48
375
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
राष्ट्रवादीच्या नाराजी नाट्याची पुर्ण क्लिप कुठे मिळेल का?? मुंबई तक पासून ते पवार माझा आणि TV9 सगळ्या चॅनलने मिठाला जागून थोडीच क्लिप दाखवलीय...
8
32
364
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
आज साळवेंनी सिब्बल आणि सिंघवी दोघांचीही जिरवली... आमचे साळवे जागतिक पातळीवर भारताचे प्रतिनिधीत्व करतात, नादाला नाही लागायचं...!!
1
23
366
@MeNarayan2
Me_Narayan
3 years
आम्ही MIM शी युती करू किंवा ISIS शी, देशाच्या आणि महाराष्ट्राच्या कल्यानासाठी आम्ही पाकिस्तानात सुध्दा आघाडी करू, तुमच्या का पोटात दुखतंय,आम्ही मेहबूबा मुफ्ती बरोबर तर देशाचा सौदा केला नाही ना....!! Talk like @rautsanjay61 !!
4
54
348
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
उद्धव ठाकरे किती खोटारडा, धोकेबाज माणूस आहे हेच आधोरेखित होतंय शांत, संयमी, सुसंस्कारी नावाचा मिडिया ने चढवलेला बुरखा टरा टरा फाटतोय ह्या माणसाने स्वतःचा बाप सोडला नाही, सगळ्यांना कोत्या मनाने धोके दिलेत रामदास भाईंनी बीन पाण्याची केली ठाकरेंची
2
90
348
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
जयकांत शिक्रे आणि उद्धव ठाकरे दोघांचा शेवट फक्त इगो मुळे झालाय...!!! काल शिंदे कंपनीच्या प्रस्तावावर बोलताना ठाकरे म्हणाले म्हणे की ज्या तोतल्याने माझ्यावर परिवारावर आणि मातोश्रीवर टीका केली त्याच्या मांडीला मांडी लावून बसू का?? ५० वर्षे टीका करणाऱ्या पवारांच्या मांडीवर बसून !!
1
50
350
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
हा पेंग्विन ६.५ लाख कोटी गुंतवणूक आणली म्हणतोय.. कंपन्या चालू झाल्यात म्हणतोय रोजगार आला म्हणतोय.. कुठे आहे ही गुंतवणूक आणि कुठे आहे रोजगार जरा सांगा @OfficeofUT ओ साहेब तुमच्या पोराने ब्लॉक केलंय जमलं तर उत्तर द्या, कुठे मिळेल ही माहिती डिटेल मध्ये सांगा
11
38
349
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
शरद पवार उद्धव ठाकरे सुप्रिया सुळे आदित्य ठाकरे ह्यांनी काल देवेंद्र फडणवीस ह्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत... त्यातल्या त्यात अजित दादांनी देवेंद्र भाऊंना शुभेच्छा दिल्या, उत्तरात आभार सुध्दा मानले.. मिरची तर लागली आहे...झटक्यातून बाहेर पडा लवकर नेपोटिजम प्रोडक्ट
9
54
349
@MeNarayan2
Me_Narayan
3 years
जपान,ऑस्ट्रेलिया आणि इस्राएल चे राष्ट्रप्रमुख भारत दौऱ्यावर आहेत,त्यांनी मोठमोठ्या गुंतवणुकीच्या घोषणा केल्या आहेत,आमचे राज्याचे प्रमुख गरळ ओकण्यात व्यस्त आहेत, ह्यापैकी किती गुंतवणूक महाराष्ट्रात येईल शंका आहे...😭😭 ह्याला फक्त एका माणसाची लाचारी आणि गद्दारी कारणीभूत आहे..!!
4
51
334
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
आजच्या कामकाजात संजय कुटे ह्यांचे भाषण बघा... एकदम मस्त आणि कांविंसिंग.. पण ह्याची बातमी कुठला भांड मिडिया देणार नाही.. कुटेनी आजित दादांची, धनंजय मुंडेंच्या लक्तरे काढली.. @DrSanjayKute
7
44
344
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
मागच्या वेळी सुध्दा विदर्भात पुर आला होता पण तत्कालीन मुख्यमंत्री घरात लपून होते... आज राज्याचे मुख्यमंत्री गडचिरोली मध्ये आहेत ठाकरेंनी स्वतःचे लिमिटेशन ओळखले असते तर इतकी बेइज्जत झाली नसती
2
36
338
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
@lokmat जरा सुद्धा नाही... मंगेशकर कुटुंबाने योग्य भुमिका घेतली... घरात/अंगणात चांगलं कार्य असेल तर आपण गटार झाकून टाकतो..एकदम योग्य केलं
11
17
333
@MeNarayan2
Me_Narayan
3 years
शिवभोजन थाळीच मोठा घोटाळा वाटतो आहे...!! हा एक्सपोज झालाच पाहिजे... लॉकडाऊन मध्ये काय पास काढून येणार काय शिवभोजन थाळी खायला मागे घोषित केलेलं रेशन कोणाला नाही मिळाले अजून... ह्यांचा भर शिवभोजन वरच जास्त आहे, सगळे करकर्ते खरखट्यावर पोसायचेत वाटतं...!
6
71
328
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
आम्ही राममंदिरासाठी स्वेच्छेने दिले... काय हो तुमच्या बापाच्या स्मारकासाठी ४०० कोटी कुठे कामाला जाऊन कमावले होते?? आमच्या खिश्यावर दरोडाच टाकला होता ना तुम्ही..!!
Tweet media one
6
55
320
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
तूम्ही मर्द नाही आहात... अरे तू मर्दासारखा किमान पुरुषासारखा बसून तर दाखव...!!
8
23
332
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
एकदम मनातून बोलतोय... बाळासाहेबांच्या पोरावर अशी वेळ नव्हती यायला पाहिजे होती... पण उद्धव ठाकरे ह्या प्रवृत्त्तीवर ही वेळ आलीय ह्याचा आनंद आहे..!! तुम्हाला काय वाटतं??
8
24
323
@MeNarayan2
Me_Narayan
3 years
जेवढं गडकरी आणि फडणवीस करत आहेत त्याच्या १०% जरी मामू ने केलं असतं तर महाराष्ट्राच इतकं विदारक चित्र झालंच नसतं...! कोरोना आला रे आला की हा लपून बसतो..!! माझ्या राज्याचं दुर्दैव..😢😢
2
32
316
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
फोटो मध्ये बाळासाहेब ठाकरे... मीनाताई ठाकरे.. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे... आणि सत्कार मूर्ती उत्तर प्रदेश मधून महाराष्ट्रात राज्यसभा लढणारा इम्रान प्रतापगढी शेंक्यानो कुठे गेलीय रे तुमची शेणा..!!!
Tweet media one
27
61
331
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
ठाकरेंच्या ना शाळा ना कॉलेज ना उद्योग ना कारखाने ना मोठे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स मग मातोश्री नावाने मोठं मोठ्या बिल्डिंग होतातच कश्या..???
14
32
321
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
जवळ जवळ आता ९ महिने झाले आहेत.. महाराष्ट्र पिंजून काढणारी बाळंतीण बाई घराबाहेर आली का?? टोमणे बाई
10
16
327
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
अधिवेशन संपले तरीही खालील मुद्दे आलेच नाहीत... १. कोळसा संपणार आहे,राज्य अंधारात जाणार. २. केंद्राने राज्याचा GST दिला नाही. ३. केंद्राने शेतकऱ्यांना मदत केली नाही. ४. केंद्राने महाराष्ट्रावर अन्याय केला आहे. ५. योद्धा मैदानात ६. साहेब नाराज ७. ठाकरेंचा टोमणा ८. फडणवीसांना दणका
9
56
323
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
नाना, बोलून टाका प्यार किया तो डरना क्या..!!! नाना स्कँडल
1
17
314
@MeNarayan2
Me_Narayan
3 years
साधा भोळा प्रश्न संजय राऊतचे ऊस कारखाने नाहीत शिक्षण संस्था नाहीत फॅक्टरी नाहीत मॉल किंवा कमर्शिअल बिजनेस नाहीत लेबर सप्लाय नाही मग हे १००० कोटी आले कुठून आम्हाला सुद्धा सांगा, बुडाला घट्टे पडले मेहनत करून ..!! @RahulAsks मधल्या ओळीत सांगा आम्हाला सुद्धा
12
41
320
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
बरं का, राजीव गांधी,इंदिरा गांधी,नेहरू,अहमद पटेल ह्यांना आदरांजली वाहून आपली इमानदारी सिध्द करणाऱ्या ठाकरेंना धर्मवीर आनंद दिघे यांचा विसर पडला की काय?? आज मी तर त्यांनी ट्विटर वर अभिवादन केलेलं बघितले नाही..बरं ते स्वतः ठाण्याला जाऊन आले असतील तर माहिती नाही.. असेल तर दाखवा..
5
42
313
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
कमाल झाली ह्यांच्या दलालीची.. @abpmajhatv @rajivkhandekar जीभ झडून जाईल चाटून चाटून राज्यात बाकी लोकं नाहीत का??? ह्या परिवारवादी बंडगुळांचे आडनाव सोडले तर काय कर्तुत्व??
Tweet media one
16
54
311
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
फायर आजींनी नातवाला नोकरी आणि राहायला घर मागितले...!!! घ्या ८२ वर्षे शिवसैनिक असून सुद्धा आजींना राहायला घर नाही... आता समजून घ्या, ८२ वर्षे आयुष्य घालवायचे की वडापाव घाऊन एन्जॉय करायचा..!!🤪🤪😝😝
6
45
295
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
एक घरकोंबडा मुख्यमंत्री घरातून पुण्यात आणि पंढरपूरला आला तर आमच्या दलाल मीडियाने किती बातम्या लावल्या... आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सकाळी शिवनेरी, दुपारी कोल्हापूर आणि रात्री उत्तरप्रदेश मध्ये जाऊन शिवरायांची हिंदवी पताका डौलात फडकावतोय..त्यावर विशेष शो केले?? @RahulAsks
7
48
305
@MeNarayan2
Me_Narayan
1 year
बालासोर रेल्वे दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबाच्या मदतीसाठी ना कोणता ठाकरे आला.. ना कोणता पवार आला.. ना कोणता गांधी आला.. ज्याला हे लोकं हिणवत होती तो अंबानी आला अदानी आला टाटा आला अहो सेहवाग सुद्धा आला बघा किती महत्व द्यायचे ह्या परीवाराना..??
14
77
299
@MeNarayan2
Me_Narayan
6 months
विदर्भात मतदान १९ एप्रिलला होणार आहे…👇👇 प्रचाराच्या तोफा १७ ला थंडावतील आज १५ एप्रिल आहे 😂😂 शरद पवार विदर्भात किती वेळा गेले ?? उध्वस्त ठाकरे विदर्भात फिरकलेच नाहीत..!! उगाच त्या बिचाऱ्या उमेदवाराला गॅस वर ठेवले.. मला तर नक्कीच सेटिंग झाल्यासारखे वाटत आहे..
6
30
300
@MeNarayan2
Me_Narayan
3 years
@PawarSpeaks गुळगुळीत बोलू नका...तुम्हाला पेन्शन आहे पण त्या कर्मचाऱ्यांना साधा पगार नाही... कशाला पाहिजे सरकार, नसेल जमत तर घरी बसा...!!
4
24
296
@MeNarayan2
Me_Narayan
4 years
एक मुख्यमंत्री राज्यात गुंतवणूक यावी म्हणून बॉलिवूडसाठी मुंबई मध्ये येऊन रेडकार्पेट टाकत आहे..... आमचे मीडिया वाले मुख्यमंत्री एक वर्ष्यानंतर सरकारी निवासस्थानी सहकुटुंब राहायला जाणार...! अरे काय बातम्या आणि काय राज्यकर्ते...🤦🤦 असो, आमच्याच नशिबाचे भोग..
4
15
293
@MeNarayan2
Me_Narayan
3 years
मातोश्री : २ कोटी... अशी बातमी वाचून सकाळी सकाळी आईचा फोन... काही शिका त्या जाधव कडून, नवीन युगातील श्रावण बाळ आहे तो...!!!
2
47
288
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
हाच कुटुंबप्रमुख कोरोना काळात लोकांना सांगायचा बाहेर फिरू नका... पण स्वतःला कोरोना झालेला असताना सुद्धा गावभर फिरतोय...
1
32
294
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
सरकार तर शिवसेनेचेच आहे सगळे म्हणत आहेत.. पण कोणी उद्धव ठाकरेंचा फोटो लावायला तयार नाही.. इतकी बेइज्जती अस्त्याय व्हय???
1
24
290
@MeNarayan2
Me_Narayan
3 years
ये वाकड्या तोंडाच्या...!! ही आमच्या गावात शिवी आहे...!! आणि तुमच्या??
27
22
288
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
आज सोशल मिडिया वर एकच चित्र आहे.. पवार, गांधी आणि ठाकरे ह्यांच्यावर टीका केली की ठाकरेंचे मजूर येतात बचाव करायला... 😝🤭🤭😝😝 तुम्ही विचारताय ना, काय मिळाले संपत असलेल्या काँग्रेसला?? आहो, फुकटात राबणारे गुलाम मजूर मिळाले की!!!
1
38
281
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
मला लॉजिकच नाही समजलं... शिवसेनेच्या आमदारांकडून काढून घेतलेले खाते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांकडे दिले आहेत... अरे, कमीत कमी स्वतःच्या पक्षात उरलेल्या १०-१५ जणांना खुश तरी करायचे...!! पुन्हा सोनिया माते समोर सपशेल लोटांगण आणि म्हणणार मैं झुकेगा नहीं.. सिर्फ लोळेंगा
4
40
272
@MeNarayan2
Me_Narayan
3 years
ह्यांचं सरकार जाऊद्या... हाच उढव ठाकरे विरोधी पक्षनेता म्हणून कोणीतरी दुसऱ्या माणसाला समोर करेल...!!
11
25
259
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
खरं तर, न खडसे डेंजर मध्ये आहेत, ना पाडवी... डेंजर मध्ये आहेत ते भाई जगताप आणि त्यांच्यापेक्षा जास्त प्रसाद लाड..!! इथून जर भाजपने निवडणूक जिंकली तर आपण @Dev_Fadnavis ह्यांना खरंच मानू..!! राज्यसभेपेक्षा वेगळी परिस्थिती आणि गणितं आहेत, त्यात फडणवीसानी सगळ्यांना हुशार केलंय
15
19
261
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
दाऊदच्या माणसाचा राजीनामा मागण्याची हिंमत नसणारा माणूस बाळासाहेबांच्या विचाराचा वारस असूच शकत नाही.. हा ठाकरे तर हस्तक आहे...!! काय कोललाय मुख्यमंत्री शिंदे ह्यांनी... मजा आया
2
33
267
@MeNarayan2
Me_Narayan
2 years
फरक दोन मुख्यमंत्र्यांमधील पहिला घरातच लपून दुसरा घरातच नाही
1
17
254