ceozpthane Profile Banner
ZPTHANE Profile
ZPTHANE

@ceozpthane

Followers
2K
Following
204
Statuses
3K

Thane, India
Joined March 2017
Don't wanna be here? Send us removal request.
@ceozpthane
ZPTHANE
22 hours
दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजेपासून ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत कार्यरत राहील. तरी गरजु रूग्णांनी या शिबीरामध्ये सहभागी होऊन निदान व उपचार घेण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.
0
0
0
@ceozpthane
ZPTHANE
1 day
सार्वजनिक आरोग्य विभाग आयोजित लोकार्पण सोहळा
Tweet media one
0
1
4
@ceozpthane
ZPTHANE
1 day
आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सोडत (लॉटरी) कार्यक्रम दि. १० फेब्रुवारी, २०२५ रोजी दु. ०१ वा. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे येथे काढण्यात येणार असून सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
0
0
0
@ceozpthane
ZPTHANE
2 days
‘विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त परीक्षा व भयमुक्त परिक्षेस सामोरे जावे’ -मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे
0
0
4
@ceozpthane
ZPTHANE
2 days
‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’ची सुरूवात सप्टेंबर २०१८ मध्ये करण्यात आली. पात्र कुटुंबातल्या व्यक्तींसाठी मिळून 5 लाखांपर्यंत मोफत उपचार दिले जात असून सर्व पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावा,असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले आहे.
Tweet media one
0
0
1
@ceozpthane
ZPTHANE
4 days
महात्मा गांधी यांचे कुष्ठरोग मुक्त भारताचे स्वप्न करू साकार, लवकर निदान अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा.
Tweet media one
0
0
2
@ceozpthane
ZPTHANE
4 days
‘आरटीई’ प्रवेशासाठी पालकांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये- मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे
Tweet media one
0
0
5
@ceozpthane
ZPTHANE
5 days
#जागतिक_कर्करोग_दिन जागतिक कर्करोग दिनानिमित्त कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम "एकजूट होऊ या, कर्करोगाला हरवूया!" #WorldCancerDay #Cancer #CancerAwareness #TakeCareYourself #IECBureau
Tweet media one
0
0
1
@ceozpthane
ZPTHANE
6 days
कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम
0
0
1
@ceozpthane
ZPTHANE
9 days
सन 2027 पर्यंत शून्य कुष्ठरोग प्रसारचे ध्येय साध्य करणे हे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाचे उद्देश आहे.अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा किंवा 104 या हेल्पलाईनवर कॉल करा. #Leprosy #MDT #disease #symptoms #sparsh #PHC #HealthDepartment
Tweet media one
0
0
1
@ceozpthane
ZPTHANE
10 days
केंद्र शासनाने २०२७ पर्यंत कुष्ठरोग रुग्णांची संख्या शुन्य करण्याचे धोरण आखले आहे त्याअनुषंगान��� आरोग्य विभागाच्यावतीने दि. ३१ जानेवारी, २०२५ ते १४ फेब्रुवरी, २०२५ या कालावधीत ठाणे जिल्हा ग्रामीण व शहरी विभागामध्ये कुष्ठरोग शोध मोहीम ही माहीम १४ दिवस राबवण्यात येणार आहे.
Tweet media one
0
0
2
@ceozpthane
ZPTHANE
13 days
ठाणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व महानगर पालिका अंतर्गत एकूण ६२७ पात्र शाळा असून एकूण ११ हजार ३२० रिक्त जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी ३१ हजार ७०४ अर्ज आले आहेत.‌
0
0
0
@ceozpthane
ZPTHANE
13 days
नाविन्यपूर्ण वारली चित्रांनी आरोग्याची जनजागृती
0
0
0
@ceozpthane
ZPTHANE
13 days
घाबरू नका, सतर्क रहा ! गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराची सर्वसाधारण लक्षणे #GuillainBarreSyndrome #guillainbarre #Maharashtra #Pune #Virus #GBS #symptoms
Tweet media one
0
2
6
@ceozpthane
ZPTHANE
14 days
खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, रविंद्र फाटक, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, ठाणे मनपा. आयुक्त सौरभ राव, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलीस सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस अधीक्षक डॉ.डी. स्वामी, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
0
0
0
@ceozpthane
ZPTHANE
14 days
यावेळी प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र.) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, तसेच अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते.
0
0
0