![Sushant Shelar Profile](https://pbs.twimg.com/profile_images/1777303746856493056/vnylnjZD_x96.jpg)
Sushant Shelar
@SushantAShelar
Followers
18K
Following
3K
Statuses
3K
actor, Entertainer in Indian Marathi Film Industry.
Mumbai, India
Joined November 2013
तुकोबांच्या वंशजांच्या मदतीला एकनाथ शिंदे! संत तुकाराम महाराजांचे ११वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आर्थिक अडचणीतून काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त, त्यांनी पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या मदतीला धाव घेतली! मोरे कुटुंबियांना ३२ लाखांची आर्थिक मदत करत, त्यांच्या कर्जाचा भार हलका केला. मोरे कुटुंबियांनी तरुण मुलगा गमावल्याचे दुःख अजूनही ताजे असतानाच, शिंदे साहेबांच्या मदतीमुळे त्यांना थोडासा आधार मिळाला. खरंच, कॅामन मॅन नेहमीच जनसामान्यांच्या सोबत उभा असतो! #EknathShinde #HelpingHand #SantTukaram #SupportToFamilies
@mieknathshinde @DrSEShinde @Shivsenaofc
0
0
0
शिवसेना सचिव, प्रवक्ता, विधानपरिषद आमदार, मुख्य प्रतोद मा.डॉ. मनीषा ताई कायंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! @KayandeDr
0
0
1
महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्यनेते मा.श्री. एकनाथ शिंदे साहेब यांची वाढदिवसानिमित्त भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. @mieknathshinde @Shivsenaofc
0
0
0
शिवसेना मुख्यनेते, महाराष्ट्राचे लोकप्रिय, कार्यक्षम उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!! #Shivsena #EknathShinde
@mieknathshinde @Shivsenaofc
1
0
2
सरकारी कार्यालयात आता 'मराठी' ! मराठी भाषेच्या वृद्धीसाठी आणि संवर्धनासाठी आता महाराष्ट्रातील सर्व सरकारी, निमसरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे तसेच सरकारचे अनुदान घेणाऱ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मराठी बोलणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच या सर्व कार्यालयात 'मराठीत बोला' अशा आशयाचे फलकही सक्तीचे करण्यात आले आहे. त्याचबरोबर कार्यालयातील प्रस्ताव, पत्रव्यवहार मराठीत करण्यासह मराठी न बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय आपल्या महायुती सरकारने घेतला आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यापाठोपाठ घेतलेला हा निर्णय समस्त मराठी जनांसाठी नक्कीच अभिमानास्पद आहे. आपल्या माय मराठीचा सन्मान राखणाऱ्या महायुती सरकारचे खूप खूप आभार ! @mieknathshinde
@Shivsenaofc
#Shivsena #Eknathshinde
0
0
2
RT @mieknathshinde: #शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि आरोग्यदूत फाउंडेशनच्या यांच्या वतीने #ठाणे येथील ज्युपिटर रु…
0
2K
0
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार मा.श्री. डॉ. @DrSEShinde साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! @Shivsenaofc
0
0
2
जयसाई प्रतिष्ठान, घाटकोपर पूर्व यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी ३६ वे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरास उपस्थित राहिलो. #जयसाईप्रतिष्ठान #रक्तदानमहादान #Gharkopar #SocialWelfare #BloodDonationCamp #SevaHiDharma #CommunityService
0
0
2
कु. रुद्राश श्रीकांतजी शिंदे, खासदार मा. डॉ. श्री. श्रीकांतजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, ज्युपिटर हॉस्पिटल, ठाणे तथा आरोग्यदूत फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रातील लहान मुलांसाठी मोफत 2D इको तपासणी व हृदय शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरास उपस्थित राहिलो. @mieknathshinde @DrSEShinde @Shivsenaofc
0
0
1
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ कार्यालय मुंबई माघी गणेशोत्सव गणेश जयंती च्या खूप खूप शुभेच्छा 🙏🏻 #ganapati #maghi #Blessings
0
1
5
अहिंसा, सत्य आणि सहिष्णुतेचे प्रतीक महात्मा गांधी यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.🙏🏻💐 त्यांच्या विचारांना सन्मान देऊया आणि आपल्या जीवनात त्यांची शिकवण अंगीकारूया! . . . #MahatmaGandhi #GandhiJayanti #TributeToGandhi #Peace #NonViolence #Truth #RememberingGandhiJi #IndianHistory #Inspiration
0
0
3
मराठी पत्रकारितेचे दर्पण'कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! @mieknathshinde @DrSEShinde @Shivsenaofc . . #मराठीपत्रकारदिन #MarathiJournalistsDay #पत्रकारदिन #birthanniversary #जयंती #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #SushantShelar
#Shivsena #शिवसेना
0
0
2
ममता दिन, ��ात्सल्यमूर्ती स्वर्गीय माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना जयंतीदिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण आदरांजली...! @mieknathshinde @DrSEShinde @Shivsenaofc . . #ममतादिन #MinataiThackeray #जयंतीदिन #BirthAnniversary #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #SushantShelar
#Shivsena #शिवसेना
0
0
0
अंधांचा 'प्रकाशदूत', ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र आदरांजली ! @mieknathshinde @DrSEShinde @Shivsenaofc . . #लुईब्रेल #LouisBraille #स्मृतीदिन #DeathAnniversary #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #SushantShelar
#Shivsena #शिवसेना
0
0
1
महाराष्ट्र राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाचे योगदान अतुलनीय आहे. गुंतागुतीच्या पेच प्रसंगात, अडचणीच्या काळात महाराष्ट्र पोलिसांची कामगिरी उल्लेखनीय राहिलेली आहे. त्यांच्या याच कार्याला आणि शौर्याला मानवंदना. @mieknathshinde @DrSEShinde @Shivsenaofc . . #महाराष्ट्रपोलीसदिन #जनतेचेरक्षक #पोलीसदिन२०२५ #MaharashtraPoliceDay #PrideOfPolice #GuardiansOfLaw #MaharashtraHeroes #PoliceForPeople #CourageAndDuty #शिंदे_सरकार #महाराष्ट्रातील_सुवर्णयोग #जनतेचामुख्यमंत्री #शिवसेना #शिवचित्रपटसेना . . #SushantShelar
#Shivsena #शिवसेना
0
0
4