16 जानेवारी पासून #जळगावविमानतळावर दरआठवड्याला पाचदिवस जळगाव ते मुंबई व अहमदाबाद अशी दररोज सेवा सुरू आहे, जळगाव ते नांदेड आठवड्यातून दोनदा (सोम, गुरु,) व जळगाव ते कोल्हापूर आठवड्यातून तीन वेळा (सोम, बुध, शुक्र) मुंबई मार्गे किमान भाड्याचा लाभ घेता येईल.
@aairedwr
@AAI_Official