![Kalpeashh Chandrakant Yadav Profile](https://pbs.twimg.com/profile_images/1435954922474770442/fqGyhHqN_x96.jpg)
Kalpeashh Chandrakant Yadav
@kalpeshyadav007
Followers
3K
Following
3K
Statuses
2K
Student First, Youth First.!
Pune
Joined December 2019
कॅरी ऑन' विद्यार्थ्यांनो...! आपल्या सर्वांच्या सहकार्यानं उभारलेल्या लढ्याला अखेर यश मिळालं! इंजिनिअरिंगची अर्धवट राहिलेली पदवी आता पूर्ण करता येणार! #CarryOn #EngineeringStudents #StudentPower #EducationReforms #KalpeshYadav #Maharashtra
0
0
0
🚀 पुण्यातील सर्वात मोठ्या हॅकाथॉनसाठी अवघे 9 दिवस बाकी! 🚀 🔥 #InnovateYouTechathon2.0 – कोडिंगचा रणसंग्राम, नवनवीन तंत्रज्ञानाचे व्यासपीठ! 💻⚡ 🗓 दिनांक: 22 & 23 फेब्रुवारी 📍 स्थळ: AISSMS IOIT, पुणे 🎯 आयोजक: कल्पेश यादव 🏆 कोड करा – स्पर्धा करा – जिंका! तुमच्या कल्पनांना नवे आयाम द्या आणि चमका! 💡🏅 तुमच्या टीमला टॅग करा आणि ही माहिती सगळीकडे पोहोचवा! 🚀✨ #Techathon2024 #HackathonPune #InnovateYou #TechRevolution #पुणेइव्हेंट #कोडिंगस्पर्धा #StartupIndia #TechCommunity
0
0
1
कॅरी ऑन संबंधित लढ्याला यश.! विद्यार्थ्यांना 'कॅरी ऑन' ची संधी उपलब्ध करून द्यावी याबाबत युवासेनेतर्फे निवेदन देण्यात आले होते. उशिरा का होईना राज्य शासनाने विद्यार्थ्यांना कॅरी ऑनची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपले शैक्षणिक भवितव्य उज्वल करावे. आम्ही विद्यार्थी हितासाठी नेहमीच सक्रिय राहणार आहोतच . राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या अध्यादेशाची आता सर्व विद्यापीठांनी योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी. त्यासाठी योग्य तो पाठपुरावा केला जाईल. @the_yuvasena @AUThackeray @SardesaiVarun @ChDadaPatil @_SPPU
#CarryOn #Degree #Education #KalpeshYadav #Yuvasena #Shivsena #KalpeshYadavSays
0
0
0
यशवंत व्हा, कीर्तीवंत व्हा..! "आजपासून सुरू होणाऱ्या १२ वी (HSC) परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.! 🎉📚✍️" #HSCExam #BestOfLuck #StudentsSuccess #HardWorkPaysOff #EducationMatters #StudyMotivation #BoardExam #SuccessAhead
0
0
2
"मराठी भाषेच्या व संस्कृतीच्या अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली." सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्थापना दिन! #SavitribaiPhule #PuneUniversity #UniversityFoundationDay #Education #MarathiCulture #Research #Knowledge #HigherEducation #Pune #Maharashtra
0
0
0
विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण संकल्पना विकसित करण्याचे हे उत्तम व्यासपीठ ठरेल, तसेच त्यांची सर्जनशीलता व तांत्रिक कौशल्ये विकसित करण्यास मदत करेल, असे मत यावेळी मांडण्यात आले. 📢 नोंदणीसाठी अंतिम संधी – १० फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करा! #Mumbai #InnovateYouTechathon2 #Innovation
0
0
1
महामानवाची सावली, त्यागमूर्ती माता रमाई यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन..! #त्यागमूर्ती #मातारमाई #ramaijayanti
0
0
2
📌 नाशिक: इनोव्हेशन फाउंडेशन आयोजित ‘इनोव्हेट यु टेकॅथॉन २.०’ च्या प्रचारासाठी काल एम.ई.टी महाविद्यालय आणि गुरुगोविंद सिंग अभियांत्रिकी महाविद्यालय, नाशिक येथे उत्साहपूर्ण भेट देण्यात आली. 🔹 यावेळी इनोव्हेशन फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांसोबत या उपक्रमाविषयी सविस्तर चर्चा केली. 🔹 महाविद्यालय प्रशासनाने या उपक्रमाचे कौतुक करत ‘इनोव्हेट यु टेकॅथॉन २.०’ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. 🔹 ही स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण संकल्पना विकसित करण्याचे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरेल आणि त्यांची सर्जनशीलता व तांत्रिक कौशल्ये विकसित करण्यास मदत करेल, असे यावेळी व्यक्त करण्यात आले. 📢 नोंदणीसाठी अंतिम संधी – १० फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करा! #Nashik #InnovateYouTechathon2 #Innovation #HackathonIndia #SkillDevelopment #StartupIndia #TechForGood #AISMS #InnovationFoundation
0
0
1
🚀 इनोव्हेट यु टेकॅथॉन 2.0 – तंत्रज्ञानाच्या मदतीने सामाजिक समस्या सोडवा! 💡 📅 हॅकेथॉन दिनांक: 22 व 23 फेब्रुवारी 📝 नोंदणीसाठी अंतिम मुदत वाढवली: 10 फेब्रुवारी 👥 200+ संघांचा सहभाग! तुम्ही नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या मदतीने समाजातील समस्या सोडवण्यासाठी सज्ज आहात का? 🌍✨ इनोव्हेट यु टेकॅथॉन 2.0 या ��ाष्ट्रीय स्तरावरील हॅकेथॉन मध्ये सहभागी व्हा, जो इनोव्हेशन फाउंडेशन द्वारे आयोजित केला जात आहे! 🎯 🔹 Ed-Tech, पर्यावरण, हेल्थकेअर, ट्रॅफिक मॅनेजमेंट, डिजास्टर मॅनेजमेंट यांसारख्या क्षेत्रांवरील समस्या सोडवण्याची संधी 🔹 इंजिनियरिंग, पॉलिटेक्निक, BSc, MSc, बायोटेक शाखांमधील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी 🔹 तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि रोमांचक पारितोषिके! 🏆 💡 तुमच्या कल्पनांचा वापर करून सामाजिक समस्या सोडवा आणि तुमची कौशल्ये सिद्ध करा! 📌 आता नोंदणी करा: #InnovateYouTechathon2025 🚀 #InnovationFoundation #AISMS #KalpeshYadav #Hackathon #TechForGood #StartupIndia #CodingCompetition #AI #MachineLearning #TechEntrepreneurs #Innovation
0
0
0
इनोव्हेट यु टेकॅथॉन २.० हॅकेथॉन नोंदणीला १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ #innovateyoutechathon2025 #innovationfoundation #aisms #kalpeshyadav
0
0
0
इनोव्हेटयू टेकाथॉन 2.0 अंतर्गत सिंहगड कॉलेज, कोंढवा आणि ट्रिनिटी कॉलेज, पुणे येथे इंनोवेशन फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी भेट दिली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना टेकाथॉन मध्ये सहभागाची प्रक्रिया व संधींबद्दल माहिती देण्यात आली. या स्पर्धेमुळे त्यांना आपली सर्जनशीलता आणि तांत्रिक कौशल्ये दाखवण्याची संधी मिळेल. या भेटीला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याची उत्सुकता दर्शवली! #InnovateYouTechathon2 #HackathonPune #TechInnovation #TeamInnovation #SinhgadCollege #TrinityCollegePune #StudentCreativity #Techathon2025
0
0
1
अभिनंदन.. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ.! पुण्याचे सुपुत्र पृथ्वीराज मोहोळ यांनी ६७ वा महाराष्ट्र केसरी किताब पटकाविल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.! भविष्यातील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..! #महाराष्ट्रकेसरी #PritvirajMohol #WrestlingChampion #ProudMoment #MaharashtraKesari2024 #WrestlingSpirit
0
0
1
📌 जळगाव (खानदेश) काल इनोव्हेशन फाउंडेशनच्या ‘इनोव्हेट यु टेकाथॉन २.०’ च्या प्रचारासाठी जळगावमधील विविध शैक्षणिक संस्थांना भेट देण्यात आली! या भेटीदरम्यान कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व त्याअंतर्गत येणाऱ्या विविध अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयांमध्ये ‘इनोव्हेट यु टेकाथॉन २.०’ स्पर्धेची सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी या टेकाथॉनमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, नवीन तांत्रिक संकल्पनांवर काम करावे आणि स्टार्टअप इकोसिस्टमला बळ द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. ✨ तुमच्याकडे एखादी नाविन्यपूर्ण कल्पना आहे का? ➡️ मग तयार राहा! ‘इनोव्हेट यु टेकाथॉन २.०’ मध्ये सहभागी व्हा आणि तुमच्या कल्पनांना साकार करण्याची संधी मिळवा! #Innovation #HackathonIndia #InnovateYouTechathon2.0 #SkillDevelopment #StartupIndia #InnovateYouTechathon2025 #InnovationFoundation #KalpeshYadavSays #Techathon #Jalgaon #Khandesh #Engineering
0
0
0
📌 जळगाव (खानदेश) – खानदेश एज्युकेशन सोसायटीचे अभियांत्रिकी महाविद्यालय आज खानदेश एज्युकेशन सोसायटीचे अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव (खानदेश) येथे इनोव्हेशन फाउंडेशन आयोजित ‘इनोव्हेट यु टेकाथॉन 2.0’ च्या प्रचारासाठी उत्साहपूर्ण भेट देण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. संजय सुगंधी आणि IQAC विभागाचे कल्पेश महाजन यांच्यासोबत या उपक्रमाबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना चालना देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. ‘इनोव्हेट यु टेकाथॉन 2.0’ ही विद्यार्थ्यांसाठी केवळ एक स्पर्धा नसून, तंत्रज्ञान, स्टार्टअप आणि उद्योजकतेच्या दिशेने पहिले पाऊल उचलण्याची सुवर्णसंधी आहे. नवीन तंत्रज्ञान, नवकल्पना आणि संशोधन यांना चालना देण्यासाठी हा एक उत्तम मंच ठरेल, असा विश्वास महाविद्यालय प्रशासनाने व्यक्त केला. 📢 विद्यार्थ्यांनो, तयार राहा! तुमच्या कल्पनांना नवे आयाम देण्याची हीच वेळ! #khandesheducationsociety #Jalgaon #Khandesh
#InnovateYouTechathon2 #Innovation #HackathonIndia
#SkillDevelopment #startupindia
0
0
0
📌 जळगाव (खानदेश) – श्रमसाधना बॉम्बे ट्रस्ट, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय आज इनोव्हेशन फाउंडेशन आयोजित 'इनोव्हेट यु टेकाथॉन २.०' च्या प्रचारासाठी श्रमसाधना बॉम्बे ट्रस्ट, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, जळगाव येथे उत्साहपूर्ण भेट देण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे सहयोगी प्राचार्य प्रा.डॉ.आकाश वाघमारे यांच्यासोबत या उपक्रमाबाबत सविस्तर चर्चा झाली. महाविद्यालय प्रशासनाने या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले आणि 'इनोव्हेट यु टेकाथॉन २.०' विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. ही स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण संकल्पना विकसित करण्याचे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरेल आणि त्यांची सर्जनशीलता व तांत्रिक कौशल्ये विकसित करण्यास मदत करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. #ShramsadhanaBombayTrust #Jalgaon
#InnovateYouTechathon2
#Innovation #HackathonIndia #SkillDevelopment #startupindia
0
0
0
📌 जळगाव (खानदेश) – कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आज कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव (खानदेश) येथे इनोव्हेशन फाउंडेशन आयोजित ‘इनोव्हेट यु टेकाथॉन 2.0’ च्या प्रचारासाठी उत्साहपूर्ण भेट देण्यात आली. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ.एस.टी.इंगळे यांच्यासोबत या उपक्रमाबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना चालना देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. ‘इनोव्हेट यु टेकाथॉन 2.0’ ही विद्यार्थ्यांसाठी केवळ एक स्पर्धा नसून, तंत्रज्ञान, स्टार्टअप आणि उद्योजकतेच्या दिशेने पहिले पाऊल उचलण्याची सुवर्णसंधी आहे. नवीन तंत्रज्ञान, नवकल्पना आणि संशोधन यांना चालना देण्यासाठी हा एक उत्तम मंच ठरेल, असा विश्वास कुलगुरूंनी व्यक्त केला. 📢 विद्यार्थ्यांनो, तयार राहा! तुमच्या कल्पनांना नवे आयाम देण्याची हीच वेळ! #KBCSUJalgaon #Jalgaon #Khandesh #InnovateYouTechathon2 #Innovation #HackathonIndia #SkillDevelopment #startupindia
0
0
0