MP Sanjay Jadhav
3 months
संवेदनशिल मनाचे सुसंस्कृत नेतृत्व, निर्भिड स्वभाव, करारी बाणा असणारे महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख, शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या कोटी-कोटी शुभेच्छा!
आदरणीय उद्धवसाहेब, महाराष्ट्राच्या उत्कर्षासाठी आपणास उदंड दीर्घायुष्य, उत्तमोत्तम आरोग्य