/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC Profile Banner
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC Profile
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC

@AmhiDombivlikar

Followers
12,778
Following
29
Media
4,294
Statuses
73,595

🎭 Source for Entertainment & City Buzz 📰 Stay updated wt latest info! 🎉 🏙️ #SmartCity with #Hyperloop 🚄 #Dombivli Channel -

Kalyan Dombivali, India
Joined September 2014
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
8 years
सगळ्याच बाबतीत आम्ही #डोंबिवलीकर त्रस्त, तरी ही #डोंबिवली (कर) मस्त.
52
80
303
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
2 months
Near शिळफाटा bridge.
10
65
452
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
3 years
Tweet media one
18
39
394
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
4 years
आपल्या आवडत्या निवेदिका व chief anchor @dnyanada24 यांना रविवारी दुपारी आर.आर.हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला आहे आपल्या सर्वांच्या प्रेमाच्या ताकदीवर आणि #डोंबिवली येथिल डॉक्टर्स, नर्सेस आणि मेडिकल स्टाफच्या अथक प्रयत्नांमुळे केली कोरोना रोगावर केली मात. #काय_सांगशील_ज्ञानदा
Tweet media one
12
16
339
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
5 years
टिफिन सर्व्हिस फक्त ₹२० मध्ये, #डोंबिवली
Tweet media one
15
94
282
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
6 years
Spotted this in Dombivli Happy birthday to @BeingSalmanKhan #HappyBirthdaySalmanKhan
Tweet media one
3
129
239
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
2 months
Tweet media one
17
64
189
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
1 year
Subject: Urgent Need for a Roof on Platform Number 5 Dear @AshwiniVaishnaw Honorable Minister, Tweeting to draw your attention to a pressing concern regarding the absence of a roof on platform number 5 at Dombivli Railway Station. @mumbairailusers १/n
@jus_4_love
जय भवानी जय शिवाजी 🌺
1 year
एका भिकारचोठ अधिकाऱ्याच्या निर्णयामुळे आमच्या घरातील स्त्रिया पावसात भिजत आहेत. @Central_Railway @RailMinIndia @drmmumbaicr आणि नेत्यांच्या बायका इथे येत नाहीत म्हणून त्यांना पण दुःख कळत नाही @AmhiDombivlikar @DombivliNews @Dev_Fadnavis
26
51
112
30
82
183
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
3 years
#Dombivli roads before and after monsoon (in all season).
Tweet media one
12
22
177
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
5 years
#डोंबिवली रेल्वे स्टेशन ला आज १३२ वर्षे झाली 😍 #Dombivli May 1, 1887. #Dombivlikar 😎
Tweet media one
5
41
169
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
2 years
Thank you @DrSEShinde and @DombivlikarRavi #AmhiDombivlikar na कशाला महत्व द्यायचे हेच समजत नाही आणि त्याचाच फायदा काही लोकप्रतिनिधी घेतात. यावर आपले मत काय असेल?? #डोंबिवली
Tweet media one
22
51
164
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
2 months
Today. Near palava. #Dombivli
6
28
159
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
4 years
106 year old Anandibai Patil Ji’s smile says it all as she successfully recovers from #COVID -19. Kudos to the efforts of the doctors, nurses and staff of Saavlaram #KDMC COVID #Hospital 👏🏼👏🏼 #Dombivali #dombivli #dombivlikar
Tweet media one
4
19
145
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
5 years
#370 आणि #अयोध्या निर्णय झाला आता आपला पत्रीपुल, डोंबिवली पूल, #डोंबिवली रेल्वे पूल आणि रस्ते झाले की आपले प्रश्न सुद्धा संपतील. #AYODHYAVERDICT
9
39
142
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
2 years
काही दिवसांपूर्वी #डोंबिवली 90 फिट रोड वरून जात असताना दोन महिला दिसल्या ज्यांनी कैरीचे घरगुती #पन्हे तयार करून स्टॉल लावलेला. घरगुती होतं आणि तहान ही खूप लागलेली म्हणून त्यांच्याकडील पन्हे प्यायलो..आणि गावाकडची आठवण आली. अप्रतिम चव..
Tweet media one
Tweet media two
1
30
143
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
2 years
आम्ही लोकेशन मध्ये #मुंबई लिहू शकतो का???
Tweet media one
9
12
141
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
2 years
Thank you @KDMCOfficial for being careless. This is death trap. #AmhiDombivlikar s face the misery of bad roads every day since decades now. @TMCaTweetAway
Tweet media one
Tweet media two
24
51
142
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
2 years
#डोंबिवली येथील विद्यानिकेतन शाळेचा विदयार्थी कु आरव जो धरमतर जेटी (काल रात्री १.२० मिनिटांनी) ते गेट वे ऑफ इंडिया (सकाळी १० वा) हे ३९ की मी चे अंतर, बरोबर ८ तास आणि ४० मिनिटात यशस्वीरीत्या पार केले. व्हिडीओ आणि फोटो साभार - fb profile of चंदू काका २२ फेब्रुवारी २०२३
12
26
143
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
4 years
#Dombivli #डोंबिवली मधील शासकीय अद्ययावत रुग्णालय अजून किती काळ हाल सहन करायचे ? @OfficeofUT @CMOMaharashtra @rajeshtope11 @rajupatilmanase
Tweet media one
23
74
133
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
3 years
New place opened up in our city, near the old bhaji market, station auto stand, patkar building. tarri poha is awesome.
Tweet media one
Tweet media two
15
17
135
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
5 years
आज भारत जरी मंगळावर पोहचला, किंवा एका दिवसात १०४ उपग्रह जरी सोडले........... पण तरी सुद्धा #डोंबिवली मध्ये पाऊस सुरू होण्याआधी @MSEDCL ची लाईट ही जाणारच. नियम म्हणजे नियम 🤣
16
35
123
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
5 years
राम मंदिर च्या आधी #कल्याण #डोंबिवली च्या खड्डयां बद्दल काही करता येईल का??
@ShivSenaUBT_
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
5 years
।।जय श्री राम।।
Tweet media one
85
164
1K
23
41
124
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
2 years
आराम खुर्ची उपलब्ध #डोंबिवली रेल्वे स्थानक फलाट क्रमांक ३. @drmmumbaicr
Tweet media one
22
29
119
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
4 years
डोंबिवली पूर्व आणि पश्चिम चा रोड पूल चे काम सुरू आहे,
Tweet media one
Tweet media two
17
19
113
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
4 years
#डोंबिवलीकर वैभव हरिहरन चे अभिनंदन. चार्टर्ड अकाऊंटंट परीक्षेत म्हणजेच सीए फायनल परीक्षेत भारतातून दुसरा क्रमांक मिळवला आहे.
Tweet media one
6
9
114
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
4 years
डोंबिवली ते मुंबई आणि परत असा एकदिवसीय रस्ता प्रवास घडला की संध्याकाळी हाडांची मोजणी करायची पण ताकद राहात नाही. आपण नक्की गाडीतुन गेलो होतो की होडीतुन की उंटाच्या पाठीवरुन असा सार्थ संशय येत राहतो. रस्त्यात खड्डे की…
9
18
115
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
4 years
फक्त ट्रेन सुरू केली कीच कोरोना वाढतोय बाकी ध्वजारोहण सोहळा, आंदोलन, मोर्चा, बस प्रवास, बाजार गर्दी, ( #Patripul ) उद्घाटन होतात पण त्याने काही होत नाही, बहुतेक तरी..... हो ना...??
Tweet media one
10
28
112
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
5 years
अभिनंदन @rajupatilmanase #मनसे च्या पहिल्या सीट बद्दल सं��ूर्ण @mnsadhikrut आणि @RajThackeray यांचे #डोंबिवली आणि #कल्याण ग्रामीण कडून अभिनंदन आणि शुभेच्छा💐💐💐. @mansinghm10
Tweet media one
14
21
110
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
2 years
Thank you @KDMCOfficial for hard(ly) work(ing).
Tweet media one
11
28
110
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
4 years
Dear @OfficeofUT @CMOMaharashtra एक प्रतिक्रिया, आपण यावर काही करू शकता का?? Cc: @DrSEShinde @rajupatilmanase @mnsadhikrut @KDMCOfficial @dnyanada24 @amitjoshitrek @badeamita @RimaNeeraj @Marathi_Rash #dombivli #डोंबिवली
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
21
67
105
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
4 years
" @MSEDCL average bill" is harder to understand than #duckworthlewis method.
16
28
107
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
2 years
Be careful while riding on road.
@ShareefChokra
Pröfêssõr
2 years
Today Navi Mumbai , Sanpada.
71
44
94
22
32
98
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
3 years
List of complaint to @KDMCOfficial from #AmhiDombivlikar
Tweet media one
11
20
96
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
4 years
अमेरिका : रुग्ण मरत आहेत इटली : रुग्ण मरत आहेत ब्रिटेन : शेवट जवळ येत आहे #डोंबिवली च्या शाळा : पालकांना विनंती लवकर स्कुल फी, ट्रान्सपोर्ट फी शाळेच्या कार्यालयात जमा करा
11
19
98
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
3 years
संपूर्ण #डोंबिवली भर रस्त्यात खड्डे झालेत, त्याला काय कारण आहे? मास्टिक अस्फाल्ट सर्व ठिकाणी प्रलंबित ठेवले आहे का? @KDMCOfficial
Tweet media one
22
32
94
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
2 years
काय ती वीज ... काय ते रस्ते ... काय ते खड्डे. ...
17
23
96
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
4 years
They are saying, worst is yet to come. :((
Tweet media one
29
37
92
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
5 years
अजून किती सोशिक असावे आम्ही? #डोंबिवली च्या एका शाळेने आपल्या स्कुल बस वर लावले खड्डयांची व्यथा मांडणारे बॅनर... @CMOMaharashtra
Tweet media one
12
56
96
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
3 years
#Dombivli Meme template by @BhaDiPa
Tweet media one
5
15
93
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
3 years
If you are need of #remedisivir injection, please call on following numbers, they will make available the stock for patients. #Dombivli #Thane #Kalyan
Tweet media one
Tweet media two
9
62
93
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
4 years
औषधांचा काळाबाजार रोखुया.... कोरोनाला आळा घालुया... #renedemsivir injection
Tweet media one
1
48
91
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
4 years
#डोंबिवली मध्ये रस्ते कधी बनणार? ~ @KDMCOfficial
Tweet media one
7
18
93
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
4 years
#couplechallenge खड्डे आणि डोंबिवली
Tweet media one
14
26
90
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
2 years
, @CMDMSEDCL team working hard, they started load shedding since 4.30 am. Such a bad practice. @MSEDCL @sepenmsedcl
18
27
90
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
3 years
We dombivlikars are waiting to open online vaccine registration on #CowinApp / portal.
Tweet media one
9
13
90
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
3 years
#डोंबिवली मधे, चांगले रस्ते नाही, एक सुद्धा सिग्नल काम करत नाही, असे अजुन किती दिवस चालणार आहे?
Tweet media one
7
11
85
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
3 years
मागील ६ दिवसापैकी (म्हणजे २८ जूनला) फक्त १ दिवस @KDMCOfficial मध्ये लस उपलब्ध होतीआणि तरीसुद्धा kdmc महानगरपालिकेचा देशात पण डंका पण आहे.!
Tweet media one
Tweet media two
11
30
86
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
2 years
, @KDMCOfficial to receive best road of (smart) City award....
Tweet media one
11
23
89
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
5 years
Thank you 🙏 team @Central_Railway for real time updates, your team is awesome 😎. Keep your services running 👍.
2
12
86
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
3 years
मोठे गेट लावले स्वागतासाठी, रस्ते मात्र अजून सुद्धा डागडुजीच्या प्रतीक्षेत. , @DrSEShinde you got featured on DNC school road, #Dombivli entrance gate. Congratulations. Say thanks to @ShivSena
Tweet media one
17
18
85
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
3 years
Message from Mahavir book Depot .want to inform all it's Friend , well wishers & Customer that we are closing our business here in #Dombivli . It's has been a great pleasure been amongst you & serving you
Tweet media one
Tweet media two
18
20
83
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
3 years
#Lockdown मध्ये पण हे फेरीवाले कसे काय विक्री करण्यासाठी असतात, यांना कशी काय परवानगी मिळते? फेरीवाला to municipal officer :
Tweet media one
6
14
84
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
5 years
कल्याण स्टेशन परिसर परिस्थिती.
Tweet media one
19
30
83
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
2 years
Waiting reply from @KDMCOfficial on our tweet of complaint. 😏🤣
Tweet media one
11
12
83
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
4 years
या आजी रोज @Kalnirnay घेऊन विक्री साठी बसलेल्या असतात, शक्य झाल्यास आपण त्यांच्या कडून नवीन वर्षाची दिनदर्शिका घ्या पत्ता: जनता बँकेच्या समोर, जुन्या ओक हाय स्कूल समोर, डॉ. वैद्य वाडा, #कल्याण Pic via: @majyatli_me22
Tweet media one
1
31
82
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
5 years
#काश्मीर मध्ये (#डोंबिवली प्रसिध्द) ठाकूर वडा पाव, मुनमुन #मिसळ, आणि कुलकर्णी स्वीट्स यांच्या शाखा लवकरच सुरु होणार #JammuAndKashmir #Article370
9
23
82
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
4 years
दिवसभर इतकी गर्दी असते #डोंबिवली मध्ये की असे वाटते की डोंबिवली कोरोना मुक्त आहे. #गर्दीअसलेलीडोंबिवली
12
6
83
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
5 years
मुंबई csmt ते डोंबिवली रेल्वे प्रवासा दरम्यान.
Tweet media one
5
19
81
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
5 years
Tweet media one
2
0
75
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
2 years
Why people run to get window side seat in A/c local?? Just saw at #CSMT .
35
8
82
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
3 years
आता डोंबिवली मध्ये मिळेल united states of America चा पासपोर्ट, @PassportGuide यांना सुद्धा याची माहिती नसेल, @JoeBiden भाऊ तुमचे मत काय आहे यावर? @DrSEShinde यांचे आभार. 💐💐💐
Tweet media one
27
28
81
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
5 years
What we need is. 👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿 👉🏿👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👈🏿 👉🏿👉🏾👇🏽👇🏽👇🏽👇🏽👇🏽👇🏽👇🏽👈🏾👈🏿 👉🏿👉🏾👉🏽👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👈🏽👈🏾👈🏿 👉🏿👉🏾👉🏽👉🏼👇🏻👇🏻👇🏻👈🏼👈🏽👈🏾👈🏿 👉🏿👉🏾👉🏽 Development 👈🏽👈🏾👈🏿 👉🏿👉🏾👉🏽👉🏼👆🏻👆🏻👆🏻👈🏼👈🏽👈🏾👈🏿 👉🏿👉🏾👉🏽👆🏼👆🏼👆🏼👆🏼👆🏼👈🏽👈🏾👈🏿 👉🏿👉🏾👆🏽👆🏽👆🏽👆🏽👆🏽👆🏽👆🏽👈🏾👈🏿 👉🏿👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👈🏿 👉🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👈🏿
6
17
78
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
4 years
Dear #AmhiDombivlikar , ‘Be very vocal about local’ does not mean that we should start travel from tomorrow, and catch fast local from Platform number 5. #StayHomeStaySafe Be #selfreliant .
Tweet media one
12
12
77
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
4 years
केडीएमसी मध्ये अखेर लॉकडाऊन जाहीर
25
17
77
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
2 years
श्री गणेश मंदिर संस्थान, #डोंबिवली या संस्थेचा आज ९८ वा वर्धापनदिन ( १९.०५.२०२२ ) आहे, त्याबद्दल संस्थेचे अभिनंदन.
Tweet media one
1
5
80
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
3 years
आल्या निवडणूका... #२५_वर्ष_निष्क्रीय_सत्ताधाऱ्यांची #डोंबिवली #Dombivali #KALYAN #election #KDMC #कल्याण #निवडणूक
Tweet media one
5
13
80
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
5 years
छान आपण #डोंबिवली साठी काही मदत करू शकाल का? डोंबिवली ला @ShivSena गेली दोन दशके सत्ता करत आहे, तरी आमचे शहर दुर्लक्षित आहे, आपण @DrSEShinde ना याबाबत विचारू शकता, -चांगले रस्ते, -नियमित वीज आ��ि स्वच्छ पाणी पुरवठा -सिनियर सिटीझन/मुलांसाठी बगीचा/मैदान याची त्वरित आवश्यकता आहे
@OfficeofUT
Office of Uddhav Thackeray
5 years
"काल पर्वाकडे मी आरेमधल्या कारशेडला स्थगिती दिली आहे. झाडांची कत्तल झाली त्यावेळेला तिकडे पर्यावरणप्रेमींनी आंदोलन, निदर्शनं केली होती, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले गेले होते ते गुन्हे मी मागे घेण्याचे आदेश दिले आहेत." - @CMOMaharashtra #Aarey
647
831
9K
10
27
76
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
5 years
मी पुन्हा येईन..... मी पुन्हा येईन..... ६५०० कोटीच गाजर देईन..... कल्याण-डोंबिवली महानगरपालिका
7
19
78
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
3 years
What @KDMCOfficial thinks they're giving V/S What @KDMCOfficial actually gives.. #डोंबिवली #Dombivli
Tweet media one
Tweet media two
11
18
75
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
3 years
#डोंबिवली मध्ये लस ओळख असेलतर 'रांगे/टोकन शिवाय' मिळते पैसे असतील तर 'विकत' मिळते नशीब असेल तर 'ऑनलाईन'ने मिळते काल स वा जोशी मध्ये 200टोकन दिले आणि 300+च्या वर लसीकरण झाले @KDMCOfficial छान सुरू आहे,लोकं पहाटे पासून रांगेत असतात त्यांना लस मिळत नाही,मात्र वशिला असेलतर लगेच मिळते
12
35
77
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
3 years
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐 90ft road, पेंटिंग. #LataMangeshkar
Tweet media one
2
4
76
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
5 years
दुमदुमली #पंढरी AT @Central_Railway सकाळी ८.४७ ला @rajtoday
4
22
70
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
4 years
गेल्या 24 तासांत कल्याण #डोंबिवली त कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही
Tweet media one
9
22
76
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
3 years
अगोदर रिक्शा चे भाडे कमी करा, सर्रास रिक्षाचालक अजून पण लाॅकडाऊनचेच भाडे आकारत आहेत, कोणाकडे सुद्धा मीटर प्रमाणे रेट कार्ड नाही आहे रिक्शा मध्ये. @rajupatilmanase
Tweet media one
12
18
73
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
3 years
#KDMC म्हणजे …..!!!! K - Khadde ( खड्डे ) D - Dagad ( दगड ) M- Maati ( माती ) C - Chikhal ( चिखल )😣😣😣
8
26
76
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
4 years
#डोंबिवली #Dombivli
5
15
76
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
3 years
Please pay attention to #Kalyan #dombivli too. Thanks.
Tweet media one
Tweet media two
@nitin_gadkari
Nitin Gadkari
3 years
Six lane access controlled Ambala-Kotputli Greenfield Corridor is being constructed at record pace. #PragatiKaHighway @mlkhattar @capt_amarinder @ashokgehlot51 @gssjodhpur @byadavbjp @BJP4Haryana @BJP4Punjab @BJP4Rajasthan
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
445
2K
18K
17
22
75
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
4 years
कल्याण आणि डोंबिवली मध्ये मिळून आज १८ एप्रिल, २०२० पर्यंत एकूण ७३ रुग्ण ४५ ऍक्टिव्ह रूग्ण आता पर्यंत रिकव्हर २६ झाले आहेत. सर्वांनी सुरक्षित रहा, घरात रहा 🙏
7
20
73
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
5 years
#डोंबिवली नाव ऐकले की सर्वांना वाटते की 🥴सूखकर म्हणजे डोंबिवली 😟राहण्यास उत्तम म्हणजे डोंबिवली 🧐निसर्ग रम्य म्हणजे डोंबिवली 😱स्मार्टसिटी.. डोंबिवली 😘सांस्कृतिक ठेवा-डोंबिवली 😡उत्तम रस्ते- डोंबिवली 🥵लोकल ट्रेन- डोंबिवली 🤬युती सरकार- डोंबिवली सत्य परिस्थिती मात्र वेगळी आहे
6
23
70
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
4 years
Calm down #Mumbaikars Tou are facing for today only. #powercut We experienced everyday.
10
11
72
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
5 years
आम्ही #डोंबिवली ला जायच्या आधी च्या रात्री येवढे मोठे मोठे खड्डे एका रात्री मध्ये खडी टाकुन बुजवले.
Tweet media one
7
20
71
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
4 years
Phadke Road Ganapati mandir, #Dombivli
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
9
70
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
3 years
Thank you @KDMCOfficial for great efforts. This is really wastage of our money. Why we want to tell you about the work quality. @DrVijaySuryaIAS @rajupatilmanase
15
30
70
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
3 years
Request everyone if you plan to buy #umbrella this year #NethraUmbrella create employment for people with disabilities – They are under financial stress due to possibility of washout of sale in second consecutive monsoon Buy for cause. #mumbai @socialpwds
Tweet media one
Tweet media two
8
51
67
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
4 years
लोकप्रिय @dnyanada24 यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐 #CoronaWarriors
4
0
68
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
1 year
सर्वात मोठा गरबा - दांडिया असे बॅनर लावून सांगितलें. सर्वात चांगले रस्ते, पाणी आणि वीज याचे नियोजन मात्र कधी होणार, याची का खरे तर आवश्यकता आहे.
5
14
70
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
4 years
सरकारने २०२२ पर्यंत घराघरात पाणी पोचवण्याचे वचन दिले होते. ते डोंबिवली मध्ये इतक्या लवकर खरं होईल असं वाटलं नव्हतं 😛 #MumbaiRains
7
10
67
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
4 years
कल्याण डोंबिवली मधील नागरिक सरकारी इस्पितळात यावे म्हणून @KDMCOfficial आवाहन करते, मात्र ....
Tweet media one
4
27
70
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
5 years
हळदीकुंकू करून झाले असेल तर आता पत्री पूल कडे लक्ष द्यायला हरकत नाही कारण फेब्रुवारी २०२० सुरू झाला आहे.
Tweet media one
6
26
69
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
3 years
Thank you #Dombivlikars and all followers for all your love and trust. 🙏💕💕💕
19
3
68
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
5 years
आम्ही डोंबिवलीकरांची अवस्था
Tweet media one
11
29
67
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
5 years
#Dombivli auto/vehicle drivers should learn from bags at the Changi airport in #Singapore
7
21
66
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
4 years
कल्याण-डोंबिवलीकरांना आता कोरोनासाठी कस्तुरबा रुग्णालयात जाण्याची गरज नाही, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कोरोनाशी लढण्याचे यशस्वी पाऊल! कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी शहराच्या ८ ठिकाणी तापाचे दवाखाने सुरू केले आहेत.
6
20
68
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
4 years
Congratulations @JoeBiden for the victory. Please pay attention to our #Dombivli city. Thanks. #JoeBiden
10
7
66
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
3 years
मिनी बस सर्विसेस सुरु झाली तर बरे होईल, कितीही प्रयत्न केला तरी डोंबिवली मध्ये मीटर प्रमाणे रिक्षा चालू होणार नाही. विसरून जा सगळं. स्मार्ट सिटी मधली माणसं पण स्मार्ट म्हणूनच पैसे पण स्मार्ट! ₹ 20 ऐवजी 40 रुपये मागणारे रिक्षा चालक तर दुप्पट स्मार्ट, हो ना?
Tweet media one
17
17
65
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
5 years
आम्ही #डोंबिवलीकर नाही का? राज्यमंत्र्यांना डोंबिवलीकरांचा बॅनर लावून टोला.... आम्ही डोंबिवलीकर नाही का...? ४७१ कोटीचे रस्ते फक्त तुमच्या च मतदार संघात... आम्ही काय खड्डयातच जगायचे का..? निवडणुकीच्या ४७१ कोटींच्या गाजराची बॅनर लावून चर्चा.
Tweet media one
22
32
62
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
5 years
आमचे लक्ष फक्त, डोंबिवली स्टेशनवरील प्लँटफॉर्म आणि फलाटामधील अंततराकडे🙌😂
4
16
63
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
4 years
सावित्रीबाई फुले नाट्यगृह आवारात सुरु झालेल्या 24x 7 कोविड टेस्टिंग केंद्रामध्ये काल पासून रॅपिड / अँटीजेन टेस्टिंग सुरु झाली आहे. संशयित रुग्णांना अर्ध्या एक तासातच आपण बाधित आहोत का नाही याची खात्री करता येईल. मूल्य आता ९५०/-
Tweet media one
3
26
60
@AmhiDombivlikar
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
3 years
, @KDMCOfficial हा अपवाद नाही. हे हिमनगाचे टोक! @TMCaTweetAway
Tweet media one
6
10
64