![Ketan Vikas Thakre Profile](https://pbs.twimg.com/profile_images/1121339485462171649/t4Ki-d9L_x96.jpg)
Ketan Vikas Thakre
@ketan_thakre
Followers
537
Following
361
Statuses
841
Civil Engineer | General Secretary, Maharashtra Pradesh Youth Congress
Nagpur, India
Joined January 2014
माझ्या वाढदिवसानिमित्त रामनगर येथे मित्र परिवार, काॅंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित होतो. शुभेच्छा देणार्या सर्वांचे मनापासून आभार! #Westnagpur #youthinpolitics
0
0
9
आज माझ्या वाढदिवसानिमित्त गड्डीगोदाम परिसरा��ील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाज भवन व खलासी लाईन अशा दोन ठिकाणी आयोजित केलेल्या रोगनिदान शिबीराला हजेरी लावली. या शिबीरात नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली व मोफत चष्मे वाटप करण्यात आले. परिसरातील अनेक नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला. #westnagpur #development #YouthInPolitics
0
0
5
पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्र 11 येथील विविध वसाहतींना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला. या परिसरातील विविध समस्या सोडवण्यासाठी मी नागरिकांना सोबत घेऊन प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करणार आहे. #westnagpur
#development
#youthinpolitics
0
0
4
बाबा फरीद नगर येथील श्री. साई मंदिरात दर्शन घेतले. याप्रसंगी श्री साई बाबांच्या चरणी प्रार्थना करीत सर्वांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली. यावेळी तेथे उपस्थित परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. #vikasthakre #westnagpur
0
0
3
पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्र 11 येथील विविध वसाहतींना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला. या परिसरातील विविध समस्या सोडवण्यासाठी मी नागरिकांना सोबत घेऊन प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करणार आहे. #vikasthakre #westnagpur
0
0
3
पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्र 13 येथील विविध वसाहतींना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला. या परिसरातील विविध समस्या सोडवण्यासाठी मी नागरिकांना सोबत घेऊन प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करणार आहे. #vikasthakre #westnagpur
0
0
4
The SFS School of Excellence Seminary Hills , West Nagpur invited me for their 9th Annual Day Celebration. #vikasthakre #westnagpur
0
0
5
पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्र 9 येथील विविध वसाहतींना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला. या परिसरातील विविध समस्या सोडवण्यासाठी मी नागरिकांना सोबत घेऊन प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करणार आहे. #westnagpur #vikasthakre #vikasthakrefornagpur
0
0
7
पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्र 10 येथील विविध वसाहतींना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला. या परिसरातील विविध समस्या सोडवण्यासाठी मी नागरिकांना सोबत घेऊन प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करणार आहे. #westnagpur #vikasthakre
0
0
3
मा. श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्धाटन झालेल्या हजारीपहाड डीपी रोडची एका वर्षातचावाट लागली आहे. 3.88 कोटी रुपये खर्च करुन हा रस्त��� बांधण्यात आला होता. मात्र गुणवत्तेच्या अभावामुळे व भ्रष्टाचारामुळे हे निकृष्ट काम उघडे पडले आहे. नागपूर महानगर पालिका ठेकेदारांपुढे नतमस्तक झाल्याचे हे उदाहरण आहे. वरपासून खालपर्यंत पर्सेंटेजचा खेळ सुरु असल्यामुळे ठेकेदारावर कारवाई कोण करणार हा प्रश्न आहे.
0
0
2
भारताचे माजी पंतप्रधान व रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने एक ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ गमावला आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. त्यांच्या परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली! #ManmohanSingh
0
0
2
RT @satyajeettambe: Yes indeed , history will be kinder to you Dr. Manmohan Singh ji. Rest in peace !
0
47
0
पश्चिम नागपूरचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय! मानकापुर येथील जिल्हा रुग्णालय लवकरच कार्यान्वित होणार असून, पश्चिम नागपूरच्या नागरिकांना आधुनिक आणि उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध होतील. पश्चिम नागपूरच्या उज्ज्वल भविष्याचा आणखी एक टप्पा! #westnagpur #vikasthakre
0
1
6
RT @satyajeettambe: मा. देवेंद्रजी फडणवीस यांची 2014 साली पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देताना मी अनेक अपेक्षा…
0
279
0
पश्चिम नागपूरचा विजय प्रत्येक मतदाराचा व महाविकास आघाडीच्या समर्पित कार्यकर्त्यांचा विजय आहे. #विधानसभानिवडणूक2024 #assemblyelections2024 #VikasThakre #westnagpur
2
1
6
विधानसभा निवडणूकीत आपला विकास भाऊ ठाकरे योद्ध्यासारखा एकटा रणांगणावर लढतोय. एक विरुद्ध 19 अशी ही लढत आहे. तुमच्या योद्ध्याला पराभूत करण्यासाठी सगळी षडयंत्र रचली जात आहेत. ही लढाई फक्त विकासभाऊंची नाही आपली पण आहे. या लढाईत तुम्हा आम्हाला विकासभाऊंच्या पाठीशी आपल्या शुभेच्छा सदिच्छा आणि आशीर्वादाचं बळ उभं करायचं आहे. चला...आपण एक होऊया...आपल्या प्रत्येकाची ताकत उभी करुन या योद्ध्याला साथ देऊया... #vikasthakre #westnagpur #vidhansabhaelection2024
1
1
2
काल दिनांक 17/11/2024 पश्चिम नागपुर बोरगाव येथे तरुण मित्र मंडळ कबड्डी पटू यान्ना भेट दिली आणि प्रोत्साहन दिले. #vikasthakre #westnagpur #vidhansabhaelection2024
0
0
1
पश्चिम नागपुर विधानसभा मतदार संघातील काॅंग्रेस महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार श्री. विकासभाऊ ठाकरे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्र 12 सुरेंद्रगड रामनगर येथे आयोजित प्रचार बैठकीला उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला. #vikasthakre #westnagpur #vidhansabhaelection2024
0
1
3