Amul Marathi Profile
Amul Marathi

@amul_marathi

Followers
19,524
Following
10
Media
2,650
Statuses
2,734
Explore trending content on Musk Viewer
@amul_marathi
Amul Marathi
3 years
लोहपुरुष. द्रष्टा नेता. गुजरात येथील कैरा जिल्ह्यामध्ये दूध उत्पादकांची सहकार संघटना सुरु करण्याची कल्पना मांडणार लोहपुरुष श्री सरदार वल्लभभाई पटेल. #अमूलची७५वर्षे
Tweet media one
15
165
3K
@amul_marathi
Amul Marathi
4 years
महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीला आणि वैभवशाली परंपरेला अमूल परिवाराचा मानाचा मुजरा ! प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा !
Tweet media one
21
167
2K
@amul_marathi
Amul Marathi
3 years
#Amul Topical: अमूल परिवाराकढुन सर्वांना ईद मुबारक !
Tweet media one
24
68
2K
@amul_marathi
Amul Marathi
3 years
#Amul Topical : कोव्हिड-१९ मुळे आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित !
Tweet media one
4
46
1K
@amul_marathi
Amul Marathi
3 years
१९६५ : प्रगतीच्या दिशेने दुसरे पाऊल ३ एप्रिल १९६५ रोजी श्री. मोरारजी देसाई यांनी दिवसाला ९ लाख लिटर दुग्ध प्रक्रियेची क्षमता असलेल्या कैरा दुग्ध सहकार संघटनेच्या दुसऱ्या प्रकल्पाचं उद्घाटन केले. #75yearsofamul
Tweet media one
2
87
1K
@amul_marathi
Amul Marathi
2 years
आम्ही तुमच्या रिस्पोन्सची वाट बघतोय! . . . #ArgentinaFootballTeam #VamosArgentina #RegionalSponsorship #Amulindia #AmulMarathi
Tweet media one
6
41
1K
@amul_marathi
Amul Marathi
3 years
१९५४ : डेअरी च्या पर्वाची पायाभरणी १५ नोव्हेंबर १९५४ रोजी भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी कैरा दुग्ध सहकार संघटनेच्या इमारतीच्या जागेचे भूमीपूजन करून पायाभरणी केली.
Tweet media one
6
71
1K
@amul_marathi
Amul Marathi
3 years
#Amul Topical : एक वरिष्ठ वकील आणि माजी अॅटर्नी जनरल असलेले श्रीयुत सोली सोराबजी यांना आदरांजली.
Tweet media one
5
64
1K
@amul_marathi
Amul Marathi
3 years
#Amul Topical : एका आद्य पर्यावरणवाद्याला अमूल परिवाराकडून आदरांजली !
Tweet media one
8
97
1K
@amul_marathi
Amul Marathi
3 years
#Amul Topical : चेन्नई च्या फलंदाजानी फ्रीजलाच मानलं सीमारेषा !
Tweet media one
5
44
1K
@amul_marathi
Amul Marathi
3 years
#Amul Topical : क्रीप्टो करन्सी ची घसरगुंडी !
Tweet media one
11
63
1K
@amul_marathi
Amul Marathi
3 years
समृद्ध आणि शांतीपूर्ण जीवनाचे शुद्ध आणि पवित्र विचार शिकवणाऱ्या भगवान गौतम बुद्धांची जयंती साजरी करूया शुद्ध आणि निरोगी अमूल दूध पिऊन !
7
37
1K
@amul_marathi
Amul Marathi
3 years
#Amul Topical : कोरियन संगीतसंचानी 'बटर' या त्यांच्या आगामी गाण्याची घोषणा केली !
Tweet media one
18
66
1K
@amul_marathi
Amul Marathi
3 years
संत्र्याच्या आंबटगोड चवीची थंडगार आईस कँडी !
2
42
1K
@amul_marathi
Amul Marathi
3 years
चॉकलेटी फ्लेवरचं गारेगार अमूल कूल कोको.
11
45
1K
@amul_marathi
Amul Marathi
2 years
एक खाल्ल्यावर बाप्पा म्हणेल, हे पण मोदकासारखे २१ पाहिजेत!😅 . . . #Amul #AmulMarathi #AmulMaharshtra #AmulIndia #AmulGulabJamun #गावोगावीचाबाप्पा #बाप्पाचाप्रसाद
4
41
1K
@amul_marathi
Amul Marathi
2 years
गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा! . . . #Amul #AmulMarathi #AmulMaharashtra #AmulIndia #GaneshFestival2022 #अमूलचाबाप्पा
2
44
1K
@amul_marathi
Amul Marathi
5 months
सर्वांना रामनवमीच्या मंगल शुभेच्छा! . . . #Amul #AmulIndia #AmulMaharashtra #AmulMarathi #RamNavami #HappyRamNavami
Tweet media one
8
59
1K
@amul_marathi
Amul Marathi
3 years
#Amul Topical: कर्णधार आणि उपकर्णधार आता आहेत T 20 मध्ये संघाचे आघाडीचे 2 फलंदाज !
Tweet media one
1
30
1K
@amul_marathi
Amul Marathi
3 years
प्रत्येक पदार्थ अजूनच चविष्ट बनवणारे आपल्या सगळ्यांचे लाडके अमूल बटर !
8
60
1K
@amul_marathi
Amul Marathi
3 years
अमूल ला आपल्या आयुष्यात इतकं महत्वाचं स्थान दिल्याबद्दल धन्यवाद! तुमच्या भरगोस पाठिंब्यामुळे सतत वाढत असणाऱ्या अमूल परिवाराचा आम्हाला खूप अभिमान आहे! चला, याच प्रेमाने आणि एकतेने #अमूलची७५वर्षे साजरी करूया ! . . . #75YearsOfAmul #अमूल #अमूलमराठी #Amul
12
73
1K
@amul_marathi
Amul Marathi
2 years
आज बाप्पाला खास मोहनथाळचा प्रसाद दाखवूया! . . . #Amul #AmulMarathi #AmulMaharshtra #AmulIndia #AmulMohanthal #गावोगावीचाबाप्पा #बाप्पाचाप्रसाद
6
44
995
@amul_marathi
Amul Marathi
2 years
प्रसादाला मोतीचूर लाडू म्हणजे आज आरतीला वेगळा जोर लागणार सगळ्यांचा😅 . . . #Amul #AmulIndia #AmulMarathi #AmulMaharashtra #GaneshFestival2022 #Ganeshotsav2022 #बाप्पाचा_प्रसाद #AmulCowGhee
2
39
990
@amul_marathi
Amul Marathi
2 years
आज प्रसादाला हा अमूल रसगुल्ला खाऊन बघा 'बाप्पा'!🙏😊 . . . #Amul #AmulMarathi #AmulMaharshtra #AmulIndia #गावोगावीचाबाप्पा #बाप्पाचाप्रसाद
10
52
980
@amul_marathi
Amul Marathi
3 years
#Amul Topical: राहुल द्रविड चा नवीन रागीट अवतारातला व्हिडिओ व्हायरल. समाज माध्यमांवर मीम्स चा धुमाकूळ!
Tweet media one
3
31
933
@amul_marathi
Amul Marathi
3 years
#अमूल टॉपिकल : आसामच्या नवीन मुख्यमंत्र्यांची निवड झालेली आहे.
Tweet media one
16
41
922
@amul_marathi
Amul Marathi
3 years
पिझ्झा सिझनिंग वापरून बनवलेला चविष्ट चीज सॉस !
3
22
893
@amul_marathi
Amul Marathi
3 years
#Amul Topical : ज्येष्ठ संगीतकार वनराज भाटिया यांना आदरांजली !
Tweet media one
2
49
933
@amul_marathi
Amul Marathi
3 years
#Amul Topical : कोव्हिड विरुद्धच्या लढाईसाठी नवीन शस्त्र मिळाले !
Tweet media one
4
51
905
@amul_marathi
Amul Marathi
3 years
#Amul Topical : भारतीय जलदगती गोलंदाज बुमराह याचा संजना गणेशन् हिच्याशी विवाह संपन्न.
Tweet media one
5
33
890
@amul_marathi
Amul Marathi
2 years
एक खाऊन झाला, की लगेच दुसऱ्याकडे नजर जातेच! . . . #Amul #AmulIndia #AmulMarathi #AmulMaharashtra #AmulTheTasteOfIndia #AmulMotichoorLaddoo #MarathiContent
2
36
866
@amul_marathi
Amul Marathi
3 years
#Amul Topical: चेन्नई च्या अष्टपैलू खेळाडूचा बँगलोर विरुद्धच्या सामन्यात पराक्रम, एका षटकात सर्वात जास्त धावांच्या (३७) विक्रमाशी बरोबरी!
Tweet media one
8
35
892
@amul_marathi
Amul Marathi
3 years
#Amul Topical : भारताच्या श्रीलंका दौऱ्यासाठी नवीन प्रमुख प्रशिक्षकाची निवड !
Tweet media one
7
23
895
@amul_marathi
Amul Marathi
2 years
बाप्पा सगळ्यांच्या मनाचा राजा आहे ! राजाचा नैवेद्य पण असा राजेशाही थाटाचा हवा! . . . #Amul #AmulIndia #AmulMarathi #AmulMaharashtra #GaneshFestival2022 #Ganeshotsav2022 #बाप्पाचा_प्रसाद #AmulCowGhee #KesarPeda
6
37
835
@amul_marathi
Amul Marathi
3 years
अमूल आलमॉंडो म्हणजे वरून मिसळलेली चॉकलेटी चव आणि आतून चविष्ट बदाम !
3
33
816
@amul_marathi
Amul Marathi
3 years
अमूल यात्रा १९६५ : डेअरी चा पुढील विकास सहकार चळवळीमुळे दुग्ध उत्पादनशक्ती आणि ���ुरांच्या प्रजातींच्या अभ्यासासाठी अमूल संशोधन आणि विकास संस्थेची स्थापना झाली.
Tweet media one
3
52
823
@amul_marathi
Amul Marathi
3 years
गायीचे पूजन करून दिवाळीचा पहिला दिवस साजरा करूया !
Tweet media one
4
57
815
@amul_marathi
Amul Marathi
3 years
#Amul Topical: सिने सृष्टि मधील एका अनुभवी कलाकाराला श्रद्धांजली.
Tweet media one
3
31
813
@amul_marathi
Amul Marathi
3 years
#Amul Topical: तुम्हा सर्वांना होळीच्या शुभेच्छा!
Tweet media one
5
34
809
@amul_marathi
Amul Marathi
3 years
दिवाळीच्या तुमच्या अशा अजून कुठल्या अतरंगी आठवणी आहेत ?
6
28
789
@amul_marathi
Amul Marathi
3 years
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !
8
54
807
@amul_marathi
Amul Marathi
3 years
चॉकलेट ब्राऊनी आणि चॉकलेट आईसक्रीम एकत्र, म्हणजे जणु पृथ्वीतलावरील स्वर्गचं!
9
30
773
@amul_marathi
Amul Marathi
3 years
आपल्या अभिनयानी प्रेक्षकांना नाट्य - चित्रपटगृहात खेचून आणणाऱ्या 'लक्ष्या' ला अमूल परिवाराचा प्रणाम !
Tweet media one
5
62
776
@amul_marathi
Amul Marathi
3 years
थंड दुधामध्ये मिसळलेला केळ्याचा नैसर्गिक गोडवा आणि पोषणमूल्ये म्हणजेच अमूलचा बनाना मिल्क शेक!
5
25
729
@amul_marathi
Amul Marathi
3 years
#Amul Topical : तामिळनाडू आणि केरळ मधील राष्ट्रीय पुरस्कार विजेते !
Tweet media one
5
38
733
@amul_marathi
Amul Marathi
3 years
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे हेच असतं !
6
27
715
@amul_marathi
Amul Marathi
3 years
दर रविवारी रात्री नऊ वाजता अमूल मराठी फेसबुक पेजवर, अमूल प्रश्नोत्तरांची स्पर्धा खेळा आणि भरघोस रोख बक्षिसे मिळवा
Tweet media one
3
31
716
@amul_marathi
Amul Marathi
3 years
प्रथिनयुक्त आणि सगळ्यांच्या आवडीचं अमूल मलई पनीर !
1
22
711
@amul_marathi
Amul Marathi
2 years
चांगल्या मित्रांची लक्षणे! . . . #Amul #AmulMarathi #AmulIndia #AmulMaharashtra #AmulMalaiPeda #FriendshipDay2022
1
43
707
@amul_marathi
Amul Marathi
2 years
केशराच्या स्वादाचं आणि अवीट गोडीचं अमूल केशर श्रीखंड! . . . #Amul #AmulMarathi #AmulMaharshtra #AmulIndia #AmulKesarShrikhand
Tweet media one
2
40
659
@amul_marathi
Amul Marathi
3 years
#Amul Topical: क्रिस्टिआनो रोनाल्डो बनला आत्तापर्यंत सगळ्यात जास्त गोल करणारा फुटबॉलपटू !
Tweet media one
10
29
671
@amul_marathi
Amul Marathi
3 years
निसर्ग आपल्याला नेहमीच भरभरून देत असतो. आम्ही फक्त निसर्गाचा 'अमूल्य' गोडवा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. चला, हा निसर्ग असाच समृद्ध ठेवण्यासाठी पर्यावरणाच्या संवर्धनाची जबाबदारी घेऊया !
4
37
646
@amul_marathi
Amul Marathi
3 years
गारेगार, शीतवर्धक गुलकंद कुल्फी !
11
44
643
@amul_marathi
Amul Marathi
2 years
असा प्रसाद खाल्ल्यावर आपण आणि बाप्पा, दोघंही खूष! . . . #Amul #AmulIndia #AmulMarathi #AmulMaharashtra #GaneshFestival2022 #Ganeshotsav2022 #बाप्पाचा_प्रसाद
6
24
624
@amul_marathi
Amul Marathi
3 years
ड्रायफ्रुट्स युक्त अमूल कूल च्या वेगवेगळ्या फ्लेवर्स बरोबर, या वेळेची रमजान ईद साजरी करूया राजेशाही थाटात !
7
35
612
@amul_marathi
Amul Marathi
3 years
बळीराजाच्या या 'जिवा- शिवा-सर्ज्याला' वंदन करूया !
5
36
613
@amul_marathi
Amul Marathi
3 years
अमूल परिवाराकडून मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Tweet media one
8
24
622
@amul_marathi
Amul Marathi
3 years
बदाम आणि पिस्त्याच्या जोडीने आधिक चविष्ट बनलेलं अवीट गोडीचं अमूल बदाम पिस्ता श्रीखंड !
13
29
596
@amul_marathi
Amul Marathi
3 years
छत्रपती शिवाजी महाराजांचा लाडका कोंढाणा ! इथला प्रत्येक दगड आपल्याला मावळ्यांच्या पराक्रमाची कहाणी सांगतो ! पुण्यापासून थोड्याच अंतरावर असलेल्या या गडास तुमच्या वतीने भेट दिलीये 'अमूल मस्ती दही' ने !
Tweet media one
11
32
612
@amul_marathi
Amul Marathi
3 years
अमूल परिवाराकडून सर्व मातांना मातृदिनाच्या शुभेच्छा !!
3
18
608
@amul_marathi
Amul Marathi
3 years
#Amul Topical: प्रसिद्ध भारतीय बॅडमिंटनपटू वरील चरित्रपट!
Tweet media one
5
19
591
@amul_marathi
Amul Marathi
2 months
सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा! . . . #Amul #AmulIndia #AmulMaharashtra #AmulMarathi #AshadhiEkadashi
Tweet media one
4
44
639
@amul_marathi
Amul Marathi
3 years
दर रविवारी रात्री नऊ वाजता अमूल मराठी फेसबुक पेजवर, अमूल प्रश्नोत्तरांची स्पर्धा खेळा आणि भरघोस रोख बक्षिसे मिळवा
Tweet media one
6
18
591
@amul_marathi
Amul Marathi
3 years
तुम्हाला एकदम शांत आणि निवांत करणारं केशरयुक्त अमूल कूल केसर !
8
25
601
@amul_marathi
Amul Marathi
2 years
5
36
584
@amul_marathi
Amul Marathi
3 years
#Amul Topical: 18 वर्षांवरील सर्वांसाठी कोव्हिड 19 लसीकरण लवकरच सुरू होणार!
Tweet media one
2
28
603
@amul_marathi
Amul Marathi
3 years
ओरेगॅनो आणि लसूणच्या मसालेदार फ्लेवरचं गार्लिक अँड हर्ब्स बटर !
3
22
589
@amul_marathi
Amul Marathi
3 years
बदाम आणि पिस्ताच्या चवीची चविष्ट थंडगार बादशाही कुल्फी तुम्हाला उकड्याचा त्रास विसरायला लावेल !
11
34
571
@amul_marathi
Amul Marathi
2 years
बाप्पा घरी असतानाच प्रत्येक क्षण आनंदी आहे, आणि आनंद साजरा करायला मलई प��ढा पाहिजेच! . . . #Amul #AmulIndia #AmulMarathi #AmulMaharashtra #GaneshFestival2022 #Ganeshotsav2022 #बाप्पाचा_प्रसाद
5
30
580
@amul_marathi
Amul Marathi
3 years
नागपूरची प्रसिद्ध संत्री वापरून बनवलेली संत्रा बर्फी !
Tweet media one
7
27
584
@amul_marathi
Amul Marathi
3 years
'मुसळधार पावसात गरमागरम अमूल पावभाजी खाणे' हा एक वाक्प्रचार आहे ! सोप्या शब्दात याचा अर्थ 'संधीचे सोने करणे' असा होतो !
2
24
558
@amul_marathi
Amul Marathi
3 years
चविष्ट श्रीखंडाला बदाम पिस्त्याची जोड म्हणजे केवळ 'क मा ल' !
2
22
545
@amul_marathi
Amul Marathi
3 years
अमूल यात्रा : १९४९ : दुधाचा नवीन प्रवास डॉ कुरियन यांच्या मार्गदर्शनाखाली, सहकार चळवळीने डेअरी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी चांगली किंमत मिळवून दिलीच, पण जात, धर्म, पंथ आणि लिंग पूर्वग्रहांपासूनही मुक्ती मिळवून दिली.
Tweet media one
3
31
572
@amul_marathi
Amul Marathi
3 years
कुरकुरीत, चविष्ट आणि दुधाबरोबर खाण्यास उत्तम असा बिस्कीट ब्रेड म्हणजे अमूल मिल्क रस्क !
5
24
555
@amul_marathi
Amul Marathi
3 years
भर दुपारी अमूल ची ही कोल्ड कॉफी प्या, डोक्यावरचा सूर्य उन्हाच्या ऐवजी बर्फाची किरणं टाकतोय असं वाटायला लागेल !
9
16
558
@amul_marathi
Amul Marathi
3 years
केशराच्या चवीनं आणि सुगंधानं आधिक चविष्ट बनलेलं अवीट गोडीचं अमूल केशर श्रीखंड !
2
23
547
@amul_marathi
Amul Marathi
3 years
काजू, बदाम, दूध, मध आणि केशर यांचा चविष्ट संगम असलेलं राजेशाही राजभोग आईसक्रीम
7
35
548
@amul_marathi
Amul Marathi
1 year
गणेशचतुर्थी म्हणजे बाप्पाच्या सुंदर रुपाचं दर्शन, मनोभावे पूजा, आणि मग आवडीचा प्रसाद!...अशा या आनंददायी गणेशचतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! . . . #Amul #AmulIndia #amulMarathi #AmulMaharashtra #GaneshChaturthi
Tweet media one
5
20
550
@amul_marathi
Amul Marathi
2 years
संपूर्णतः दुधापासून बनवलेलं भारतातील पहिलं मिल्क फॅट स्प्रेड! . . . #Amul #AmulIndia #AmulMarathi #AmulMaharashtra #AmulLite
3
39
542
@amul_marathi
Amul Marathi
3 years
घरच्या घरी थेट इतलीतल्या चवीचा पिझ्झा बनवण्यासाठी वापरा मोझरेला आणि चेडर चीज च्या मिश्रणातून बनलेलं चविष्ट चीज ब्लेंड !
6
34
536
@amul_marathi
Amul Marathi
3 years
शेंगदाण्यापासून बनलेलं, प्रथिनेयुक्त, चविष्ट आणि क्रीमी अमूल पीनट बटर !
1
18
522
@amul_marathi
Amul Marathi
3 years
होळी झाली म्हणून काय झालं ? पुरणाची पोळी खात राहायला पाहिजे, आणि बरोबर अमूल चं तूप!
5
30
529
@amul_marathi
Amul Marathi
3 years
हव्याहव्याशा गोडव्यानी मन भरून टाकणारा अमूल गुलाबजाम !
4
24
515
@amul_marathi
Amul Marathi
3 years
नेदरलँड मधील संत्र्याचा अर्क आणि डार्क चॉकलेट यांच्या मिश्रणातून बनवलेलं अमूल ट्रॉपिकल ऑरेंज.
17
33
526
@amul_marathi
Amul Marathi
3 years
कुठल्याही प्रसंगाला खास बनवणारं बटरस्कॉच आईसक्रीम !
4
11
534
@amul_marathi
Amul Marathi
3 years
चॉकलेट कुकी आणि थंडगार आईस क्रीम यांच्या थरांनी बनणारं चविष्ट अमूल आईसक्रीम सँडविच !
6
33
521
@amul_marathi
Amul Marathi
3 years
तुम्हाला अंतरबाह्य शांत करणारं अमूल मसाला ताक, म्हणजे जणु महाशिवरात्रीचा शिवशंभोचा प्रसाद !
8
35
513
@amul_marathi
Amul Marathi
3 years
फ्रिज उघडल्यावर आतमध्ये अमूल बटर दिसलं की फ्रिज ला एकदम 'फ्रिज'पण येतं ना !
5
18
533
@amul_marathi
Amul Marathi
3 years
आंतरराष्ट्रीय दूध दिनाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा ! आज एक ग्लास दूध जास्त प्या ! 😉
Tweet media one
8
40
541
@amul_marathi
Amul Marathi
3 years
चोकोचिप्स, काजू, संत्र्याचा अर्क आणि द्राक्षं यांच्या मिश्रणापासून बनवलेलं फ्रुट अँड फँटसी आईसक्रीम !
7
30
521
@amul_marathi
Amul Marathi
3 years
प्रत्येक क्षण खास बनवणारं बटरस्कॉच आईसक्रीम!
7
23
515
@amul_marathi
Amul Marathi
3 years
शास्त्र, शिक्षण आणि साहित्य अशा तिन्ही क्षेत्रात मोलाचं योगदान देणारे खगोलशास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर यांना अमूल परिवाराचा प्रणाम !
Tweet media one
3
27
519
@amul_marathi
Amul Marathi
3 years
दर रविवारी रात्री नऊ वाजता अमूल मराठी फेसबुक पेजवर, अमूल प्रश्नोत्तरांची स्पर्धा खेळा आणि भरघोस रोख बक्षिसे मिळवा
Tweet media one
5
18
514
@amul_marathi
Amul Marathi
3 years
आईसक्रीम वर टाकून, ब्रेडबरोबर, केकवर टॉपिंग म्हणून किंवा कधीतरी फ्रिजमधून काढून नुसतंच..कसही खा, चॉकलेट सिरप पदार्थाची चव आणि तुमचा मूड एकदम बदलून टाकेल !
5
19
518
@amul_marathi
Amul Marathi
3 years
एक मोठा टब भरून सर्वांचं मनपसंत व्हॅनिला आईसक्रीम म्हणजे फक्त धमाल!
2
22
486
@amul_marathi
Amul Marathi
2 years
Tweet media one
4
14
527
@amul_marathi
Amul Marathi
2 years
गॉसिप्स ज्याच्यासोबत रंगतात तो खरा मित्र! . . . #Amul #AmulIndia #AmulMarathi #AmulMaharashtra
1
24
512
@amul_marathi
Amul Marathi
3 years
हा दिवाळी पाडवा साजरा करा अमूल चॉकलेट बरोबर !
Tweet media one
1
15
504
@amul_marathi
Amul Marathi
2 years
एक परफेक्ट भारतीय डेझर्ट! . . . #AmulBasundi #Amul #AmulMarathi #AmulMaharashtra #AmulIndia
Tweet media one
7
20
510