Akshara Chormare Profile Banner
Akshara Chormare Profile
Akshara Chormare

@AksharaChormare

Followers
3,659
Following
766
Media
178
Statuses
881

MSW. Anchor at Lokshahi News. Worked at ABP Majha. Retweets are not endorsements. Views expressed are personal...!!! Kolhapuri MH09 ❤️ Mumbaikar 💖

Mumbai
Joined May 2015
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@AksharaChormare
Akshara Chormare
9 months
Tweet media one
32
49
2K
@AksharaChormare
Akshara Chormare
2 years
वर्षातून २-३ वेळा शिंदे गटाचे मेळावे झाले, तर एसटी महामंडळ लवकरच बऱ्यापैकी तोट्यातून सावरेल...😀 #10_Cr #ST
77
463
6K
@AksharaChormare
Akshara Chormare
3 years
सचिन सांवंतांना मी काय उत्तर द्यायचं. त्यांना उत्तर द्यायला आमचे राम कदम वगैरै आहेत - देवेंद्र फडणवीस हा सचिन सावंतांचा अपमान होता कि राम कदमांचा??? 😂😂😂
91
128
3K
@AksharaChormare
Akshara Chormare
2 years
राणा दाम्पत्य बाहेर असताना Guidance चांगला मिळत होता.... आता तुरुंगात असल्यानं मार्गदर्शनाचा अभाव जाणवतोय... 😂😂😂
31
109
2K
@AksharaChormare
Akshara Chormare
2 years
आता उत्सुकता अंधेरी पोटनिवडणुकीची...💥 शिवाजी पार्कवरच्या सभेनं लोकांचा कल दाखवून दिलाय... या पोटनिवडणुकीतही बाजी मारली, तर बीएमसी ठाकरेंचीच!!!
27
146
2K
@AksharaChormare
Akshara Chormare
2 years
मुंबईकरांना, मराठी माणसांना शिवसेना म्हणजे एक जीवनाचा एक भाग होता. बाळासाहेबांची शिवसेना यांनी घडवलेली. पण आता शिवसेना घडतानाची मी ही साक्षीदार असेन. #Shivsena #UddhavThackarey #AadityaThackeray
16
153
2K
@AksharaChormare
Akshara Chormare
4 years
कोल्हापूरला कमी लेखलं म्हणून एशियन पेंट्ससारख्या मोठ्या कंपनीला माफी मागून जाहिरात मागे घ्यायला लागते. आणि मुंबईची तुलना पीओकेशी करून, मुंबई पोलिसांना कमी लेखणाऱ्यांना वाय प्लस सुरक्षा पुरवली जाते. वाह...!!! #माझं_कोल्हापूर❤️ #Kolhapur #आमचीमुंबई #AamchiMumbai 💖 #KanganaRanaut
41
193
2K
@AksharaChormare
Akshara Chormare
2 years
ऑफिसमध्ये क्लिनअप करणाऱ्या कांकूना बोलताना बोलले... या बातम्यांनी जीव हैराण केलाय...😖 काकू - काही नाही ओ मॅडम, भाजपची खेळी आहे सगळी... 😲😳😂
32
97
2K
@AksharaChormare
Akshara Chormare
3 years
कोरोनाची तिसरी लाट मार्च मध्ये येणार.. Increments च्या काही दिवस आधी...😌 #salary #पगारवाढ #Corona
56
57
2K
@AksharaChormare
Akshara Chormare
4 years
ऊर्जामय सह्याद्रीला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ✨ #शरदचंद्रजी_पवार #पवारसाहेब
Tweet media one
10
10
1K
@AksharaChormare
Akshara Chormare
1 year
शरद पवारांनी इतके वर्षे राजकारण केलं. त्यातही नाही पटलं, म्हणून जवळपास त्याच विचारसरणीचा दुसरा पक्ष स्थापन केला. पण दुसऱ्यावर दावा नाही केला. जुन्या पिढीची हीच खासियत आहे. त्यांचा खमकेपणा. पण नंतरच्या पिढीमध्ये स्वतः काही करायची धमक नाही. आयतं पाहिजे सगळं. #SharadPawar #NCP
37
161
1K
@AksharaChormare
Akshara Chormare
5 years
हा गोवा नाही, महाराष्ट्र आहे.आमच्यावर काही चुकीचं लादलं तर त्याला उत्तर देण्याची ताकद या महाराष्ट्रात आहे- शरद पवार कुणी आडवा आला तर त्याचं काय करायचं हे शिवसेना पाहून घेईल-उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातच होऊ शकतं #आला_अंगावर_तर_घे_शिंगावर #ThisIsCalledUnity #MaharashtraCrisis
19
124
1K
@AksharaChormare
Akshara Chormare
4 years
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत सामन्याचा निकाल काहीही लागो... पण या पठ्ठ्याने आयुष्याची मॅच जिंकली...❣️ #Love_Is_In_The_Air 💞 #AUSvsIND
17
43
1K
@AksharaChormare
Akshara Chormare
4 years
आमच्या काळात ब्रेकअप झालं की तरूणाईकडून अशी पाऊलं उचलली जायची...😋😋😅😅
@narendramodi
Narendra Modi
4 years
This Sunday, thinking of giving up my social media accounts on Facebook, Twitter, Instagram & YouTube. Will keep you all posted.
93K
43K
178K
71
45
980
@AksharaChormare
Akshara Chormare
2 years
अंबाबाई मंदिर, कोल्हापूर ✨ #NewYear2022
Tweet media one
7
21
1K
@AksharaChormare
Akshara Chormare
3 years
ऑफिसमध्ये सिस्टमला काही एरर आला की आयटी टीमचं ठरलेलं असतं... - रिस्टार्ट करा तसं राज्यात काहीही झालं की काहीजणांचंही ठरलेलं असतं... - राष्ट्रपती राजवट लागू करा... 😂😂😂
24
60
848
@AksharaChormare
Akshara Chormare
5 years
सकाळी १० वाजता #दिल्लीतील घरी #बैठक रात्री ११.३०ला #मुंबईत सिल्व्हर ओकवर उद्धव-आदित्य ठाकरे, राऊतांसोबत #चर्चा... शरद पवार नामक रसायन बनताना त्यात #थकवा हा प्रकारच एॅड केला गेला नव्हता वाटतं.😎 @PawarSpeaks #The_man_who_never_gets_tired #SharadPawar #NCP @MumbaiNCP @NCPspeaks
17
80
812
@AksharaChormare
Akshara Chormare
2 years
पुण्यात हिंदू महासंघातर्फे भगवे उपरणे घालून मिरवणूक "मुस्लिम महिलांकडून जर हिजाबचे समर्थन होत असेल तर आम्ही देखील भगवे उपरणे घालून मुलांना शाळेत पाठवू" लॉजिक काय??? 🥴😵‍💫 त्याने ४ चांगल्या गोष्टी जास्त जाणार आहेत का डोक्यात??? असं असेल तर मग २ उपरणी घालायला हवीत.
52
47
821
@AksharaChormare
Akshara Chormare
2 years
कोल्हापूर आणि मिरजेतून सुटणाऱ्या 6 एक्स्प्रेस कायमस्वरूपी रद्द कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस कोल्हापूर- मणगूर कोल्हापूर-बिदर कोल्हापूर- सोलापूर एक्स्प्रेस मिरजेतून पंढरपूर आणि हुबळी लिंक एक्स्प्रेस रद्द प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने रेल्वे प्रशासनाचा निर्णय
72
54
736
@AksharaChormare
Akshara Chormare
9 months
Tweet media one
21
19
760
@AksharaChormare
Akshara Chormare
2 years
शरद पवार - एकनाथ शिंदेंचे बंड हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न. पण जेव्हा राष्ट्रवादीचे काही आमदार पहाटेच्या शपथविधी दरम्यान असेल गायब झालेले, तेव्हा त्यांची कॉलर पकडून आणणारे शिवसैनिकच होते. #OperationLotus #EknathShinde #Shivsena #Surat
16
38
624
@AksharaChormare
Akshara Chormare
4 years
हे सुरू करा... ते सुरू करा... करणारेच नंतर हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नाही म्हणून ओरडू नयेत म्हणजे मिळवलं. #मला_काय_होत_नसतं 🙏 #coronavirus
15
28
590
@AksharaChormare
Akshara Chormare
4 years
Wish You a Very Happy Birthday @ruturajdyp 🎂 Live Long... You are doing really great. It's appreciated. 🙂
Tweet media one
4
4
555
@AksharaChormare
Akshara Chormare
2 years
वेदांता फॉक्सकॉन- १ लाख ६६ हजार कोटींची गुंतवणूक एअरबस टाटा- २२ हजार कोटींची गुंतवणूक या इतक्या मोठ्या रकमांच्या समोर इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरची २००० कोटींची गुतवणुक म्हणजे केवढीशीच ती. जाऊदे, फूल ना फुलाच्या पाकळीत समाधान मानावं🌷 #Maharashtra "राष्ट्रीय एकता"
53
46
569
@AksharaChormare
Akshara Chormare
2 years
एकूणच राजकीय आंदोलनं, मोर्चांमध्ये सहभागी होणाऱ्यांची ऑफिस टायमिंग काय असत असेल?? हे लोक आंदोलनासाठी सुट्टी घेत असतील की हाफ डे???🤔 सुट्टी घेत असतील तर कारण काय सांगत असतील???🧐 #aandolan #rada #office #morche #leave #unemployment #Maharashtra
27
24
491
@AksharaChormare
Akshara Chormare
3 years
लसीचे डोस वाया कसे जातात???
Tweet media one
10
55
460
@AksharaChormare
Akshara Chormare
2 years
अजूनही वेळ गेलेली नाही... ज्यांच्यावर केंद्रीय यंत्रणांकडून कारवाई सुरु आहे त्यांनी एकनाथ शिंदे गटात सामील होऊन जावं... कुठे ईडी ऑफिसमध्ये फेऱ्या मारत बसायचं... वाहत्या पाण्यात हात धुवून घ्यावेत...🌊 #MaharashtraPoliticalCrisis #ShivsenaMLA
9
40
471
@AksharaChormare
Akshara Chormare
3 years
यापेक्षा सुंदर सकाळ काय असू शकते... 😄☺️🥳 #Verified #Twitter 💙 #Good_Morning ❤️
Tweet media one
40
4
463
@AksharaChormare
Akshara Chormare
2 years
इतकी थंडी पडली, पण खोबरेल तेल काय अजून आळलं नाही...🤭 #थंडी #coldweather #parachute_oil
29
6
457
@AksharaChormare
Akshara Chormare
3 years
वॅक्सिन घेणं का महत्त्वाचे आहे?
Tweet media one
7
52
442
@AksharaChormare
Akshara Chormare
2 years
नवं नाव... नवं चिन्ह... नवा चेहरा... अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल धगधगली...💥✨ #ShivSena #AndheriEastBypoll
3
14
418
@AksharaChormare
Akshara Chormare
3 years
ओमिक्रॉन... ग्रीक वर्णमालेचे पंधरावे अक्षर. अल्फा, बिटा, गॅमा... ओमिक्रॉन... #Omicron #Greek #alphabet
Tweet media one
7
47
406
@AksharaChormare
Akshara Chormare
4 years
स्वप्न बघायची मुंबईची... मुंबईच्या जीवावर उडायचं... स्वार्थापोटी काहीही वक्तव्य करायचं... फिल्म इंडस्ट्रीबद्दल इतकं बोलल्यावर त्या क्षेत्रातील किंमत आधीच कमी झालीये... पोटासाठी आता राजकारण करणं भाग आहे... #भविष्याची_तरतूद अशी आपमतलबी लोकं कोणाचीच नसतात. #आमचीमुंबई #AamchiMumbai
6
42
366
@AksharaChormare
Akshara Chormare
3 years
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा @RajThackeray जी 🎂🎉
Tweet media one
0
0
384
@AksharaChormare
Akshara Chormare
4 years
#वर्धा- हिंगणघाट पिडितेचा मृत्यू #गडचिरोली- मुलीने आंतरजातीय लग्न केल्याने आई,वडील आणि भावाची आत्महत्या #पुणे- ऍसिड टाकण्याची धमकी देऊन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार उघडकीस #परभणी- ऊसतोड टोळीतील महिलेचा प्रियकराकडून खून हा आपला महाराष्ट्रच आहे ना??? #आताभीतीवाटते😔
13
56
359
@AksharaChormare
Akshara Chormare
11 months
मुंबईत महिलांना सुरक्षित वाटतं-फडणवीस बऱ्याचदा मला नाही वाटत. माझ्या सहकाऱ्यांचंही हेच मत आहे आम्हाला घरी जायला उशीर होतो. 80% रात्री महिला डब्ब्यात कोणी नसतं. पोलिसही नसतात.मधे अनेक स्टेशन निर्मनुष्य. एकूण घडणाऱ्या घटना पाहता, कोण अचानक कधी डब्यात येई��� या भीतीने प्रवास सुरु असतो
30
73
376
@AksharaChormare
Akshara Chormare
4 years
महात्मा गांधीवरील पत्रलेखन स्पर्धेत राज्यपालांना प्रथम पारितोषिक पोस्ट अधिकाऱ्यांकडून २५००० रुपयांचा धनादेश सुपुर्द स्पर्धेत ८० हजारांपेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतल्याची माहिती #विषय - प्रिय बापू आप अमर है #आयोजक - डाक विभाग महाराष्ट्र व गोवा परिमंडळ #Congratulations 💐
Tweet media one
34
17
331
@AksharaChormare
Akshara Chormare
3 years
पंचगगा...❤️ मस्त थंडीत नदीवर ढग उतरल्याचा भास होईल...😊 पण कोल्हापूरकरांनो, हा प्रदुषणाचा फटका आहे...😖 परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी प्रयत्न करायला हवेत... #kolhapur #pollution #panchganga @majhKolhapur
14
42
278
@AksharaChormare
Akshara Chormare
5 years
And final results of Jharkhand Election काँग्रेस+जेएमएम+आरजेडी = 47 जागा भाजप = 25 जागा जेव्हीएम = 3 जागा आजसू = 2 जागा इतर = 4 जागा एकूण जागा = 81 महाराष्ट्रपाठोपाठ झारखंडही भाजपच्या हातून निसटलं #JharkhandElection2019 #ABPResults #JharkhandElectionResults
3
13
259
@AksharaChormare
Akshara Chormare
3 years
महाविकास आघाडीने सध्या फक्त ही गोष्ट पुन्हा वाचून लक्षात ठेवण्याची गरज आहे.
Tweet media one
6
6
252
@AksharaChormare
Akshara Chormare
2 years
ठाकरेंचा हुकुमाचा एक्का बाहेर... आता गेम पलटणार??? #SanjayRaut
Tweet media one
12
6
265
@AksharaChormare
Akshara Chormare
2 years
शिंदे गट - आम्ही शिवसेनेतच आहोत... आता इतका सगळा ड्रामा झाल्यावर जरी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीपासून फारकत घेतली, आणि शिंदे गट शिवसेनेत पुन्हा सामील झाला, तर त्यांच्यात तेच बाँडिंग राहील? एकमेकांविषयी तोच आदर राहील?? मुख्य म्हणजे यांच्यावर पुढे कितपत विश्वास राहील??
10
9
263
@AksharaChormare
Akshara Chormare
2 years
@_prashantkadam किमान एका नावात तरी आनंद दिघे यांचा उल्लेख हवा होता...🧐
7
10
249
@AksharaChormare
Akshara Chormare
3 years
गलथानपणाचा कळस आहे हा मुंबईतून अस्लम शेख इथेच दुसरीकडे नवाब मलिकही पुण्यातून अजित पवार नाशिकहून छगन भुजबळ सगळे एकावेळी राज्याच्या लॉकडाऊनबाबत सांगतायत कोण काय सांगतंय? ऐकायचं कोणाला? समन्वयचा अभाव...😣😣 @MahavikasAghad3 @AjitPawarSpeaks @AslamShaikh_MLA @ChhaganCBhujbal
27
15
245
@AksharaChormare
Akshara Chormare
2 years
तब्बल 700 दिवसांनी कोल्हापूरमध्ये रंगणार फुटबॉलचा सामना 🥳 आमच्या मंडळांची नावं पण मस्त असतात. #PTM - पाटाकडील तालीम मंडळ #वाघाची तालीम #वेताळ तालीम मंडळ #खंडोबा तालीम #बालगोपाल तालीम आणि जिंकल्यावर तर नादच करायचा नाय... #DJ तुम्हाला कोणती माहीतीएत? #Kolhapur #PurepurKolhapur
11
18
253
@AksharaChormare
Akshara Chormare
3 years
कसलाही माज नाही... गर्व नाही... संयम कायम... ट्रॉफीही दुसऱ्याच्या हाती दिली... आणि स्वतः गर्दीचा भाग झाला... #AjinkyaRahane #INDvsAUS #win
@RahulGandhi
Rahul Gandhi
3 years
❤️🇮🇳 #TeamIndia
1K
11K
83K
4
9
246
@AksharaChormare
Akshara Chormare
5 years
Done with it... Truly encouraging... पवार घराण्याचा जो वटवृक्ष आहे त्यात नात्यांमधली गुंफण इतकी छान कशी आहे... 'कुटुंब' या शब्दातला जो जिव्हाळा आहे... त्याची मूळं इथं आहेत. ❤️ @supriya_sule @AjitPawarSpeaks
Tweet media one
4
15
237
@AksharaChormare
Akshara Chormare
4 years
Tweet media one
10
0
207
@AksharaChormare
Akshara Chormare
5 years
आजचा संविधान दिवस सार्थकी लागला 💐💐💐 #संविधान_दिवस #SupremeCourt #MaharashtraCrisis
4
7
207
@AksharaChormare
Akshara Chormare
4 years
@HarshadaSwakul काळजी घे दिवसभर...😌
4
0
202
@AksharaChormare
Akshara Chormare
4 years
दिल्लीच्या वेशीवर शेतकरी आपल्या मागण्यांसाठी रडतोय, लढतोय... आणि काशी विश्वनाथ मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी महापूजा करतायत... देव नाही पावत अशाने...😓 #FarmerProtest #DreamProject
4
5
198
@AksharaChormare
Akshara Chormare
3 years
पायऱ्यांवरून वाहणारा हा धबधबा. ते ही मुलुंड स्टेशनवर. खूप दिवसांपासून हा फोटो काढायचा होता, पण गर्दी आणि धावपळीमुळे योग येत नव्हता. ज्यांना ही क्रिएटिव्हिटी सुचते त्यांचं कौतुक करायला शब्दही कमी पडतात. नाहीतर रेल्वे स्टेशन/पायऱ्या या सहसा पिचकाऱ्यांनीच रंगलेल्या असतात. #Mulund ❤️
Tweet media one
4
6
204
@AksharaChormare
Akshara Chormare
5 years
अजित पवार सिल्व्हर ओक वर पोहोचले सुप्रिया सुळेही उपस्थित आज कोणाच्या लग्नाची चर्चा कुटुंबाच्या बैठकीत होणार??? 😋😋😋
6
3
194
@AksharaChormare
Akshara Chormare
5 years
Wish You a Very Happy Birthday @VrushaliGYadav ....💐🎂
Tweet media one
11
1
172
@AksharaChormare
Akshara Chormare
5 years
निवडणूक माणसाला काय काय करायला भाग पाडतात... वाह...!!! #पंतप्रधान मोदींनी धुतले स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पाय...🙈🙉🙊
Tweet media one
33
27
163
@AksharaChormare
Akshara Chormare
4 years
कोरोनाने हे सिद्ध केलंय की आपल्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट क्षणिक आहे. ऑफिस,मॉल्स,सिनेमा,जिम या गोष्टींमागे आपलं आयुष्य फिरतं.पण त्या इतक्या महत्वाच्या कधीच नव्हत्या. यामुळे बऱ्याचदा घर,कुटुंबाकडे कदाचित दुर्लक्ष होतं. पण तेच घर आपल्याला सुरक्षित ठेवतंय. आपलं सुरक्षा कवच आहे.
3
12
162
@AksharaChormare
Akshara Chormare
3 years
@Liberal_India1 @Liberal_India1 वर कारवाई व्हावी अध्यक्ष महोदय...😌
Tweet media one
13
2
133
@AksharaChormare
Akshara Chormare
4 years
कंगना रनौतने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट राज्यपालांकडून कंगनाचं कमळ देऊ स्वागत 😌😌😌
Tweet media one
9
5
125
@AksharaChormare
Akshara Chormare
5 years
ईडीचे डाव खेळून झाल्यानंतर आता चिडी आणि रडीचा डाव... #floortest #MaharashtraPolitics
2
12
130
@AksharaChormare
Akshara Chormare
3 years
कोरोना प्रदूर्भावाच्या भीतीने एखादी परीक्षा रद्द केली जाते. त्याला विरोध म्हणून गर्दी एकत्र येते...विरोध होतो...आंदोलनं होतात...सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडतो. त्यापेक्षा विद्यार्थी शिस्तीने परीक्षेला जाण��� हे कधीही चांगलं. फक्त तुमची व्यवस्था नीट हवी. प्रयोजन हवं. #MPSC #mpscexam
Tweet media one
1
11
126
@AksharaChormare
Akshara Chormare
5 years
आवाज कुणाचा... @Marathi_Rash महाराष्ट्र ऐकतोय...😅 तुम आगे बढ़ो... हम तुम्हारे साथ है... एएएएए... थांबा रे.... साईईईईडला व्हाााााा.... ऐकााा... ए चल चल चल... 😅😅😅 @RimaNeeraj @komalnjadhav @madhavidesai10 @KrupaVichare @avinashjd1 @appashelke
9
2
120
@AksharaChormare
Akshara Chormare
2 years
गेल्या वर्षभरात कितीतरी शिक्षकांनी असे मुलांचे व्हीडिओ व्हायरल केलेत. मुलांच्या भावनांची किंमतच राहिली नाहीए का? सुरवातीला शाळेत यायला काही मुलं घाबरतात, रडतात. त्यांना प्रेमाने समजावून संगण्याऐवजी ही असली फालतूगिरी. अशा शिक्षकांवर तर कारवाईच व्हायला हवी. #school #education
10
17
121
@AksharaChormare
Akshara Chormare
4 years
'हिंमत असेल तर पुन्हा निवडणुका घ्या; देवेंद्र फडणवीसांचे शिवसेनेला आव्हान' @Dev_Fadnavis जी निवडणुका आहेत हो या... पकडापकडीचा डाव नाही... #तू_पळच_मी_तुला_पकडून_दाखवतो
5
1
113
@AksharaChormare
Akshara Chormare
4 years
पाठीत खंजीर खुपसणारे, अफवा पसरवणारे इतके झालेत की प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला आपल्या क्षेत्रात असुरक्षित वाटतंय. #truestory #ARRahman
2
3
101
@AksharaChormare
Akshara Chormare
4 years
देशभरात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त देशभरातील रुग्ण - 2 लाख 76 हजार 583 बरे झालेले - 1 लाख 35 हजार 206 एक्टिव रुग्ण - 1 लाख 33 हजार 632 #CoronavirusIndia #CoronaWarriors
1
6
92
@AksharaChormare
Akshara Chormare
5 years
शिवसेना भवन ते शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ... #हीच_ती_वेळ अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा @uddhavthackeray 💐 #MahaVikasAghadi @OfficeofUT
0
9
98
@AksharaChormare
Akshara Chormare
5 years
असं वाटतंय महाराष्ट्रात फक्त तीनच पक्ष आहेत. #ShivSena 🐯 #NCP ⏲️ #Congress #MahaVikasAghadi 👑 #चर्चातरहोणारच
0
3
99
@AksharaChormare
Akshara Chormare
3 years
Happy Birthday Gulzar🎂 #zindagi_gulzar_hai 💕 #Gulzar #गुलज़ार
Tweet media one
2
8
98
@AksharaChormare
Akshara Chormare
5 years
Story Behind an Inspiring Story. Exclusive Interview of #Deepika_Padukone ❤️ by @sonalikulkarni Do watch on @abpmajhatv at 9.30 pm #Chhapak @deepikapadukone @meghnagulzar
1
25
89
@AksharaChormare
Akshara Chormare
4 years
संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊनची घोषणा महाराष्ट्रातील नागरी भागात जमावबंदी लागू गरज पडल्यास 31मार्च नंतरही लॉकडाऊन वाढवणार सरकारी कार्यालयात फक्त 5 टक्के कर्मचारी राहतील कंपन्यांनी कामगारांना वेतन द्यावं लागेल लोकल, मेट्रो, खासगी बस, एसटी पूर्णपणे बंद बँक, शेअर मार्केट सुरू
1
7
93
@AksharaChormare
Akshara Chormare
4 years
१९ ते ३१ मार्चपर्यंत सर्व मालिका,सिनेमा, वेब सिरीज, जाहिरातींचं शूटिंग बंद करण्याचा निर्णय... कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनोरंजन क्षेत्रातल्या संघटनांचा निर्णय #COVID19india #CoronaVirusUpdates
2
5
89
@AksharaChormare
Akshara Chormare
2 years
महाविकास आघाडीच्या उदयानंतर विरोधी पक्षातील तळाच्या फळीतील अनेकांना खेळायची/चमकायची संधी मिळाली... 🤗
2
2
96
@AksharaChormare
Akshara Chormare
5 years
घर का भेदी लंका ढाए #MaharashtraPolitics
1
4
88
@AksharaChormare
Akshara Chormare
2 years
सावित्रीमाई 🙏 ✨ #सावित्रीबाईफुले #SavitribaiPhule #SavitriBaiPhuleJayanti
Tweet media one
1
8
90
@AksharaChormare
Akshara Chormare
3 years
ट्विटरवर इनबॉक्समध्ये कॉपीराइट उल्लंघन (copyright infringement)चे मेसेज येतायत. जर तुम्ही या लिंकवर क्लिक केलं, तर तुमचं अकाऊंट हॅक होईल आणि हे मेसेज तुमच्या अकाऊंट वरून दुसऱ्यांना जातील. आणि त्यांचं अकाऊंट हॅक होईल. त्यामुळे ही चूक टाळा. #Twitter @verified @Twitter
Tweet media one
2
23
88
@AksharaChormare
Akshara Chormare
4 years
कोरोनामुळे सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री पक्ष बाजूला ठेवून एकवटलेत. यानंतरही सर्वांनी पक्षीय राजकारण सोडून एकत्रित काम केलं तर भारत जगाची #महासत्ता बनू शकतो - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे @CMOMaharashtra #UddhavThackeray #coronavirusinindia
1
6
87
@AksharaChormare
Akshara Chormare
3 years
वीजब��ल वाढ रद्द व्हावी यासाठी आज राज्यभरात महावितरण कार्यालयासमोर भाजपचं आंदोलन हे लोक सोबतच पेट्रोल-डिजेल, गॅस दरवाढ यासाठीही आंदोलन का नाही करत??? #Lightbill #PetrolPriceHike #DieselPrice #LPGCylinder #IndiaTogether
2
4
82
@AksharaChormare
Akshara Chormare
5 years
देशाचा निवडणुक आयोग सक्षम करण्यासाठी टि एन शेषन यांना ओळखलं जातं निवडणूक आयोग स���वायत्तपणे व कायद्यातील तरतुदीनुसार वागू लागला तर चित्र काय असेल याची झलक, १९९१ व १९९६ या दोन निवडणूकांत शेषन यांनी दाखवली. जो शेषन इफेक्ट म्हणून ओळखला जातो. #RIP
Tweet media one
1
21
76
@AksharaChormare
Akshara Chormare
2 years
मराठे आणि वाघ कोणाच्या वाटेला जात नाहीत, त्यांना कोणी डिवचलं तर फाडल्याशिवाय राहात नाही. #शिवप्रताप_गरुडझेप #मराठी #ShivpratapGarudjhep #dialouge
2
3
83
@AksharaChormare
Akshara Chormare
2 years
पंजाब 'आप'नं 'झाडू'न घेतलं... #AAP #AAPRising
0
17
81
@AksharaChormare
Akshara Chormare
3 years
ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कवी 'विंदा करंदीकर' यांचा आज जन्मदिवस... देणार्‍याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे हिरव्या पिवळ्या माळावरुनी सह्याद्रीच्या कड्यावरुनी छातीसाठी ढाल घ्यावी वेड्यापिशा ढगाकडून वेडेपिसे आकार घ्यावे रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे
1
6
78
@AksharaChormare
Akshara Chormare
3 years
महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर??? कोरोनाने उंबरठा कधीचाच ओलांडलाय. आज राज्यात १५,८१७ नवीन रुग्ण तर मुंबई १६४६ लॉकडाऊन परवडणारं नाहीए. जबाबदार बना... त्याशिवाय पर्याय नाही. #coronavirus #Maharashtra #Be_Responsible
3
3
74
@AksharaChormare
Akshara Chormare
4 years
'माझ्या घरातल्या मुलांचे हट्ट मी पुरवेन, दुसऱ्याच्या मुलाचे हट्ट मी का पुरवू??? असं जाहीरपणे बोलणाऱ्या आजोबांनी त्याच नातवाला जाहीरपणे फटकारलं तर बिघडलं कुठे??? #SharadPawar #ParthPawar #bond
2
3
70
@AksharaChormare
Akshara Chormare
4 years
सॅनिटायजरने हात रफ झाले राव...🙌🏻
Tweet media one
11
0
68
@AksharaChormare
Akshara Chormare
2 years
गेल्या काही दिवसांपासून सरकार कोसळणार, सरकार पडणार असं का म्हंटलं जात होतं, ते आज लक्षात आलं...🤭 ठाकरेंना सूत्रांनी आधीच राऊत बाहेर येणार हे सांगितलं असणार.😎 #SanjayRaut
3
2
66
@AksharaChormare
Akshara Chormare
4 years
खूपच आवडलंय हे...❣️
@LetsReadIndia
Let's Read India
4 years
वाचन हे एकमेव व्यसन आहे ज्यात माणूस वाचतो. -अरविंद जगताप #LetsReadIndia 📚
Tweet media one
17
86
669
0
2
66
@AksharaChormare
Akshara Chormare
4 years
सुशांतची बकेट लिस्ट. काही त्याने आवर्जून पूर्ण केल्या. काही आता अपुऱ्याच राहिल्या. उगाच गोतावळा जमवून ठेवण्यापेक्षा किमान एखादा मित्र असा असुद्या जो समजून घेईल. आयुष्यात करण्यासारखं खूप आहे. मस्त जगा. क्षणिक गोष्टींमध्ये अडकून आयुष्य संपवू नका. #SushantSinghRajput #RIPSushant
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
1
66
@AksharaChormare
Akshara Chormare
4 years
सकाळी 11.40 भारतात येऊन, चार विगवेगळ्या ठिकाणांना भेट देऊन एकदाही डोनाल्ड ट्रम्प किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी ड्रेस चेंज नाही केला...🤔🤔🤔 मोदींचा आदर्श घेतात कि नाही ते???🙄 #ऐसेकैसेचलेगा 🙈🙉🙊 #DonaldTrump #DonaldTrumpIndiaVisit
3
2
64
@AksharaChormare
Akshara Chormare
3 years
जेव्हा सर्व काही थोडंफार सुरळीत होण्याच्या मार्गावर येतं... तितक्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची एन्ट्री होते. #coronavirus #Omicron #school #office #marriage #functions #restrictions
0
2
69
@AksharaChormare
Akshara Chormare
5 years
देशाच्या पंतप्रधानांबद्दल लिहीताना, बोलताना संजय राऊतांनी संयम बाळगावा. देवेंद्र फडणवीसांचा @rautsanjay61 यांना सल्ला... #abpmajha
8
2
62
@AksharaChormare
Akshara Chormare
3 years
विद्ये विना मती गेली। मती विना निती गेली॥ निती विना गती गेली। गती विना वित्त गेले।। वित्त विना शुद्र खचले। एवढे अनर्थ एका अविद्येने केले॥
Tweet media one
0
1
63
@AksharaChormare
Akshara Chormare
4 years
'अमर अकबर अँथोनी' हिट ठरलेला... आणि त्याची चर्चा अजूनही होते.. 🤠
@mataonline
Maharashtra Times
4 years
'हे अमर, अकबर आणि अँथोनी'चे सरकार:केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची टीका #BJP
6
6
28
3
1
62
@AksharaChormare
Akshara Chormare
4 years
कोरोनामुळे काम घरातून, अत्यावश्यक वस्तू, सामान, भाज्याही घरपोच मिळण्याची सोय. कोरोना व्हायरस गेल्यावर लोक आळशी होईनात म्हणजे मिळवलं.
4
0
58
@AksharaChormare
Akshara Chormare
4 years
आता व्हायरल होणारा हा फोटो म्हणजे मूर्खपणाचा कळस...कित्येकांच्या स्टेट्सला पण आला. फक्त भारत चमकतोय. बाकी जग अंधारात? उर्वरित जगाच्या लाईट गेल्या की काय? (फोटोसाठी पंप्र सांगूही शकतात इतर देशांना नऊ मिनिटांसाठी तुमच्या देशाच्या लाईट्स घालवा ना प्लिज.. आम्हाला एक फोटो काढायचाय😂)
Tweet media one
10
4
58
@AksharaChormare
Akshara Chormare
5 years
तुम्ही फक्त टोप्याच घाला... देशात चाललंय काय... #JamiaProtest आणि तुम्ही सावरकरांना घेऊन बसलाय... सावरकर पण वरून तुमचा निषेध करत असतील... #BJP #हिवाळीअधिवेशन #JamiaMilia #StandWithJamia #CABProtests
Tweet media one
Tweet media two
4
9
54
@AksharaChormare
Akshara Chormare
4 years
It started with Shivsena Came to Sharad Pawar Ended with Soniya Gandhi It doesn't seem as if one has a problem with Mumbai/Mumbai Police It's crystal clear that you want to trouble #MVA #MahaVikasAghadi #KanganaRanaut
0
6
59
@AksharaChormare
Akshara Chormare
4 years
लॉकडाऊननंतर पंतप्रधान मोदींजींच हे तिसरं भाषण... त्या तीनही संध्याकाळी लोकांनी रस्त्यावर एकत्र येऊन घातलेला गोंधळ... हे आता एक समीकरण झालंय. #SocialDistancing 🔔 #CoronaUpdatesInIndia #clapping #diyajalao #Bandra
2
1
56
@AksharaChormare
Akshara Chormare
5 years
2 लाखंपर्यंतच कर्ज माफ करणार... मार्च पासून प्रक्रिया सुरु होईल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 30 सप्टेंबर 2019 पर्यंतच थकीत कर्ज माफ #mahavikasaaghadi #UddhavThackeray
0
5
48
@AksharaChormare
Akshara Chormare
4 years
दिल्ली निवडणुकीसाठी एकीकडे 'आप'कडून आपल्या कामाचा लेखाजोखा मांडला जातोय... तर 'भाजप'कडून आमच्या विरोधात कशी कारस्थानं रचली जातायत हे तिखट मीठ लावून सांगितलं जातंय... #ऐसेकैसेचलेगा #DelhiElections #DelhiElections2020 @AamAadmiParty
1
5
54
@AksharaChormare
Akshara Chormare
2 years
वारीच्या वाटेवर काळजी घेणारे सहकारी, जीव लावणारी आज्जी, स्कूटरवरून चक्कर मारून आणणारे आजोबा आणि महापूजेला आग्रहानं थांबवून घेणारा विठोबा... 'एबीपी माझा'साठी केलेली, माऊलींच्या मायेचा अनुभव देणारी अक्षरा चोरमारे ची ही लडिवाळ वारी... जरूर वाचा...
0
3
56