Rohit K 🇮🇳 Profile Banner
Rohit K 🇮🇳 Profile
Rohit K 🇮🇳

@MaharashtraMaz6

Followers
6,166
Following
3,448
Media
2,699
Statuses
8,658

Engineer (not by Heart) | Defense | Travel | politics | photography ❤️ Proud to be followed by @ShefVaidya Mam

New Delhi, Mumbai
Joined November 2019
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
4 months
जे अयोध्या करु शकलं नाही, ते आमच्या छत्रपती संभाजीनगर ने करुन दाखवले. मतविभाजना नंतरही एनडीए चा विजय 💪🏻💪🏻 . .
Tweet media one
27
182
3K
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
7 months
विधानभवना बाहेर पटोले आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये संवाद….!! ▫️पटोले - हे काय चाललंय ▪️मुख्यमंत्री - गोष्ट एका लिमिटच्या बाहेर गेली की मी कार्यक्रम करतोच ▫️पटोले - तुम्हीच तर लिमिट वाढवली ना त्याची ▪️मुख्यमंत्री - सामाजिक कार्यकर्ता होता तो पर्यंत ठिक होतं.
28
304
1K
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
2 years
महाराष्ट्रातील सर्वज्ञानी नवरत्न 🔥🔥 १) रोहित पवार २) सचिन सावंत ३) मुंब्र्याचा आव्हाड ४) नाना वाटोळे ५) मटणकरी ६) खालुन सरदेसाई ७) फेसबुक अध्यक्ष रुपालीताई ८) कॉरेंटाईन काकु ९) निखिल हागले
53
135
1K
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
5 months
मुंबई तकचा चाट्या अभिजित कारंडे उदयनराजें समोर हुशारी झाडु पाहत होता….!! उदयन महाराजा���नी पद्धतशीरपणे लाज काढलीये कारंडेची. ह्या HMV चाट्यांना अशीच लायकी दाखवली पाहिजे. . .
47
191
979
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
9 months
दादा भुसे संजय राऊतवर कडाडले….!!! ▫️कधी एखाद्याचं रेशन कार्ड तरी काढुन दिलंय का…? ▫️सकाळी उठलं की वाकडी मान करुन अंतरराष्ट्रीय घडामोडींवर बडबड करतो ▫️गल्लीतरी कोणी ओळखतं का ह्याला…? . .
Tweet media one
27
96
873
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
1 year
गुलाबराव पाटील आणि युवराज आदित्य ठाकरेंमध्ये सभागृहात खडाजंगी 🔥🔥🔥🔥 युवराजांच्या मध्ये मध्ये बडबडण्याला गुलाबरावांकडुन जोरदार प्रत्युत्तर… गुलाबराव : मायच्या पोटी कोणी हुषार होऊन जन्माला येत नसतं. विमानतळांचं तुम्हाला समजत असेल, मी शेतकऱ्याचा पोट्टा आहे…
Tweet media one
Tweet media two
26
59
860
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
10 months
फडणवीसांचा जरांगेला एकदम सभ्य भाषेत टोला. ���️४०-५० वर्ष जे मराठा आरक्षण देऊ शकले नाही, ▫️मी दिलेले आरक्षण ज्यांनी त्यांच्या अडीच वर्षात घालवले, अशांविरुद्ध चकार शब्द काढला जात नाही, ज्यांचे कौतुक केले जाते.. मला नावं ठेवणाऱ्यांबद्दल मला काहीच बोलायचे नाहीये. जनता सुज्ञ आहे.
Tweet media one
23
146
853
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
9 months
शिंदे गटात येणारे…!! उबाठा मध्ये जाणारे…!! जनता सुज्ञ आहे 🔥🔥🔥 . .
Tweet media one
30
92
754
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
7 months
अरे काय जरांगे पाटील, तुमच्या प्रांतांत भाजपची एव्हढी प्रचंड सभा….!!! तुम्ही इतका टन्ना, चिन्ना, भंगार**न्या बोंबलले तरी भाजपच्या नेत्यांना ऐकायला एव्हढी गर्दी जमतेय. जनतेनी तुमची लै लाज काढली हो 😂😂😂 . .
Tweet media one
Tweet media two
47
85
736
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
9 months
काय म्हणता @PawarSpeaks साहेब ? बघितला आता प्राणप्रतिष्ठेचा दिमाखदार सोहळा…? पाहिलं का श्रीरामाचं वैभव…? पाहिला का आमच्या लाडक्या पंतप्रधानांचा थाट…? . .
Tweet media one
41
86
708
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
3 years
आज देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर.. राज्य ज्या परिस्थितीतुन जातोय त्यासाठी निश्चितच देवेंद्रजीं सारखा खमका कुटुंबप्रमुख मुख्यमंत्री म्हणुन असायला हवा होता मी केवळ भाजप समर्थक म्हणुन नव्हे तर कोरोनाला जवळुन बघितलेला एक व्यक्ती म्हणुन हा थ्रेड लिहितोय १/९
24
150
668
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
4 months
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांनी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या सुप्रिया सुळेंची चांगलीच लाज काढली…. ▫️तुमची मळमळ आम्ही समजू शकतो ▫️ठेकेदारांशी कोणाचे संबंध आहेत हे जनतेला चांगले माहिती आहे ▫️तुमच्या कोत्या मनोवृत्तीचे छान दर्शन घडले . .
Tweet media one
3
55
671
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
9 months
उद्धवनी २०१९ ला थोडी अक्कल वापरली असती तर : ▫️आज सत्तेत असता ▫️आदित्य राजकारणात सेटल झाला असता ▫️केंद्रात महत्वाची मंत्रीपदं मिळाली असती ▫️राम मंदिराच्या सोहळ्याला थाटात उपस्थित राहिला असता ▫️शिवाय रोज जाणारी लाज टिकुन राहिली असती
Tweet media one
55
97
678
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
1 year
ह्याला ऐकायला आलेल्या शेतकऱ्यांना मला साष्टांग दंडवत घालावा वाटतोय… ▪️अरे ते पोरगं १ कोटीच्या गाडीतून फिरतं… ▪️महागडी घड्याळं घालतं… ▪️लेट नाईट पार्ट्या करतं… त्याला काय कळणार आहे तुमच्या व्यथा…!!!
Tweet media one
38
111
615
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
5 months
ह्या थर्ड क्लास माणसाला भाजपनी कोणत्याही कारणासाठी किंवा कोणत्याही परिस्थितीत पुन्हा युतीत घेतलं तर, “मी भाजपला कायमचा राम राम करणार” ही काळ्या दगडावरील रेघ आहे. . .
Tweet media one
110
95
580
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
8 months
अजितदादा आता सुटलाय….!! आता सोडत नसतो तो कोणाला…. वाचाळवीरांनी दादांच्या नादी आता लागु नयेच. लै राजकीय रट्टे बसणार आहे…!!! . .
Tweet media one
53
54
573
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
7 months
केजरीवालच्या अटकेनंतर कलानगरला थंड घाम फुटायला सुरुवात झाली असं ऐकण्यात आलंय…!!!! जेलमध्ये टोमणे विभाग असतो का…? . .
Tweet media one
63
54
570
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
2 years
एखादा माणुस किती फुटलेल्या नशीबाचा असु शकतो पहा…!!! पंतप्रधानांनी ह्याच्या वडिलांच्या नावाने महामार्गाचं उद्घाटन केलं पण ह्याच्या खंजीर खुपशा वागणुकीमुळे हा आज घरी बसलाय. असतं एकेकाचं नशीब…
Tweet media one
8
68
577
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
5 months
दादा यु आर ग्रेट 👏👏 चोरमारे - आमचा आक्षेप आहे मोदींनी घटनाक्रम संस्थांचं खच्चीकरण केलं अजितदादा - मोदी आले २०१४ ला, मी त्याच्या आधी पासुन बघतोय सगळं. इंदिराजींचा काळ आठवा. इमर्जन्सीमध्ये चक्की पिसींग ॲंड पिसींग चालु होतं, मग तेव्हा कसं चाललं तुम्हाला. तेव्हा गपगुमान ऐकलं . .
13
111
570
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
6 months
जबरी नामकरण…. 🔥🔥🔥 उबाठा गटाचा “नकली शिवसेना” म्हणुन पंतप्रधान मोदींकडुन उल्लेख…. . .
Tweet media one
52
42
566
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
9 months
जेष्ठ मंडळी लायक असली की आपोआप वाकुन आदर दिला जातो…!! नाहीतर माणसाचं वय ८०-८५ झालं असलं तरी तो नुसत्या शिव्याच खातो. . .
Tweet media one
26
58
552
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
1 year
मुख्यमंत्री शिंदेंकडुन विधानसभेत बोलताना कळलं की उद्धव मुळात इर्शाळवाडीला गेलाच नव्हता. तो गेला दुर्घटनास्थळापासुन पायथ्याशी असलेल्या गावी. आणि ते ही “व्हॅनिटी व्हॅन” मधुन…! मला तोच विचार पडला, ज्याला २-२ माणसं उचलायला लागतात, तो कसला ट्रेक करुन इतक्या दुर्गम गावात जाणार.
Tweet media one
Tweet media two
21
74
558
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
1 year
▪️तो जर मटक्याचे अड्डे चालवत होता तर तुझ्या सोबत असताना तुला हफ्ते आणुन द्यायचा का त्या मटक्याचे…? ▪️मटकावाल्याला तु आमदार कसं केलं…? ▪️मटका चालवणारा आधी संत वाटत होता का…? डास बसल्यावर ज्याला खाजवता येत नाही त्याच्या पांचट डरकाळ्या कोण ऐकतंय…
Tweet media one
19
94
545
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
3 years
रौत साहेबांच्या कन्येच्या लग्नातले ड्युटी वाटप : ▪️वाढपी - आशिष जाधव ▪️उष्टी काढणे - खांडेकर ▪️झाडु पोछा - प्रसन्न जोशी ▪️आवरसावर - रश्मी पुराणीक ▪️स्टार्टर्स फिरवणे - वागळे/तिरोडकर ▪️रिझर्व स्टाफ - परुळेकर, प्रशांत कदम, जोगलबाई @khadaksingh_ @IndologyMemes @migratorscave
17
85
529
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
3 months
अनुराग ठाकूरनी पार पिसं काढली राहुल गांधी आणि इंडीवाल्यांची….. म्हणाले दिवसभर हातात संविधानाचं पुस्तक घेऊन फिरता, किती पानं आहेत त्यात हे तरी माहिती आहे का…..? त्यात एका टीएमसीच्या खासदाराने मधे बडबड केली, त्यावर अनुराग ठाकूर म्हणाले, “दादा आप क्यो उडता तीर ले रहे हो….? . .
5
120
515
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
10 months
दोघांनीही पक्षासाठी त्याग केला, दोघांनीही पक्षादेश शिरसावंद्य मानला, दोघंही सन्मानपुर्वक बाजुला झाले, 🔥🔥 जय भाजप तय भाजप 🔥🔥 . .
Tweet media one
1
23
508
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
7 months
लग्नाला जाणं समजु शकतो पण हे फुकटे प्री वेडिंग कार्यक्रमांना पण सहकुटुंब पोहोचतात… एकीकडे गुजरात्यांना रोज शिव्या देतात, अन् दुसरीकडे अंबानींच्या इथल्या लग्नापासुन बारशा पर्यंत सगळीकडे हजर असतात. ऐ रिकामचोट शेणक्यांनो, तुमच्यासाठी शिळा वडापाव तयार आहे हं…
Tweet media one
Tweet media two
46
71
503
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
9 months
उद्धव ठाकरेनी ५० ट्विट केले पण मीरा रोडच्या घटनेवर एका चकार शब्दाने निषेध नोंदवला नाही…!! जे समजायचं ते समजा पण हा माणुस पुर्णपणे वाया गेलाय. मला तर वाटतं हा मुळात कधीच हिंदुंचा मित्र नव्हता. . .
Tweet media one
43
61
501
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
6 months
काय मग दमानियाबाई, कशी वाटली पवार साहेबांची सुनेबद्दलची मुक्ताफळं….? अरे सॉरी सॉरी, तुम्हाला तर फक्त भुजबळ, खडसे आणि भाजपच दिसतात ना टिका करायला. . .
Tweet media one
22
66
498
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
1 year
▪️फडणवीसांनी कधी घरकोंबडा म्हंटलं - नाही ▪️फडणवीसांनी कधी फावड्या म्हंटलं - नाही ▪️फडणवीसांनी कधी कमीशनचोर म्हंटलं - नाही ▪️फडणवीसांनी कधी टोमणेश्वर म्हंटलं - नाही ▪️फडणवीसांनी कधी घरघुशा म्हंटलं - नाही काल त्या निर्लज्ज माणसानं सगळ्या मर्यादा सोडल्या. आता फडणवीस सुट्टी देत नाही
20
75
494
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
7 months
मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडुन उद्धव ठाकरेची टिंगल…. 😂😂 अजितदादा - मी त्यांच्या बाजुला असताना त्यांना अर्थसंकल्प आवडायचा, आता आवडत नाहीये, ह्यात काही अर्थ नाही फडणवीस - उद्धवजींनी आधीच सांगितले होते की त्यांना अर्थसंकल्पातले काहीच कळत नाही, ते आजही दिसले
Tweet media one
7
66
492
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
1 year
फावड्याने सर्वच लाज सोडलेली दिसतेय…!! @Dev_Fadnavis जी, आता तरी फावड्याला त्याच्याच भाषेत उत्तर द्या, एकदा ह्याला ह्याची लायकी दाखवुनच द्या… पुन्हा पातळी सोडुन बोलणार नाही.
Tweet media one
64
58
489
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
9 months
पवारांनी नालायक आव्हाडच्या भाषणाला थांबवले नाही…!! पवारांनी नालायक आव्हाडच्या भाषणाचा निषेध केला नाही…!! आणि हा नालायक आव्हाड पवारांचा मानसपुत्र आहे…!! मतदानाच्या वेळेला हे सगळं लक्षात ठेवाल…!! . .
Tweet media one
42
92
485
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
5 months
आज तकच्या राहुल कंवलची फडणवीसांनी अक्षरशः डांग मारून ठेवली….!! एका नेत्यामध्ये कसा आत्मविश्वास असावा तर फडणवीसांसारखा. काय ती करारी उत्तरं… जबरदस्त 👏👏👏 घरकोंबड्या, तु अजुन तीन जन्म घेतले तरी तुला हे जमणार नाहीये. तु चालु ठेव आपले बायकी टोमणे…. . .
15
105
483
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
2 years
अबु आझमीवर तुटुन पडणारा भाजपचा ढाण्यावाघ @NiteshNRane ह्यांच्यावर समस्त हिंदु समाजाला अभिमान आहे… बाकी म्याव म्याव करणारे फक्त चाटुकारांच्या भरोष्यावर उडु शकतात. ज्यांचा बापच घरकोंबडा असतो, मग पोरगं तर म्याव म्यावच करणार ना…!!!
Tweet media one
26
44
477
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
3 years
नारायणजी दाभाडकरांच्या निःस्वार्थ त्यागाला शतशः प्रणाम. ही संघाची तालीम. दुसरीकडे गाडीवर साहेब दैवत आहे लिहिणारे रेमडेसिविरच्या बाटल्यांमध्ये पाणी भरुन विकत होते. ही बारामतीची तालीम. रोहित पवार, तुमचं रेमडेसिविर बारामतीचं तर नव्हतं ना? संघाचे संस्कार साहेबांचे संस्कार
Tweet media one
Tweet media two
3
104
455
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
5 months
एकदम जब्बरदस्त 🔥🔥🔥🔥 ह्या नास्तिक माणसाला पांडुरंगाच्या पाया पडायला लावल्याबद्दल @Dev_Fadnavis , @mieknathshinde @AjitPawarSpeaks दादांचे मनःपुर्वक आभार….!!! लै हवेत उडत होते… आता दारो दारी फिरावं लागतंय 👏👏 . .
Tweet media one
24
62
473
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
7 months
बारामतीमध्ये पवार साहेबांच्या पाया खालची वाळु सरकलीये ▫️आधी नातु युगेंद्र पवार ▫️मग पुतण्या राजेंद्र पवार ▫️नंतर पुतण्या श्रीनिवास पवार ▫️आता बहिण सरोज पाटील इतक्यांना दादांविरुद्ध बाजु मांडावी लागतेय जर पवार साहेबांनी खरंच जनतेची कामंच केली आहे तर मग इतकी भावनिक आवाहानं का? .
Tweet media one
39
72
463
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
9 months
मालक अंबानींकडे सहकुटुंब पाहुणचार घेतो…!! आणि चेले अंबानींचा उद्धार करतात… जनता मुर्ख दिसतेय का ह्यांना…? . .
Tweet media one
Tweet media two
20
72
461
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
3 years
काल दोन दसरा मेळावे झाले… पहिला संघाचा - दुसरा शिवसेनेचा ▪️विद्वत्तेचं प्रदर्शन - शिट्ट्यांची टवाळखोरी ▪️शिस्तबद्धता - मवालीगिरी ▪️दर्जेदार भाषण - नाक्यावरची भाषा ▪️खळखळणारी गंगा - शेवाळलेला तलाव ▪️हिरवागार सह्याद्री - निवडुंगाचं वाळवंट ▪️बालगंधर्व सिनेमा - रंगीला सिनेमा
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
14
92
453
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
9 months
व्वा रे व्वा ह्यांचं हिंदुत्व…!! एकेकाचे हावभाव पहा… ▫️उद्धवला आरतीच्या निरांजनाचा चटका बसतो की काय असे हावभाव आहेत ▫️मॅडम असं म्हणताहेत वाटतंय “मला नको बाबा, तुम्हीच करा आरती” ▫️आणि ही आरती नसुन हा एक जोक चाललाय असे सगळे हसताहेत
33
115
458
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
1 year
सगळा उन्हाळा गेला… वाढदिवस पण झाला… तरी बापबेटे लंडनहून वापस यायचं नाव घेत नाहीयेत. मालक लंडनच्या गारेगार वातावरणात एंजॉय करतोय, इथे बिनडोक शेणके शिळ्यावड्यावर फिरताहेत वणवण… .
Tweet media one
30
50
445
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
6 months
४ जुनला दुपारी निकालानंतर बारामतीमध्ये हेच चित्र दिसणार आहे….!!! जाम मजा येणारे 😂😂😂😂 . .
Tweet media one
Tweet media two
33
30
429
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
10 months
नितेश राणेंचं उद्धव ठाकरेला सणसणीत उत्तर…!! ▫️राम मंदिर तुझ्यासारख्या धर्मांतरण झालेल्यांचं नाहीये ▫️राम मंदिर तुझ्यासारख्या लव जिहाद झालेल्यांचं नाहीये ▫️राम मंदिर तुझ्यासारख्या दाढ्या करुवाळणाऱ्यांचं नाहीये ▫️राम मंदिर हे कट्टर हिंदुचं आहे…!!!
Tweet media one
77
46
430
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
1 year
फोटोमध्ये साईडला बसलेले निळा फेटावाले आपले पंतप्रधान होते बरं का…!!! आणि श्रीलंकेच्या पंतप्रधानांच्या बाजुला बसलेल्या बाई, “अंतर्मन की आवाज” वाल्या काकु आहेत… . .
Tweet media one
9
80
433
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
1 year
अय्या….!!! सोनियाजींच्या बाजुला उभं केलं का मला…!! 🤭🤭🤭
Tweet media one
25
33
435
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
7 months
दाजी दाजी ओ दाजी….!!! इतकी लाज नको होती हो काढायची विश्वप्रवक्त्याची… 😂😂 बिचारा करतो सिल्व्हर ओकमध्ये झाडू पोछा, आपल्याला काय. . .
Tweet media one
7
58
437
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
6 months
फडतुस फावड्या, हे पहा….!! भाजपचा २०२४ चा पहिला खासदार. 😂😂😂😂😂 . .
Tweet media one
48
25
428
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
3 years
चाटुकारांपैकी कोणीच हे दाखवणार नाही. अमित शहा :आमदारकी ते केंद्रीय गृहमंत्री. देशांतील सर्वात शक्तीशाली व्यक्तींपैकी एक. तरीही कुठला बडेजाव नाही, जमीनीवर बसुन कार्यकर्त्यांकडे भोजन करतात. दुसरीकडे घराणेशाहीतुन निवडुन आलेले Ultra Luxurious लाईफस्टाईल जगतात आणि तत्वज्ञान पाजळतात
Tweet media one
Tweet media two
8
95
416
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
1 year
काय तर म्हणे टोलवर थांबवलं…!!! ▪️कोण आहात तुम्ही की तुम्हाला स्पेशल ट्रिटमेंट पाहिजे…? ▪️एक आमदार असलेल्या पक्षाच्या अध्यक्षाचा मुलगा. ▪️ह्या तथाकथित व्हीआयपीने एक तरी काच फोडली का, कोणाकडुन फोडुन घेतली तर गरिबांच्या मुलांकडून. जेलमध्ये कोण जाईल, हीच गरिबांची मुलं. अरेरेरेरे
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
19
55
427
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
1 year
▪️खासदारकी एका पक्षाकडून घेतली… ▪️पुळका दुसऱ्या पक्षाचा… ▪️विश्वासघात तिसऱ्या पक्षाकडून मिळाला… ▪️शेवटी चौथा पक्ष स्थापन केला… म्हणुन, आमचे राजे एकच… छत्रपती शिवाजी महाराज 🙏🙏🙏🙏
Tweet media one
12
46
435
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
1 year
आमचे पप्पांनी फावड्याला रस्त्यावर आणलं…!!! . . .
Tweet media one
19
41
422
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
1 year
चाट्या मिडियाने शरद पवार आंदोलकांना भेटायला गेल्याचे किती ही कौतुक करु द्या, पण @PrakashGade13 दादांनी टाकलेल्या आंदोलन स्थळाच्या वास्तविक परिस्थितीचे व्हिडिओ पाहुन कळतं की मराठा समाज शरद पवारच्या घाणेरड्या राजकारणाला किती कंटाळलाय…!! मित्रांनो, नक्की पहा वास्तविकता 🙏🙏
4
84
424
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
8 months
लवंड्या बघा कसा बसलाय माजल्यासारखा….!!! अहो @AshokChavanINC , तुम्ही मुख्यमंत्री राहिलाय महाराष्ट्राचे, राऊतच्या हाताखाली कसं काय काम करु शकाता…? तसं संख्याबळानुसार काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे मविआमध्ये, मग राऊतची इतकी कशी झेलताय तुम्ही.
Tweet media one
76
59
416
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
5 months
शिवतीर्थावरील गर्दी पाहून कलानगरच्या नाच्याला हगवण लागल्याची माहिती - सूत्र पण आजची हगवण ही मागून नाहीतर तोंडातून होतेय ही सूत्रांकडून विशेष खबर. . .
Tweet media one
37
50
397
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
6 months
काय मग @YuvrajSambhaji , या वर काही बोलाल का….? फडणवीसांना कशी तत्परतेने माफी मागायला लावली होती, आता काय म्हणाल….? की जाब विचारणे, थयथयाट करणे फक्त फडणवीसांपुरते मर्यादित आहे…? . .
Tweet media one
34
106
406
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
6 months
शरद पवारा��चे रद्दी विचार ऐकायचेय का…? ज्यांना पवार साहेबांच्या ८४ व्या वर्षी निवडणुक लढण्याचं कौतुक आहे त्यांनी हा व्हिडीओ नक्की पहावा… स्वतःला या वयात योद्धा म्हणवुन घेतात आणि दुसऱ्याला ६९ वर्षांचं झालं तर म्हणे “म्हाताऱ्या बैलाला आम्ही बाजार दाखवतो” 🤮🤮🤮
5
75
404
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
8 months
बहोत हार्ड रामदास भाई बहोत हार्ड… 👌👌 इतक्या कडक शब्दात कोणीच लाज काढली नसेल ह्याची… . .
Tweet media one
17
44
405
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
7 months
जरांगेनी आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवारच्या उर्जेचे कौतुक केले होते…. आता पवारांनी जरांगेच्या आजच्या उर्जेचे कौतुक करावे… म्हणजे वर्तुळ पुर्ण होईल. पण महाराष्ट्राला अशा फालतु स्क्रिप्टची आता गरज नाही… . .
Tweet media one
16
60
389
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
9 months
हा बघा घरबसल्या भारताच्या राष्ट्रपतींना आमंत्रण देतोय… कोण वाटल्या कोण तुला त्या….? प्रोटोकॉल वगैरे काय असतो कळतं का काहीं? ह्याचे सल्लागारच ह्याला खड्ड्यात घालतात. . .
Tweet media one
36
31
398
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
8 months
नान्या, अरे तुझ्या पार्टीचा २०१९ ला १ खासदार निवडुन आला होता, विसरला का…? माणसा��ं बोलताना थोडीतरी लाज शिल्लक ठेवावी, निदान जग टिंगल करणार नाही ह्याची तरी काळजी ध्यावी. . .
Tweet media one
37
39
392
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
2 years
@Awhadspeaks अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल आत्ता कोण बोलतंय रे भाऊ…? करमुसेला बंगल्यावर कोणी नेलं होतं रे भाऊ…? मविआने कोणत्या केंद्रीय मंत्र्याला जेवणाच्या ताटावरुन उचललं होतं रे भाऊ…? केतकी चितळे, निखिल भामरे किती दिवस जेल मध्ये होते रे भाऊ…?
5
42
388
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
9 months
सगळं गमावुन बसल्यावरही थाट बघा… सहपरिवार आलेय, जसं काही शपथविधी आहे. रेंज रोव्हरने आगमन, व्हॅनिटी व्हॅनमध्ये मेकप/विश्रांती, शिल्लक शेणक्यांकडून स्वागत, चाटुकारांकडुन मुजरे… अरेरेरे…! ह्यापेक्षा पाठीत खंजीर खुपसला नसता तर उठता बसता जनतेच्या शिव्या खायची वेळ आली नसती.
Tweet media one
11
48
381
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
11 months
सरकार ३०७ लावायला लागलं तर ह्याची टरकली होती, अन् म्हणे मुंबईची नाडी बंद करतो…!!! भुक लागली हे सांग सरळ सरळ…
18
19
389
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
2 years
संजय राऊत ने त्याची सिक्युरीटी बाजुला करावी आम्ही आमची बाजुला करतो… शिवसेना भवनाच्या चौकात भेटू. राऊतचे कपडे काढुन त्याच्या ढुंगणावर फटके देण्यात येतील…!! . . अमेय खोपकर, मनसे नेते…!!!
Tweet media one
8
26
389
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
9 months
आदित्य - उद्धव जोडीचं “महाराष्ट्राचे पप्पु आणि त्यांचे पप्पा” असे शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारेंकडुन संबोधन…!!! 🔥🔥🔥🔥🔥
Tweet media one
17
28
380
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
2 years
घरकोंबडा प्रत्येक भाषणात मोदी फडणवीसांना नावं ठेवत असतो… आज मोदींनी त्याचे नाव सुद्धा घेतले नाही, टोमणे मारणं तर दुरच राहिलं. घरकोंबड्या, लायकी नाहीये तुझी मोदींच्या तोंडुन शिव्या देखिल खाण्याची…
Tweet media one
5
39
384
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
9 months
आजचा निकाल ऐकुन काकांना घाम फुटला असेल… जगाच्या काड्या करता करता कधी स्वतःच्या पक्षाला काडी लागली काकांना कळलीच नाही. . .
Tweet media one
Tweet media two
6
31
378
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
2 years
एक गणित मांडुया : ▪️इस्रायली गुप्तहेर एजन्सी मोसाद प्रचंड ताकदवान व अचुक ▪️मोसाद व रॉ चे उत्तम संबंध ▪️इस्रायलचे मोक्याचे हाईफा पोर्ट अदानी विकत घेतात. ▪️ह्या पोर्टवर चीनचा डोळा होता ▪️अशात अदानींचा हा करार होणे हे सिद्ध करते की आंतरराष्ट्रीय बाजारात अदानींची पत काय आहे.
Tweet media one
Tweet media two
6
54
373
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
6 months
▫️हा संजय राजाराम राऊत म्हणजे वाया गेलेली केस आहे. ▫️ह्याला ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखवलं पाहिजे. ▫️कोणाला भाडखाऊ म्हणतो कोणाला काय म्हणतो, अरे ह्या भाडखाऊंसोबत तर तुझी युती होती मागच्या काळात, मग तेव्हा तु कोण होता महाभाडखाऊ… . . गुलाबराव पाटील
2
34
372
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
8 months
लागोपाठच्या तीन दिवस सुट्ट्या त्या ग्रेट लेकींनी घेतल्या की नाही….? म्हंटलं विचारावं….
7
27
365
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
1 year
आधी समृद्धी महामार्गात खोडा घातला… नंतर बुलेट ट्रेनला विरोध केला… नंतर मेट्रो कारशेडमध्ये अडथळे आणले… आता बारसु रिफायनरी होऊ द्यायची नाहीये… हा माणुस विकास विरोधी आहे हा माणुस रोजगार विरोधी आहे हा माणुस महाराष्ट्र विरोधी आहे .
Tweet media one
34
72
369
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
8 months
रड्याचं भाषण सुरु आहे…. काल पर्यंत म्हणत होता, बाप चोरला बाप चोरला… आज म्हणेल माझ्या राहुलचा अशोक चोरला… 😂😂😂😂
Tweet media one
31
31
369
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
10 months
ह्याला म्हणतात पनौती….!!! स्वतःही घरी बसला आणि भेटायला आलेल्याला पण खाली उतरवलं. हा महाराष्ट्राचा बरखा दत्त सिद्ध होणार.
Tweet media one
5
31
362
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
3 years
खांडेकर अरे कोणता नशा करतो बाबा हे तर कळु दे एकदा... एबीपी माझाची करामत बघा 👇👇 🔥शपथविधीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित🔥 कोंविद उपस्थित राहणार नाही तर काय नवनिर्वाचित मंत्र्यांना आधारवड शपथ देणार काय? शाही शपथविधीच्या मिर्च्या झोंबल्यामुळे तोल ढासळल्या सारखा वाटतोय
Tweet media one
10
44
354
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
2 years
चाटण्यात आधी @abpmajhatv सर्वात पुढे होतं. कालांतराने @TV9Marathi ने एबीपीला धोबीपछाड दिली. पण आता @sahiljoshii च्या @mumbaitak ने चाटण्याचे सर्व रेकॉर्ड मोडण्याचे ठरवलेय. लवकरच टीव्ही९ मागच्या स्थानावर फेकल्या जाण्याचे संकेत.
5
63
357
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
2 years
मुंबई मेट्रोमध्ये बसलो की तुरंत थॅंक्यु @Dev_Fadnavis मनापासून बोलतो माणूस… आणि त्यानंतर लगेच पेंग्विन आणि त्या घरकोंबड्या बद्दल ४ शिव्या निघतात तोंडातुन… . .
Tweet media one
13
29
360
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
7 months
जरांगे, तुझी लायकी उभ्या महाराष्ट्राने परवा पाहिलीये… त्यामुळे आता तु कितीही गरळ ओकली तरी तुला कुत्रही विचारणार नाही. चल निघ….!!! . .
@bvpat2501
Bhagyashri Patwardhan
7 months
मराठ्यांच्या आई बहिणीला उभं चिरलं - ज्रांगे हे कधी झालं बावा 🤯🤯🤯🤯
144
103
521
20
59
360
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
2 years
@rautsanjay61 ▪️शिवसेना बुडवली ▪️राष्ट्रवादी वाढवली ▪️निष्ठावंतांना दुर केलं ▪️हिंदुत्वाशी गद्दारी केली ▪️नवाब मलिक सारख्यांना वाचवलं संजय राऊत किती उकळ्या फुटत असतील रे तुला…
4
20
358
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
6 months
आज राज ठाकरे आपल्या नातवा सोबत मनसे कार्यकर्त्यांना अभिवादन करायला घराच्या बाल्कनीत आले…!! पण दुसरीकडे आजोबा होण्याचं सुख फावड्याला काही मिळेल असं दिसत नाही…. दिनु दिनु करत राहिल्यावर कसं मिळेल सुख…. . .
Tweet media one
45
32
352
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
7 months
आज अत्यंत वाईट वाटतंय मित्रांनो… 😔😔 आपल्या बाळासाहेबांची कर्मभुमी, शिवाजी पार्कवर कोणाचे कटआऊट्स लागलेय तर अख्ख्या गांधी घराण्याचे…. आणि ते ही त्या नालायक घरकोंबड्याच्या पुढाकारानं. अरेरेरेरे….!!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
45
39
356
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
1 year
म्हातारं ८२ वर्षांचं झालंय तरी काड्या करायची वृत्ती काही जात नाही…!! गोवारी कांडाच्या वेळेला पोलिसांना कोणी सुचना दिल्या होत्या…? मावळ गोळीबारात पोलिसांना कोणी सुचना दिल्या होत्या…? हे माणुस कधीच सुधरु शकत नाही…
Tweet media one
15
75
352
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
1 year
बर्नोल हवंय का काकांना…? अॅसिडिटीची औषधं हवीय का…? जळजळ खुपच जाणवतेय, धुराचा वास पण येतोय…!!! हे म्हातारं वयाच्या ९२ व्या वर्षी पण सुधरणार नाही ह्यात शंका नाही.
Tweet media one
66
41
353
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
3 years
टिपिकल NCP छाप, ब्रिगेडी छाप वक्तव्य करणारा पेशवाईला शिव्या देऊन वातावरण गढुळ करणारा कोल्हा ▪️राष्ट्रपतींच्या रायगड दौऱ्यात गायब होता ▪️एक स्वागताचा ट्विट करण्याची पण त्याला शुद्ध नव्हती राष्ट्रपतींकडुन रायगडावर काही चुक झाली असती तर त्यांच्यावर नक्कीच तुटून पडला असतां.
Tweet media one
25
46
347
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
11 months
डोक्यात हवा घुसली की काय होतं त्याचं उत्तम उदाहरण हा जरांगे आहे….!!! चक्क राज्याच्या गृहमंत्र्यांचा आवाज ५ मिनिटात बंद करतो म्हणे… काल तुझ्या उर्जावान पवारांनी केलेली स्वाक्षरी आठवतेय ना…?
Tweet media one
12
42
339
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
1 year
हा बसवणार ४० आमदारांना घरी…? हा जेव्हा डायपरमध्ये होता तेव्हा त्या ४० आमदारांच्या २-२ टर्म होऊन चुकल्या होत्या. स्वतःला वडिलोपार्जित पक्षाचा मालक समजायला लागलं की असाच माज येणार…
Tweet media one
33
44
336
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
2 years
@mieknathshinde हा कधी सुधरेल असं वाटत नाही…. शिंदेंनी अख्ख दुकान उठवलं तरी ह्याचे टोमणे काही थांबत नाही. आता रोज बैठका घेतोय घराबाहेर पडुन, हेच आधी केलं असतं तर पोरगा बेरोजगार झाला नसता…
Tweet media one
15
15
338
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
2 years
@rautsanjay61 सत्ता गेली - आमदार सोडुन गेले - खासदार चाल्लेय सोडुन - नगरसेवक रोज फुटताहेत विश्व प्रवक्त्याला लवकरच वेड लागणारे. रस्त्यावर हंगामाच्या राजपाल यादव सारखा खालील वाक्य बडबडत फिरताना दिसेल. 📢पवार साहेब जागतिक नेते 📢पवार साहेब भीष्म पितामह 📢आमची सत्ता २५ वर्ष टिकेल
Tweet media one
4
25
317
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
9 months
पुराणिकबाई @Marathi_Rash , तुम्ही डॉ माधुरी कानेटकरांच्या श्रद्धेवर बडबड करण्यापेक्षा बॅंक घोटाळेबाज सुनील केदार कसा लढवैया नेता आहे, किती प्रामाणिक आहे, ह्यावर व्याख्यान द्या…!!! आपल्याला जे जमतं तेच करावं माणसानं… . .
Tweet media one
Tweet media two
15
54
336
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
1 year
महाराष्ट्राची शोकांतिका बघा…!!! ज्या फडणवीसांनी जिवाचं रान करुन आरक्षण दिलं त्यांना हा जरांगे पाटील नको नको ते बोलतोय आणि ज्या पवारांनी आरक्षणाची गरज नाही असं म्हंटलं होतं, ज्यांनी काहीच केले नाही आरक्षणासाठी, अशा माणसाच्या उर्जेचे कौतुक करतो.. अरेरेरेरेरे…!!
Tweet media one
Tweet media two
16
62
334
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
2 years
सिब्बल : आमदार अचानक बाहेर पडायचा निर्णय घेतात. न्यायमुर्ती नरसिम्हा : ह्यातून असे कळते की पक्षात काहीच स्वातंत्र्य नव्हते. हा पक्ष एक कुटुंब एक नेताच चालवतो. पक्षात कोणाला काहीच बोलायचा स्कोप नाही. तळटिप : न्यायमुर्ती नरसिम्हांचे निरिक्षण चाट्या @TV9Marathi ने लगेच गायब केले
Tweet media one
11
76
330
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
10 months
याचा चंद्राबाबू झाला….!!! सत्ता हातून जाण्याआधी किमान ते नाक तरी नीट करून घ्यायचं असतं.
Tweet media one
12
18
333
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
6 months
एकीकडे घरं फोडणारे शरद पवार आहेत, ज्यांनी भावा भावात - मित्रा मित्रात भांडण लावली व दुरुन गम्मत पाहिली तर दुसरीकडे फडणवीस आहेत ज्यांनी दुरावलेली नाती पुन्हा एकत्र आणुन दाखवली ▫️मुंडे परिवार ▫️उदयनराजे - शिवेंद्रराजे ▫️हर्षवर्धन पाटील - अजितदादा ▫️दादा - शिवतारे .
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
18
51
327
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
6 months
जे बात…. 👏👏👏👏 राज ठाकरेंनी “जमलेल्या माझ्या तमाम हिंदु” इथून आपलं भाषण सुरु केलं. फावड्याला हिंदु म्हणायला हल्ली लाज वाटायला लागलीये. . .
Tweet media one
8
20
322
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
1 year
फडणवीसांच्या वारंवार केलेल्या प्रामाणिक प्रयत्यांनंतरही जरांगे नको नको ते बोलला त्यांना. आता तुम्ही GR काढला, तो एका जेष्ठ नेत्यामार्फत जरांगे पर्यंत पोहोचवताय…!! GR काढल्यानंतरही तो थयथयाट करणारच, मग का इतकं महत्व देताय…
Tweet media one
23
35
327
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
1 year
काका पुन्हा बेरोजगार…!!! कसा बसा जरांगे नडुन बसला होता हट्टावर, पण ह्या गिरीश महाजनांनी ते आंदोलनही संपुष्टात आणले…!!! आता काहीतरी नविन प्रकारच्या काड्या कराव्या लागतील. . .
Tweet media one
Tweet media two
13
28
323
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
4 months
काल ज्यांना ज्यांना राहुलचे ९९ आणि उबाठा चे ९ पाहून उकळ्या फुटत होत्या, त्यांना हे फोटो पाहून जुलाब नक्की होणारे…. 😂😂😂😂 . .
Tweet media one
Tweet media two
23
20
321
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
10 months
काय रं राऊत, उतरली का मस्ती….? की अजुनही टरटर करणार…? अरेरेरेरे… ये दुख काहे खतम नही होता बे 🤣🤣🤣
Tweet media one
39
39
327
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
1 year
अबबबबबबबब…!!! आधी बापाच्या ड्राईव्हिंगला डोक्यावर घेतलं आता पोराच्या. सुधरारे…!! पत्रकारीतेतला “प” सुद्धा ह्यांच्याकडे शिल्लक राहिला नाहीये.
Tweet media one
40
35
307
@MaharashtraMaz6
Rohit K 🇮🇳
10 months
काँग्रेसच्या राज्यात फक्त श्रीमंतांसाठीच इतके प्रयत्न केले जायचे, पण आज मोदींच्या राज्यात गरिब मजुरांसाठी पण देश-विदेशातील सगळी यंत्रण तैनात केल्याची बघुन मन खुप प्रसन्न झालंय… @narendramodi जी, आपण नसता तर काय झालं असतं ह्या देशाचं…!!! 🙏🙏
Tweet media one
Tweet media two
12
44
316