Analyser News Profile Banner
Analyser News Profile
Analyser News

@analyser_sk

Followers
12,502
Following
224
Media
833
Statuses
1,427

राष्ट्रीय विचारक,(धर्मनिरपेक्ष पुरोगामी मी असला कोणीच नाही)

छत्रपती संभाजीनगर
Joined April 2011
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@analyser_sk
Analyser News
2 years
एक खुलासा The Analyzer असे नाम साधर्म्य असलेले एक ट्विटर अकाऊंट अस्तित्वात आहे याचा माझ्याशी अथवा analyser news परिवाराशी कोणताही संबंध नाही. त्यावर आलेल्या काही ट्विट मुळे लोक माझ्याशी संपर्क करत आहेत म्हणून हा खुलासा
18
38
507
@analyser_sk
Analyser News
2 years
ठाकरे शिवबंधन बांधतात पण #केतकीचितळे या अभिनेत्रीने हे वेगळेच बंधन पहिल्या भेटीत बांधले ही कमालीची निग्रही आहे तिच्या या लढाईत मदत करायचे ठरवले आहे बघू काय होईल ते
Tweet media one
63
128
2K
@analyser_sk
Analyser News
2 years
भाजप ने एक चूक केली सहावा उमेदवार उगाच मागे घेतला राव आला असता तो देखील
36
129
2K
@analyser_sk
Analyser News
8 months
जीभ घसरली असा नेहमी दावा करणारी माध्यमे आज ना बीप वाजवत होती ना जीभ घसरली असे सांगत होती.
57
272
2K
@analyser_sk
Analyser News
1 year
उज्वल निकम सर मुंबईत होतो ... एक कॉल आला म्हणाले भेटू आणि बोलू दीड तास गप्पा रंगल्या भारी फिलिंग होते ते ते नियमित माझे व्हिडीओ बघतात
Tweet media one
28
81
2K
@analyser_sk
Analyser News
8 months
जय श्रीराम श्री स्वामी समर्थ ट्विटर देखील आज परत मिळाले राहू संपर्कात....
62
88
2K
@analyser_sk
Analyser News
7 months
या पेक्षा दुसरा आनंद कोणता असावा ? चक्क वाराणसी मध्ये मला यु ट्यूबवर बघणारा भेटावा आणि त्यांनी ओळखावे उत्तर प्रदेश मे भी ?
Tweet media one
30
72
1K
@analyser_sk
Analyser News
2 years
महिला सन्मान संजय राऊत यांनी फोनवर स्वप्ना पाटकर यांना दिलेल्या शिव्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या सिलेंडर घेऊन नाचतात हा संभाजीनगर येथील उल्लेख. कंगना राणावत या अभिनेत्रीचा हरामखोर असा केलेला सन्मान देवेंद्र फडणवीस यांना आरक्षण मागतोय तुमची बायको नाही असे म्हणणे
31
206
1K
@analyser_sk
Analyser News
8 months
भाऊ जन्मदिवसाच्या खूप शुभेच्छा
Tweet media one
64
107
1K
@analyser_sk
Analyser News
4 months
आजपासून बंद विचारांना कोणतेही वळण नाही पण कृती मात्र थांबवतो आहे क्षमस्व....
187
98
1K
@analyser_sk
Analyser News
7 months
आता उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांच्यावरचे प्रेम सिद्ध करावे गडकरी यांच्या विरोधात महाविकास आघाडीने उमेदवार देऊ नये म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीत सहज पोहचेल.
17
140
1K
@analyser_sk
Analyser News
1 year
छगन भुजबळ यांना मंत्रीमंडळातून काढले तरच भाजप स्वाभिमानी अन्यथा भाजपची ब्रहनडा झाली असे गृहीत धरावे लागेल
68
121
1K
@analyser_sk
Analyser News
2 years
उद्धवजी ठाकरे हे मुख्यमंत्री असताना इतके आजारी होते की सगळे राज्य ते ऑनलाईन चालवत असत अनेक डॉकटर झाले असतील पण त्यांच्यावर खरे उपचार केले ते एकनाथ शिंदे यांनी बघा ना आता ठाण मांडून बसलेत आणि ठणठणीत बरे झालेत सगळे ऑफलाईन सुरू ... Thankyou @Eknathsindhe
16
135
1K
@analyser_sk
Analyser News
11 months
मराठी चॅनल नी दुःखावरचा उतारा शोधला त्यांनी निकालाच्या बातम्या दाखविणे बंद केले
47
120
971
@analyser_sk
Analyser News
3 years
सर्व संपादक मंडळीनी आपली मालमत्ता समाज माध्यमात घोषित करावी स्वतः, पत्नी,आणि मुले यांची मालमत्ता सांगावी. सोर्ससह मी तयार आहे उद्याच पोस्ट करतो आहे कोणी तयार? @waglenikhil @rajivkhandekar @udaynirgudkar @LambeDhananjay @girishkuber @ShriramPawar8 @PatweDeepak
36
150
940
@analyser_sk
Analyser News
2 years
तूप बाहेर काढण्याच्या पाच पद्धती. ( संकल्पना- भाजप ) १. अटल बिहारी वाजपेयी सरळ बोटाने. २. नरेंद्र मोदी. @narendramodi बोट वाकडं करुन. ३. अमित शाह @AmitShah डबा उलटा करुन. ४. योगी डबा गॅसवर गरम करुन. ५. देवेंद्र फडणवीस. @Dev_Fadnavis -डब्याच्या तळाला भोक पाडून.
20
109
931
@analyser_sk
Analyser News
1 year
हा अपराध आहे आंतरराष्ट्रीय अपराध या वृत्तपत्राला मोसाद काय आहे हे माहीत नसावे चक्क मोसाद चे दहशतवादी म्हणत आहेत आणि हे म्हणे चौथा खांब
Tweet media one
102
223
882
@analyser_sk
Analyser News
1 year
पुण्यातील हा जाहिरात फलक उगाच काहीतरी
Tweet media one
33
162
853
@analyser_sk
Analyser News
2 years
ही कोणती पद्धत? आमदारकी आणि खासदारकी म्हणजे काय जहागीरदारी आहे की राजाचे सिंहासन जे वारसा म्हणून कुटुंबातील व्यक्तीला मिळावे. जनतेचा प्रतिनिधी आहे जनतेला ठरवू द्या... राज ठाकरे साहेब हे काय तुमचे? @RajThackeray @Dev_Fadnavis @mieknathshinde
34
134
845
@analyser_sk
Analyser News
2 years
जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही ही म्हण अगदी खरी सिद्ध होऊ लागली आहे.
12
71
766
@analyser_sk
Analyser News
8 months
भावपूर्ण श्रद्धांजली पंत पंत पवार यांच्या प्रमाणे बंडखोर झाले नाहीत. राणे अशोक चव्हाण प्रमाणे पक्ष सोडला नाही. शिंदे प्रमाणे पक्ष सोडला नाही. तरीही पक्षाने सन्मान दिला नाही. मनोहर जोशी यांच्या आधीचे एक मुख्यमंत्री आज हयात आहेत तर नंतरचे एक मुख्यमंत्री निवृत्तले
Tweet media one
24
55
768
@analyser_sk
Analyser News
2 years
बस हाच विचार करतोय काय बोलू हो कारण बोलूच शकत नाही काही. इतके प्रचंड प्रेम प्रत्येक माध्यमातून व्यक्त केले आहे आपण. मी कायम ऋणात राहीन ...
Tweet media one
68
28
771
@analyser_sk
Analyser News
2 years
कमाल झाली राव यवतमाळ मधून पत्रकार असल्याचे सांगून अनेक लोक फोन करत आहेत. कॉल रेकॉर्ड करणे, जाब विचारणे, धकमी सदृश्य बोलणे अशा कृती होत आहेत. @ChitraKWagh यांना समर्थन देणे खूपच झोंबलेले दिसतेय. ते प्रश्न विचारत असतात तोच आधार माझ्या व्हिडिओचा आहे....
19
97
757
@analyser_sk
Analyser News
6 months
पुरुषोत्तम रावांच्या जागी कोणी ब्राह्मण पुरुषाधम असता तर ... त्याची आय माय काढताना मजा आली असती. गोविंददेव गिरी यांना फक्त आठवण झाली होती तर किती गोंधळ घातला होता आठवत आहे ना? आता गप्प का
19
158
724
@analyser_sk
Analyser News
2 years
कॉल ट्रोलर गँग सक्रिय झालीय वाटतेय. आजकाल खूप कॉल वाढले आहेत. तुझी उंची नाही. तुझी लायकी नाही. हे का बोलतो? ते का बोलत नाही? तुम्ही बामण काय करू शकता? नोंदी ठेवतोय आणि कळवतो आहे नजीकच्या पोलिस ठाण्यात.. घाबरून कळवत नाही तर रेकॉर्ड तयार करणे आणि यांना उघडे करणे आवश्यक आहे.
35
79
718
@analyser_sk
Analyser News
7 months
आताशा मलाही शंका येऊ लागली आहे. काका मॅनेज तर नाही ना झाले? आता पर्यंत सात झाले त्यातील पाच तर अगदीच चाल दिल्या सारखे आहेत. फक्त रील राजे आणि ताई राजे फक्त लढतीत दिसत आहेत राजकारण लय बाराचे असते बाबा
27
62
701
@analyser_sk
Analyser News
7 months
नाशिक येथील प्रणव सातभाई यांनी हे साकारले आणि पाठवलं Thank you @pranavSatbhai
Tweet media one
19
24
689
@analyser_sk
Analyser News
2 years
एक दारूचा कारखाना काढला जातो. वेगवान परवानगी मिळते कारण पिता मुख्यमंत्री एक थेंब दारू काढली जात नाही. तो स्वतःची एक कंपनी स्थापन करून साठ कोटी रुपयांना आपलाच कारखाना विकतो. पुढे ती कंपनी हाच दारूचा कारखाना त्याच नेत्याच्या साखर कारखाण्याला तीनशे कोटी रुपयांना विकतो.
14
132
676
@analyser_sk
Analyser News
2 years
अमृत महोत्सव साजरा करताना ही बाब तुमच्या समोर मांडतोय.१ लाख खपाचे दैनिक महिन्यात ३० लाख प्रती विकेल. वर्षात त्याचा खप ३ कोटी५३ लाख. १०कोटी प्रती विकायला तीन वर्षे लागतील. आपण २ वर्षात १० कोटीचा आकडा पार केला आहे. एक लाख खप असलेल्या दैनिकापेक्षा अधिकचा प्रेक्षक आहे.
44
48
685
@analyser_sk
Analyser News
2 years
कोणीही हे विसरू नये की विधानसभा गटनेता म्हणून शिंदे आहेत ते आपला गट शिवसेना असा दावा करू शकतात. हे असे दोनदा घडले आहे १) इंदिरा गांधी यांनी काँग्रेस वेगळी केली २) अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत शपथ घेतली
11
73
659
@analyser_sk
Analyser News
8 months
महाराष्ट्र उमेदवार यादी घोषित होईल तेंव्हा ती धक्कादायक असेल अनपेक्षित आणि वेगळेच काही पुण्यातील व्यक्ती गोव्यात लढेल कोल्हापुरात राजे विरुद्ध राजे असा 'समर' होईल संभाजीनगर एक निवृत्त सनदी अधिकारी असतील ( केंद्रेकर नाही)
27
50
655
@analyser_sk
Analyser News
4 months
कंपनी सरकार डेटावर खेळणारे दिल की बात कसे समजणार? बॉट लावून यश मिळत नसते त्यासाठी दिल लावावा लागतो शालीन विचार करा
14
85
658
@analyser_sk
Analyser News
9 months
आचार्य किशोर जी व्यास यांचे भाषण ऐकताना डोळ्यातील आसवे थांबवू शकलो नाही ... तुस्सी ग्रेट हो मोदीजी ११दिवस उपवास, भूमी शय्या आणि राम स्थळ दर्शन @narendramodi
20
58
628
@analyser_sk
Analyser News
1 year
दादांच्या भाषणाची स्क्रिप्ट मी लिहिलेली नव्हती बरका! उगाच लोक विचारत आहेत म्हणून हा खुलासा
22
27
619
@analyser_sk
Analyser News
3 years
भाजप वाले फुकट शेखी मिरवत आहेत मुंबई मनपा भ्रष्टाचार तक्रार केली ती मंत्री अस्लम शेख यांनी पाटणकर प्रकरणात तक्रार केली संजय निरुपम यांनी राऊत प्रकरणात तक्रार म्हाडाची आहे भाजपा का श्रेय घेतेय @KiritSomaiya @sanjaynirupam
11
101
607
@analyser_sk
Analyser News
3 months
पॅशन महत्वाचं जी आवड असते त्यात करियर करावे बाकी गोष्टी मिथ्या असतात ओळखा पाहू कोण?
Tweet media one
46
51
614
@analyser_sk
Analyser News
8 months
कदाचित आता बोलणे होणे नाही. कारण आमच्या आयुष्यात कोणती तीन मिनिटे येतील आणि आयुष्य संपेल याची खात्री नाही. खरेतर ही ब्राह्मण जातीच्या वंशविच्छेदाची तयारी आहे आमचा राम राम आताच घ्यावा .... पुन्हा १९४८ अवतरत आहे
29
143
612
@analyser_sk
Analyser News
7 months
अंदाज चुकले हिना गावित, रक्षा खडसे प्रताप पाटील चिखलीकर माझा अंदाज चुकला हे मान्य करतो बाकी अंदाज बरोबर बाकी सर्व अंदाज योग्य आले आता भाजपची दुसरी यादी बारा जागांची असेल की दहा हे पाहणे रंजक असेल
25
32
598
@analyser_sk
Analyser News
8 months
मी कोणत्याही चॅनलवर संपादक म्हणून जात नाही. कोणत्याही चॅनलने माझ्याशी संपर्क देखील केलेला नाही. संपादक सोडा अगदी कोणत्याही पदावर येता का असे कोणी विचारले नाही. माझी जाण्याची इच्छा पण नाही शक्य आहे तोवर analyser वर बोलेल आणि अशक्य झाले तर काम थांबवेन निवेदन संपले
17
29
581
@analyser_sk
Analyser News
8 months
देवाने यश का दिले नसावे इतक्या प्रार्थना फलदायी होऊ नयेत ओम शांती प्रिय अश्विन किती लोक प्रेम करतात ते बघायला हवे होते मित्रा कायम आठवणीत राहशील मदत करणाऱ्याच्या ऋणात राहू आम्ही
105
56
541
@analyser_sk
Analyser News
9 months
एकदा हनुमंतरायांनी रावणाची लंका जाळली होती. आज वाचून आणि ऐकून खूप छान वाटते. आता पार्श्वलंका जळत असताना तर घनघोर आनंद होत आहे लिब्रांडूच्या बुडाला लागलेली आग
Tweet media one
13
67
523
@analyser_sk
Analyser News
2 years
राजेंच्या नावाचा पक्ष त्यांचेच नाव घेऊन सत्ता मिळते आहे. आणि राजेंना अटी? संभाजी राजे यांनी जन्मजात शिवबंधन बांधले आहे ते त्यांच्या ललाटी आहे. त्यांना कसले शिवबंधन बांधत आहात? ते ही एका किरकोळ पदासाठी!
13
70
516
@analyser_sk
Analyser News
2 years
एक बातमी उद्धव ठाकरे यांच्या हातून धनुष्य बाण निसटला दुसरी बातमी स्क्रीन शॉट मध्ये आहे
Tweet media one
40
67
508
@analyser_sk
Analyser News
1 year
आता छञपती संभाजी महाराज धर्मरक्षक म्हणायला @AjitPawarSpeaks यांना हरकत नसावी आता माँ शारदेची उपासना करायला छगन भुजबळ यांना हरकत नसावी
22
85
515
@analyser_sk
Analyser News
2 years
लातूरच्या साहेबांचा हा युवा मंच हे विसरतात @narendramodi हे पंतप्रधान आहेत. हे विसरतात त्यांच्या घरातील दोन सूना आणि एक लेक अभिनय करतात एक सून चित्रपट निर्मिती क्षेत्रात आहे. @Dev_Fadnavis त्यांना लक्षात आणून देईल का गृहविभाग @sambhajipatil77 @KiritSomaiya @BJP4Maharashtra
Tweet media one
63
161
497
@analyser_sk
Analyser News
2 years
संजय पांडे यांना पुन्हा चौकशीला बोलाऊन अटक झाली ही बातमी आता शिळी होतेय तोवर नवी बातमी आली आहे दुसरे संजय म्हणजे म्हणजे संजय राऊत यांना पुन्हा बोलावले आहे म्हणे इडीने यावेळी जाऊ देतील ना?
10
35
500
@analyser_sk
Analyser News
3 months
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख नेते शरद पवार यांचे समाजमाध्यम तपासले त्यांचे पुतणे अजित पवार किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साध्या शुभेच्छा देखील दिलेल्या नाहीत त्यांच्या वाढदिवशी सगळे भरभरून पोस्ट करत असतात. शुभेच्छा द्यायला मनाचा उमदेपणा लागतो
34
62
516
@analyser_sk
Analyser News
2 years
शरद पवार सहकार महर्षी ते मराठा नेता असे नेहमी म्हंटले जाते. पण वास्तविकता काही वेगळी आहे. आणि ती खरी स्थिती उघड करत आहेत विजय शिवतारे. यातून वेगळेच पवार आपल्या समोर येतील. नक्की बघा ..
16
119
498
@analyser_sk
Analyser News
9 months
धन्यवाद आभार आणि बिग बिग thank you @narendramodi जी आम्ही हिंदू कायम ऋणी राहू आपले.... माझ्या राष्ट्रासाठी! हिंदूंच्या अत्युच्च मानबिंदू साठी ! साष्टांग दंडवत. त्याच्यात आता रामच पाहतोय आम्ही ! आज नुसत्या रामाची पुनर्स्थापना झाली नाहीये, तर अखंड हिन्दू धर्माची ,
9
68
481
@analyser_sk
Analyser News
8 months
निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू। अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।। परोपकाराचीया राशी। उदंड घडती जयाशी। तयाचे गुण महत्त्वासी। तुळणा कैची?।। यशवंत कीतिर्वंत। सार्मथ्यवंत वरदवंद। पुण्यवंत नीतिवंत। जाणता राजा।। आचारशीळ विचारशीळ। दानशीळ धर्मशीळ। सर्वज्ञपणें सुशीळ। सकळा ठाई।।
7
75
484
@analyser_sk
Analyser News
2 years
माझ्या घरचे शिवपूजन
2
31
461
@analyser_sk
Analyser News
2 months
किती द्वेष करणार रे.... जात म्हणून राग पुरून उरला म्हणून राग बाप निघाला म्हणून राग हम जहर भी पिते है फिर भी जितें है
7
76
482
@analyser_sk
Analyser News
6 months
हे काय राव चॅनेलच्या मालकाचे नाव अदानी राज्य गुजरात काँग्रेस नेते त्याला शिव्या घालतात आणि चक्क रितेश विलासराव देशमुख त्याचे मॉडेल बनतात ही जाहिरात चक्क काँग्रेस नेत्याच्या दैनिकात छापून येते कसे जमतं हे राहुल गांधी ना
Tweet media one
11
66
450
@analyser_sk
Analyser News
4 months
Analyser सिर्फ सुशील कुलकर्णी इस व्यक्ती का नही रहा है| इसलीये व्यक्तिगत टिप्पणी कर उसको अभी अपने ही लोगो के खिलाफ बोलने के लिये नही चलाया जायेगा आजसे सिर्फ हिंदू हित, राष्ट्र हित की बात होगी उसको नुकसान न हो यही देखा जायेगा लोगोका प्रेम यही महत्वपूर्ण है
18
46
446
@analyser_sk
Analyser News
2 years
एका बाईने विरोध केला म्हणून तिचे घर पाडणे आणि वर उखाड दिया म्हणून केलेली दर्पोक्ती. एका बाईने विरोध केला म्हणून तिला राजद्रोह कलम लाऊन अटक करणे एका बाईने विरोध केला म्हणून तिला महिनाभर तुरुंगात टाकले एकीच्या गाडीत पिस्तूल टाकले हा असतो महिलांचा सन्मान
6
65
439
@analyser_sk
Analyser News
10 months
आभार मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे @mieknathshinde आणि आभार रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेजी @raosahebdanve आम्हा यु ट्युबर्सना आपण आमंत्रित करून चर्चा करत आहात माध्यम समजत आहात या बद्दल आभार तळटीप: बाकी चर्चा ला खर्चा झाला असे समजून आरोप करणाऱ्यांना रान मोकळे आहे
Tweet media one
Tweet media two
16
49
424
@analyser_sk
Analyser News
2 years
Analyser ऑफिस मध्ये अहिल्यादेवी होळकर यांचे तेरावे वंशज भूषण सिंह होळकर यांच्याशी गप्पा
Tweet media one
1
18
417
@analyser_sk
Analyser News
10 months
पोस्टकर्ती व्यक्ती फारशा परिचित नाहीत लातूर आणि परभणी वगळता म्हणून परिचय स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या भगिनेचे चिरंजीव आहेत त्यांचे दोन्ही मामा यांचे काम लातूर काशी विश्वेश्वर मंदिर बांधणे, माकणी येथे हनुमान मंदिर बांधणे, विक्रम नगर लातूर येथे साई मंदिर बांधणे
Tweet media one
17
73
407
@analyser_sk
Analyser News
1 year
मिरज येथील कार्यक्रम काही चित्रे स्पष्ट करतात सभागृहात प्रचंड गर्दी बाहेर देखील लोक होते स्क्रीन लावला होता धन्यवाद मिरजकर या प्रेमासाठी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
14
14
389
@analyser_sk
Analyser News
2 years
चित्रपट क्षेत्रातील सेलिब्रेटी सोबत फोटो दाखविण्याचा हेतू अजिबात नाही. कृषी, इतिहास कष्टकरी असे विषय नेहमीच वस्तुस्थिती सह मांडणारे प्रवीण तरडे यांची गप्पा गोष्टी सह भेट झाली ते राष्ट्रीय विचारक आहे आणि मुख्य म्हणजे आपल्याच विचारकुळीचे @udaynirgudkar
Tweet media one
9
19
391
@analyser_sk
Analyser News
2 years
मनाचिये अंधाराचा होतसे विनाशू... एन आय ए ने धाड टाकलेल्या सोहेल खंडवाणी डावीकडून पहिला
Tweet media one
3
80
382
@analyser_sk
Analyser News
2 years
काय हो असे कुठे असते का आम्हाला ३० म्हणायचे आणि नऊ दिवस आधीच खेळ करायचा बिल्कुल ना इन्साफी है ये
23
23
385
@analyser_sk
Analyser News
5 months
मतदान करावे म्हणून अशी जागरूकता छत्रपती संभाजीनगर मधील रोशन गेट मधील भागात होत आहे इतरांनी आदर्श घ्यावा असे हे कार्य आहे #लोकसभा_चुनाव_2024 #VoteForINDIA
10
97
383
@analyser_sk
Analyser News
1 year
अमेरिका दखल घेतेय हे काय कमी आहे? काल अमेरिकन दुतावासात बोलावणे झाले. @USAndIndia मी सोबत प्रभाकर सूर्यवंशी अनय जोगळेकर आणि अश्विन अघोर ज्या विचारधारेचे पाईक होतोय त्यातील आपलेच भिडू तू नुसते बोल म्हणून टाळत असतील पण अमेरिकन दूतावास मात्र दखल घेतोय हे काय कमी ?
Tweet media one
Tweet media two
26
27
379
@analyser_sk
Analyser News
2 years
आदरणीय ऊर्जा मंत्री महोदय @Dev_Fadnavis जी तीन दिवस झाले विना लाईट काम करतोय केबल नाही असे समजतंय आणि महा वितरण ऑफिस ची ही स्थिती आहे @MAHAVITARAN
39
86
376
@analyser_sk
Analyser News
8 months
आगे आगे देखो आता है क्या! दोन नव्या फिल्म येत आहेत म्हणे... #बेबी को बेस पसंद है #तारक मेहताचा सुलटा चष्मा
8
30
374
@analyser_sk
Analyser News
8 months
अपडेट अश्विन अघोर संदर्भात अजूनही अश्विन अघोर यांची स्थिती गंभीर आहे. व्हेटिलेतर, डायलिसिस असे सगळे चालू आहे. लिव्हर प्रत्यारोपण करता येणे कठीण आहे. आपल्या सगळ्यांच्या प्रार्थनेची गरज आहे. पुढची चोवीस तास महत्वाची आणि संघर्षाची आहेत
34
32
370
@analyser_sk
Analyser News
2 years
एका बागेतील बंगल्यात म्हणे सतत धूर निघत होता. आणि हा धूर एक यज्ञ चालू होता त्यातून निघत होता... आत्मविश्वास नव्हता की ज्योतिष म्हणून हे चालू होते ? गोविंद! गोविंद!!
15
29
360
@analyser_sk
Analyser News
3 years
भ्रष्ट राजकीय मंडळींचे कर्दनकाळ किरीट सोमय्या एनलायजर स्टुडिओत @KiritSomaiya @
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
4
35
367
@analyser_sk
Analyser News
2 years
एक गंभीर निवेदन जनगणना सुरू होत आहे यावेळी आपल्याला अवगत असलेल्या भाषा असा प्रश्न विचारला जाईल त्यावेळी मराठी हिंदी इंग्रजी सोबत संस्कृत भाषा देखील नक्की सांगा *संस्कृत जिवंत राहिली पाहिजे* गणना कर्मचारी भाषा बोलून दाखव अथवा लिहून दाखव म्हणत नाहीत
11
78
362
@analyser_sk
Analyser News
1 year
#goa @DrPramodPSawant #Analyser च्या प्रेक्षकांना अर्पण
Tweet media one
7
9
358
@analyser_sk
Analyser News
2 years
गर्दी बघून भीती वाटतेय ते सुपर स्प्रेडर न ठरो म्हणजे मिळवली अँटीजन टेस्ट positive आली होती त्यांनी स्वतः देखील बाधित असल्याचे लाईव्ह मध्ये सांगितले आहे काय होईल कोणास ठाऊक?
5
43
357
@analyser_sk
Analyser News
2 years
म्हणून प्रिंट वर लोक आता विश्वास ठेवत नाहीत ही उचकविणारी भाषा रोख ठोक म्हणून वापरण्याची दिव्य सवय बदलायला हवी
Tweet media one
16
47
363
@analyser_sk
Analyser News
2 years
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उच्च न्यायालयात जाणार. ते मुख्य न्यायमूर्ती दिपंकर दत्ता यांची भेट घेणार असून सोबत महाविकास आघाडीचे काही नेतेही जाण्याची शक्यता. कशासाठी भेट घेणार आहेत? याचे कारण अजूनही अस्पष्ट! कोर्टात केसेस असताना अशी भेट घेणे कायद्यात बसते का? @BSKoshyari
13
55
354
@analyser_sk
Analyser News
7 months
सीएएची (नागरिकत्व सुधारणा विधेयक) अधिसूचना जारी. या कायद्यात पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या ३ देशांमधील अल्पसंख्यांकाना नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आली आहे. धार्मिक छळामुळे पळ काढून भारतात आलेल्याहिंदू , बौद्ध, जैन, शीख, पारशी आणि ख्रिश्चन लोकांना भारताचं
5
41
357
@analyser_sk
Analyser News
2 years
सरकारी अधिकारी जाहिरात करू शकतात का? ही जाहिरात पैसे घेऊन केली आहे की मोफत एक सरकारी कर्मचारी अन्य उत्पन्न मार्ग करू शकतो का? मोफत केली असेल तर एवढा वेळ जो लोकांच्या कामासाठी घालायला हवा तो असा वाया घालवता येतो का? हा पदाचा दुरुपयोग नाही का? @
Tweet media one
15
84
345
@analyser_sk
Analyser News
1 year
हे असे असते बीड केज तालुक्यातील एका तमाशा कला केंद्रावर धाड अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली. अवैध दारू, गुटका आणि वेश्या व्यवसाय चालू होता. आरोपी मध्ये बडी राजकीय धेंडे आहेत उबाठा च्या नवा नवा पदाधिकारी अडचणीत आणि नेमणारी देखील @Dev_Fadnavis
13
51
344
@analyser_sk
Analyser News
1 year
प्रिय संपादक @girishkuber @LoksattaLive #ब्राह्मण हा शब्द असा लिहितात बरे बाकी चालू द्या
Tweet media one
19
38
342
@analyser_sk
Analyser News
2 years
आता इतके लोक निघुन गेले आहेत की तसेही नाव बदलावे लागेल जी लोक शिल्लक उरली आहेत त्यांची #शिल्लक_सेना
8
25
337
@analyser_sk
Analyser News
7 months
आजवर पडद्याआड चालणारे चक्क पडद्यावर येऊन ... आणि आम्हाला म्हणतात हे अंधभक्त
Tweet media one
16
69
343
@analyser_sk
Analyser News
2 years
इशरत बाजूला करून जितेंद्र समजवून घेऊ शकतो? आलमगीर बाजूला करिन बंटी समजला जाऊ शकतो टिपूला सोडून जीतूद्दीन समजेल? रोहि��ग्या सोडून मुंब्रा नरेश कसे समजतील ?
9
52
340
@analyser_sk
Analyser News
8 months
यु ट्यूबवर येऊन शिवीगाळ करणारे किती चिडत आहेत. पूर्वी राग यायचा पण आता मजा वाटतेय लगे रहो तुम्ही असेच तुटत रहावे चिडत रहावे
12
17
336
@analyser_sk
Analyser News
2 years
घटा घटा चे रूप आगळे प्���त्येकाचे दैव वेगळे मुखी कुणाच्या पडते लोणी कुणा मुखी अंगार दहा वर्षे झाली या फोटोला आताची स्थिती काय आहे हे तुम्ही बघत आहातच. @nitin_gadkari @narendramodi
Tweet media one
13
41
337
@analyser_sk
Analyser News
7 months
काही लोकांची अवस्था पिंजरा पिचर मधल्या मास्तर सारखी झाली आहे तमाशा गावाच्या बाहेर काढायचा होता. पण कशी नशिबानं थट्टा मांडली बघा ... त्याच तमाशा बारीत तुणतुणे वाजवायची वेळ आली
7
36
326
@analyser_sk
Analyser News
2 years
राष्ट्रपिता नरेंद्र मोदी यांची माता नाव हिराबेन पण खरेतर ही हिऱ्याची खाणच... एक असा हिरा या खाणीतून आला ज्याने जग दिपवून टाकले विनम्र श्रद्धांजली..... @narendramodi @PMOIndia
Tweet media one
10
27
333
@analyser_sk
Analyser News
2 years
बाळासाहेब होते म्हणून ... मार्मिक खूप विकल्या जायचा सामनाचा खप उत्तम होता.. शिवसेना एक चांगला पक्ष होता. मातोश्री या वास्तूत प्रेरणा मिळायची पण आज बाळासाहेब नाहीत तर ... सगळेच संपले आहे @RajThackeray यांची ही वाक्य मला तरी पटली...
3
28
328
@analyser_sk
Analyser News
10 months
चला चला रडायची वेळ आली ३७० तापूरते होते हटविणे योग्य
8
25
321
@analyser_sk
Analyser News
3 years
माध्यम विरानो तिकडे मयत एस टी कर्मचाऱ्याच्या घरात काय हाल आहेत ते पण बघा नवाब जेवले का? हात हलवला पाय हलवले. एका आरोपीची बित्तम बातमी देण्या पेक्षा त्या दिवा विझलेल्या घरातील शांत चूल दाखवा प्लीज
8
54
309
@analyser_sk
Analyser News
7 months
मराठी माणसांची भेट सारनाथ वाराणसी येथे व्हावी आणि त्यांनी आवाजावरून ओळखावे मग काय फोटो तो बनता है
Tweet media one
4
10
307
@analyser_sk
Analyser News
7 months
संजय राऊत यांची गॅरंटी @abpmajhatv फक्त सुरुवातीला 'महाराष्ट्रात ' हा शब्द टाकायचा विसरले असतील राऊत यांचे शब्द खरे ठरतील राज्यात भाजपला 288 पैकी 200 जागा मिळणार नाहीत
Tweet media one
11
24
305
@analyser_sk
Analyser News
6 months
ही बातमी बघितली बातमी तशी खास नाही पण फोटो खास आहे @Dev_Fadnavis यांच्या चेहऱ्याशी साम्य आहे या पोलीस अधिकाऱ्याचे नीट बघा ....
Tweet media one
Tweet media two
20
14
306
@analyser_sk
Analyser News
2 years
सगळे श्रेय जाते ते analyser च्या प्रेक्षकांना काही क्षण खूप मोलाचे असतात. आर्ट ऑफ लिव्हिंगचे अध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकरजी यांच्या हस्ते सन्मान व्हावा आशीर्वाद मिळाला. मराठी पत्रकार संघाचे संजय भोकरे मंत्री चंद्रकांत पाटील, पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री प्रतापसिंह जाधव
Tweet media one
20
24
303