चारुता कुलकर्णी Profile Banner
चारुता कुलकर्णी Profile
चारुता कुलकर्णी

@charutakulkarni

Followers
1,300
Following
1,349
Media
1,982
Statuses
17,370

जय श्रीराम 🙏🏻 भारतीय सनातनी 🚩 #ProudBrahmin

Thane
Joined August 2009
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
3 years
केवळ मोदी समर्थकचं अंधभक्त आहेत...... बाकीच्या पार्टीचे समर्थक तर Upsc/Mpsc Exam मधून सिलेक्ट केले जातात 😂😂
52
198
1K
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
2 years
तुमच्या वडिलांनी शिवसेना काही घरच्या लोकांना घेऊन नाही बनवली! - भाऊ तोरसकर 🔥🔥🔥🔥 +
11
110
1K
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
11 months
प्राजक्ता माळीचे हे धाडस अभिनंदनीय आहे. गणपती बसवला म्हणून कोणी झुंडीच्या दडपणाला बळी पडतो. मुल्ला रशीदने फेकलेली हाडे चघळण्यात सातार्‍यातला निर्बुद्धांचा बच्चन सदैव समजात दुही पसरवू पाहतो. पुरस्कारपरती गँगच्या कह्यात येऊन बोटचेपेपणा करण्यातच बहुतेक कलाकार धन्यता मानतात. +
Tweet media one
29
111
1K
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
2 years
`माझा नंबर पहिला येतो, पण काही लोकांनी 3 मार्कशिट जोडल्या` देवेंद्र फडणवीस 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
9
88
1K
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
2 years
आमच्या पाचवीला पुजलेले रंग....! #HappyHoli
Tweet media one
39
27
542
@charutakulkarni
��ारुता कुलकर्णी
7 months
सचिन गोस्वामी नावाच्या प्राण्याने प्रशांत दामले यांना लोककला म्हणजे काय ? हे अभाविपच्या मारहाण करणाऱ्या मुलांना समजावून सांगा असे आवाहन केले आहे. दामले बोलतील त्यावेळी बोलतील... गोस्वामी मीच तुम्हाला थोडी माहिती देतो. +
32
139
531
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
2 years
ऋतिक रोशनने एलियनवर काढलेल्या सिनेमातून मिळालेला पैसा पृथ्वीवर एलियन्सची वसाहत तयार करण्यासाठी वापरला पाहिजे. दंगल सिनेमातून मिळालेला पैसा आमिर खान उर्फ स्वस्तातले टॉम हँक्स यांनी गावोगावी आखाडे उघडण्यासाठी वापरला पाहिजे.
13
66
498
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
2 years
भक्त अंधभक्त भक्त अंधभक्त अंधभक्त भक्त अंधभक्त भक्त संपलं ओव्हर अँड आउट
66
79
425
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
2 years
व्हिडिओ मधील काही विचार: ब्राह्मण असण्याचा लाज वाटायचा कंटाळा आला. मी का लाज वाटून घेऊ? कोणीतरी शेण खाईल, मी कशाला लाज वाटून घेऊ? ISIS ने शेकडो बलात्कार केले, जावेद अख्तरला वाटते का लाज मुस्लिम असल्याची? मग मला हिंदू असल्याची का लाज वाटावी?
15
66
412
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
7 months
#फरक
Tweet media one
5
82
404
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
8 months
जय श्रीराम
13
50
387
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
6 months
तीन मिनिटात अख्या ब्राह्मणांना संपवू म्हणणाऱ्या समाज कंटकाविरोधात गुन्हा दाखल पुणे : तीन मिनिटात संपूर्ण ब्राह्मण समाज संपवून टाकू अशी धमकी देणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता त्या प्रकरणी परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री विश्वजीत देशपांडे व सहकाऱ्यांनी काल सायंकाळी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
77
373
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
6 months
बामणांचा कोण द्वेष करत नाही??? सगळेच करतात .... कोणी उघड करतात, कोणी मनातल्या मनात करतात... बामणांना शिवीगाळ करणे हे महाराष्ट्रात समाजमान्य, राजमान्य होण्याचा मळलेला मार्ग आहे .... या मार्गाने चालून लोक म्हापृस बनलेत.... आहात कुठे??? तुमची गुणवत्ता , ज्ञान , बुद्धीमत्ता
0
72
369
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
2 years
असतील लाख कृष्ण कालिंदीच्या तटाला राधेस जो मिळाला तो एकटाच उरला! – ग्रेस 🙏❤️
Tweet media one
5
35
318
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
7 months
गुजरात हायकोर्टामुळे सुन्नी वक्फ बोर्डाचे बेट द्वारकेतील २ बेटे ताब्यात घेण्याचे स्वप्न भंगले आहे. गुजरातचा हा विषय यावेळी खूप चर्चेत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला कळले अन्यथा आम्हाला कळले नसते. #dwarka #okha #WaqfBoard +
5
41
248
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
2 years
माझं ओपन चॕलेंज आहे ,ब्राह्मणद्वेष्ट्या लोकांना ... आजपासून...अगदी आत्ता पासून....या तीन टक्के समाजाकडून कोणतीही सेवा घेणं बंद करुनच दाखवा... गोट्या कपाळात नाही गेल्या तर सांगा...आणि त्या काढण्यासाठी तीन टक्केवालेच लागतील पुन्हा ... मेधा गोखले गोडबोले 6
49
13
256
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
2 years
बापाला अजून विधानसभा सापडली नाहीये, ती शोधायला मदत कर म्हणावं!!!
Tweet media one
4
23
244
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
8 months
आम्ही २२ जानेवारीला काय काय करणार? √ घरातील देव्हारा सजवणार √ रांगोळ्या घालणार √ दिव्यांच्या माळा लावणार √ राम दिवा लावणार √ छान छान पणत्या लावणार √ कंदील लावणार √ फटाके फोडणार √ घरात गोडधोड करणार √ नवीन कपडे घालून मंदिरात जाणार √ पताका तोरणं लावणार
20
45
253
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
1 year
हिंदू झोपले होते काय? अजून कोणी मिळाले नाही यांना हे काम द्यायला? 😡
Tweet media one
34
70
244
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
7 months
"आई, मी तुझ्याएवढा उंच झालो बघ!" "नको ना रे!" 😟 बघता बघता तेरा वर्षे कधी पूर्ण झाली समजलेच नाही!
Tweet media one
31
10
224
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
7 months
काल रात्री पूजा होऊ नये म्हणून काँग्रेसी वकील पहाटे चार वाजता सुप्रीम कोर्टात गेले होते. योगी महाराजांनी त्या आधीच केवळ सात तासात सर्व व्यवस्था केली आणि पहाटे 3.5 वाजता पूजा सुरू केली.🙏🙏🙏 #GyanvapiMandir
2
24
222
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
3 years
ही तुमची लायकी! #SanjayRaut
7
44
202
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
7 months
ह्या पोस्टवर पोलीस कंप्लेंट करून काही कायदेशीर कारवाई करता येईल का?
Tweet media one
57
45
197
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
8 months
मोबाइलच्या स्क्रीनला फक्त टच कळतो.. स्पर्श नाही! नाहीतर तुझा फोटो शहारला असता! - स्वाती शुक्ल
9
24
184
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
2 years
इकडे योगीजी थोडे शांत झाले, तिथे हेमंत बिस्व शर्माजीनी आसाममधील मदरशांवर बुलडोझर चालवला..🔥😂
8
5
166
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
1 year
गणपतीची "सुखकर्ता दुःखहर्ता" ही आरती औरंगजेबानेच लिहिली होती. समर्थ रामदास उत्तरेकडे पर्यटनासाठी गेले असताना योगायोगाने ती आरती त्यांच्या हाती लागली, महाराष्ट्रात परत आल्यावर त्यांनी ती मोठ्या हुषारीने स्वतःच्या नावावर खपवली - थोर्थोर इतिहासकार प्रभंजन भुकेले
93
56
168
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
6 months
जेव्हा सरकले पायाखालचे दगड तेव्हा आठवला रायगड #तुत��री
Tweet media one
9
24
147
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
2 years
का सांस्कृतिक कार्यक्रम ,एखाद्या ब्राह्मण सभागृहात...अत्रे रंगमंदिरात, काशिनाथ घाणेकर आॕडिटोरियम मधे होतात? सचोटीचा व्यवहार आणि चोख सोने यासाठी का तुमची पावलं वळतात पेठे, गाडगीळ, लागू यांच्याकडे? का एखादा हुशार अनुभवी प्रामाणिक CA हा गोडबोले, चितळे, सानेच लागतो तुम्हाला ? 3
1
13
146
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
2 years
का अजूनही रेडिओ,टिव्हीवर स्पष्ट शब्दोच्चार फक्त ब्राह्मण समाजच देऊ शकतो?
5
9
147
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
1 year
सहजीवन यालाच म्हणत असावेत ❤️
4
22
149
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
2 years
कायद्याच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी,का लागतात तुम्हालानातू, शिधोरे, फडके, मराठे आडनावाचे कायदेतज्ञ वकील?? का असतो एखाद्या गावात, शहरात एखाद्या कुशल कुलकर्णी, देशपांडे, भट, मालशे यांनी बांधलेला आणि त्यांच्या नावानेच प्रसिद्ध असलेला पूल? 2
1
14
144
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
2 years
का बहुतांशी शैक्षणिक संस्था भागवत, टिळक, पेठे, निजसुरे यांच्या नावाने ओळखल्या जातात? का एखादा दातार, गल्फ मधे आपल्या नावाची छाप उमटवतो मसाला उद्योगात? का अजूनही आरक्षणाचे चक्रव्यूह भेदून एखादा भट, जोशी, गोखले हा सरकारी नोकरीत उच्च पदाला पोचतो? 4
5
13
143
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
11 months
एक वेळ अशी येईल की आता बोटचेपेपणा करणारे कलावंतही हिंदुत्वाचा झेंडा उघडपणे उचलून धरण्यास कमी करणार नाहीत. हिंदुत्व म्हणजे तुमचे हिंदूपण जपणे, कोणी त्यावर आघात करू पहात असेल तर ते निर्भयपणे दाखवणे. घाबरू नका. प्राजक्ताने हे करून दाखवले आहे. तिचे पुन्हा एकदा अभिनंदन.
4
10
140
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
1 year
अळूची भाजी, पिठलं, जवसाची चटणी, ज्वारीची भाकरी 😋😋 #सात्विक_जेवण #पौष्टिक
Tweet media one
5
3
132
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
11 months
परंतु सरसंघचालकांनी सांगितल्याप्रमाणे या कँसल कल्चरला भीक न घालता, त्याला न घाबरता देशहिताबाबतची आपली मते ठामपणे मांडली पाहिजेत. देशहिताविरूद्ध जे घडेल ते स्पष्टपणे दाखवले पाहिजे. भारतमाता तिचे हित जाणणार्‍यांना व जपणार्‍यांना काही कमी पडू देणार नाही. +
2
9
125
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
11 months
कोणी उघडपणे एखाद्या देशहितविरोधी घटनेबद्दल बोलण्याचे धाडस दाखवलेच तर त्याला हाणून पाडतात. या सार्‍या पार्श्वभूमीवर प्राजक्ताचे धाडस विशेष आहे. +
1
9
120
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
2 years
कु. मियाँ खलिफा हिने मिळवलेला पैसा........... साठी दिला पाहिजे. मग विवेक अग्निहोत्रीला पण आपण कश्मीर फाईल्सचा पैसा काश्मिरी पंडितांसाठी वापरा, असं सांगू. #डार्कलॉर्ड सागर कुलकर्णी
3
8
109
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
7 months
ज्ञानवापी नंतर हिंदूंना आणखी एक मोठा कायदेशीर विजय मिळाला 🚩 उत्तर प्रदेशातील बागपत येथे गेल्या ५३ वर्षांपासून सुरू असलेल्या लाक्षागृह आणि बद्रुद्दीन शाह म’जार या विवादित प्रकरणात मालकीचा अधिकार हिंदू पक्षाच्या बाजूचा आला आहे. +
2
13
109
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
11 months
असे करण्याने प्राजक्ताला मिळू शकणारी अनेक कामे तिला न कळताच तिच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. बहुतेक कलावंत यालाच घाबरून देशहिताची चाड नसलेल्यांच्या मागे वाहवत जातात. +
2
8
109
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
2 years
कोणत्या वाक्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळेल ? प्रत्येक वाक्य काळजीपूर्वक वाचा आणि निर्णय द्या.
Tweet media one
48
6
101
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
7 months
तुम्हाला हौस आली असेल तर सांगा, मराठी चित्रपट , नाटक , सिरीयल आणि डेली शो यातील पुरोगामी कलावंतांवर बहिष्कार टाका हे आवाहन करावे का ??? का तुम्ही झाली तितकी शोभा पुरे झाली म्हणून आता गप्प बसण्याचा समजूतदार पणा दाखवणार आहात ??? सुजीत भोगले
4
13
103
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
7 months
का? कारण रंगमंचावर अक्षरशः गोंधळ घालणारी ही समस्त मंडळी नाटकातीलच नांदीच्या वेळी ज्या श्रद्धेने, भक्तीभावाने एकत्र येऊन नांदी म्हणतात " प्रभू पदास नमित दास". +
1
13
95
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
2 years
मी घेतला जन्म ब्राह्मण आईबापाच्या पोटी, तो गुन्हा आहे का? नाही. आणि मग तुम्ही जातीवर बोलला तर तुम्ही जातीयवादी आहात, मी नाही.
1
1
93
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
2 years
हे दुसरे कायम भावी!😂😂😂
Tweet media one
11
6
87
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
7 months
ती ऐकूनच प्रत्येक प्रेक्षकाची खात्री पटायची यांची नटराजावरील श्रद्धा आणि निष्ठा अव्यभिचारी आहे आणि मालवणची इरसाल माणसे दाखवणारा हा प्रयोग सुद्धा पूर्ण प्रामाणिक आहे. याला लोककला म्हणतात... +
1
9
92
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
7 months
मिशी ठेवणारी पुरुष पार्टी असलेली सीता किंवा द्रौपदी खेड्यापाड्यात होणार्या नाटकात वर्षानुवर्षे पाहिली गेली आहे पण कुणालाच त्याचे कधीच काहीच वाटले नाही. कारण व्यावहारिक मर्यादा समजण्याची सर्वसामान्यांची अक्कल ही सचिन गोस्वामी छाप ललित कला केंद्र वाल्यांपेक्षा निश्चितच अधिक आहे. +
1
8
89
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
7 months
झरिना वहाब आणि डॉक्टर लागू गमतीने हसतात. पण त्यांच्यासह प्रत्येक जण या व्यावहारिक मर्यादांना समजून घेण्याइतपत परिपक्व असतात.... याला लोककला म्हणतात. +
1
10
87
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
7 months
संगीत वस्त्रहरण- मच्छिंद्र कांबळी संपूर्ण नाटक थोडेसे अश्लीलतेच्या अंगाला झुकेल असे होते म्हटले तरी चालेल. वेगवेगळे रोल्स करणारे कलाकार आणि त्यांचे स्व अस्तित्व यावर गम्मतशीर भाष्य होते. काही ठिकाणी काय बऱ्याच ठिकाणी देवांची थट्टा होती. पण तरीही एकाची सुद्धा भावना दुखावली नाही. +
1
11
87
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
2 years
मी जेव्हा विचार करतो तेव्हा माझ्या लक्षात येतं या लोकांच्या मनात ब्राह्मण द्वेष नाहीये, they do not hate Brahmins they want to be Brahmins
3
3
86
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
2 years
उदय सामंत देखील जातील असे वाटले नव्हते: त्यांचे ठाकरे परिवाराशी खूप जवळ���े संबंध आहेत. शिंदेंचे आमदार फोडायला तर गेले नाहीत ना? #just_wondering #MVACrisis
7
9
79
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
2 years
मी दलित आणि मराठ्यांना सांगतो तुम्ही ब्राह्मणांकडे बघता त्यांचे दुर्गुण आत्मसात करतात मग त्यांचे चांगले गुण का नाही बघत? आंबेडकरांनी ब्राह्मणांचे चांगले गुण घेतले.
2
0
82
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
7 months
ललित कला केंद्र वाल्यांनी जो काय तमाशा केला आहे त्यातून स्पष्ट झालेल्या गोष्टी म्हणजे त्यांचे स्वधर्मावर प्रेम नाही, त्यांचे या संस्कृतीवर प्रेम नाही आणि त्याहूनही अधिक धक्कादायक बाब म्हणजे एक कलाकार म्हणून त्यांचे त्यांच्या कलेवर सुद्धा प्रेम नाही. +
1
9
86
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
7 months
जाने भी दो यारो हा black comedy म्हणता येईल असा चित्रपट होता त्यात द्रौपदी वस्त्रहरण दृश्य होते. त्यात situational विनोद म्हणून अक्षरशः धुडगूस घातला आहे. पण तरीही कुठेही यात महाभारताच्या एकाही पात्राचे प्रतिमाभंजन होते आहे असे वाटले नाही. +
1
9
83
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
7 months
पेंद्या आणि श्रीकृष्णाचे संवाद हे ईश्वराची थट्टा म्हणता येतील याच पातळीवरील आहेत, देवाला मानवत्व देणारे आहेत पण कधीच कुणाची भावना दुखावली नाही कारण तमाशात नाचणारी बाई आणि पेंद्या यांची धर्मावरील, आपल्या व्यवसायावरील अव्यभिचारी निष्ठा प्रत्येकाला ज्ञात होती आणि आहे. +
1
7
84
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
2 years
डॉन, रईस इत्यादीतून मिळालेला पैसा डॉन लोकांना खंडणी म्हणून शाहरुख खानने दिला पाहिजे. स्पिलबर्गने डायनासोर परत यावे यासाठी ज्यूरासिक पार्कचा पैसा वापरला पाहिजे. अजय देवगणने तान्हाजी सिनेमातून मिळवलेला पैसा एखाद्या किल्ल्याच्या संवर्धनासाठी दिला पाहिजे.
0
8
77
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
7 months
महाराष्ट्रात शेकडो वर्षे तमाशा होतो आहे.. तमाशात सुरुवातीला गणगौळण असतेच असते. तिथे बाजाराला जाणाऱ्या गौळणी , त्यांना आडवा जाणारा किसन देव आणि जोडीला पेंद्या हे लोक शेकडो वर्ष बघत आहेत. +
1
8
81
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
7 months
कारण लेखक आणि दिग्दर्शक तितका परिपक्व मेंदूचा होता. त्यांचा हेतू सुस्पष्ट होता. +
1
7
80
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
2 years
आतून तुटलेली माणसं ठाम होत जातात, प्रॅक्टिकल होत जातात, इमोशनल होणं बंद होत जातं कालांतराने. आतून तुटलेली माणस व्यक्त होत नाहीत फारशी, त्या लोकांपुढे तर बिलकुलच नाही ज्यांच्यामुळे त्यांना सहन करावं लागल असेल काहीतरी. +
10
15
75
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
7 months
याला लोककला म्हणतात... लोककला ही मातीशी एकरूप झालेली असते. धर्माचे सिद्धांत, रामायण महाभारताच्या कथा सगळ्यांनाच माहिती आहे पण लोककलेच्या माध्यमातून ज्यावेळी त्याचे सादरीकरण होते त्यावेळी त्याला त्या मातीचा सुगंध येतो. तो वेडावणारा सुंदर सुगंध असतो आणि तो लोकांना आवडतोच आवडतो. +
2
6
77
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
7 months
अमोल पालेकर, झरिना वहाब आणि डॉ. श्रीराम लागू यांचा एक चित्रपट आहे. त्यात झरिना आणि लागू यांचा विवाह होतो. ते गावाकडे जाऊन रामलीला बघत असतात.. तिथे पेट्रोमॅक्स च्या उजेडात खेळ चालू आहे. त्याचा प्रकाश मंदावतो आणि बहुदा हनुमानाचे काम करणारा कलाकार गदा खाली ठेवून त्यात हवा भरतो. +
1
9
77
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
7 months
वास्तव जीवनातील सीता आणि सीतेचा रोल करणारी अभिनेत्री यांच्या चारित्र्यात निश्चित फरक असणार आहे. परंतु अंगावर सीतेचे वस्त्र धारण केल्यावर ते उतरेपर्यंत तरी सीतेची भूमिका वठवणे आपले कर्तव्य आहे इतका सुद्धा विवेक जर एखाद्या कलाकाराला नसेल तर त्याला माणूस तरी कसे म्हणता येईल?
1
10
78
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
7 months
अपडेट: आत्ता महिती मिळाली की सज्जनगड संस्थान ने कायदेशीर कारवाई केली आहे
5
2
78
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
2 years
भविष्यात शिवसेनेच्या नादी लागण्याची हिंमत कुणीही करायला नकाे, उद्धव ठाकरे कडाडले नादी लागायला काही उरायला तरी पाहिजे ना? 😜
0
4
73
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
1 year
मी हे ट्विट केले म्हणून नाराजी व्यक्त करणारे बहुतांश हिंदुच होते. अश्या लोकांमुळेच त्या लोकांना गजवा-ए-हिंद शक्य होईल असे वाटते! सावरकर जे म्हणाले ते पदोपदी पटते: I am not afraid of Muslims. I am not afraid of Britishers. But I am afraid of Hindus against Hinduism.
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
1 year
हिंदू झोपले होते काय? अजून कोणी मिळाले नाही यांना हे काम द्यायला? 😡
Tweet media one
34
70
244
8
18
70
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
7 months
ललित कला केंद्राचे नाटक... सीतेचा रोल करणाऱ्या अभिनेत्रीचे नाटकातील संहितेनुरूप चरित्रहीन वर्तन दाखवणारे नव्हते तर खोडसाळ हेतूने सीतेचे प्रतिमाभंजन करणारे होते हे व्हिडियो बघून सुस्पष्ट होते. +
1
7
75
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
7 months
ग्राम्य विनोद हा आपल्या संस्कृतीत स्वीकारला गेलेला प्रकार आहे. ईश्वराची थट्टा ही आपल्याकडे स्वीकारली गेलेली गोष्ट आहे. पण थट्टा करणारा लोक कलावंत हा ईश्वरावर प्रेम करत असतो , आपल्या संस्कृतीवर प्रेम करत असतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तो आपल्या कलेवर सर्वाधिक प्रेम करत असतो. +
1
8
74
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
7 months
आता तुमच्या दुर्दैवाने सगळे बिंग उघड झाले आहे म्हणून तुम्ही मंडळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ओरड करत आहात. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सहिष्णुता हिंदूंना शिकवण्याची गरज नाही हे मी वर दिलेल्या उदाहरणातून पुरेसे सुस्पष्ट आहे. +
1
9
75
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
7 months
कारण संहितेबरहुकुम अभिनय करणारा मारामारी करताना लागणारी हत्यारे घेऊन नाटकाचा प्रयोग का करेल? +
1
8
75
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
7 months
नाहीतर ललित कला केंद्रावरील प्रतिक्रिया महाराष्ट्रातील नाट्य आणि चित्रपट सृष्टीच्या शवपेटीवरील खिळा सिद्ध होईल. जर बॉलीवूड झोपू शकते तर तुमचा जीव खूप छोटा आहे हे लक्षात घ्या. +
1
5
73
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
6 months
अरिदमन 👌🙏 #सत्यसनातन 🚩 #NationalCreatorsAwards
2
17
73
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
7 months
आज सत्तांतर झाले आहे म्हणून हिंदू असहिष्णू झाले आहेत ही ओरड सुद्धा चुकीची आहे याचे मुर्तीमंत उदाहरण ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हे मंदिर आहे हे सिद्ध झाले तरीही हिंदूंनी न्यायालयाकडून पूजा अधिकार मिळवला आणि पूर्ण मंदिर ताब्यात मिळावे यासाठीचा न्यायालयीन लढा सुरु ठेवला आहे.
1
9
71
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
7 months
हे काम झुंडशाहीने करणे शक्य होते. पण हे केले नाही. का ??? कारण हिंदू सहिष्णू आहेत. परंतु आमच्या सहिष्णूपणालाही मर्यादा आहेत हे तुमच्या सारख्या मंडळींनी समजून घेण्याची वेळ आली आहे. हे समजून घ्याल तर उत्तम... +
1
7
71
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
10 months
जय श्री राम! 🙏🏻🧡
Tweet media one
4
10
68
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
7 months
आपण सर्वत्र युनिफॉर्म चा सन्मान केला पाहिजे असे म्हणतो. मग युनिफॉर्म घातलेला पोलीस अधिकारी, सैनिक हा वंदनीय आहे. पोलिसाची भूमिका करणारा कलावंत त्या नाटकातील पोलीस अधिकारी चरीत्रहीन आहे म्हणून तसे वागत असेल तर ते आपण कला म्हणून समजून घेतोच. +
1
7
69
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
3 years
@ColonelAR सुरत उल फातेहा पढणे म्हणजे मृत व्यक्तीच्या रुह म्हणजे आत्म्यास प्रवासासाठी आदरांजली ज्या तोंडाने फातेहा पढली ते तोंड अल्लाहच्या नामस्मरणामुळे पवित्र होते फातेहा पढताना जो श्वास घेतला जातो तो पवित्र होतो तर ती हवा #लवाब फुंकली जाते, थुंकली जात नाही
7
0
69
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
3 years
@APompliano THIS DAY CAME! READ THE BLOG---> GREAT NEWS..
0
0
61
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
7 months
पण पोलिसाचे कपडे घालून, चरित्रहीन वागणारा व्यक्ती जाणीवपूर्वक स्वतःच्या characterच्या बाहेर जाऊन वास्तव जीवनातील पोलिसांचे प्रतिमाभंजन होईल असे वागत असेल किंवा नाटकाची संहिताच त्या दृष्टीने बनवली असेल तर या दोन्हीतील फरक समजण्याइतपत विवेक समाजाकडे नक्कीच आहे. +
1
7
69
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
7 months
आणि परत एकदा समजून घ्या. संविधानाने बहिष्कार टाकण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे आम्ही तुमचा काटा काढू पण तो सुद्धा कायद्याचे पालन करूनच. तुमच्यासारखी मंडळी इतकी बडबड करत आहात, एकाने तरी ही भूमिका घेतली का, की आम्ही संहिता वाचतो, त्यात आक्षेपार्ह वाटणारा भाग काढून टाकतो? +
1
8
68
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
7 months
ललित कला केंद्राचा हेतू सुस्पष्ट होता, लेखक दिग्दर्शक आणि कलाकार यांना नेमके माहिती होते की आपण काय करतो आहोत, आणि याला विरोध झाला तर प्रत्युत्तर देता यावे म्हणून ते हत्यारे घेऊनच आलेले होते. +
1
9
69
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
3 years
GOOD JOB!
0
0
60
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
2 years
"आज कोणी येणार आहे का रे दिल्लीतून मुंबईत " "का रे?" "काल ऐश केली रे दोनशे रुपये ,वडापाव मिळाले थोडं नाचाव लागलं एवढंच"
6
7
64
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
3 years
Wine म्हणजे दारू नाही म्हणणारे....Dance बार ला नृत्य कला केंद्र म्हणून घोषित करतील का??? 🤔🤔🤔 😐😐
6
12
62
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
7 months
आणि माझी माहितीनुसार तुमचे जे ते गोळे आहेत ते पोलीस स्टेशन मध्ये बडबडत होते की मी या नाटकाचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रभर करणार आहे.. यातून तुमचा हेतू पुरेसा स्पष्ट होतो आहे. +
1
6
62
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
3 years
#biggbossmarathi3 @manjrekarmahesh दादूस पाण्यात पडतो तेव्हा विशाल येतो, गायत्रीचा ड्रेस फाटतो तेव्हा विशाल येतो आणि दादूस आज बोलला कि ते लोकं मला टार्गेट करत आहेत. पण जय आणि उत्कर्ष दादूसला nominate करायचं म्हणत होते आणि विशाल dinning वर बसून दादूस मधला confidence built करत होता
12
33
59
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
2 years
बाण नसलेल्या धनुष्याचा उपयोग पावसाळ्यात ओले कपडे वाळवायला हँगर म्हणून करता येईल.. . . . . . होय! मी मध्यम वर्गीय गृहिणी आहे.... साधी तेलाची पिशवी सुद्धा अशीच फेकत नाही, दुसऱ्या दिवशी कणीक मळून घेते.... . . . . तर असं इतकं मोठं धनुष्य कसं वाया घालवू देईन🤣🤣
4
7
57
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
2 years
उधर दिल्ली में एक पार्टी है, लेकिन उसे "अध्यक्ष" नहीं मिल रहा है..🤔 और इधर मुंबई में एक अध्यक्ष है जिसे पार्टी ही नहीं मिल रही ...🙄 😳🤔🙄🙆‍♂️😷🤷🏻‍♀️
0
6
58
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
2 years
Perfect Decision 🚩 Family of Stone Pelters will be deprived of Free Ration & Other Govt Schemes in UP 🔥
4
10
60
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
8 months
ज्ञानवापी परिसरात केलेल्या ASI सर्वेचा रिपोर्ट सार्वजनिक करण्यास कोर्टाने परवानगी दिली.🔥 हिंदूंसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि विजयाचा दिवस.🚩 सत्य लवकरच जगासमोर येणार.✌️ #Gyanvapi
1
10
55
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
9 months
पहिल्या दोघांचा गैरसमज आहे की छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांचा आणि फक्त मराठी लोकांचा कॉपीराईट आहे.... मोदीजी महाराजांनी आरमार उभे केले होते हे सत्य लक्षात घेऊन त्यांना खरी मानवंदना देतात सुजीत भोगले
1
0
52
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
3 years
सुप्रभात
Tweet media one
1
5
51
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
2 years
Good night #11pmwords
Tweet media one
2
6
47
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
6 months
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शनिवारी बारामतीत; ‘गोविंदबाग’ निवासस्थानी शरद पवारांकडून भोजनाचे निमंत्रण बुलाता हैं मगर जानेका नई....🤭😝😅
3
2
51
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
6 months
आजचा ब्राम्हण कसा आहे सध्या ब्राह्मणांचे शिरकाण करावे. महाराष्ट्रात एकही ब्राह्मण औषधाला देखील शिल्लक राहिला पाहिजे असे अनेक अब्राह्मण लोकांना वाटते. मला सत्ता द्या की ब्राह्मणांना ३ मिनिटात संपवू असे कुणीतरी म्हणाले याचा प्रतिवाद कोणताही पुरोगामी, गांधीवादी, अहिंसावादी
3
8
52
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
3 years
as a brahmin i support this trend #ब्राह्मण_एक्ट_लागू_करो
0
19
42
@charutakulkarni
चारुता कुलकर्णी
1 year
@TeamRaoSahab #AbhishekMalhan 's new t-shirt should read "mera woh intention nahin tha" 😂 #arrogance
4
2
45