Explore tweets tagged as #varshataisathe
प्रभागामधील साई नगर येथील राहुल जगताप यांच्या मुलाच्या बारशा निमित्त उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. #bjpmahararashtra #BJPGovernment #varshataisathe #bhimraosathe #nameceremony
0
0
0
लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य आयोजित, "आद्य क्रांतिकारू लहुजी वस्ताद साळवे चषक".भव्य सिंगल टेनिस बॉल हाफ पीच क्रिकेट स्पर्धा २०२५. #cricketmatches #tennisballcrickettournament #tennisballcricket #लहुजी_वस्ताद_साळवे_चषक #bhimraosathe #varshataisathe
0
0
0
🟠#हळदी_कुंकू_समारंभ_२०२५🔴.व्रत समाजसेवेचे, सर्वसामान्यांच्या मदतीचे. !.मा.नगरसेविका सौ.वर्षाताई भिमराव साठे यांच्या वतीने हळदी-कुंकू समारंभ आयोजित केला या वेळी या कार्यक्रमास प्रभागामधील महिला भगिनींनी उस्फुर्त प्रतिसाद दिला . #haldikumkum #bhimraosathe #varshataisathe
0
0
0
📍 #गौराई_गणपती_उत्सव_२०२४ 📍 .प्रभागामधील विविध श्री गणेश मंडळे, तसेच घरगुती गणपती आणि गौराई निमित्त सदिच्छा भेट. #ganpatifestival #ganpatiBappaMorya #bjpmahararashtra #varshataisathe #bhimraosathe
0
0
0
देशाचे #पंतप्रधान मा.#नरेंद्रजी_मोदी सरकारने काल लोकसभेत मांडलेले नारीशक्ती वंदन अधिनियम अंतर्गत #महिला_आरक्षण विधेयक पास झाले. #BJP4IND #BJPGovt #DevendraFadnavis #NarendraModi #pune #bhimraosathe #varshataisathe #ISRO #Shami #AskSRK #INDvsAUS #PragyanRover
0
0
0
बहुजनांच्या शिक्षणाचा वटवृक्ष कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!.#BhauraoPatil #karmvirbhauraopatiljayanti #BJP4IND #bjppune #NarendraModi #DevendraFadnavis #bhimraosathe #varshataisathe #jayanti #socialworker #trendingtoday #TrendingNow
0
0
0
सर्वांना जागतिक शांतता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!.#InternationalPeaceDay #PeaceDay2023 #BJP4IND #BJPGovt #DevendraFadnavis #NarendraModi #pune #bhimraosathe #varshataisathe #InternationalShantiDiwas2023
0
0
0
स्व. #सतीशशेठ_मिसाळ यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! .#BjpPune #BJP4IND #BJPGovt #DevendraFadnavis #NarendraModi #pune #bhimraosathe #varshataisathe #satishmisal #Jayanti .#Bjp4Pune #madhuritaimisal
0
0
0