
Rohit Dhende
@avaliyapravasi
Followers
2K
Following
9K
Media
878
Statuses
3K
एसटीची सफर घडविणारा असा अवलियाप्रवासी, की ज्याच्या प्रत्येक गोष्टीतून ओसंडून वाहत असते, ती फक्त महाराष्ट्राची जीवनवाहिनी अर्थातच 'एसटी' | President @busforus
Thane, India
Joined December 2013
RT @TheMahaMTB: भीमाशंकरला जाणाऱ्या एसटीची पुणे एमआयडीसीला जोड.@avaliyapravasi . #Avaliyapravsi #msrtc #st #Rohitdhende #Inframtb #lalpari….
0
1
0
RT @TheMahaMTB: भीमाशंकरला पुण्यातून उत्तम कनेक्टिव्हीटी.@avaliyapravasi . #Avaliyapravsi #msrtc #st #Rohitdhende #Inframtb #lalpari #busfo….
0
1
0
हे अगदी त��तोतंत खरे आहे ! .ज्यांनी कोणी बातमी केली त्या पत्रकाराला खरंच सलाम. मी देखील ठाणे विभागातील, सहा बस स्थानकाच्या स्वच्छता सर्वेक्षणाच्या शिष्टमंडळात होतो. आपल्या जवळील रोजचीच ही बस स्थानकं कशी आहेत हे मला माहिती असल्याने, या पाहणी दरम्यान अचानक झालेला बदल मला जाणवला.
हे काय आहे? 😅. @avaliyapravasi @rajtoday @Navatkaytheval @mchemteMT @lokmat.#Msrtc #Maharashtra #Pune #Mumbai #पुणे #मुंबई #म. @msrtcofficial @PratapSarnaik
1
6
83
यांच्या सेवेचा दर्जा कुणीच मॅच करू शकत नाही. एसटी, तर नाहीच नाही. .
आज पुन्हा एकदा KSRTC ऐरावत बसने प्रवास करण्याचा योग आला बंगळुरु सोडल्यानंतर पहिल्यांदा. पुणे-मुंबई प्रवासासाठी, तसा हा प्रवास आता होतो ई शिवनेरी बसने जास्त करुन. इथे लिहिण्याचे कारण की जी सेवा तेव्हा ऐरावत मध्ये मिळत होती ती अजूनही तशीच आहे. 1/3
2
10
114
चला फिरूया एसटीने : भाग २ रा. 📍 भीमाशंकर • पुणे.
श्रावणमासात भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी जायचे आहे? भीमाशंकरला जाणारे एसटीचे मार्ग नेमके कोणते? जाणून घेऊया चला फिरुया एसटीनेच्या दुसऱ्या भागात. @avaliyapravasi . #Avaliyapravsi #msrtc #st #Rohitdhende #Inframtb #lalpari #busforusfoundation #busforus #msrtcofficial
0
4
21
RT @TheMahaMTB: चला फिरुया एसटीने भाग २ - सफर भीमाशंकरची ! | @avaliyapravasi | InfraMTB | MSRTC. #Avaliyapravsi #msrtc #st #Rohitdhende #I….
0
1
0
RT @TheMahaMTB: रायगडच्या ग्रामीण अर्थकारणाला शहराशी जोडणारी एसटी. @avaliyapravasi @GShrigondekar #Avaliyapravsi #msrtc #st #Rohitdhende….
0
1
0
RT @TheMahaMTB: त्र्यंबकेश्वरला जोडणारे सर्वच मार्ग अत्यंत निसर्गरम्य.@avaliyapravasi @GShrigondekar . #Avaliyapravsi #msrtc #st #Rohitdhen….
0
2
0
RT @TheMahaMTB: मुंबईतून त्र्यंबकेश्वरला कसे जावे? . @avaliyapravasi @GShrigondekar #msrtc #st #Rohitdhende #Inframtb #lalpari #busforusfo….
0
1
0
RT @TheMahaMTB: राज्याच्या कोणत्याही जिल्ह्यातून तुम्हाला नाशिकपर्यंत यायचं आहे. @avaliyapravasi #msrtc #st #Rohitdhende #Inframtb #lalpar….
0
1
0
RT @TheMahaMTB: राज्यातील पाचही ज्योतिर्लिंगांना एसटी उत्तम जोड .@avaliyapravasi @GShrigondekar . #Avaliyapravsi #msrtc #st #Rohitdhende #I….
0
1
0
RT @TheMahaMTB: राज्यभरातून त्र्यंबकेश्वरला एसटीची कनेक्टिव्हीटी . @avaliyapravasi @GShrigondekar #st #Rohitdhende #Inframtb #lalpari #bus….
0
1
0
चला फिरूया एसटीने : भाग १ ला. 📍 त्र्यंबकेश्वर • नाशिक.
श्रावणात नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी जमतात. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला जोडणाऱ्या एसटीच्या मार्गांची माहिती चला फिरुया एसटीने. च्या पहिल्या भागातून घेऊया. @avaliyapravasi @msrtcofficial @PratapSarnaik
0
1
12
असले नमुने बरेच आढळतात एसटीमध्ये. .
#Maharashtra I #SwachhataHiSeva. 🚌 लालपरी ही जनतेची संपत्ती आहे, वैयक्त��क मालमत्ता नव्हे! @msrtcofficial. गाडी क्र. MH-09-4738 (वडूज – मुंबई सेंट्रल).➡️ चालकाने ड्युटीवर असताना पान/तंबाखू सेवन करत बसमध्येच थुंकले !.➡️ थुंकी बसमध्ये पडून स्वच्छतेचा आणि प्रवाशांच्या आरोग्याचा धोका
0
1
11
नवा प्रयोग ! .एसटीची माहिती जनमानसात प्रभावीपणे पोहचवण्याचा. 🙏🏻🥰.
एसटीच्या गाव-खेड्यात पोहोचलेल्या मार्गांचा वेध घेणारी पॉडकास्ट मलिक | Avalia Paravsi | InfraMTB .@avaliyapravasi @GShrigondekar . #Avaliyapravsi #msrtc #st #Rohitdhende #Inframtb #lalpari #busforusfoundation #busforus #msrtcofficial
1
10
119
अत्यंत घाणेरडे!🤮. अशीच अवस्था बऱ्याच बस स्थानकात आहे. .
पालकमंत्री @PratapSarnaik तथा परिवहन मंत्री साहेब आपल्या जिल्ह्याकडे लक्ष द्या. धाराशिव आगारातील तिर्थक्षेत्र बसस्थानक तेर. थेट नागपूर नांदेड वरून बस या बसस्थानकातून जातात, महिला/ पुरुषांनी जायचं कुठ शौचालयला?.#धाराशिव .@msrtcofficial @bhagwat_devang @avaliyapravasi
2
1
18
अजून देखील बऱ्याच जणांना, शिवशाही बसेस या फक्त कंत्राटी होत्या हेच माहिती आहे !.शिवशाही बसेस या कंत्राटी तसेच स्वामलकी, या दोन्ही प्रकारात होत्या. कालांतराने, कंत्राटी बसेस या सर्व हद्दपार झाल्या आणि राहिल्या त्या फक्त स्वतःच्या बसेस. .
@avaliyapravasi काही हरकत नाही, अकार्यक्षम शिवशाही बस पेक्षा उत्तम स्थितीतली हिरकणी केव्हाही चांगलीच. माझ्या माहितीप्रमाणे शिवशाही बसेस कंत्राटदारांच्या होत्या परंतु हिरकणी परिवर्तनानंतर त्या एसटीच्या मालकीच्या व्हाव्यात ही अपेक्षा.
3
1
16
एकीकडे खुद्द महामंडळ, "शिवशाही" या ब्रँडचा गाशा गुंडाळत असताना, इतर उद्योगधंद्यांना या नावात मात्र मोठी मार्केटिंग स्ट्रॅटजी दिसते !!. #shivshahi .#शिवशाही
1
0
18