Jayashree Thorat
@JayaThoratINC
Followers
13K
Following
1K
Media
781
Statuses
1K
खा. राहुलजी गांधी यांच्या #BharatJodoYatra मधे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते तथा यात्रेचे समन्वयक बाळासाहेब थोरात साहेब यांच्या समवेत सहभागी झाले. यावेळी राहूलजीं सोबत विविध विषयांवर संवाद साधण्याची संधी मिळाली. महाराष्ट्रासह देशभरात या पदयात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.
36
264
3K
देशातील युवकांचे प्रेरणास्थान, देशाचे भविष्य आदरणीय राहुलजी गांधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. Rahul Gandhi . #HappyBirthdayRahulGandhi
21
121
2K
Happy Father’s Day! 😊.You are my inspiration and my strength. Focus, dedication and humility- these and so many other things I learn from you everyday. #FathersDay
16
32
1K
आजोबा हा नातवाचा पहिला मित्र . आजोबा आणि नातवाचं नातं अतूट आणि वेगळेपणाचेच असते. आज माझ्या मुलाने रेल्वेचा पहिला प्रवास त्याचे आजोबा आमदार बाळासाहेब थोरात (आबा) यांचे सोबत मुंबई रेल्वे स्थानक ते नाशिक असा अविस्मरणीय प्रवास केला. @bb_thorat
19
39
1K
देशाचे ज्येष्ठ नेते खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांचे आज सकाळी अकोलेकडे प्रयाण होत असताना संगमनेर येथे माजी आमदार डाॅ.सुधीर तांबे साहेब यांच्यासह त्यांचे स्वागत केले. @PawarSpeaks @supriya_sule
5
37
1K
काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा, आमच्या मार्गदर्शक आदरणीय #सोनिया_गांधी जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! . आपले कणखर नेतृत्व, व्यापक दूरदृष्टी आणि निर्णयक्षमता सदैव नवी प्रेरणा देत राहते. #soniyagandhi.#HappyBirthdaySoniaGandhiJi
7
41
1K
धनगरी फेटा आणि काठी घोंगडीचा सत्कार म्हणजे धनगर बांधवांच्या प्रेमाची पावतीच! . #yuvasamvadyatra .#युवा_संवाद_यात्रा.#Sangamner
4
37
930
वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार प्रियंका जी गांधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. !.@priyankagandhi
4
36
863
लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने औक्षण करून आरोग्याची काळजी घेण्याचा प्रेमळ आग्रह धरला. #HBDBBT
23
15
826
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांची काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!.@bb_thorat
24
38
830
हमारी आदर्श, आदरणीय श्रीमती सोनिया गाँधी जी के जन्मदिवस पर हार्दिक शुभकामनाएं। .#HappyBirthdaySoniaGandhi .#SoniaGandhi . @bb_thorat
5
16
773
IIT Bombay professor and CEO of Immunoact Dr Rahul Purwar with Dr Hasmukh Jain, Medical Oncologist representing Tata Memorial Hospital, Mumbai and team were invited on #KBC to speak about their work on CAR T cell therapy.
21
51
581
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा मा. सोनियाजी गांधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #HappyBirthdaySoniaGandhiJi
10
12
539
आमदार @bb_thorat साहेब यांच्या अभिष्टचितंन सोहळ्यानिमित्त जाणता राजा मैदान, संगमनेर येथे आमदार बाळासाहेब थोरात मित्र मंडळाच्या वतीने शिंदे शाहीबाणा हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात उपस्थित राहुन जमलेल्या नागरिकांशी संवाद साधला.
14
10
525
खा. राहूलजी गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेदरम्यान जळगाव, जामोद येथे आदिवासी महिलांची भेट झाली. लाल, भगव्या, साड्या व डोक्यावर पदर असा पारंपारिक वेशभूषा त्यांनी परिधान केला होता. त्यांच्यासोबत छान गप्पा, गायन व आदिवासी नृत्यही यावेळी केले. #BharatJodoYatra
3
26
517
युवा संवाद यात्रेदरम्यान मेंढकरी कळपात सामील होऊन त्यांच्या दैनंदिन जीवनाविषयी समजून घेण्याचा प्रयत्न केला. #yuvasamvadyatra .#युवा_संवाद_यात्रा.#Sangamner
1
21
502
Thank you @UrmilaMatondkar ji for your blessings and wishes.
Congratulations @bb_thorat saab on your beautiful daughter Dr. Jayashree’s engagement. Wishing the bride n groom to be all my best wishes n many blessings 🕉
5
7
458
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा आदरणीय खा. सोनियाजी गांधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!.#HappyBirthdaySoniaGandhiji
6
20
425
खा. राहुलजी गांधी यांच्या #BharatJodoYatra मधे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते तथा यात्रेचे समन्वयक बाळासाहेब थोरात साहेब यांच्या समवेत सहभागी झाले. यावेळी राहूलजीं सोबत विविध विषयांवर संवाद साधण्याची संधी मिळाली. महाराष्ट्रासह देशभरात या पदयात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.
7
29
424
Thank very much for your blessings and warm wishes. Your presence made the day even more special.
At Hon. Balasaheb Thorat Ji’s Daughter - Dr. Jayashree and Dr. Hasmukh’s Wedding Reception along with Savi, Shivani, Ankita Patil, Deepika, Sharayu, @TanpureSonali and Ranjeet.
4
10
424
गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज गुढी उभारून विधीवत पूजा केली. हे नवीन वर्ष सर्वांना सुखी, समाधानी, भरभराटीचे आणि आरोग्यदायी जावो. #GudhiPadwa .#गुढीपाडवा
5
4
407
मतदान हा लोकशाहीचा मजबूत आधार आहे त्यामुळे आपण सर्वांनी.जास्तीत जास्त मतदान करुन आपले कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन केले. #jayshreethorat
1
45
381
आज पासून सुरु होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!.नवरात्रात संकल्प करूया,.स्त्रीशक्तीचा सन्मान करूया!.#नवरात्रि.#navaratri2020
12
16
359