![आव्हान सामाजिक प्रति Profile](https://pbs.twimg.com/profile_images/898268849497178112/H0bauGQO_x96.jpg)
आव्हान सामाजिक प्रति
@aavhansamajik
Followers
292
Following
1K
Statuses
566
शिक्षा.सामाजिक.कला.क्रीड़ा
Powai, Mumbai
Joined December 2016
@mybmc @mybmcWardL @Dev_Fadnavis @mieknathshinde जेव्हीएलआर मिलिंद नगर बस थांब्याजवळ शासकीय खर्चाने उभारलेले कचरा घर संस्थेच्या कार्यालयासाठी वापरले जात आहे. शासकीय जागांचा असा गैरवापर होतोय, संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घ्यावी!
1
0
1
@mybmcWardS @mybmc @SDPatil_16 @manoj_kotak धन्यवाद @mybmc @mybmcWardS, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोर पवई-साकीनाका जाणाऱ्या दिशेतील पाण्याच्या गळतीची समस्या ७२ तासात सोडवल्याबद्दल. आपल्या कार्यक्षमतेबद्दल आणि प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. @SDPatil_16 @manoj_kotak
0
0
2
@DIVEESHDELEEPK2 @marathon_realty @TMCaTweetAway @mpcb_official @TMCaTweetAway @MPCB_Official मॅरेथॉन नेक्सटाउन पडले गांव येथील बिल्डरला STP सुरु न केल्याने २५,०००/- चा दंड ठोठावला, तरीही कार्यवाही शून्य. प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी कोणाची? #inaction #STP #Thane @DrSEShinde @mieknathshinde @Dev_Fadnavis
0
0
1
RT @DIVEESHDELEEPK2: STP untreated water is let out into environment by Marathon here from past 6months and builder not ready to fix , farm…
0
22
0
@mybmcWardS @mybmc @SDPatil_16 @manoj_kotak तुमच्या घोषवाक्यात तुम्ही या सर्व गोष्टी सांगता, पण गेल्या ४८ तासांपासून पाणी वाया जात आहे आणि त्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. मग हे घोषवाक्य केवळ दाखवण्यापुरतेच का? #BhushanGagrani #IqbalSinghChahal
0
0
2
@mybmc @mybmcWardS आपल्या माहितीकरिता कळवायचे आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोर पवई, साकीनाका जाणाऱ्या दिशेला एक मोठा पाण्याचा चेंबर आहे, जिथून सतत पाण्याची गळती होत आहे. कृपया ही समस्या लवकरात लवकर सोडवावी.
0
1
2
@poonam_mahajan @OfficeofPoonamM लोकसभा मध्ये विकास असो की संसद तुमचे निराळेपण ठसा उमटवणारे...आदरणीय पूनम महाजन (ताई) आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 💐💐💐
0
0
3
@mybmcWardL @mybmc संपूर्ण मार्गदर्शक फलक चुकीचा असूनही तुम्ही तो बदलत नाही किंवा काढत नाही, आणि चूक असूनही जबाबदारी घेत नाही. महाराष्ट्रातील सेनापतीचे नाव गहाळ करणं निंदनीय आहे. सर्व फलक तातडीने बदलावे किंवा काढून टाकावेत. #वीरबाजीपासलकरमार्ग
1
0
1
@mybmcWardL @mybmc @CMOMaharashtra @Dev_Fadnavis संपूर्ण मार्गदर्शक फलक चुकीचा असूनही तुम्ही तो बदलत नाही किंवा काढत नाही, आणि चूक असूनही जबाबदारी घेत नाही. महाराष्ट्रातील सेनापतीचे नाव गहाळ करणं निंदनीय आहे. सर्व फलक तातडीने बदलावे किंवा काढून टाकावेत. #वीरबाजीपासलकरमार्ग
0
0
1
@mybmcWardL @mybmc तुंगा गाव वीर बाजी पासलकर मार्ग, केमट्रोल्स कंपनीच्या जवळ हनुमान मंदिराच्या बाजूला गेल्या तीन-चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू आहे, जो खूप हानिकारक आहे. कृपया याची लवकरात लवकर दखल घ्या आणि योग्य ती सुधारणा करून नुकसान टाळा.
2
0
1
@mybmcWardL @mybmc @CMOMaharashtra @Dev_Fadnavis १३ ऑगस्टला महानगरपालिकेने आश्वासन दिलं होतं की वीर बाजी पासलकर मार्गावरील चुकीचा 'साकी विहार रोड' नाव असलेला मार्गफलक त्वरित बदलला जाईल. परंतु दोन आठवड्यापेक्षाअधिक वेळ झाला आहे, तरीही कोणतीही कारवाई झालेली नाही. कृपया कळवावे, ही कार्यवाही कधी पूर्ण होईल? @poonam_mahajan
1
2
3
@mybmcWardL @mybmc @CMOMaharashtra @Dev_Fadnavis महानगरपालिकेने आम्हाला १३ ऑगस्टला आश्वासन दिलं होतं की वीर बाजी पासलकर मार्गावरील चुकीचे साकी विहार रोड नाव असलेले मार्गफलक त्वरित बदलले जातील. परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. विनंती आहे की कृपया त्वरित योग्य ती पावले उचलून वीर बाजी पासलकर मार्गाचे नाव फलक बदलण्यात यावे.
0
0
1
RT @aavhansamajik: @mybmcWardL @mybmc @CMOMaharashtra @Dev_Fadnavis महानगरपालिकेने आम्हाला १३ ऑगस्टला आश्वासन दिलं होतं की वीर बाजी पासलकर…
0
1
0
@mybmcWardL @mybmc @CMOMaharashtra @Dev_Fadnavis महानगरपालिकेने आम्हाला १३ ऑगस्टला आश्वासन दिलं होतं की वीर बाजी पासलकर मार्गावरील चुकीचे साकी विहार रोड नाव असलेले मार्गफलक त्वरित बदलले जातील. परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. विनंती आहे की कृपया त्वरित योग्य ती पावले उचलून वीर बाजी पासलकर मार्गाचे नाव फलक बदलण्यात यावे.
0
1
1
@pankajrnsingh @mybmc @mybmcWardL @CMOMaharashtra @Dev_Fadnavis एकदम बरोबर, जर सरकारी विभागच आपल्या योद्ध्यांच्या नावाला विसरत असेल, तर आपण जनतेकडून काय अपेक्षा ठेवणार?
0
0
2
@MTPHereToHelp @mybmc @mybmcWardL @poonam_mahajan आम्ही आपली तक्रार साकीनाका वाहतूक विभागाला कळविली आहे. ११ जुलैला हे उत्तर मिळाले, पण आज २ ऑगस्ट असूनही कोणतेही बदल झाले नाहीत. कृपया त्वरित हे प्रकरण सोडवावे. 🙏
0
0
2
@MTPHereToHelp @mybmc @mybmcWardL @poonam_mahajan पवई तुंगा गांव सिग्नलवरील १५ सेकंद पादचारी क्रॉसिंगवर अद्याप कार्यवाही नाही. हा गजबजलेला भाग आहे. कृपया त्वरित कार्यवाही करून क्रॉसिंग टाइम वाढवावा. धन्यवाद!
1
0
2