tiwari mahesh Profile
tiwari mahesh

@ibn_mahesh

Followers
262
Following
22
Statuses
34

since 29 years in journalism

Gadchiroli
Joined February 2014
Don't wanna be here? Send us removal request.
@ibn_mahesh
tiwari mahesh
8 days
@Dev_Fadnavis
Devendra Fadnavis
9 days
नक्षलवाद नाकारतंय, गडचिरोली बदलतंय! गडचिरोली येथील नक्षलवाद्यांचे प्रशिक्षण स्थळ असलेल्या नेलगुंडा गावात 1500 गडचिरोली पोलिसांनी 24 तासांच्या विक्रमी वेळेत पोलिस स्टेशन उभारले. या अभूतपूर्व कामगिरीसाठी गडचिरोली पोलिसांचे अभिनंदन! यावेळी नेलगुंडाच्या सर्व गावकर्‍यांनी आनंद व्यक्त करत पोलिसांचे अभिनंदन केले. हेच द्योतक आहे, गडचिरोली नक्षलवाद नाकारतंय, गडचिरोली बदलतंय! @SP_GADCHIROLI #Maharashtra #Gadchiroli #Security
0
0
1
@ibn_mahesh
tiwari mahesh
10 days
गडचिरोलीचं पालकत्व स्वीकारणारे गडचिरोलीचे पालकमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संवेदनशीलपणा परत एकदा दिसून आला आहे. गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागातील सुनील पुंगाटी या सतरा वर्षीय मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने नागपूरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी त्याच्या आई-वडिलांनी त्याला दाखल केलं . मात्र आई-वडिलांकडे उपचारासाठी पैसे नसल्याने मुलाच्या आईने मंगळसूत्र विकून एक लाख रुपये रुग्णालयाकडे जमा केले, मात्र उपचारासाठी आणखी रक्कम हवी होती. तसेच त्यांना मुलाची देखभाल करत असताना खाण्यासाठी ही पैसे उपलब्ध नव्हते. एका मेसेज द्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल रात्री ही माहिती समजल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख असलेले रामेश्वर यांना तात्काळ मोफत उपचारासाठी कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यातून भामरागडच्या त्या अतिदुर्गम भागातील सुनील पुंगाटी वर नागपूरच्या खाजगी रुग्णालयात आता पूर्णपणे मोफत आणि चांगले उपचार सुरू आहेत. तसेच मंगळसूत्र विकून भरलेले एक लाख रुपये ही त्यांना परत मिळणार आहेत.. एका मेसेजवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कारवाई करून त्यांच्यातील संवेदनशीलपणा आणि कारवाईसाठी असलेली तत्परता दाखवून दिली आहे
Tweet media one
Tweet media two
5
40
125
@ibn_mahesh
tiwari mahesh
1 month
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के कार्यकाल मे माओवाद विरोधी अभियानो को बडी सफलता मिल रही है. माओवादीयो के खिलाफ जान हथेली पर लेकर लढने वाले जवानो का होसला बुलंद करने के लिए @Dev_Fadnavis इन्होने पेनगोंडा जैसे घने जंगलो वाले इलाको मे पहुंचकर परिस्थिती का जायजा लिया. @narendramodi
@Dev_Fadnavis
Devendra Fadnavis
1 month
भारतीय संविधानाने जो पोलीस फोर्स उभा केला आहे त्याकरिता माओवाद्यांचे स्मारक उध्वस्त करून, पेनगुंडा येथे नव्या पोलीस ठाण्याची उभारणी. (न्यूज 18 लोकमतशी संवाद | गडचिरोली | 1-1-2025) @News18lokmat #Maharashtra #Gadchiroli #HappyNewYear2025
0
0
0
@ibn_mahesh
tiwari mahesh
3 months
@Dev_Fadnavis
Devendra Fadnavis
3 months
विदर्भ सातत्याने भाजपाच्या पाठिशी राहिला आहे, विदर्भात सर्वाधिक जागा महायुतीच्या निवडून येतील! ('न्यूज 18 लोकमत'सोबत संवाद | गडचिरोली | 16-11-2024) @News18lokmat #Maharashtra #MaharashtraElection2024 #MahaYuti
0
0
0
@ibn_mahesh
tiwari mahesh
7 months
@ThiwariSury @Dev_Fadnavis भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
0
0
0
@ibn_mahesh
tiwari mahesh
2 years
@ashish_jadhao @Dev_Fadnavis धन्यवाद भाऊ
0
0
2
@ibn_mahesh
tiwari mahesh
3 years
@KadamGtk मग आता नगरपंचायतीच्या निवडणुकीत काय
0
0
0
@ibn_mahesh
tiwari mahesh
3 years
@quaiser_khalid @InfoGadchiroli @grpmumbai सर धन्यवाद मुझे भी अच्छा लगा आपसे मिलाकर..पुरानी यादे ताजा हो गयी..आपका वो स्नेह अभी बरकरार है
0
0
0
@ibn_mahesh
tiwari mahesh
4 years
*प्राणहीता इंद्रावती नदी पर बने दो बडे पुलो ने बदल दिया महाराष्ट्र के आखरी छोर पर बसे सिरोंचा तहसील और तीन राज्यो के सीमावर्ती क्षेञ की तकदीर.अवश्य देखे विकास का नया चेहरा दिखानेवाली यह खबर सिर्फ न्युज 18 लोकमत पर*
1
0
1
@ibn_mahesh
tiwari mahesh
4 years
ब्रेकिंग न्यूज़ छत्तीसगड के सुकमा जिले मे माओवादियों के हमले मे पांच जवान घायल ..घायल जवानो को एयरलिफ्ट कर रेसक्यु किया जा रहा है
0
0
0
@ibn_mahesh
tiwari mahesh
4 years
बिहार चुनाव के नतीजे आ गये लेकिन अभीतक नितीशकुमार की कोई प्रतिक्रिया नही..नितीशकुमार की चुप्पी क्या कहती है
0
0
0
@ibn_mahesh
tiwari mahesh
4 years
बाढ के बाद कपास की फसल हाथ से गई.. गढचिरोली जिले के किसानो की अवस्था पर मेरी विशेष खबर
1
0
5
@ibn_mahesh
tiwari mahesh
4 years
@SandipSR10 @News18lokmat @TV9Marathi @abpmajhatv दुखद आहे..भावपुर्ण श्रध्दांजली
0
0
0
@ibn_mahesh
tiwari mahesh
5 years
जाने माने फ़िल्म अभिनेता सुशांत सिंह राजपूत ने अपने घर मे फाँसी लगाकर की आत्महत्या। बांद्रा के फ्लैट में की खुदकुशी । महेंद्र सिंह धोनी की फ़िल्म में निभाया था धोनी का किरदार
Tweet media one
0
0
0
@ibn_mahesh
tiwari mahesh
5 years
Tweet media one
0
0
1
@ibn_mahesh
tiwari mahesh
5 years
कोरोना के खिलाफ की जंग मे आज शहीद हुए मुबई पुलिस के चार पुलिस कर्मचारी..अबतक मुंबई मे पुलिस के 26 जवान अधिकारीयो ने जान गवाई है..पुरे राज्य मे कुल 40 पुलिस कर्मी शहीद हुए है..कोरोना योध्दाओ को भावपुर्ण श्रध्दांजली 🙏🙏
Tweet media one
0
0
0
@ibn_mahesh
tiwari mahesh
5 years
Breaking news Maharashtra 3493 positive cases today, total cases at 1lakh 1,141. Total death toll at 3717, 127 deaths were reported today. 1718 were discharged today, total 47,793 discharged.
0
0
1
@ibn_mahesh
tiwari mahesh
5 years
RT @MahaDGIPR: #महाराष्ट्रविधानसभानिवडणूक #गडचिरोली जिल्ह्यात २१ ऑक्टोबरसाठी पोलीस आणि प्रशासन सज्ज! लोकशाहीच्या रक्षणासाठी गडचिरोली जिल्ह्…
0
16
0
@ibn_mahesh
tiwari mahesh
6 years
@MaheshMhatre @MiLOKMAT @MumbaiPolice @CMOMaharashtra सर आपल्या देशात अशा अधिका-यांची गरज आहे..कुठल्याही दबावात न येता विनम्रतेने जनतेशी वागणारे मनोज शर्मा आहेत
0
0
1
@ibn_mahesh
tiwari mahesh
6 years
राजु शेट्टी किसानो के संघर्ष करनेवाले किसाननेता है.मेरी दोस्ती राजुभाऊ से 2003 से है जब वो शरद जोशी के किसान संगठन के सादे कार्यकर्ता थे.संघर्ष कर विधायक फिर सांसद बने राजुभाऊ संसद मे किसानो की आवाज थे लेकीन चुनाव मे उनकी हार के कारण इसबार ये आवाज संसद मे नही रहेगी दुख की बात है
Tweet media one
1
0
6