@Core_punekar
परिकरांचे निधन होण्या आधीच हा खोटं बोलला होता, त्या वेळी परिकरांनी हॉस्पिटल मध्ये असताना एक पत्र जाहीर केलं आणि सांगितलं आमच्यात अशी काही चर्चा च झाली नाही.
मी पंचायत वाल्या सर्व भूषण गॅंग ला block केले आहे. दारू पिऊन space वर बरेच वेळा धिंगाणा घालतात. परवा space ह्यामुळे बंद करावी लागली.
Space वर females आहेत ह्याच पण तारतम्य नसत.
सर्व gang ला ब्लॉक केल तरी नवीन account करून space वर गोंधळ चालूच असतो.
इथून पुढे सर्व उपद्रवी++
@AnushreeSays_
We are currently investigating the matter. If we find that this person is associated with Siemens Healthineers in any way, the required action would be taken. As a company, we have a zero-tolerance policy towards such behavior and condemn these posts.