Siddhesh R Kadam Profile
Siddhesh R Kadam

@isiddheshRkadam

Followers
11K
Following
5K
Statuses
4K

Chairman, Maharashtra Pollution Control Board (MPCB) | Trustee at Yogita Dental College & Hospital | Real Estate Developer

Mumbai
Joined January 2015
Don't wanna be here? Send us removal request.
@isiddheshRkadam
Siddhesh R Kadam
3 hours
आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये उपस्थितांशी विविध विषयांवर संवाद साधला. @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks @Pankajamunde @mpcb_official #MaharashtraPollutionControlBoard #MPCB #Maharashtra
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
0
7
@isiddheshRkadam
Siddhesh R Kadam
23 hours
शिवसेना आमदार, सचिव व प्रवक्त्या डॉ. @KayandeDr यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास उत्तम व निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!
Tweet media one
0
2
17
@isiddheshRkadam
Siddhesh R Kadam
1 day
आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक संपन्न झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks @Pankajamunde @mpcb_official #MaharashtraPollutionControlBoard
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
5
18
@isiddheshRkadam
Siddhesh R Kadam
2 days
महाराष्ट्राचे मा. उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्य नेते आणि महाराष्ट्राच्या तरुणांचे प्रेरणास्थान सन्माननीय श्री. एकनाथजी शिंदे साहेब, तुम्हाला वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा. येणाऱ्या वर्षांत आपल्याला लोकांचा भरभरून आशीर्वाद, प्रेम, आपल्या प्रियजनांचा सहवास, समाधान आणि उत्तम आरोग्य लाभावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!! @mieknathshinde @Shivsenaofc #EknathShinde #HappyBirthday #EknathShindeSaheb #Shivsena #ShivsenaMaharashtra
Tweet media one
1
3
16
@isiddheshRkadam
Siddhesh R Kadam
2 days
लोकसेवेचा वसा घेतलेले उपमुख्यमंत्री आणि आमचे लाडके शिवसेना मुख्य नेते मा. श्री. एकनाथजी शिंदे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!! आपल्याला उदंड आयुष्य लाभो आणि आपली कीर्ती अशीच वाढत राहो हीच सदिच्छा!! @mieknathshinde @Shivsenaofc #HappyBirthday #EknathShinde #Shivsena
1
4
16
@isiddheshRkadam
Siddhesh R Kadam
4 days
मनःपूर्वक अभिनंदन!! माझे मित्र, सहकारी आणि शिवसैनिक श्री. प्रदीप खेडेकर यांच्या घरी श्री.गणेश पूजन व वास्तुशांती पूजेनिमित्त सदिच्छा भेट दिली व खेडेकर कुटुंबाला शुभेच्छा दिल्या.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
3
24
@isiddheshRkadam
Siddhesh R Kadam
7 days
माझे मित्र आणि शिवसेनेचे युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा. आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत हीच प्रार्थना!! @DrSEShinde #HappyBirthday #ShrikantShinde #Shivsena #Maharashtra
Tweet media one
4
4
40
@isiddheshRkadam
Siddhesh R Kadam
8 days
पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक डॉ. विद्यानंद मोटघरे ह्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळातील कामकाजातून आपल्या यशस्वी सेवेनंतर आज सेवानिवृत्ती घेतली. ह्या कार्यक्रमास मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे, सौ मोटघरे आणि मंडळातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रसंगी डॉ. विद्यानंद मोटघरे यांचा सत्कार केला व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. @mpcb_official
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
2
8
@isiddheshRkadam
Siddhesh R Kadam
8 days
शिवाजी पार्क रहिवाशांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दिलासा !! शिवाजी पार्क मैदानावरील धुळीच्या प्रश्नाबाबत महानगरपालिकेने योग्य त्या गवताची लागवड करून मान्सूनपूर्व हा प्रश्न निकाली काढावा असे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई महानगरपालिकेला आज दिले आहेत. Maharashtra Pollution Control Board provides relief to Shivaji Park residents!!! Regarding the dust problem at Shivaji Park ground, the Maharashtra Pollution Control Board has today directed the Mumbai Municipal Corporation to resolve the issue before the monsoon by planting suitable grass. @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks @Pankajamunde @mpcb_official #MaharashtraPollutionControlBoard #Maharashtra #Mumbai #ChhatrapatiShivajiMaharajPark
Tweet media one
Tweet media two
0
2
9
@isiddheshRkadam
Siddhesh R Kadam
8 days
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्यालयात आज अधिकाऱ्यांसह कामकाजाची सर्वसाधारण बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. A general meeting of officials was held today at MPCB headquarters. During this meeting, various topics were discussed, and guidance was provided to the officials. @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks @Pankajamunde @mpcb_official #MaharashtraPollutionControlBoard #MPCB #Mumbai #Maharashtra
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
1
6
@isiddheshRkadam
Siddhesh R Kadam
8 days
वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर श्री रिद्धी सिद्धी रियल वेंचर डेव्हलपर्स यांच्या बांद्रा पश्चिम येथील 'सुमुख स्नो व्हाईट' या इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
4
19
@isiddheshRkadam
Siddhesh R Kadam
9 days
Tweet media one
0
1
2
@isiddheshRkadam
Siddhesh R Kadam
10 days
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
1
2
@isiddheshRkadam
Siddhesh R Kadam
10 days
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
2
2