minashikkar Profile Banner
Nashik Profile
Nashik

@minashikkar

Followers
20K
Following
2K
Statuses
7K

#नाशिक चा आपला आवाज #Nashik #मराठी #Marathi #Maharashtra #India https://t.co/1RoYwB2Vf4

Nashik
Joined April 2010
Don't wanna be here? Send us removal request.
@minashikkar
Nashik
9 days
नाशिक मध्ये दिशादर्शक फलकांवर वाढदिवस शुभेच्छा अनधिकृत होर्डिंग्ज लावणाऱ्या लोकांवर नाशिक मनपा कारवाई का करत नाही?
8
3
30
@minashikkar
Nashik
27 days
नायलॉन मांजा मुळे आज नाशिक मध्ये अनेक जण जखमी झाले.... एका तरुणाचा हकनाक जीव सुद्धा गेला आहे. कृपया नाशिक मनपा अतिक्रमण विभागाकडून येत्या 2-3 दिवस मोहीम राबवत प्रमूख रस्त्यावरील झाडात आणि वीज तारा मध्ये अडकलेला मांजा काढून टाकावा. जेणेकरून पुढील अपघात टळतील...
5
3
35
@minashikkar
Nashik
1 month
नाशिक शहरातील रस्त्यांचा दर्जा आपल्याला कसा वाटतो ? पावसाळा संपून ४ महिने झालेले आहेत
13
3
20
@minashikkar
Nashik
3 months
नाशिक शहरात सर्वत्र अनधिकृत होर्डिंग लागलेले आहेत नाशिक मनपा या संदर्भात काही कारवाई करणार का? @my_nmc
0
5
15
@minashikkar
Nashik
5 months
अचानक सर्व महामंडळ बससेवा संपामुळे ठप्प....बस स्टँड वर प्रवाशांची प्रचंड गैरसोय
4
3
24
@minashikkar
Nashik
5 months
नाशिक मनपा हद्दीत अनेक ठिकाणी मोठे खड्डे प्रमुख रस्त्यावर आहेत पाऊस थांबला आहे गेले ३-४ दिवस .. परंतु कुठेही काम सुरू नाही या शहरात पूर्वी अनेक वेळा बदली रद्द व्हावी म्हणून आंदोलन झाले आहे...मात्र या वेळेस बदली करा म्हणून आंदोलन करावे लागेल इतकी दयनीय आणि लाजिरवाणी परिस्थती आहे
3
11
58
@minashikkar
Nashik
6 months
#नाशिक - #मुंबई महामार्ग "लाडका रस्ता" योजनेत समाविष्ट करावा ही विनंती #Nashik #Mumbai #Thane @PMOIndia @nitin_gadkari @MORTHIndia @CMOMaharashtra
Tweet media one
2
11
36
@minashikkar
Nashik
6 months
पाऊस थांबला आहे तरी सुद्धा नाशिक शहरात रस्त्यावरील खड्डे बुजविणयासाठी काहीही प्रयत्न होताना दिसत नाहीत. सर्व प्रमूख रस्त्यावर धूळ, चिखल आणि खड्डे यामुळे वाहनचालक त्रस्त आहेत.... दुचाकी स्वार आणि विशेष महीला अजूनच व्यथित आहेत आपल्या नाशिक ��नपा ला कोणी आयुक्त असेल तर लक्ष घालावे
4
4
33
@minashikkar
Nashik
6 months
शांतता राखा..... आपले नाशिक अतिशय समंजस शहर आहे ऊगाच चांगले वातावरण चुकीच्या लोकांच्या नादाला लागून खराब होऊ देवू नका
3
8
61
@minashikkar
Nashik
6 months
विधानसभा निवडणूक २-३ महिन्यावर आली.... आता लोकार्पण सोहळे करायचे तर स्वघोषित कार्यसम्राट आमदार भूमिपूजन करत आहेत..... जनता मूर्ख समजून कारभार कसा चालायचा?
2
2
23
@minashikkar
Nashik
6 months
दत्तक घेतो पासून सुरू झालेला प्रवास आता दत्तक देणार पर्यंत येवून ठेपला आहे काय पद्धतीने नाशिक मनपा लुटली आहे याचे उदाहरण
Tweet media one
1
4
23
@minashikkar
Nashik
7 months
#GetWellSoonNH3 @MORTHIndia @nitin_gadkari @PMOIndia Why collect Toll when there is no Road It is a loot
Tweet media one
2
7
14
@minashikkar
Nashik
7 months
टोल कसा गोळा करायचा याच्या नवनवीन संकल्पना आणणारे @nitin_gadkari जी यांनी राष्ट्रीय महामार्ग कसा खड्डेमुक्त असेल यासाठी सुद्धा एखादी योजना आणली पाहिजे #getwellsoonnh3
2
5
27
@minashikkar
Nashik
7 months
नाशिक ते मुंबई महामार्गाची अवस्था इतकी खराब आहे कि कमीत कमी १० तास वेळ लागत आहे ... गेल्या १० वर्षात नाशिक च्या आमदारांनी या विषयावर काय काम केले ते एकदा जनतेला सांगावे
7
15
91
@minashikkar
Nashik
9 months
Tweet media one
3
2
16
@minashikkar
Nashik
9 months
नाशिक मध्ये पुन्हा अनधिकृत वाढदिवस शुभेच्छा होर्डींग ..... दिशादर्शक कमानी वर अण्णा, अप्पा, दादा चे राज्य मनपा प्रशासन सुस्त
1
1
11
@minashikkar
Nashik
9 months
नाशिक मध्ये सगळ्यात मोठा धंदा काय तर वाहतूक बेट तयार करायचे आणि नंतर तर ते छोटे करायचे मग परत मोठे मग परत छोटे असा चालू ठेवायचे ... अरे काही तर लाज ठेवा ...किती वेळा ते द्वारका सर्कल तोडता तुम्ही
2
6
24
@minashikkar
Nashik
9 months
#नाशिक लोकसभा निवडणूक २०२४ #Nashik #LokSabhaElctions2024
Tweet media one
0
1
5
@minashikkar
Nashik
9 months
#नाशिक लोकसभा निवडणूक २०२४ सायंकाळी ५ वाजेपर्यंत चे मतदान #Nashik #LokSabhaElctions2024
Tweet media one
0
0
9
@minashikkar
Nashik
9 months
#नाशिक लोकसभा निवडणूक २०२४ दुपारी ३ वाजेपर्यंत चे मतदान #Nashik #LokSabhaElctions2024
Tweet media one
1
0
10