iNarendraMehta Profile Banner
Narendra Mehta Profile
Narendra Mehta

@iNarendraMehta

Followers
6K
Following
1K
Statuses
2K

Member of Legislative Assembly - Mira Bhayander | MiraBhayander's Sevak | Member @BJP4Maharashtra | Former Mayor - Mira Bhayander Municipal Corporation

Mira bhayander
Joined April 2018
Don't wanna be here? Send us removal request.
@iNarendraMehta
Narendra Mehta
1 day
दिल में कमल दिल्ली में कमल 🪷 #bjp #narendramodi #delhielection2025 #maharashtra #Namo #india
Tweet media one
1
2
19
@iNarendraMehta
Narendra Mehta
3 days
प्रथम राष्ट्र, नंतर पार्टी, शेवटी स्वतः !
0
1
6
@iNarendraMehta
Narendra Mehta
3 days
भारतरत्न लता मंगेशकर जी की पुण्यतिथी पर विनम्र अभिवादन !🙏🏻💐
Tweet media one
3
0
8
@iNarendraMehta
Narendra Mehta
3 days
मिरा भाईंदर मेट्रो एवं फ्लायओवर ब्रिज के बारे में महत्वपूर्ण जानकारी..!!
24
15
137
@iNarendraMehta
Narendra Mehta
4 days
वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील पांडुरंग वाडी – प्रसाद हॉटेल भुयारी मार्ग: रखडलेल्या प्रकल्पामुळे वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका पाहता तसेच मंजूर झालेल्या भुयारी प्रकल्प मेट्रो च्या कामा मुळे रखडलेला आहे. त्या अनुषंगाने पंचशील संस्था अध्यक्ष श्री. परशुराम साळवे यांनी आमरण उपोषण केले त्या उपोषणाची गांभीर्याने दखल घेत मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांची भेट घेतली व एमएमआरडीए, सीपी आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन त्यांना दिले तसेच शुक्रवारपर्यंत अंतिम निर्णय घेतला जाईल असे त्यांना सांगितले त्यामुळे श्री. साळवे यांचे आमरण उपोषण समाप्त झाले यावेळी स्थानिक नगरसेविका सौ. सुरेखा प्रकाश सोनार जी आणि मीरा-भाईंदर महिला अध्यक्ष सौ. अनिता पाटील जी उपस्थित होत्या.
0
0
4
@iNarendraMehta
Narendra Mehta
4 days
Deeply saddened by the passing of His Highness Prince Karim Aga Khan IV. He was a visionary, who dedicated his life to service and spirituality. His contributions in areas like health, education, rural development and women empowerment will continue to inspire several people. My heartfelt condolences to his family and the millions of followers and admirers across the world! 🙏🏻💐
Tweet media one
Tweet media two
1
0
8
@iNarendraMehta
Narendra Mehta
4 days
सर्वसिद्धिप्रद: कुम्भ:' #mahakumbh2025prayagraj #mahakumbh2025 #NarendraModi
1
6
18
@iNarendraMehta
Narendra Mehta
6 days
मीरा भाईंदर शहरातील प्रलंबित विकास कामांच्या संदर्भात आज एमएमआरडीए आयुक्त श्री संजय मुखर्जी जी यांच्या दालनात बैठक पार पडली. सदर बैठकीस माझ्या सहित श्री अश्विन मुद्गल जी अतिरिक्त आयुक्त दोन एमआरडीए व एमएमआरडी चे वरिष्ठ अधिकारी तसेच मीरा-भाईंदर शहराचे शहर अभियंता श्री दीपक खांबीत जी व महानगरपालिकेचे वरिष्ठ नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील जी उपस्थित होते. सदर बैठकीत मी मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना दिलेल्या पत्राच्या आणि आयुक्त MMRDA यांना दिलेल्या पत्रा अनव्ये चर्चा झाली. त्यातील खलील मुद्द्यांवर चर्चा होऊन निर्णय तथा आश्वासन देण्यात आले. काश्मिरा पर्यंत येणारी मेट्रो मार्गीका ॲाक्टोबर 2025 च्या अखेरीस प्रवाशासाठी खुली होईल. १) सूर्या प्रकल्पासाठी नायगाव हुन येणाऱ्या खाडीच्या आतून पाईपलाईन चे काम चालू असून ते युद्धपातळीवर करण्याचे निर्देश आयुक्त यांनी दिले. 2) सूर्या प्रकल्पासाठी मीरा भाईंदर क्षेत्रातील येणाऱ्या अडचणींकर्ता MMRDA चे मुख्य अभियंता यांच्यासमवेत पाहणी दौरा आयोजित केला जाईल. 3) मीरा-भाईंदर शहरात MMRDA मार्फत एकूण चार फ्लायओवर तयार करण्यात येणार होते त्यामधील एक फ्लायओवर कार्यरत आहे तर एस के स्टॉन येथील जो दुसरा फ्लायओवर आहे त्याचे येत्या दहा दिवसात लोकार्पण सोहळा पार पाडण्यात येईल. 4) तसेच दीपक हॉस्पिटल येथून चालू होणारा गोल्डन नेस कडे उतरणारा फ्लावर चे काम जून अखेरीस पूर्ण करण्याचे आश्वासन श्री आयुक्त यांनी दिले. 5) काश्मीरा उड्डाणपूल संलग्नित अमर हॉटेल कडून चढणारा फ्लावर जो मीरा भाईंदर शहरात उतरतो त्याचे गरड टाकण्याचे काम त्वरित चालू करण्यात येईल तसेच मीरा-भाईंदर मधून निघणारा जुन्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कडून डावीकडे अहमदाबादला जाणाऱ्या फ्लावरच्या सर्वेचे काम त्वरित हाती घेण्यात येऊन सदर फ्लावरने बाधित होणाऱ्या नागरिकांना MMRDA मार्फत हक्काचे घर देऊन त्यांचे पुनर्वसन केले जाईल. 6) गोल्डन नेट सर्कल ते मेट्रो मार्गीगेच्या समांतर जाणाऱ्या खालच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे तो रस्ता लवकरच दुरुस्त करून त्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचा प्रस्ताव देखील लवकरच मंजूर करण्यात येईल. 7) भाईंदर पश्चिम येथील सुभाष चंद्र बोस मैदान ते मोरवागाव पर्यंतचा रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरण करणे, दिल्ली दरबार हॉटेल ते ठाकूर मॉल दहिसर चेक नाका 30 मीटर लिंक रोडचे काम करणे, दिल्ली दरबार हॉटेल ते जेसल पार्क च्या रस्त्याचे बांधकाम करणे आणि मिरा रोड ते भाईंदर पश्चिम येथे जोडणारा उड्डाणपूल या रस्त्याचे बांधकाम करणे ही सर्व कामे मंजूर करून यापुढे लवकरात लवकर व्हावी या दृष्टीने मीरा-भाईंदर महानगरपालिके मार्फत करण्यात येतील. दहिसर घोडबंदर लिंक रोड चे काम देखील मंजूर झाले असून ते देखील लवकरात लवकर चालू होईल.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
2
15
@iNarendraMehta
Narendra Mehta
6 days
वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील पांडुरंग वाडी – प्रसाद हॉटेल भुयारी मार्ग: रखडलेल्या प्रकल्पामुळे वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका पाहता तसेच मंजूर झालेल्या भुयारी प्रकल्प मेट्रो च्या कामा मुळे रखडलेला आहे. त्या अनुषंगाने पंचशील संस्था अध्यक्ष श्री. परशुराम साळवे यांनी आमरण उपोक्षण केले त्या उपोषणाची गांभीर्याने दखल घेत मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांची भेट घेतली व एमएमआरडीए, सीपी आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन त्यांना दिले तसेच शुक्रवारपर्यंत अंतिम निर्णय घेतला जाईल असे त्यांना सांगितले त्यामुळे श्री. साळवे यांचे आमरण उपोषण समाप्त झाले यावेळी स्थानिक नगरसेविका सौ. सुरेखा प्रकाश सोनार जी आणि मीरा-भाईंदर महिला अध्यक्ष सौ. अनिता पाटील जी उपस्थित होत्या.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
0
6
@iNarendraMehta
Narendra Mehta
9 days
॥ गणपती बाप्पा मोरया ॥ माघी गणेश जयंती निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!💐🚩 #maghiganeshutsav #ganpatibappamorya
Tweet media one
2
0
7
@iNarendraMehta
Narendra Mehta
9 days
मीरा-भाईंदर शहरातील जुन्या इमारतींचा पुनर्विकासात पूर्वी संबधित इमारतीचा डीम कन्व्हेन्स झालेला असतानाही ULC परवानगी घेण्याची अट घातली जात असल्याने अडचणी येत आहेत. म्हणून ही अट रद्द करण्याची मागणी माझ्या द्वारे करण्यात आली. त्यावर यापुढे जुन्या इमारतींचा पुनर्विकास करताना ULC ची परवानगीची मागणी न करण्याचे आदेश शिंदे यांनी दिले. त्यामुळे जुन्या इमारतींच्या पुनर्विकासातील मोठा अडथळा दूर झाला आहे
0
2
9
@iNarendraMehta
Narendra Mehta
9 days
#संघटन_पर्व प्राथमिक सदस्यता नोंदणीत मिरा-भाईंदर मतदारसंघाचे उद्दिष्ट १००% पूर्ण संघटन पर्व अभियानांतर्गत प्रत्येक बूथवर सुरू असणाऱ्या प्राथमिक सदस्यता नोंदणीमध्ये पक्षाच्या वतीने देण्यात आलेले उद्दिष्ट मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघाने यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. भाजप चे मा.नगरसेवक/नगरसेविका व सर्व भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन ! ४८९ बूथपैकी प्रत्येक बूथवर २०० असे एकूण ९७,८०० प्राथमिक सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट मिरा-भाईंदर मतदारसंघातील स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांपुढे होते. हे उद्दिष्ट १००% पूर्ण करत, एकूण ९८,१९५ प्राथमिक सदस्यांची नोंदणी करण्यात त्यांना यश आले आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील भारतीय जनता पार्टी आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपा महायुती सरकार यांच्यावर असणारा अतूट विश्वास यातून दिसून येतो. उद्दिष्ट पूर्ण झाले असले तरीही सदस्य नोंद‌णीच्या मुदतीत आता ३१ जानेवारी २०२५ पर्यंत करण्यात आलेली वाढ लक्षात घेता जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करावी, असे आवाहन मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातील सर्व भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना करतो. #MiraBhayandar #Sangathan #BJPSadasyata #SadasyataAbhiyan #GharChaloAbhiyan #BJP4Maharashtra #narendramehta
Tweet media one
1
3
5
@iNarendraMehta
Narendra Mehta
10 days
मिरा भाईंदर महानगरपालिका के आयुक्त श्री संजय काटकर जी की हमारे शिष्टमंडल के साथ भेंट कर विविध विषयो पर बैठक के दौरान चर्चा कर उनमें सुधार करनै की मांग की, तथा नागरिको को किसी प्रकार की तकलिफ ना हो उस दिशा में सूचनाएं की!
1
3
35
@iNarendraMehta
Narendra Mehta
10 days
मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्र के रेशन ॲाफिस में उपस्थित रहकर अधिकारीयों से चर्चा कर नागरिको को होने वाली व्यथा एवं कुछ कर्मचारीयों द्वारा हो रहे भ्रष्टाचार को अधिकारी के समक्ष प्रस्तुत किया तथा काम में तेजी लाने हेतु विविध सुचनाएं अधिकारी को दी गयी. मेरे साथ भाजपा के मा.नगरसेवक/नगरसेविकाओं का शिष्टमंडल उपस्थित था.
2
5
22
@iNarendraMehta
Narendra Mehta
10 days
मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्र के रेशन ॲाफिस में उपस्थित रहकर अधिकारीयों से चर्चा कर नागरिको को होने वाली व्यथा एवं कुछ कर्मचारीयों द्वारा हो रहे भ्रष्टाचार को अधिकारी के समक्ष प्रस्तुत किया तथा काम में तेजी लाने हेतु विविध सुचनाएं अधिकारी को दी गयी. मेरे साथ भाजपा के मा.नगरसेवक/नगरसेविकाओं का शिष्टमंडल उपस्थित था.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
3
20
@iNarendraMehta
Narendra Mehta
11 days
पाणी समस्या आणि इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी!आमदार नरेंद्र मेहतांच्या मागणीवर पालकमंत्र्यांकडून आवश्यक कार्यवाहीचे आदेश.मीरा-भाईंदर ला केला जाणारा अपुरा पाणी पुरवठा, जुन्या इमारतींचा रखडलेला पुनर्विकास व पालिकेतील रखडलेली भरती प्रक्रिया आता मार्गी लागणार आहे.या संदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश बुधवारी पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री तथा उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आले आहेत. आमदार नरेंद्र मेहता यांनी बैठकीत उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर हे आदेश देण्यात आले आहेत.विधानसभा निवडणुकीनंतर बुधवारी पहिली ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आमदार नरेंद्र मेहता यांनी स्टेमकडून ८६ एमएलडी तर एमआयडीसीकडून १२५एमएलडी पाणी मजूर असताना आठ ते दहा एमएलडी कमी पाणीपुरवठा केला जात असून त्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर संबंधित विभागाला तात्काळ मंजूर कोट्यानुसार पाणीपुरवठा करण्याचे आदेश शिंदे यांनी दिले.मीरा-भाईंदर मधील जुन्या इमारतींचा पुनर्विकासात पूर्वी संबधित इमारतीचा डीम कन्व्हेन्स झालेला असतानाही यूएससी परवानगी घेण्याची अट घातली जात असल्याने अडचणी येत आहेत. म्हणून ही अट रद्द करण्याची मागणी मेहता यांनी केली. त्यावर यापुढे जुन्या इमारतींचा पुनर्विकास करताना युएलसी ची परवानगीची मागणी न करण्याचे आदेश शिंदे यांनी दिले. त्यामुळे जुन्या इमारतींच्या पुनर्विकासातील मोठा अडथळा दूर झाला आहे.यावेळी भाईंदर मधील शासकीय पंडित जोशी ( टेंबा) रुग्णालयात सिटीस्कॅन यंत्र नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याचा मुद्दा ही मेहता यांनी उपस्थित केला. यावर यंत्र बसवण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही हाती घेण्याचे आदेश जिल्हा आरोग्य विभागाला शिंदे यांच्याकडून देण्यात आले.******************************भरती प्रक्रियेला गती मिळणार मीरा-भाईंदर पालिकेतील अनेक पदे रिक्त असले तरी मागच्या काही वर्षात भरती प्रक्रिया राबवण्या�� आलेले नाही. त्यामुळे स्थायी कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण येत. म्हणून नवीन पदे निर्माण करत तात्काळ भरती प्रक्रिया राबवण्याची मागणी मेहता यांनी केली. यावर शिंदे यांनी येत्या काही दिवसात बैठक आयोजित करत ,त्यावर सकारात्मक कार्यवाही करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे भरती प्रक्रियेला गती मिळणार असल्याचे मेहता यांनी सांगितले.**************************शासकीय जमिनीवरील झोपड्यांचा पुनर्विकास होणार मीरा-भाईंदर मध्ये शासकीय जमिनीवर 2011 साला पूर्वीपासून लोक राहत आहेत. ह्यात झोपडपट्टी परिसराचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. त्यामुळे संबंधित जमीन मीरा-भाईंदर महापालिकेला हस्तांतरित करून त्याचा विकास पीपीपी तत्त्वावर करण्याची मागणी मेहतांकडून करण्यात आली. यावर तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांना देण्यात आले आहेत.
4
3
19
@iNarendraMehta
Narendra Mehta
11 days
मीरा-भाईंदर शहरातील जुन्या इमारतींचा पुनर्विकासात पूर्वी संबधित इमारतीचा डीम कन्व्हेन्स झालेला असतानाही ULC परवानगी घेण्याची अट घातली जात असल्याने अडचणी येत आहेत. म्हणून ही अट रद्द करण्याची मागणी माझ्या द्वारे करण्यात आली. त्यावर यापुढे जुन्या इमारतींचा पुनर्विकास करताना ULC ची परवानगीची मागणी न करण्याचे आदेश शिंदे यांनी दिले. त्यामुळे जुन्या इमारतींच्या पुनर्विकासातील मोठा अडथळा दूर झाला आहे.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
2
10
@iNarendraMehta
Narendra Mehta
11 days
पाणी समस्या आणि इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी! आमदार नरेंद्र मेहतांच्या मागणीवर पालकमंत्र्यांकडून आवश्यक कार्यवाहीचे आदेश मीरा-भाईंदर ला केला जाणारा अपुरा पाणी पुरवठा, जुन्या इमारतींचा रखडलेला पुनर्विकास व पालिकेतील रखडलेली भरती प्रक्रिया आता मार्गी लागणार आहे.या संदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश बुधवारी पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आले आहेत. आमदार नरेंद्र मेहता यांनी बैठकीत उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर हे आदेश देण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर बुधवारी पहिली ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आमदार नरेंद्र मेहता यांनी स्टेमकडून ८६ एमएलडी तर एमआयडीसीकडून १२५एमएलडी पाणी मंजूर असताना आठ ते दहा एमएलडी कमी पाणीपुरवठा केला जात असून त्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर संबंधित विभागाला तात्काळ मंजूर कोट्यानुसार पाणीपुरवठा करण्याचे आदेश शिंदे यांनी दिले. यावेळी भाईंदर मधील शासकीय पंडित जोशी ( टेंबा) रुग्णालयात सिटीस्कॅन यंत्र नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याचा मुद्दा ही मेहता यांनी उपस्थित केला. यावर यंत्र बसवण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही हाती घेण्याचे आदेश जिल्हा आरोग्य विभागाला शिंदे यांच्याकडून देण्यात आले. ****************************** भरती प्रक्रियेला गती मिळणार मीरा-भाईंदर पालिकेतील अनेक पदे रिक्त असले तरी मागच्या काही वर्षात भरती प्रक्रिया राबवण्यात आलेले नाही. त्यामुळे स्थायी कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण येत. म्हणून नवीन पदे निर्माण करत तात्काळ भरती प्रक्रिया राबवण्याची मागणी मेहता यांनी केली. यावर शिंदे यांनी येत्या काही दिवसात बैठक आयोजित करत ,त्यावर सकारात्मक कार्यवाही करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे भरती प्रक्रियेला गती मिळणार असल्याचे मेहता यांनी सांगितले. ************************** शासकीय जमिनीवरील झोपड्यांचा पुनर्विकास होणार मीरा-भाईंदर मध्ये शासकीय जमिनीवर 2011 साला पूर्वीपासून लोक राहत आहेत. ह्यात झोपडपट्टी परिसराचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. त्यामुळे संबंधित जमीन मीरा-भाईंदर महापालिकेला हस्तांतरित करून त्याचा विकास पीपीपी तत्त्वावर करण्याची मागणी मेहतांकडून करण्यात आली. यावर तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांना देण्यात आले आहेत.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
3
14
@iNarendraMehta
Narendra Mehta
14 days
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जय हिंद! Greetings to everyone on Republic Day! Let’s celebrate the spirit of unity and democracy that makes our nation strong. #HappyRepublicDay #RepublicDay #RepublicDayIndia #RepublicDay2025 #Maharashtra #narendramehta
1
0
8
@iNarendraMehta
Narendra Mehta
14 days
मिरा-भाईंदर शहराचे रहिवासी ज्येष्ठ चित्रकार मा. वासुदेव कामत यांना "पद्मश्री पुरस्कार" जाहीर झाल्याबद्दल भाजप चे राष्ट्रीय महामंत्री श्री विनोद तावडे जी यांच्या समवेत कामत जी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या!💐 @TawdeVinod
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
2
9