epunyanagari Profile Banner
Dainik Punyanagari Profile
Dainik Punyanagari

@epunyanagari

Followers
786
Following
0
Statuses
10K

Publish from Mumbai, Aurnagabad, Nagpur, Kolhapur, Latur, Pune, Dhule

Aurnagabad
Joined July 2013
Don't wanna be here? Send us removal request.
@epunyanagari
Dainik Punyanagari
6 years
*विराट कोहली, मीराबाई चानूला खेलरत्न* अधिक माहितीसाठी वाचा *पुण्यनगरी वृत्तपत्र*
4
0
3
@epunyanagari
Dainik Punyanagari
6 years
*रुपया १८ महिन्यांमध्ये डॉलरपेक्षा काहीसा बळकट* *इराण तेलासाठी भारताकडून रुपयामध्ये पैसे घेणार*
0
0
2
@epunyanagari
Dainik Punyanagari
6 years
*राही, स्मृती मानधनाला 'अर्जुन'* कोहली, मीराबाई चानूला खेलरत्न : २५ ला पुरस्कार वितरण *आता १७ सरकारी बँकांमध्ये तयार करणार विलीनीकरणाचा पाया*
0
0
0
@epunyanagari
Dainik Punyanagari
6 years
*इम्रान खान यांचा भारतापुढे मैत्रीचा हात* *आधार क्रमांक व बायोमेट्रिक पडताळणी आधारे सदनिका वाटप*
0
0
0
@epunyanagari
Dainik Punyanagari
6 years
*पीपीएफसह विविध बचत खात्यांच्या व्याजदरात वाढ* *आजपासून मान्सून सक्रिय* अधिक माहितीसाठी वाचा *पुण्यनगरी वृत्तपत्र*
0
0
3
@epunyanagari
Dainik Punyanagari
6 years
*१६५ विमान प्रवाशांच्या जीवाशी खेळ*अनेकांच्या नाक, कानातून रक्त मुंबई-जयपूर जेट एअरवेजमधील प्रकार* *सेव्हन हिल उड्डाणपुलाचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट!* अधिक माहितीसाठी वाचा *पुण्यनगरी वृत्तपत्र*
0
0
1
@epunyanagari
Dainik Punyanagari
6 years
*आशिया चषक स्पर्धेला आजपासून सुरुवात* *राहुल गांधींच्या लोकप्रियतेत वाढ* अधिक माहितीसाठी वाचा *पुण्यनगरी वृत्तपत्र*
0
0
1
@epunyanagari
Dainik Punyanagari
6 years
*हुंड्यासाठी छळ करणाऱ्यांना होणार तत्काळ अटक* *शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांना ५० लाखांची भरपाई* अधिक माहितीसाठी वाचा *पुण्यनगरी वृत्तपत्र*
0
0
1
@epunyanagari
Dainik Punyanagari
6 years
*चारही हत्यांचा प्लॅनर अमोल काळेच!* *पेट्रोल, डिझेलचे दर आणखी नव्या उच्चांकावर* अधिक माहितीसाठी वाचा *पुण्यनगरी वृत्तपत्र*
0
0
1
@epunyanagari
Dainik Punyanagari
6 years
*केटरिंग कामासाठी गेले अन् ९४ कोटींच्या दरोड्यात अडकले!* *डीजेला परवानगी नाहीच! विसर्जन* मिरवणुकीतील गोंगाटाला हायकोर्टाचा दणका अधिक माहितीसाठी वाचा *पुण्यनगरी वृत्तपत्र*
0
0
2
@epunyanagari
Dainik Punyanagari
6 years
*जगाच्या तुलनेत राजकारण्यांवर जास्त विश्वास ठेवतात भारतीय* *पंतप्रधानांचा इले्ट्रिरक वाहनांसाठी गुंतवणूक वाढविण्यावर जोर* अधिक माहितीसाठी वाचा पुण्यनगरी वृत्तपत्र
0
0
1
@epunyanagari
Dainik Punyanagari
6 years
*दाऊदला पकडण्यासाठी अमेरिका करणार मदत* *हृदय हजारिकाचा सुवर्णवेध* *'ॲट्रॉसिटी'च्या मूळ कायद्याला विरोध* अधिक माहितीसाठी वाचा पुण्यनगरी वृत्तपत्र
0
0
0
@epunyanagari
Dainik Punyanagari
6 years
*दोन हजार, दोनशेच्या खराब नोटा बदलून मिळणार* *सोमवारपासून पाऊस पुन्हा सक्रिय होणार* *झुंडशाहीला रोखण्यासाठी काय केले* अधिक माहितीसाठी वाचा पुण्यनगरी वृत्तपत्र
0
0
1
@epunyanagari
Dainik Punyanagari
6 years
*गुलाब देऊन छेड; रोमिओंना विद्यार्थिनींनी धो-धो धुतले!* *सीमेवर सांडणाऱ्या रक्ताचा बदला घेणार* *लाल किल्ल्याजवळ इसिसचे दोन दहशतवादी जेरबंद!* अधिक माहितीसाठी वाचा पुण्यनगरी वृत्तपत्र
0
0
1
@epunyanagari
Dainik Punyanagari
6 years
भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा मल्ल्याच्या स्वागतासाठी कसाबची कोठडी सज्ज! अधिक माहितीसाठी वाचा पुण्यनगरी वृत्तपत्र
0
0
2
@epunyanagari
Dainik Punyanagari
6 years
ॲथलीटचा धडाका कायम. सोयीस्कर बूट मिळावेत हीच स्वप्ना बर्मनची माफक मागणी दहशतवादमुक्तीस पाकने प्राधान्य द्यावे. सप्टेंबरपासून वाहन विमा घेण्यासाठी नवा नियम
0
0
1
@epunyanagari
Dainik Punyanagari
6 years
सनातनवरून लक्ष विचलित करण्यासाठी डाव्यांना उचलले. सचिन अंदुरे, शरद कळसकरची होणार समोरासमोर चौकशी. धनाढ्य कर्जबुडव्यांवर काय कारवाई केली? दोन वर्षांच्या युगचा नरबळी.
0
0
2
@epunyanagari
Dainik Punyanagari
6 years
अधिक माहितीसाठी वाचा पुण्यनगरी वृत्तपत्र
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
0
1
@epunyanagari
Dainik Punyanagari
6 years
अधिक माहितीसाठी वाचा पुण्यनगरी वृत्तपत्र
Tweet media one
0
0
0
@epunyanagari
Dainik Punyanagari
6 years
अधिक माहितीसाठी वाचा पुण्यनगरी वृत्तपत्र
Tweet media one
0
0
0