![Atul Deulgaonkar Profile](https://pbs.twimg.com/profile_images/964374487868219393/bm-JEvsS_x96.jpg)
Atul Deulgaonkar
@atuldeulgaonkar
Followers
1K
Following
48
Statuses
743
भारतात अक्षय ऊर्जेबद्दल(#RE)जागरूकता निर्माण करण्यासाठी माहितीची निर्मिती व प्रसार करण्यासाठी, संवादकांकडून प्रस्ताव मागवण्यात येत आहेत.इंग्रजी,हिंदी,तमिळ व मराठी भाषांतील अर्ज स्वीकारले जातील.अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत:१७फेब्रुवारी २०२५,रात्री११.५९
0
7
12
@earthjournalism अर्थ जर्नलिझम नेटवर्क २७ ते २९ मार्च २०२५ या कालावधीत #कोल्हापुर, #महाराष्ट्र येथे होणाऱ्या #REअक्षय उर्जेवरील कार्यशाळेत सामील होण्यासाठी संवादकांना आमंत्रित करीत आहे.
0
2
2
२८ ऑगस्ट १८४५. रुफस पोर्टर यांनी @scientificamer साप्ताहिकाची स्थापना केली. त्यात अल्बर्ट आईनस्टाईन ते निकोला टेस्ला असे अनेक वैज्ञानिक नियमित लेखन करत.विज्ञान प्रसारास वाहिलेले मासिक आजही नवनवीन माहिती व कठोर चिकित्सा करत असते. त्यांनी वर्गणीदारांना ही नवीन वर्षाची भेट पाठवली.
0
0
4
@AmolArvindChaphalkar दाखवत आहेत @VinayNarkardesigns च्या 'चंद्रमाधवी'मागील दृष्टी व तिची निर्मिती ! #neuroarchitecture #greenbuildings #architecture #environment
1
1
1
ज्यांच्या चित्रपटांची वाट पाहात होतो ते #श्याम #बेनेगल गेले. नव्वदीनिमित्त एका प्रदीर्घ मुलाखतीत त्यांना विचारलं, 'तुम्हाला तुमची आवडणारी कलाकृती कोणती?' ते म्हणाले,'एकही नाही. आता सर्वात दोष दिसतात.' डॉ. सविता नायक-मोहिते @RohanPrakashan
0
1
6
दिल्ली येथील प्रख्यात लंग्ज सर्जन डॉ.अरविंद कुमार म्हणतात,'धुम्रपान न करणाऱ्यांची फुप्फुसे पूर्णपणे काळवंडत आहेत. हवा प्रदूषण ही कोविडसारखी आणीबाणी आहे.' #airpollution #LungsHealth #Cancer
0
3
5
छापील, ऑनलाईन, रेडिओ व दूरचित्रवाणी अशा विविध प्रकारच्या माध्यमातील संवादक अर्ज करू शकतात. तामिळनाडू,महाराष्ट्र, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांतील संवादकांचा प्राधान्याने विचार केला जाईल.#RenewableEnergy
0
2
4