![Majja Profile](https://pbs.twimg.com/profile_images/956408606223511553/BOzK_HDG_x96.jpg)
Majja
@itsmajja
Followers
2K
Following
1K
Statuses
2K
मराठी चित्रपटसृष्टीतील मज्जेदार updates... बघतोस काय CLICK कर
Mumbai, India
Joined August 2015
नैतिकतेच्या संघर्षात गुंतलेला.. 'देवमाणूस' २५ एप्रिल पासून फक्त चित्रपटगृहात! #Devmanus #LuvFilms #DevmanusInCinemas25April
@manjrekarmahesh @renukash @subodhbhave09 @Bodke_Siddharth @tejasdeoskar @luv_ranjan @gargankur
0
0
0
उलगडणार मैत्रीची नवीन परिभाषा ❤️ Media One Solutions Presents & Itsmajja Original घेऊन येत आहोत आगळी वेगळी वेबसीरिज 'मैत्रीचा सातबारा' २६ फेब्रुवारी पासून सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ठीक ७.०० वाजता itsmajja या आपल्या YouTube चॅनलवर #maitrichasaatbara #मैत्रीचासातबारा
0
0
0
Media One Solutions Presents & Itsmajja Original घेऊन येत आहोत आगळी वेगळी वेबसीरिज 'मैत्रीचा सातबारा' लवकरच... तुमच्या मैत्रीचा सातबारा कोणाच्या नावावर आहे? कमेंट करुन नक्की सांगा #maitrichasaatbara #comingsoon #itsmajjaoriginalseries #itsmajjaoriginal
0
0
0
उस्ताद झाकीर हुसैन यांच्या निधनाने हळहळले मराठी कलाकार पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या भावना #ustadzakirhussain #zakirhussain #tablamaestro #rip #subodhbhave #swapniljoshi #manvanaik #saleelkulkarni #itsmajja
0
2
2
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏 #drbabasahebambedkar #mahaparinirvan #mahaparinirvandin #babasahebambedkar #itsmajja
0
0
1
Itsmajja च्या नवीन वेबसीरिजच्या शूटिंगचा मुहूर्त आणि पूजा संपन्न 🙏🏻 #itsmajjaoriginal #itsmajjaoriginalseries #muhurt #mediaonesolutions #newwebseries #marathiwebseries #itsmajja
0
0
0
मराठी नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टी आपल्या सदाबहार अभिनयाने समृध्द करणारे दिवंगत अभिनेते अतुल परचुरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐 #atulparchure #marathiactor #itsmajja
0
0
0
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन🙏 #vikramgokhale #legend #marathiactor #itsmajja
0
0
0
26/11 रोजी मुंबई येथील ताज हॉटेलवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 #2611 #tajhotel #mumbaiterrorattack #rip #mumbaipolice #indianarmy #mumbai
0
0
0
स्टायलिश अभिनेता भूषण प्रधानला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 😎❤️ #bhushanpradhan #happybirthday #marathiactor #itsmajja
0
0
0
'दहावी-अ' लवकरच.... #AathviA #dahavia #दहावीअ #आठवीअ #ompansakar #athrvaadhate #sanyogitachaudhari #srushtidanane #itsmajjaoriginal #itsmajjaoriginalseries #mediaonesolutions #itsmajja
0
0
0
जागतिक दूरचित्रवाणी दिनानिमित्त या मालिकांपैकी कोणती मालिका पुन्हा सुरु व्हावी असं तुम्हाला वाटतं? कमेंट करुन कळवा तुमची आवडती मालिका कोणती👇👇👇👇 #worldtelevisionday #marathiserials #aabhalmaya #vadalvaat #dildostiduniyadari #ekalagnachipudhchigoshta #honarsunmihyagharchi
0
0
0
खालील चित्रपटांपैकी राजकारणावर आधारित तुम्हाला सर्वात जास्त आवडलेला चित्रपट कोणता? #zenda #sinhasan #politics #maharashtrapolitics #chinmaymandlekar #shivsena #ncp #marathimovies #itsmajja [Maharshtra Politics, Political Movies, Marathi Movies, Ncp, Shivsena, Sharad Pawar]
0
0
0
जिगरी दोस्त, खंबीर भाऊ, उत्कृष्ट गुरु आणि जबाबदार मुलगा या भूमिका खंबीरपणे पार पाडणाऱ्या प्रत्य��क पुरुषाला पुरुषदिनाच्या शुभेच्छा ❤️ दहावी-अ लवकरच.... #dahavia #aathvia #दहावीअ #आठवीअ #mensday #internationalmensday #itsmajjaoriginalseries #itsmajjaoriginal #itsmajja
0
0
0