![म₹1ठी स्टॉक Profile](https://pbs.twimg.com/profile_images/1825741186650484736/UVNZ1YF5_x96.jpg)
म₹1ठी स्टॉक
@marathistock
Followers
15K
Following
12K
Statuses
21K
वित्तंबातमी, वित्तसाक्षरता! मते वैयक्तिक, गुंतवणूक शिफारस नाही. पुस्तके 👉🏽 https://t.co/P4bi1d0LKs
दलाल पथ आणि बीकेसी
Joined June 2018
#RBI ओएमओ खरेदी दुप्पट करणार, तरलता वाढवण्याचा प्रयत्न RBI ने 13 फेब्रुवारीसाठी OMO (open Market Operation) खरेदीचा आकार ₹20,000 कोटींवरून दुप्पट करत ₹40,000 कोटी करण्याची घोषणा केली. हा निर्णय बँकिंग व्यवस्थेतील तरलता तूट भरून काढण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे.
0
0
12
अदानी समूहाची आरोग्य क्षेत्रात मोठी गुंतवणूक अदानी समूह मेयो क्लिनिकच्या भागीदारीत मुंबई आणि अहमदाबादमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज सुरू करणार आहे. चेअरमन गौतम अदानी यांच्या मते, हा प्रकल्प देशभर वैद्यकीय क्षेत्रात नावीन्य आणेल. #Adani
0
0
27
गडचिरोलीत जगातील सर्वात मोठा स्टील प्लांट – #JSWची 1 लाख कोटींची गुंतवणूक JSW समूह गडचिरोली येथे जगातील सर्वात मोठा स्टील प्लांट उभारण्यासाठी 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
0
3
69
#पतधोरण अखेर रेपोदरांत कपात. 🔸 जवळपास पाच वर्षानंतर आरबीआयकडून रेपोदरात कपात, 0.25 बेसिस पॉईंट्सच्या कपातीसह नवा रेपो दर 6.25% #MPC
0
3
31