SveepPune Profile Banner
SVEEP Pune Profile
SVEEP Pune

@SveepPune

Followers
35
Following
84
Statuses
137

Systematics Voters Education Electoral Participation

Pune, Maharashtra
Joined March 2024
Don't wanna be here? Send us removal request.
@SveepPune
SVEEP Pune
3 months
मतदानाला काहीच तास शिल्लक असून नागरिकांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याचे आवाहन मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी नागरिकांना केले... . @ceo_maharashtra @ecisveep @deopune . #20november2024 #vidhansabha #india #chunavkaparv #vote #sveep #eci
0
0
1
@SveepPune
SVEEP Pune
3 months
शासनाने दिलेल्या सुट्टीचा सदउपयोग, मतदानाचा हक्क बजावून... . . @ceo_maharashtra @ecisveep @deopune . . #20november2024 #vidhansabha #india #chunavkaparv #vote #sveep #eci #vidhansabhaelection2024 #election2024 #maharashtra #matdan #yourvotematters #voter #ceomaharashtra
0
0
0
@SveepPune
SVEEP Pune
3 months
पद्मश्री मुरलिकांत पेटकर यांनी बजावला आपला मतदानाचा अधिकार व नागरिकांनाही केले मतदान करण्याचे आवाहन . . @ceo_maharashtra @ecisveep @deopune . #20november2024 #vidhansabha #india #chunavkaparv #vote #sveep #eci #vidhansabhaelection2024 #election2024 #maharashtra #matdan
0
0
0
@SveepPune
SVEEP Pune
3 months
तृतीयपंथीय मतदारांनीही बजावला आपला मतदानाचा अधिकार....आपणही आपला मतदानाचा हक्क बजावा... . .@ceo_maharashtra @ecisveep @deopune #20november2024 #vidhansabha #india #chunavkaparv #vote #sveep #eci #vidhansabhaelection2024 #election2024 #maharashtra #matdan #yourvotematters #voter
0
0
0
@SveepPune
SVEEP Pune
3 months
215 कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या ब्रँड अँबेसिडर श्वेता आंबेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून मतदारांना मतदान करण्याबाबतचे आवाहन केले. . .@ceo_maharashtra @ecisveep @deopune . #20november2024 #vidhansabha #india #chunavkaparv #vote #sveep #eci #vidhansabhaelection2024 #election
0
0
0
@SveepPune
SVEEP Pune
3 months
२०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघातील हरित मतदार केंद्र...मतदारांना मिळाला सरल व आल्हादायक मतदानाचा अनुभव.... @ceo_maharashtra @ecisveep @deopune . #20november2024 #vidhansabha #india #chunavkaparv #vote #sveep #eci #vidhansabhaelection2024 #election2024 #maharashtra #matdan
0
0
0
@SveepPune
SVEEP Pune
3 months
युवा मतदारांनीही बजावला आपला मतदानाचा अधिकार...आता आपली वेळ आहे मतदानाचा अधिकार बजावयाची . . @ceo_maharashtra @ecisveep @deopune . #20november2024 #vidhansabha #india #chunavkaparv #vote #sveep #eci #vidhansabhaelection2024 #election2024 #maharashtra #matdan #yourvotematters
0
0
0
@SveepPune
SVEEP Pune
3 months
मा. विभाग���य आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कुटुंबासह आपला मतदानाचा हक्क बजावला व मतदारांना न चुकता मतदान करण्याचे आवाहन केले... . @ceo_maharashtra @ecisveep @deopune . #20november2024 #vidhansabha #india #chunavkaparv #vote #sveep #eci #vidhansabhaelection2024
0
0
0
@SveepPune
SVEEP Pune
3 months
मतदान केंद्रावर लहान मुलांसाठी व स्तनदा मातांसाठी पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली. या सुविधेबाबत मतदारांनी नोंदविलेले अभिप्राय.... . @ceo_maharashtra @ecisveep @deopune . #20november2024 #vidhansabha #india #chunavkaparv #vote #sveep #eci #vidhansabhaelection2024 #election2024
0
0
0
@SveepPune
SVEEP Pune
3 months
ज्येष्ठ नागरिकांनीही बजावला आपला मतदानाचा हक्क...आपणही न चुकता मतदानाचा हक्क बजावा... . . @ceo_maharashtra @ecisveep @deopune . #20november2024 #vidhansabha #india #chunavkaparv #vote #sveep #eci #vidhansabhaelection2024 #election2024 #maharashtra #matdan #yourvotematters #voter
0
0
0
@SveepPune
SVEEP Pune
3 months
मयुरी अत्रे (पुणे जिल्हा दिव्यांग आयकॉन) यांनी बजावला आपल्या मतदानाचा अधिकार व नागरिकांना केले मतदान करण्याचे आवाहन. . . @ceo_maharashtra @ecisveep @deopune . #20november2024 #vidhansabha #india #chunavkaparv #vote #sveep #eci #vidhansabhaelection2024 #election2024 #maharashtra
0
0
0
@SveepPune
SVEEP Pune
3 months
प्रसिद्ध गाय��का, अभिनेत्री आणि पुणे जिल्हा युथ आयकॉन आर्या आंबेकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला व सर्वांना न चुकता मतदान करण्याचे आवाहन केले... . . @ceo_maharashtra @ecisveep @deopune . #20november2024 #vidhansabha #india #chunavkaparv #vote #sveep #eci
0
0
0
@SveepPune
SVEEP Pune
3 months
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
0
0
@SveepPune
SVEEP Pune
3 months
सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी बजावला आपल्या मतदानाचा अधिकार व नागरिकांना केले मतदान करण्याचे आवाहन. . @ceo_maharashtra @ecisveep @deopune . #20november2024 #vidhansabha #india #chunavkaparv #vote #sveep #eci #vidhansabhaelection2024 #election2024 #maharashtra
0
0
0
@SveepPune
SVEEP Pune
3 months
२०३ भोर विधानसभा मतदारसंघातील रायरेश्वर येथील ४,५०५ फूट उंचीवरील सर्वोच्च मतदान केंद्रावर देखील मतदानासाठी पुणे जिल्हा प्रशासन सज्ज आहे... @ceo_maharashtra @ecisveep @deopune #20november2024 #vidhansabha #india #chunavkaparv #vote #sveep #eci #vidhansabhaelection2024 #election
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
0
0
@SveepPune
SVEEP Pune
3 months
बुधवार, दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या मतदानासाठी पुणे जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून आता मतदारांची वेळ आहे न चुकता आपले कर्तव्य पार पाडायची, मतदान करण्याची.. . @CEO_Maharashtra @ECISVEEP @DEO_PUNE_
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
0
0
@SveepPune
SVEEP Pune
3 months
मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे पुणे जिल्ह्यातील महिला मतदारांना आवाहन.... . @CEO_Maharashtra @ECISVEEP @DEO_PUNE_ #20november2024 #vidhansabha #india #chunavkaparv #vote #sveep #eci #vidhansabhaelection2024 #election2024 #maharashtra #matdan #yourvotematters
0
0
0
@SveepPune
SVEEP Pune
3 months
बुधवार, दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या मतदानासाठी पुणे जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी २१४ पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या कर्यालास भेटी देऊन तेथील तयारीचा आढावा घेतला. . @CEO_Maharashtra @DEO_PUNE_
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
0
0