Shri Mahant sudhirdas Maharaj Profile Banner
Shri Mahant sudhirdas Maharaj Profile
Shri Mahant sudhirdas Maharaj

@mahantpt03

Followers
3,569
Following
4,908
Media
13,154
Statuses
24,388

4262 संस्थान श्रीकाळाराम मंदिर नाशिक महाराष्ट्र भारत

Joined May 2013
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
आपण आचार्य श्रीमहंत आहात मी छत्री घरतो म्हणून आपल्या हातात छत्री घेतली एवढया राजकीय दगदगीत @AUThackeray जी विनंम्रता भावली
Tweet media one
140
497
4K
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
गेल्या वेळी आषाढी एकादशी ला धाकल्या पातीचा AC नसल्यामुळे जीव गुदमरून गेला होता...पुजेतुन बाहेर गेले. मोठया ची पंचाईत मांडी घालून जमिनीवर धड बसता येईना खुर्चीवर बसु का स्टूल वर एक ना धडबारा भानगडी.. पांडूरंग म्हणाले आता मी बोलवल्यार या माझा एकनाथ बरा भोळा आहे! येरे बाबा एकनाथा! ये
Tweet media one
70
229
2K
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
पाच वर्षे मुख्यमंत्री व अडीच वर्षे विरोधी पक्षनेते राहिलेले नाशिक दत्तक घेतले म्हणणारे @Dev_Fadnavis सात वर्षात एकदाही श्रीकाळाराम मंदिरात रामरायाच्या दर्शनासाठी आले नाही किमान 100 दौरे नाशिक ला झाले त्यांचे.. मग काय म्हणायचं?
Tweet media one
88
249
2K
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
महाराष्ट्राची राजधानी दिल्ली आहे का उठसुठ दिल्लीला
110
115
2K
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
हिंदू नी जसा अजमेर शरीफ दर्ग्यावर जाणे सोडले तसे मुंबई वरळीच्या हजी अली दर्ग्यावर जाणे देखील बंद करावे...
26
190
1K
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
भगतसिंह कोशारी यांची उचलबांगडी करा आता @AmitShah जी
29
73
1K
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
10 months
उद्या जितेंद्र आव्हाड वर केस दाखल करतोय राम मांसाहारी आमच्या व तमाम हिंदू च्या भावना दुखावल्या आधी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे सर्व हिंदू रामभक्त व पत्रकार मंडळी विनंती ११ वा येण्याचं कराव श्रीमहंत सुधीरदास महाराज @abpmajhatv @TV9Marathi @BJP4Maharashtra
95
248
1K
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
अश्विनी भिडे यांचा कडे पुन्हा मुंबई मेट्रोचा कारभार सोपवण्यात आला आहे.
4
43
963
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
7 months
जय श्रीराम
Tweet media one
3
164
893
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
धर्मासाठी माणसे आणि जनावरे कापण्यापेक्षा सत्यनारायण पूजा लाख पटींनी चांगली आहे.ब्रिगेडिंनो
5
83
826
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
अंधारे बाईच्या तोंडून आज साक्षात प्रभू रामचंद्र सीतामाई आणि बंधू लक्ष्मणाचे नाव ऐकून मेंदू गरगरायला लागला आहे 😇😇😇😇
75
37
779
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
10 months
भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदींना श्री काळाराम मंदिरात मी संकल्प सांगताना आपण तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होऊन पुन्हा श्रीकाळाराम मंदिरात दर्शनासाठी यावं हीच रामरायाच्या चरणी प्रार्थना म्हटल्या वर मोदीजी नी जे सुहास्य दिलं तो माझा जीवनभराचा ठेवा. #AmitShah #
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
19
96
729
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
1 year
वारकरी संप्रदायाचे मंडळी वर कोणत्याही प्रकारचा लाठी हल्ला झाला नाही कृपया गैरसमज करून जनतेची दिशाभूल करू नये #श्रीमहंत2024 @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @LoksattaLive @abpmajhatv @SMungantiwar
134
282
702
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
पेशवे आणि शिंदे एकत्र होते तेव्हा आख्खा भारत पादाक्रांत केला होता थेट अटकेपार भगवा फडकला होता
4
57
713
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
5 months
Old is Gold 35 वर्षे जुन्या आठवणी, जुनी मैत्री राज साहेब आणि मी. माझ्या डोक्यावर भरपूर केश संभार होता तेव्हा. श्रीमहंत झालों निर्वाणी आखाड्यात, केंस काढलें ते वाढवलेच नाही परत! #श्रीमहंत2024
Tweet media one
1
21
678
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
देवेन्द्र फडणवीसांनी सकाळी सकाळी अजीत���ादा बरोबर घरोबा केला होता यदा कदाचित ते सरकार टिकले असते तर... मग तुम्ही भाजपने हिंन्दुत्व सोडले असे म्हटले असते का काका... ते दर्शनासाठी आले त्यात एवढा गरादोळ योग्य नाही असे मला वाटते
@gajanan137
राष्ट्रभक्त काका
2 years
@mahantpt03 शिवसेनेने हिंदुत्वाचे छत्र सोडून दिलं आणि केवळ तुमची छत्री धरली म्हणून एवढं कौतुक करायचं शिवसेना ही शियासेना झाली आहे याचं तरी भान ठेवावं
26
2
23
38
82
653
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
7 months
अल्ला सोडून जगात कुठलाही देव नाही...अशी कट्टर समजूत असणारे लोक देवळासमोर पूजेचे साहित्य का विकतात? हुसकावून लावा त्यांनां #श्रीमहंत2024
33
111
645
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
1 year
Old is Gold 35 वर्षे जुन्या आठवणी जुनी मैत्री राज साहेब आणि मी. माझ्या डोक्यावर भरपूर केश संभार होता तेव्हा. #श्रीमहंत2024 @RajThackeray
Tweet media one
9
25
642
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच रामरायाच्या चरणी प्रार्थना.... @OfficeofUT @uddhavthackeray
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
12
57
624
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
4 years
नशीब बघा.. @Awhadspeaks . ला जोशी डॉक्टरने वाचवला म्हणे🥴🥴 आणि हा निम्मं आयुष्य ब्राम्हणांना शिव्या देत आला🥱🥱
24
113
578
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही.
3
34
597
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
9 months
राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामींजी यांच्या नावाने उत्तर प्रदेश मध्ये मार्ग .. धन्यवाद योगी जी .... @myogiadityanath #श्रीमहंत2024
Tweet media one
12
77
582
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
बिहार च्या बातम्या सांगताना काही हिंदी अँकरला दुःख कंठाशी आल्यासारखे वाटते
10
36
560
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
1 year
राज ठाकरे साहेब म्हणजे रायगडाची चालती बोलती डिक्शनरी. त्यांच्या सोबत रायगड भ्रमण म्हणजे स्वर्गीय आनंद #श्रीमहंत2024
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
61
526
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
मोदीजीच्या ह्या फोटो ला 30 लाख च्या पुढे लाईक झाले आहेत इंस्ट्राग्रामवर.!
Tweet media one
12
23
517
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
शिवसेना नेते @AUThackeray यांनी आज सकाळी 10.30 श्रीकाळाराम मंदिरात महापुजा अभिषेक संकल्प करीत रामराराचे दर्शन घेतले शाल श्रीफळ प्रसार महावस्त्र देऊन श्रीमहंत सुधीरदास महाराज यांनी त्यांचा सत्कार केलाउत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख शहर जिल्हा अध्यक्ष शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते
2
49
493
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
8 months
१९३९ सालची लग्न पत्रिका आहे भोसले घराण्याची. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या विवाहाची निमंत्रण पत्रिका आहे. त्यात सर्वात वर श्री सद्गुरू समर्थ प्रसन्न लिहिलेले आहे. तसेच गोब्राम्हण प्रतिपालक क्षत्रिय कुलावतंस अशी पदवी पण स्पष्ट लिहिलेली आहे.
Tweet media one
15
109
492
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
3 years
जितेन्द्र आव्हाढ याची मुक्ताफाळे ऐका अफजलखाना बाबद #म #मराठी
98
214
464
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
3 years
श्रावण मोरे मंदिरात इलेक्ट्रिक चे सर्व काम अनेक वर्षापासून करोतोय दिव्यांग आहे परंतु अगदी मंदिराच्या मुख्य कळसाजवळ लाईट चे काम राहूद्या पठ्या एका पायावर तयार... आज त्याच्या जोडीला त्याची मुलगी साक्षी मोरे इलेक्ट्रिक इंजिनियर चा अभ्यास करते आहे सर्व लाईट फिटींग मंदिराच्या
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
15
61
459
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
1 year
बडोद्याच्या महाराणी राधिकाराजे गायकवाड. गायकवाड कलेक्शनमधील सर्वात जुनी साडी त्यांनी नेसली आहे. खऱ्या ��ोन्याच्या धाग्यात 100 वर्षांहून अधिक जुनी कॉटन पैठणी नऊवार साडी. श्रीमंत अखंड सौभाग्यवती महाराणी बडोदा येथील राधिका राजेसाहेब गायकवाड. भारतातील सर्वात सुंदर राणी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
4
23
448
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
5 months
लोक आपआपल्या गावातील प्राचीन गोष्टी जागा किल्ले वाडे या बाबतीत जागृत होऊ लागाले आहेत.. कोणत्या गावातील ही स्वच्छता मोहिम असेल सांगा तर जरा. #श्रीमहंत2024
Tweet media one
3
58
439
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
गिरीष महाजन म्हणतात एकनाथ खडसे पण आत जाणार! नाथाभाऊ आता तरी ती CD लावा? 🤔😇😋
11
19
423
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
9 months
श्री #अयोध्या धाम येथे पहिले वेदविद्यालय श्री समर्थ #रामदास स्वामी यांच्या नावाने सुरू होणार. - स्वामी गोविंद गिरीजी महाराज. #श्रीमहंत2024
Tweet media one
0
52
420
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
दगड धोंड्याचे राजकारण सुरू झाले तर
13
15
423
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
मोठमोठे माॅल्स अणि हाॅटेल्स गणतंत्र दिवसाला साधा तिरंगा कधी लावत नाहीत, गुढीपाडव्याला दारात रांगोळी काढत नाहीत, दसर-याला येणारया ग्राहकाच्या हातात सोनं देत नाहीत पण ख्रिसमसला दुकान असं काही सजवतात कि येशु यांच्या दुकानात जन्माला आला होता . #श्रीमहंत2024
19
72
427
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
7 months
अहंकार #सत्य को स्वीकार नहीं करता और सत्य को जानने वाला #अहंकार नहीं करता #जयश्रीराम #श्रीमहंत2024 @RajThackeray
Tweet media one
0
11
417
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
ज्याच्या विरोधात सभा घेतली ते दादा भुसे निवडून येतात मालेगाव "ग्रामीण" मधून. यांनी सभा घेतली "मुस्लिम" बहुल मालेगाव मधून. आणि सभेसाठी माणसं आणली "नाशिक" मधून. अवघडच आहे सारे राजकीय विषयांवर लिखाण आवडत नाही तरी दोन ओळी लिहिल्या
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
61
33
401
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
10 months
छत्रपती शिवाजी महाराजांचे शेवटचे शब्द .. आम्ही जातो, आमचा काळ झाला। तुम्ही सप्तसिंधू सप्तगंगा मुक्त करा ..!! काशीचा श्री विश्वेश्वर सोडवा, बारा ज्योतिर्लिंग या यवनांच्या हातून मुक्त करा ..!! हिंदवी स्वराज्यात आणा, चुकुर होऊ नका ..!!
Tweet media one
8
49
393
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
5 years
Attack on Arnab Goswami & his wife seems almost like a hit or supari killing ordered by an Italian Mafioso #IsupportArnabGoswami
26
176
368
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
कामिका #एकादशी श्रीकाळाराम मंदिर "श्रीं चे आजचे महापुजा महाआरती नंतर चे दर्शन... #श्रीमहंत2024 #NASHIK #नाशिक
Tweet media one
6
13
370
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
आम्ही रामाच्या बाजुला आम्हाला कोण सत्तेत आहे नाही काही फरक पडत नाही
10
11
374
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
1 year
राज ठाकरेंनी रस्ते व टोल करीता जे आंदोलन सुरू केले ते किती योग्य आहे याचा प्रत्यय आला पुणे येथे जाण्यासाठी नाशिक झेव्हियर स्कूल जवळ दहा पंधरा खड्डे चुकवत मर्सिडीज चे डाव्या बाजुचे टायर फुटल्याने रामकृपेन माझे मित्र सुधीरजी आंबर्डेकर आणि मी थोडक्यात बचावलो @RajThackeray
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
15
83
369
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
7 months
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय
@RajThackeray
Raj Thackeray
7 months
आज केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शाह ह्यांच्याशी दिल्लीत भेट झाली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1K
2K
24K
2
10
356
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
10 months
Tweet media one
5
11
355
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
एवढे पण #Secular होऊ नका की तुम्हाला गडकिल्यावर होणाऱ्या अनधिकृत बांधकामाचा विरोध पण करता येणार नाही !! #श्रीमहंत2024
2
50
351
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
फॉकटे मिटकरी आव्हाड कुलकर्णी जपा बरोबर हा पण जप करा.... छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणारे गद्दार...👇 1)संम्भाजी घोरपडे २)खंडोजी घोरपडे ३)खेलोजी घोरपडे ४)जाऊजी घोरपडे ५)बाजी घोरपडे ६)मालोजी घोरपडे ७)मानाजी घोरपडे ८)पिलाजी मोहिते ९) शंकराजी मोहिते १०)कल्याणजी जाधव
12
86
349
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
5 years
You won't find a better speech on secularism than this. #SushmaSwaraj Ma'am at her best RIP Ma'am🙏
9
113
344
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
सूर्य किरणे रामराया च्या चरणी श्री काळाराम मंदिर नाशिक. वेळ स.७.२०. #श्रीमहंत2024
11
29
355
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
विनाशुल्क ज्ञानवापी मशिदीसाठी (काशी विश्वनाथ मंदिर) खटला लढणारे वकील श्री विष्णू जैन जी यांचे समस्त हिंदू धर्मियांतर्फे मनपूर्वक आभार.!!!,💖🙏🚩
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
3
34
341
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यालयात पुजा पाठ करुन पदभार संभाळला तिकडे दुसरी कडे संभाजी ब्रिगेडला प्रसव वेदना सुरू झाल्या गेली अडीच वर्षे गाभण होती का संघटना काकांचा इशारा झाला का?
4
30
318
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
8 months
नाशिकरांनी यशवंतराव #चव्हाण यांना लोकसभेत बिनविरोध पाठविले होते आजच्या सुडाने भरलेल्या निवडणूका पहाता कोणीही या गोष्टींवर विश्वास देखील ठेऊ शकणार नाही... एक खासदार मतदारसंघातुन बिनविरोध. केंद्रात संरक्षण मंत्री झाल्यानंतर यशवंतरावानी याचे पाङ्ग फेडले आणि #HAL चा महाकाय
Tweet media one
7
21
325
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
सकाळ झाली,मारवाडी, गुजराथ्यांनी दुकाने उघडली,व्यवसाय सुरू झाला. मराठीजनांनी फेसबुक ,Twitter, koo.Instadram उघडले,मराठी अस्मितेचा पूर वाहू लागला..
6
25
289
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
इतके आनंदी व्हा की जेव्हा इतर आपल्याकडे पाहतील, ते सुद्धा आनंदी होतील.
Tweet media one
4
7
286
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
10 months
#अयोध्या #रामजन्मभूमी रामलला मूर्ती नगर प्रदक्षिणा करीता आमच्या हनुमान गढी येथुन बाहेर पडले #जयश्रीराम #श्रीमहंत2024
6
46
279
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
गोव्यात दिगंबर कामत व अनेक आमदारांचे काँग्रेस ला पांडुरंग हरी वासुदेव हरी
3
9
272
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
अदुच्या बाबांना पंतप्रधान करणार होते संपादक... आज कोणी खासदाराने काँलर धरली म्हणतात?खर की खोटं रामरायाला माहित !
0
19
269
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
5 months
Recognize the Divine Power within you. Be your own guiding light; elevate yourself with consistent effort, practice, and self discipline. #Motivation @RajThackeray #श्रीमहंत2024
Tweet media one
0
14
281
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
आता ही अफवा कोणी पसरवली की चितळे बंधू बाकरवडी युनिट गुजरातेत हलवणार 😱 जलेबी अने फाफडा चितले बंधू आपडा 😅 😆
7
15
272
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
चार दिवसात मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी जेवढ्या बैठका घेतल्या तेवढ्या आदुच्या बांबांनी गेल्या अडीच वर्षात घेतल्या नाही हे 100% सत्यं वदिष्यामी
0
18
256
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना दुःख नसतेच असे नाही... फक्त त्यांना दुःखाशी दोन हात करण्याची कला अवगत झालेली असते...!
1
11
260
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
3 years
राज ठाकरे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 1998 श्रीकाळाराम मंदिर माझ्या डोक्यावर गांधी टोपी.!. #श्रीमहंत2024 @RajThackeray
Tweet media one
3
21
255
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
लॉकडाऊनच्या काळात MSEB कडून भरमसाठ बिल आकारण्यात आलं होतं.. एकूण ग्राहकांपैकी जवळपास 47% लोकांना अशी चुकीची बिल देण्यात आली होती.. आणि ह्या सगळ्याला मविआ सरकारचं अभय होतं.. लॉकडाऊनचा फायदा घेत अडमुठेपणाचं धोरण अवलंबलं गेलं होतं.. इतर वेळी अनेक ठिकाणी आकडा टाकून वीजचोरी करणारे
8
29
251
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
स्वार्थाकरिता वसंतदादा व सोनिया गांधी यांच्या पाठीत खंजीर खुपसणारे,आज चक्क बंडखोरीवर'अक्कल पाजळवत'आहेत ‌!!
1
24
243
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
माझे दोन गुरु आहेत अन ते दोघे ही ब्राह्मण आहेत,ब्राह्मण प्रतिनिधिच्या बैठकीत @PawarSpeaks .😂 पवार साहेबांच्या रंग बदलन्याने काल प्रत्यक्ष ब्राह्मण ही लाजले असतील.😜
10
23
245
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
10 months
दिर्घायुस्त व जुवासुवासा हा वैदिक मंत्र म्हणून #पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना रामराया चां प्रसाद म्हणून दिलेले तिन शेले खरा सुवर्ण कशिदा केलेला बहुमोल शेले आमचे प्रिय शिष्य बाळासाहेब कापसे येवला (कापसे पैठणी) यांनी स्वतः बनवून दिले होते. #श्रीमहंत2024
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
23
248
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
भावी पिढीतील रामभक्त
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
7
231
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
काली फिल्म वर बंदी आणली.. हिंदू येकत्र येऊ लागल्यामुळे आता बा़ँलिवुड देखील आवर घालता येईल थोड्याच दिवसात
4
14
225
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
उद्धवजी ठाकरे ना नवाब मलिक चालतात, मग एकनाथ शिंदे का चालत नाहीत ढोंगी हिंदुत्व
2
11
223
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
'युतीचे' मुख्यमंत्री शिंदे यांनी 'ठाकरे-राऊत' यांचे सगळे हिशोब आज भर विधानसभेत चुकते केले !!
0
7
228
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
डझनभर खासदार पंतप्रधान याच्या भेटीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जयमहाराष्ट्र
0
7
226
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
3 years
#त्र्यंबकेश्वर, वाढोली गावात, सपकाळ नॉलेज हबच्या मागे अंजनेरी, #नाशिक येथे #केदारनाथ मंदिराची प्रतिकृती असलेले मंदिर साकारण्यात आलेले आहे. #अंजनेरी डोंगर पट्टा मुळेगाव बारी येथे निसर्गरम्य वातावरणात हे शिव मंदिर आहे.
Tweet media one
7
38
232
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
4 years
मराठा आंदोलन महाराष्ट्र में लाखो लोग सडक पर उतरें थें ना कोई पोलिस के उपर हमला हुवा ना पंथरबाजी ये छत्रपती शिवाजी महाराज के संस्कार है देश का सन्मान सर्वोच्च है
3
41
213
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
6 months
🚩 🚩 आज २८ एप्रिल...मराठा साम्राज्याचे प्रधानपंत #श्रीमंत थोरले #बाजीराव यांची पुण्यतिथी. २० वर्षांच्या कारकिर्देत अजिंक्य राहून शिवछत्रपतींचं स्वप्न आणि शाहूछत्रपतींना दिलेलं वचन पूर्ण करणाऱ्या राऊस्वामींच्या पुण्य व प्रतापी स्मृतिस त्रिवार वंदन🙏🏼 #श्रीमहंत2024
Tweet media one
1
32
223
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
धन-दौलतीच्या राशी मध्ये वावरणाऱ्या अनेक राजकीय नेत्यांची मुलं तुम्ही पाहिले असाल पण केंद्रीय मंत्री @nitin_gadkari यांचा नातू निनाद चे संस्कार पहा उपनयन संस्कार नंतर रक्षा मंत्री @rajnathsingh यांचे आशीर्वाद घेतानाचा फोटो संस्कारच समाजाला वाचवु शकतात हे वेगळं सांगायची ही गरज नाही
Tweet media one
3
16
214
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
आमिर खान म्हणाला होता जर लाल सिंह चड्ढा मूवी फ्लॉप झाली तर तो भारतात राहाणार नाही? कौन कौन चाहता है कि आमिर जल्द भारत छोड़े ?
12
21
212
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
1 year
राज साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रामरायाची कृपादृष्टी आपल्यावर नित्य राहो हीच प्रार्थना @RajThackeray @mnsadhikrut
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
30
217
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
रामप्रहरी @rautsanjay61 घरी ED पोहचली मोबाईल वैगेरे काढून घेतला CRPF चा बंदोबस्त
4
12
214
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
आमचे मित्र @Awhadspeaks काल श्री काळाराम मंदिरात येत #जयश्रीराम म्हणून गेले. धार्मिक अनुष्ठान असल्याने भेट घेता आली नाही
23
14
210
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
9 months
भारतरत्न लता मंगेशकर चौक अयोध्येत प्रवेश व्दारावर हा सर्वात महत्त्वाचा व मोठा चौक सहा रस्ते येऊन मिळतात.. #श्रीमहंत2024
0
33
209
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
संपादकांना नाँन बेलेबल आलय वाँरंट हजर झाले नाहीतर पोलिस वरात काढतील का?
4
12
189
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
उध्दव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांचा राजीनामा घ्यावा
32
29
199
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
अजमेर मध्ये 90% घटली रेस्टॉरेंट्स आणि हाँटेल ची कमाई, हाँटेल्स च्या बुकिंग्स रद्द झाल्याने मोठे नुकसान! तेथील मौलवी चिश्तियों यांचे भडकाऊ भाषणे शुक्रवारी देखील सन्नाटा पसरला होता हिंदू ऐकत्र आल्यावर काय होते याचा एक नमुना पहायला मिळाला.. कशाला मरायला जायचे त्या दर्ग्यावर?
4
31
198
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
घरात रामायण ग्रंथ ठेवला तर श्रीराम सीतामाई प्रमाणे विरह होतो महाभारत ग्रंथ ठेवला असता भाऊबंदकी माजते,कलह होतो या अशा बोगस बतावण्यांना सश्रध्द हिंदु बळी पडतात व या ग्रंथाचे वाचन.अध्ययन,चिंतन,मनन करणे भितीने बंद करतात त्यांच्यातील तत्वज्ञान, सुभाषिते थोरा मोठ्यांची
4
36
189
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
5 months
राज साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रामरायाची कृपादृष्टी आपल्यावर नित्य राहो हीच प्रार्थना @RajThackeray #RajThackeray #mnsadhikrut #श्रीमहंत2024
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
9
193
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
3 years
"आमचा नेहरू गांधी परिवार हाच फक्त देशापेक्षा मोठा."
Tweet media one
2
24
182
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
वारकऱ्यांकडून टोल वसूल केला म्हणून पाटस टोलनाका प्रमुखासह ३ जणांवर गुन्हा दाखल👍 हे आहे जनतेचे सरकार आपले सरकार 🚩
0
17
180
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
सुषमा अंधारे म्हणतात की मी वारकरी आहे?
39
10
174
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
पन्हाळगडाचे पावित्र्य नष्ट करणाऱ्या नतदृट्याना माफ करता कामा नये
Tweet media one
1
1
177
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
3 years
अवघड च आहे नवी मुंबई महानगरपालिका #श्रीमहंत2024
Tweet media one
10
26
166
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
अभिनेता अमीर खान चक्क पुजा करतोय
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
22
16
172
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
*ईरान के युवक ने "मक्का" पर दूध चढ़ाया और बोला हमारे पूर्वज "हिन्दु" थे और ये "शिवलिंग" है... जय भोलेनाथ जी.....🔱🚩*
7
37
169
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
आदित्य ठाकरे यांनी अयोध्येला जाऊन श्रीरामाकडे रामराज्य येऊ दे अशी प्रार्थना केली.. रामरायाने तथास्तु म्हंटले की काय?😊😊
2
16
159
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
माझा एक नातु फुल टाईम पास आहे
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
8
160
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
"काळाचा सूड " कुत्रा व भारतीय यांना प्रवेश नाही असे ब्रिटिश राजवटीत मोठ्या अहंकाराने म्हटले जात असे! नारायण व सुधा मूर्ती कुलकर्णी च्या मुलिनें अक्षदा सुनकने दहा डाऊनिंग स्ट्रीट या ब्रिटिश पंतप्रधान यांच्या अधिकृत घरात गृहप्रवेश करतांना मुद्दाम आपल्या आवडत्या श्वानाला बरोबर
Tweet media one
3
21
159
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
सामुदायिक नाही हो सार्वजनिक..{पाटी वाचा } वेड्याचा बाजार सारा.!. #श्रीमहंत2024 #म
Tweet media one
9
19
158
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
2 years
"यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याच भल झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे."
1
4
150
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
4 years
महाराष्ट्र में @PawarSpeaks और पंजाब में बादल , सबसे बड़े किसान शोषक थे। दलाली में अरबों रुपया डकार गए अब किसान हित के बिल्स मोदीजी ने पास करवा लिए तो पवार और बादल , फड़ फड़ा रहे हैं। मोदीजी की देशभक्ति देखिए कि सहयोगी पार्टी को नाराज़ करके भी देश हित मे कार्य किया है ।
0
22
147
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
10 months
रामजन्मभूमी अयोध्या पोहोचतोय सुलतानपुर ते अयोध्या 60 km #श्रीमहंत2024 @BJP4Maharashtra
2
22
151
@mahantpt03
Shri Mahant sudhirdas Maharaj
3 years
राज ठाकरे आज नाशिक मधे आहेत ते म्हणतात शरिया सारखा कायदा आणला पाहिजे मगच महिलाच्या वरील अत्याचार थांबतील धन्य आहे @RajThackeray @BotMarathi #म #मराठी
Tweet media one
4
12
155