Vaibhav Shetkar Profile Banner
Vaibhav Shetkar Profile
Vaibhav Shetkar

@vaibhavshetkar

Followers
7,787
Following
3,988
Media
6,158
Statuses
28,212
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
2 years
पुढारी आणि पुढारलेले लै मर्द आहेत ज्यांना आजही दर्द होतो.. ‘ती’ पुढं गेली तर😁 #happywomensday
Tweet media one
7
42
353
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
2 years
सुपरहीट फोटो
Tweet media one
42
108
3K
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
4 years
कलाकार कृष्णा शिंदे 🙏🏻 #शाहूमहाराज
39
130
2K
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
2 years
❣️
Tweet media one
22
100
2K
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
3 years
आंतरजातीय विवाह केला म्हणून आईला ३०वर्षांनंतरही सिंधुदुर्गात माहेरी घेत नाहीत आई शिक्षिका असताना गुहागरात ज्या घरी माझा जन्म झाला तिथल्या या व्यक्तीला आई भाऊ मानते महापुरात ३६तास आई-बाबा अडकले तेव्हा ५/६ फूट पाण्यातून काळोखातून हीच व्यक्ती पहिल्यांदा मदतीला धावून आली थँक यु मामा
Tweet media one
58
103
2K
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
2 years
प्रदिप पटवर्धन सर🙏🏻 गेल्यावर्षी गिरगावातील चाळीतील दहीहंडी उत्सवाचे क्षण. भावपूर्ण श्रद्धांजली.
37
139
2K
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
2 years
Casting❣️
Tweet media one
34
106
2K
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
1 year
मॅजिक का काय म्हणतात ती मोमेंट😁
87
258
2K
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
11 days
♥️व्हर्जिनल कंडक्टर ते तिकीट कलेक्टर😍 ‘नवरा माझा नवसाचा 2’🌺 #NavaraMazaNavasacha2 #StayTuned
10
125
1K
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
2 years
लाख गाड्या खरेदी कराल.. त्यांच्या स्वागतासाठी शुभारंभाची पूजा कराल.. पण दर्यासारंगाचा चरितार्थ चालवणाऱ्या या वाहनाच्या मनापासून केलेल्या या पूजेची सर.. कशालाच नाही😍
21
121
1K
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
3 years
गंवडी काम करणाऱ्या चिपळूण तालुक्यातील गाणे गावच्या आईची मुलगी, रत्नागिरी स्टॅंडवर रात्री रहायला जागा नाही म्हणून, कुरकुरे खाऊन दिवसात फक्त दोन पाकीटे २४ तासात एवढाच आहार करून IB ची दर ७ वर्षांनी येणारी, गुप्त अधिकारी पदाची परीक्षा मुलाखतीत यश मिळवून पद मिळवते.
Tweet media one
Tweet media two
39
141
1K
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
1 month
कोकणचा कॅलिफोर्निया करण्याचे काम युध्दपातळीवर आज #मुंबईगोवाहायवे परशुराम घाटातील मुख्य रस्त्याची संरक्षक भिंत कोसळली💪🫡
26
259
1K
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
3 years
अवचित्य साधून हा एक प्रश्न विचारतोय... #happymotherday
Tweet media one
59
115
1K
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
1 year
सुशोभिकरण सरकारचे मनापासून आभार! थॅंक यू प्रशासन😁🙏🏻 #मु्ंबईगोवाहायवे
36
294
1K
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
2 years
मुंबई गोवा महामार्गाच्या तब्बल १२ वर्षांच्या प्रदीर्घ उत्खननानंतर या पावसाळ्यात @NHAI_Official यांनी चिपळूणातील बहादूरशेखनाका येथे शोधून काढली आहेत ही अद्भूत कातळशिल्पे. माननीय @nitin_gadkari @OfficeOfNG यांचे मनापासून आभार 🙏🏻
62
250
1K
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
2 years
❣️ दिलीप प्रभावळकर मोहन आगाशे चंद्रशेखर फणसळकर सतीश आळेकर
Tweet media one
12
45
1K
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
5 years
शेवट चुकवू नका...pls! तळागाळापर्यंत पोहचलेलं एकच वाक्य या ट्विटला reply करून लिहा😜
70
213
982
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
5 years
रावणाकडून शिका जरा.... दरवर्षी जळून मरतोय मेला... तरीपण BJP त नाही गेला... 😉 #Dashera #दसरा
46
98
947
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
25 days
ही कोकण रेल्वे, जी अस्तित्वातच नव्हती अशक्य वाटणारी गोष्ट ८ वर्षात पूर्ण झाली. आणि आज #मुंबईगोवाहायवे चं काम सुरू होऊन १७ वर्षानंतरही राजकारणी एकच कारण देतात भूसंपादनामुळे काम रखडलंय. अरे जे करताय ते दर पावसात वाहून जातंय त्याचं काय ?
7
142
964
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
27 days
विठ्ठलाचा महाराष्ट्र♥️ fpv पायलट @Shree9997 🫡
2
149
926
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
2 years
नियतीनं मनात आणलं तर नि व ती ला जाऊन या.. भर समुद्रात दिड तास प्रवास केल्यावर वेंगु्र्ला रॅाक्स तर वाट पहात असेलच पण तोपर्यंत समुद्र कीनारी स्वर्ग दरबार मांडूनच ठेवलाय.😍 संपर्कः
17
91
902
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
3 years
चिपळूणात सकाळी ८ ला वडे मटण पाहीजे कुणी म्हटलं तर ते मिळेल हॅाटेल मिलिंद, भेंडी नाका, गुहागर रोड, चिपळूण येथे. सोबत एक्स्ट्रा मटण रस्सा फ्री😍 श्रावणात पुर्वीसारखी गर्दी होणार नाही याची पुर्वकल्पना असूनही पुर्ण पाण्याखाली गेलेला व्यवसाय नव्याने सुरू करत मित्राने हॅाटेल चालू केलंय
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
15
117
878
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
4 years
काळजीला घरगुती उपाय...
8
160
854
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
3 years
२४ तास उलटून गेलेत ती पुराच्या पाण्यात अडकलीय तिच्या खाण्यापिण्याबद्दल माहीत नाही तिनं पाण्यापासून जीव वाचवलाय एवढं कळलंय..पुढचं माहीत नाही🙏🏻 Happy Birthday आई
Tweet media one
64
52
843
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
3 years
चिपळूणातील पूरग्रस्त Rescue operations थांबवल्यानंतर काळजीपोटी ट्विट टाकलं ते १००% खरंय पण थोडा धीर आला,वडलांनी घराच्या त्या २ फुटी माळ्यावरचा पत्रा ज्या माळ्यावर ते अडकले होते तो फोडला तिथून बाहेर पडून त्या पत्र्यावर चढून वरच्या टेरेसवर गेलेत दोघं, असा आता शेजाऱ्यांचा फोन आला🙏🏻
51
62
818
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
2 years
आईचा पत्र हरवलं - प्रो लेवल या पावसाळ्यात ट्राय करा😁
9
83
811
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
2 years
रत्नागिरीत जन्मलेल्यांना तळकोकणातल्या संस्कृती फारशा माहीत नसतात अथवा जाणून घ्याव्या लागतात. माझंही तसंच झालेलं.. पुजेसाठी तळीत जाऊन कमळं तोडून आणणं हा सुट्टीत चिपळूणातून वेंगुर्ल्यात गेल्यावर कार्यक्रम असायचा आणि मग ती घरी आणून आईसमोर ठेवली की असं काहीतरी करून ती खेळ शिकवायची😇
12
102
820
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
1 year
अशोक सराफांचं दातृत्व २० ज्येष्ठ कल���कारांना दिले प्रत्येकी ७५ हजार, म्हणाले ही मदत नव्हे भेट. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी शनिवारी चित्रपट, नाट्य क्षेत्रामधील २० ज्येष्ठ कलाकारांना सन्मानित केले. त्यानिमित्ताने त्यांनी व्यक्त केलेली ही भावना. Image : #aigenerated
Tweet media one
14
99
817
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
1 year
रव्या चव्हाण, गडकरी, सामंत, राणे यांनी गेल्या वर्षात #मुंबईगोवाहायवे वर तो कसा ते पूर्ण करतायत असं भासवणाऱ्या लै PR activities केल्या. त्यावेळी इथं आलेले ते मिडीयावले पत्रकार मित्र आता कुठच्या म्हशीच्या बिळात लपून बसलेत? पावसाळ्याआधी गणपतीआधी दरवर्षी त्याच हेडलाईन देताय रे🤬
39
297
803
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
2 years
💕 त्या निष्पाप निरागस वेड्या डोक्यात काय शिजत असेल नाही.. चोखून शोषलेलं दूध सं��लं की एका प्रदक्षिणेनंतर परत भरतं.. नि रा ग स 😍
11
110
791
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
1 year
Ai च्या कानात म्हटलं.. कोकणात भात लावणीला बोलावं बाप्पाला.. आले लगेच नाचत😀
Tweet media one
11
38
784
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
3 years
हा फोटो #जयभीम चित्रपटाची लास्ट फ्रेम. हा अनुवाद एका मराठी कवितेचा. अभिमान वाटण्यापेक्षा तमिळ चित्रपटात असलेली ती कवीता मराठी असून आपल्याला ठाऊक नाही याची खंत🙏 आंबेडकरी विचारधारेला दाक्षिणात्यांनी अस्तित्वाचा आधार बनवला. आणि आपण फक्त अस्मितेचा मुद्दा. 🙏 थँक यू @Suriya_offl
Tweet media one
10
111
768
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
2 years
"All Children are Artists" — #pablopicasso
Tweet media one
8
29
760
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
3 years
श्रेय देताना त्या बसच्या ड्रायव्हरला पण श्रेय दिलंय..ज्यानं साहेबांचं ॲक्टिंग टॅलेंट पहील्यांदा #thalaiva कंडक्टर म्हणून काम करताना ओळखलं😍🙏🏻 @rajinikanth #DadasahebPhalkeAward
4
106
759
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
2 years
#HarGharTiranga या संकल्पनेला किती मार्क द्याल😍 #manglore चा व्हीडीओ आहे. Original video:
11
91
757
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
2 years
मेलाटटुर नावाचं रेल्वे स्टेशन आहे इथं जवळ.. ‘गुडुप’ हा मराठी शब्द खरंतर विशेषण म्हणून वापरला जातो पण या रेल्वे स्टेशनचा भवताल पाहीला की वाटतं.. “गुडुप व्हावं इथं..”
15
87
743
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
3 years
हल्ली प्रयत्न तर सगळेच करतात… पण त्या प्रयत्नांत…. सा त त्य हवं मित्रा😁😍
22
172
731
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
3 years
माणूस कला जिवंत ठेवतो आणि कला माणसाला… New attempt of Recovering an old grandmother with young... 👩‍🎨 Artist: #PonmudiRZbro
Tweet media one
Tweet media two
22
47
733
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
1 year
17
122
718
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
2 years
गिरगाव चौपाटीवर 'लालबागचा राजा'ची आरती डीजे संस्कृतीने कितीही हात पाय पसरू दे.. शेवटी या आरतीशिवाय बाप्पाला निरोप नाही🙏🏻
6
75
714
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
1 year
श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान वीर, (ता. पुरंदर, जि. पुणे) वीर गावी पूर्णगंगेच्या तिरावर  श्री नाथ म्हस्कोबा मंदीर.
10
107
712
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
3 years
हा 📸 अनेकांनी international pages नी crop करून टाकला यावर निबंध लिहीले माणसाप्रमाणे पानाचं आयुष्य वगैरे वगैरे.. Likes followers कमवले. मूळ फोटोग्राफर १८ वर्षाचा रत्नागिरीतला आहे. वडिलांचं टपरीवजा छोटं हॅाटेल आहे. मोबाईलने किडे करत संकल्पना मांडतो मूळ पोस्टचे likes check करा😁
Tweet media one
5
46
697
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
2 years
रत्नागिरीत पावसमध्ये ५० वर्ष जुनं एक हॅाटेल आहे भटाची मिसळ फेमस आहे इथली. त्यांचा हा मुलगा आदित्य भट एका मिनिटांत त्याने १६३ फोटो मोबाईलने काढले. याच त्याच्या प्रयत्नाची दखल "वर्ल्ड वाईड बुक ऑफ वर्ल्डरेकॉर्ड"ने घेत त्याच्या फोटोग्राफीची नोंद "विश्वविक्रम" म्हणून केलीय.
11
105
683
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
3 years
सुईच्या टोकावर आपलं जग सांभाळायचंय🙏🏻 जय महाराष्ट्र...🚩🚩 #महाराष्ट्रदिन
Tweet media one
27
105
680
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
3 years
4am पासून चिपळूणात आई-वडील २ फुटाच्या माळ्यावर अडकलेत प्रशासनाचे emergency असलेले फोन न लागण्यापासून आश्वासनांचे असंख्य फोन झाले संपर्क तुटला आणि आता रात्री मदत मिळणे कठीण असे reply चालू झाले त्याचवेळी एखाद्या बोटीचा व्हिडीओ टाकून मदत कार्याला सुरुवात या न्यूज pls नको🙏pls help!
26
210
669
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
2 years
#अशोकसराफ #Legend
11
84
677
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
2 years
शिंदे काकांना विनंती ... मुंबई गोवा महामार्गावर वाहन चालवणे याला खेळाचा दर्जा द्यावा. व नोकरीत ५% आरक्षण. गोविंदा वर्षातनं एकदाच येतो आम्ही तर गेली १२ वर्ष या स्पर्धेत वर्षाचे ३६५ दिवस नेहमी भाग घेत असतो😁 आम्हाला काय नाय? 😩
8
75
666
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
1 year
तुला कसे कळत नाही? फुलत्या वेलीस वय नाही! क्षितिज ज्याचे थांबले नाही, त्याला कसलेच भय नाही, त्याला कसलाच क्षय नाही…. बा.भ.बोरकर
10
79
673
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
1 year
जत्रा-द-फीवर-ए-आंगणेवाडी 😁
10
89
658
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
1 month
९०० वर्षांपूर्वी आपल्या पुर्वजांनी असा परिसर शोधून तिथं मंदिराची स्थापना केली, हा परिसर सजवला. जुन्या काळातच एक महत्त्वाची धर्मसभाही या ठिकाणी झाल्याची इतिहासात नोंद आहे. याच्या बाजूला प्रकल्प आणून आपण याचा कॅलिफोर्निया करणार😁💪🫡 fpvपायलटः श्रेयस सावंत @kokanchacamerawala
19
121
656
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
4 years
काका बँकॉकमध्ये गेले होते... आणि त्यांनी आपल्या पत्नींना सांगितले की ते व्यवसायासाठी बंगलोरला गेलेलो... विमानतळाचा अहवाल पोलिसांकडे आला, आणि घराच्या भिंतीवर पोस्टर लागलं.... ... आता कोरोनापेक्षा जास्त वाईट परिस्थिती आहे त्यांच्या घरात 🤪😜🤣
Tweet media one
Tweet media two
51
125
615
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
3 years
caption this...
Tweet media one
22
23
624
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
2 years
आदर असूदे. अपमान नको 🙏 #HariBaskar #HarGharTiranga
4
102
633
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
2 years
अशी ही बनवा बनवी चित्रपटाला आज ३४ वर्ष पूर्ण ❤️ 🎥 @vineet_chavan_
12
80
629
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
2 years
नारळ काय फक्त नारळाच्या झाडावरूनच काढायचे नसतात😁 आणि व्हळाक पुर ईलो की त्यात फक्त माशे पकडायचे नसतात😉
13
76
622
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
4 years
नाटक 😉 सौजन्याची ऐशी तैशी 😁
Tweet media one
16
78
614
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
3 years
मुरूड-जंजिरा 📸 By #ShrikantShimpi during #Tauktecyclone
Tweet media one
8
53
618
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
1 year
प्रामुख्याने उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी गेल्यावर मोकळ्या खांबांच्या मंदीरात दररोज रात्री असा कार्यक्रम असायचा. साला इथं एक मच्छर नाही चावायचा.. शांत झोप. बरं मंदिर असल्याने सगळे सकाळी लवकर उठून आपापल्या घरात.
Tweet media one
10
37
619
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
4 years
खूप प्रकार पाहिले आजपर्यंत चित्रकलेचे पण हा इतका सोपा प्रकार सुटलाच नाही कधी🤦🏻‍♂️ 😀
Tweet media one
12
70
613
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
2 years
गार्गीच्या वडिलांवरची रेप केस लढताना जज म्हणून एका तृतीयपंथी जजची निवड होते. आरोपीच्या बाजूने लढणारा वकील जजला नॉर्मल नसल्याचं हिणवतो.. तेव्हा जज त्याला म्हणतो.. "I know the arrogance of man and pain of woman, so I'm the best person to judge this case." #Gargi #Sonyliv
Tweet media one
11
67
624
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
8 days
हे गाव अडूर. माझ्या डीपी मध्ये ज्या संकासूराचं चित्र आहे त्या संकासूराचा वेश परिधान केलेल्या व्यक्तिचं बारकं पोरगं या व्हीडीओत नाचतंय आणि हे सगळं आज माझ्या कामाचा भाग आहे.😇 लहानपणी त्या संकासूराला वाकून नमस्कार करताना त्यानं मला जो आशीर्वाद दिला होता, तो काय हे मला आज कळतंय.♥️
11
66
730
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
2 years
अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा! #HappyBirthdayAshokSaraf #अशोकसराफ #Legend
Tweet media one
6
41
604
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
3 years
आर्त 🙏🏻
8
89
599
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
1 year
🙏🏻 #मुंबईगोवाहायवे
42
174
603
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
1 year
१५ जून म्हणजे शाळा सुरू होण्याचा दिवस आणि हाच तो प्रवेशोत्सव😍 कमाल देवनागरी स्वागत केलंय हे पोरांचं.. आर्टीस्टः योगेश चंद्रकांत उमवणे🙏🏻
7
78
598
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
2 years
सगळ्या देवांची आणि सगळ्या नातेवाईकांची आठवण एकाच वेळी कशी काढायची😁
37
101
580
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
2 years
गल्ली क्रीकेट सगळ्यांनीच पाहीलंय.. असं ‘कोळी क्रीकेट’ कधी पाहीलंय का 😍😇
8
61
590
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
7 months
#KillerSoup च्या प्रमोशनल इंटरव्ह्यूला मराठी नाटकाची चर्चा.😁👏
11
92
584
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
5 years
9
170
562
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
3 years
आपल्या एरिया मध्ये आपले VI नेटवर्क बंद असेल तर मॅन्युअल मध्ये airtel किंवा जिओ सिलेक्ट करा नेटवर्क मिळेल,कोल्हापूर ,रत्नागिरी साठी सर्व नेटवर्क ओपन केले आहे. #Chiplun #Mahafloods
4
127
564
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
4 years
श्रेया गोरक्षनाथ सजन, अहमदनगर जिल्ह्यात जि.प. च्या शाळेत शिकणाऱ्या ३रीच्या मुलीच्या हस्ताक्षराचा फोटो व्हायरल झाला होता त्यावर काहींनी हे खोटं असू शकतं हि शंका उपस्थित केल्यावर सदर मुलीचे वडील जे स्वतः जि.प. च्या शाळेचे शिक्षक आहेत त्यांनी हा व्हिडिओ share केलाय. आता बोला!
31
99
562
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
29 days
कोकणी जनतेच्या ♥️मनातला शाहिद आफ्रिदी♥️
Tweet media one
14
62
572
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
15 days
गोव्याची गंमत😁 गोवा सरकारने शुध्दलेखन म्हणजे स्पेलिंग सुधारण्यासाठी एक मराठी-कोकणी-इंग्रजी असं पुस्तक काढलं. त्या पुस्तकावरचं मराठीचं स्पेलिंगच चुकवलं 😁
12
107
554
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
2 years
कैरीचं लोणचं करायची Fastest पध्दत 😁
12
71
539
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
3 years
तेरेखोल नदी वरचा सातार्डा-बांदा पूल त्या एस्.टी तून नेहमी इथून जाताना खाली पहायचो तेच दृश्य वर आकाशातल्या पक्षाला कसं दिसत असेल ते आता कळतंय😍😇 #सिंधुदूर्ग
16
75
535
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
1 year
Thank you so much कोकणचा बुलंद आवाज @MeNarayanRane @meNeeleshNRane @NiteshNRane साहेब खूप खूप धन्यवाद! 🙏🏻🙏🏻🙏🏻
17
123
542
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
5 years
ताईंनी हाणलेय कविता.... ऐकाच....
28
146
533
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
3 years
सर्वांसाठी श्री क्षेत्र मार्लेश्वर…🙏🏻 आमच्यासाठी हे क्षेत्र सासुरवाडी 😁
21
51
521
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
1 month
६ हजार कोटींची मोठी चकाचक मुंबई योजना💪😁
6
100
537
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
2 years
कोणतंही नवं तंत्रज्ञान विकसीत केलं गेलं.. पेट्रोलला पर्यायी इंधन व्यवस्था निर्माण झाली.. तरीही जनसामान्यांनी विकसीत केलेल्या परंपरा संस्कृतीला मरण नाही.. 😁
6
41
530
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
2 years
I repeat.. गड्या आपला ‘च’ गाव बरा
11
44
526
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
3 years
🙏🏻
Tweet media one
12
39
513
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
4 years
मु. पो. असगोली ता. गुहागर जि. रत्नागिरी #thewoods
17
44
513
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
8 months
८८ वर्षांचे हे हात आजही सावंतवाडी संस्थानात गंजिफा चितारतात.. माझेही वडील कधीकाळी सावंतवाडीच्या चितारआळीत असे हात चालवायचे. ब्रश बोटात कसा पकडायचा म्हणून माझ्या बोटांनी खाल्लेला छडीचा मार त्या ब्रशला आज विसरलाय.. हीच खंत मोठी 🙏🏻
15
50
500
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
1 month
डोर्ले (तालुका रत्नागिरी) गावात निसर्गरम्य स्थानेश्वर मंदिर आहे. इथला देव हे स्थान सोडून कधीच बाहेर जात नाही म्हणून याला स्थानेश्वर असं नाव. जणू कोकणातला देवच सांगत असतो स्थानिकांना.. “गाव सोडू नका!”♥️ 🎥 सौरभ गुरव ( insta @bhatkanti08 )
10
68
504
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
1 year
कारचा ग्राऊंड क्लियरन्स १७० पेक्षा जास्त असेल तर त्या गाडीला SUV 🚙 कारचे नियम लागू झालेत आणि त्या कारचा GST ५०% इतका असणार आहे. म्हणजे आम्हाला आवश्यक रस्त्यांची अवस्था मोठमोठाले खड्डेयुक्त असणार आणि त्यातून वाचण्याचा प्रयत्न करणारी गाडी जर खरेदी कराल तर ५०% जास्त GST भरा🤦🏻‍♂️
14
76
496
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
10 months
आज सकाळी चिपळूणशी संबंधीत सगळ्याच ग्रुपवर हा व्हीडीओ आला. काम पूर्ण व्हायच्या आधीच पूल कोसळणं हे मुंबई गोवा महामार्गावर कणकवलीत आधी घडलेलं. आज पुन्हा चिपळूणात त्याचा प्रत्यय आलाय. १५ हजार कोटींच्या वर खर्च होऊनसुध्दा १०-१५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पदरात हेच.🤦🏻‍♂️ #मुंबईगोवाहायवे
29
153
492
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
3 years
#Konkan right now... #WaterColor चित्रकार शालेय शिक्षक आहेत #VishnuParit स्थळ : देवरुख (सासुरवाडी 😉 )
Tweet media one
21
37
476
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
2 years
लहानपण पुन्हा गावातच दे रे देवा😇
5
40
479
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
2 years
दत्त दत्त दत्ताची गाय गायीचं दूध, दुधाची साय सायीचं दही, दह्याचं ताक ताकाचं लोणी, लोण्याचं तूप या गाण्याच्या ओळींमधले फक्त दत्त आणि गाय दोघंचं उरलेत ज्यांच्यावर GST नाही😁
14
60
475
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
3 years
त्यांना फक्त एवढंच सांगायचं असतं.. #शिक्षकदिन #TeachersDay #happyteachersday
Tweet media one
14
53
476
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
8 months
आज #CWC23Final च्या दिवशी… श्री शिवाजी मंदिर, दादर येथील दुपारी ३ः३० वाजता सुरू झालेलं एक मराठी नाटक.. हाऊसफुल्ल करणाऱ्या प्रेक्षकांना अस्सल मराठीत… ‘रसिक मायबाप प्रेक्षक’ म्हणतात♥️🙏🏻 Guess the play..
Tweet media one
7
19
469
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
3 years
लहानपणापासून कोकणात ऐकत आलोय भुंडेऱ्या माडाच्या ढोलीत पोपट राहतो. कधी पाहता आलं नाही ते दिसलं. Insta reels वर असं सापडतं जगातलं. बरेच तक्रार करतात TikTok बद्दलसुध्दा करायचे reels short videos trending प्रकार आहे तुमच्या चॅाईसनुसार वाईट गोष्टी दिसतात तिकडं चांगलं शोधलं की सापडतं😁
14
74
457
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
4 years
सूर्यकांत शिवराम भाटकर यांनी नारळ किसण्यासाठी विळी बनवली आहे ज्यांना पाहिजे असेल तर संपर्क साधा... 9420210804 / 9653479377 दत्तप्रसाद भाटकर मुकाम पोस्ट, चिंदर,तेराई वाडी तालुका-मालवण, जिल्हा-सिंधुदुर्ग,
8
122
448
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
3 years
#श्रीरामलागू #जयंती #अभिवादन कुणाचं काही चांगलं असेल तर ते आम्हाला share करावंसं वाटत नाही. एखाद्यातलं वाईट शोधून त्यावर चर्चा करण्यात धन्यता मानणारी पिढी घडवतो आम्ही🙏🏻
7
68
455
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
5 years
नकुसा काकु कवठेमंहकाळतल्या खेडेगावातुन रोज स्वत: ड्राईव्ह करुन रत्नागिरी-लांजा-राजापुरकडे ४/५ टन भाजी घेऊन जातात. गेली वीस वर्ष करतायतं. नकोशी मुलगी जन्माला आली म्हणुन नकुसा. शिक्षण नववी पर्यंत. कर्तृत्व बघुन RTO ने लायसन्स काढुन दिलं.नकु��ा सलाम तुमच्या घाटवळणाच्या संघंर्षाला🙏🏻
7
99
439
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
6 months
नाटू नाटू साठी ॲास्कर मिळालेले संगीतकार जेव्हा मराठी गाणं गातात..
5
87
452
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
5 years
कालच्या दिवसात एवढं कळलं... एकाही न्युज चैनल ला घंटा काही माहीत नसतं 😂
17
53
443
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
2 years
काकडी किंवा Cucumber 🥒 जगासाठी असेल कोकण खासकरून तळकोकण आणि गोव्यासाठी तो त व सा आहे. या तवसाचे तवसाळ, धोंडस आणि या व्हीडीओतले धावणे ही आमची कमाल सुंदर सुगरण संपत्ती आहे. 😍😇
9
64
447
@vaibhavshetkar
Vaibhav Shetkar
2 years
हा मुलगा @wankhedeprafull सरांचे सगळे ट्विट्स मनापासून वाचतो. आणि त्यांचे पेपर मधले सगळे लेखही.. त्याच्यावर काय परिणाम झाला पहा! 😁🙏🏻
5
28
442