Explore tweets tagged as #SangramThopte
लोकार्पण सोहळानिमित्त उपस्थित राहून त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. तसेच आमदार फंडातुन १० लक्ष रुपये निधीतून उभारण्यात आलेल्या विद्यार्थी निवास व सभामंडप या कामाचे उदघाटन केले. #SangramThopte.#BhorVelhaMulshi.#आपटी.
0
0
2
ग्राहकांच्या अधिकारांची जाणीव करून देणारा दिवस म्हणजे राष्ट्रीय ग्राहक दिन! . यानिमित्त ग्राहकप्राप्त हक्कांबाबत जागरूक राहण्याचा आणि सोबत इतरांनाही जागृत करण्याचा संकल्प करूया. #राष्ट्रीय_ग्राहक_दिन #संग्राम_थोपटे #SangramThopte #CustomerRights
0
3
15
देशाच्या विकासाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करुया. त्यांच्या कष्टाचा सन्मान करुया. सर्व शेतकरी बांधवांना राष्ट्रीय शेतकरी दिवस निमित्त हार्दिक शुभेच्छा!. #NationalFarmersDay #Farmers #राष्ट्रीय_किसान_दिवस #संग्राम_थोपटे #SangramThopte
0
0
5
भोर स्थानकाचे विस्तारीकरण !. नवीन सात फलाटांचे नियोजन; काँक्रिटीकरणाच्या कामास सुरुवात!. #भोर_बसस्थानक #भोर #Bhor #संग्राम_थोपटे #SangramThopte
0
1
7
गेली १० वर्षे हा सोहळा अखंडपणे मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात संपन्न होत आहे. प्रसंगी केलेल्या सन्मानाचा स्वीकार करत आभार मानले. #दत्तजयंती #DattaJayanti #श्री_गुरुदेव_दत्त #संग्राम_थोपटे #SangramThopte.
0
0
0
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान | .हरपले मन झाले उन्मन || .मी तू पणाची झाली बोळवण |.एका जनार्दनी श्री दत्त ध्यान ||. श्री दत्त जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा!. #दत्तजयंती #DattaJayanti #श्री_गुरुदेव_दत्त #संग्राम_थोपटे #SangramThopte
0
7
23
भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न स्व.प्रणव मुखर्जी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.!. #प्रणव_मुखर्जी #PranavMukharjee #SangramThopte #BhorVelhaMulshi.#अभिवादन
0
1
4
तुका म्हणे माझे, हेचि सर्व सुख,.पाहीन श्रीमुख आवडीने!. मोक्षदा एकादशी निमित्त सर्व भाविक भक्तांना मंगलमय शुभेच्छा!. #एकादशी #मोक्षदा_एकादशी #शुभेच्छा #SangramThopte #संग्राम_थोपटे
0
1
5
त्यांचे साधेपणा आणि पारदर्शकतेचे उच्चतम मानक, त्यांचे समर्पण आणि त्यांची जीवनाकडे असणारी सकारात्मक दृष्टी ही सार्वजनिक जीवनात सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. #सोनियाजी_गांधी #SoniaGandhi #वाढदिवस #शुभेच्छा #Birthday #INC #Congress #संग्राम_थोपटे #SangramThopte.
0
0
2
प्रत्येक घटकाच्या प्रश्नांसाठी माझा लढा सुरू राहील!. #बाजारवाडी #सदिच्छा_भेट #ग्रामस्थ #SangramThopte #संग्राम_थोपटे #भोर_राजगड_मुळशी #Bhor_Rajgad_Mulshi.
0
0
0
त्यांचे देखील प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असा विश्वास त्यांना यावेळी दिला. #भोरदरा #सदिच्छा_भेट #तरुण #SangramThopte #संग्राम_थोपटे #भोर_राजगड_मुळशी #Bhor_Rajgad_Mulshi.
0
0
0
मानवतेची शिकवण देणारे थोर संत श्री संताजी महाराज जगनाडे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !. #संताजी_महाराज_जगनाडे #विनम्र_अभिवादन #SantajiJangadeMaharaj #संग्राम_थोपटे #SangramThopte
0
0
1
सामाजिक एकतेचा संदेश देणारे संत रोहिदास महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !. #संत_रोहिदास_महाराज #विनम्र_अभिवादन #SantRohidasMaharaj #संग्राम_थोपटे #SangramThopte
0
2
12
भारतीय लष्कर ध्वज दिन !. भारतीय सशस्त्र सेनेच्या साहस, वीरता आणि बलिदानाला विनम्र अभिवादन !. #indianarmy #flagday #लष्कर_ध्वज_दिन #संग्राम_थोपटे #SangramThopte
0
1
11
चंपाषष्ठी निमित्त सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा!. चंपाषष्ठी निमित्त उधळला जाणारा भंडारा सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी घेऊन येवो व श्री मार्तंड भैरवाची कृपा सर्वांवर अविरत राह�� हीच सदिच्छा. #खंडोबा #Champashashti #चंपाषष्ठी #शुभेच्छा #SangramThopte #संग्राम_थोपटे
0
0
4
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांना संजीवन समाधी सोहळा दिवस निमित्त त्रिवार वंदन!. #संत_ज्ञानेश्वर_महाराज #Sant_Dyaneshwar_Maharaj #समाधी_संजीवन _सोहळा #विनम्र_अभिवादन #संग्राम_थोपटे #SangramThopte #भोर_राजगड_मुळशी #Bhor_Rajgad_Mulshi.
0
1
1
२६/११ या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना व नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली!. #MumbaiTerreristAttack #मुंबई_दहशतवादी_हल्ला #संग्राम_थोपटे #SangramThopte #भोर_राजगड_मुळशी #Bhor_Rajgad_Mulshi
0
0
7
स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्वांना अधिष्ठान प्राप्त करून देणारे भारतीय संविधान चिरायू होवो. सर्वांना भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!. #संविधान_दिन #indiancostitutionday #संग्राम_थोपटे #SangramThopte #भोर_राजगड_मुळशी #Bhor_Rajgad_Mulshi
0
2
26
पंढरीचा राजा, उभा भक्तकाजा। .उभारूनि भुजा, वाट पाहे ॥. उत्पत्ती एकादशी निमित्त मंगलमय शुभेच्छा !. #उत्पत्ती_एकादशी #Ekadashi #संग्राम_थोपटे #SangramThopte #भोर_राजगड_मुळशी #Bhor_Rajgad_Mulshi
0
2
20
नेते व त्यांचे कार्यकर्ते, यांच्यासह सर्वांचे मनःपूर्वक आभार. !. #संग्राम_थोपटे #SangramThopte #भोर_राजगड_मुळशी #bhor_velha_mulshi.
0
1
8