![Sandip Joshi Profile](https://pbs.twimg.com/profile_images/1770448159744892928/iN1c1ocp_x96.jpg)
Sandip Joshi
@SandipJoshiNGP
Followers
12K
Following
1K
Statuses
9K
Former Mayor - Nagpur Municipal Corporation
Nagpur, India
Joined December 2017
मोदीजींनी फ्रांस दौऱ्यात वीर सावरकरांनी जहाजातून उडी मारून जी जिद्द दाखवली होती त्या मार्सेलिस या ठिकाणी भेट दिली. #VeerSawarkar
0
1
3
देशसेवेसाठी आयुष्य पणाला लावणारे कणखर व खंबीर नेतृत्त्व, आमचे प्रेरणास्रोत एकात्म व मानव वादाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...! #panditdeendayalupadhyaya
0
0
4
शिवाजी महाराजांची वाघनखे आणि तत्कालीन शस्त्रास्त्रे नागपुरमध्ये प्रदर्शनार्थ ठेवण्यात आली आहेत. सर्वांनी त्यांचे दर्शन घ्यावे आणि स्वराज्याचा इतिहास समजून घ्यावा.. @Dev_Fadnavis
0
1
7
आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत ते शिवाजी महाराजांनी दिले आहे. इतकेच नाही तर शासकाने किंवा शासनाने राज्यकारभार कसा करावा, याचा वस्तू पाठही आपल्याला घालून दिला आहे. @Dev_Fadnavis
0
0
2
गानकोकिळा लता मंगेशकर यांची पुण्यतिथी. लतादीदी आपल्यातून गेल्या असल्या तरी असंख्य गाण्यांच्या माध्यमातून आजही त्या आपल्या जवळच आहे.आपल्या सगळ्यांचे जीवन लतादीदींनी व्यापून टाकलं आहे. लदादिदींना विनम्र आदरांजली !! #BharatRatna
#LataMangeshkar #LataDidi
1
0
2
मराठी भाषेला न्याय तेव्हाच मिळतो जेव्हा सत्तेत देवाभाऊ असतो, मराठा भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी देवाभाऊचा मोठा निर्णय! @Dev_Fadnavis
2
1
4
खासदार क्रीडा महोत्सव 2025 च्या आज समारोप झाला. गेल्या 21 दिवसांपासून नागपुरातील विविध मैदानांवर अनेक प्रकारचे खेळ खेळल्या गेले. नवख्या खेळाडूंनी क्रीडा विश्वात धमाकेदार एंट्री करत पुरस्कार प्राप्त केले. या क्रीडा महोत्सवाच्या आयोजनापासून तरं आज समारोपा पर्यंत प्रत्येक व्यक्तीने मेहनत घेतली आहे. कखेळ व्यक्तिमत्त्व घडवतात. भविष्यात नागपुरातील खेळाडू विश्व पटलावर झळकावा अन् भारताला अनेक सुवर्ण खेळाडू मिळावे व भारताला क्रीडा क्षेत्रात गौरवांकित करावं हाचं उद्देश घेऊन मा. केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून खासदार क्रीडा महोत्सव साकार झाला. आज या समारोपीय कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री @Devem , केंद्रीय मंत्री श्री @nitin_gadkari,आमदार श्री @mlcpravindatke , दिव्यांग पॅराऑलिंपिक युवा खेळाडू शीतल देवी उपस्थित होते. तत्पूर्वी सुप्रसिद्ध गायक सनम बँडने रसिकांना जुन्या गाण्यांनी मंत्रमुग्ध केले.
2
1
9
केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्र! (टिप : ही केवळ प्राथमिक माहिती. विविध मंत्रालयांची तरतूद तसेच रेल्वेची आकडेवारी सविस्तरपणे येईल.) - मुंबई मेट्रो : 1255.06 कोटी - पुणे मेट्रो : 699.13 कोटी - एमयुटीपी : 511.48 कोटी - एमएमआरसाठी एकात्मिक आणि हरित प्रवासी सुविधा: 792.35 कोटी - मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे : 4004.31 कोटी - सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक क्लस्टर : 1094.58 कोटी - महाराष्ट्र ग्रामीण जोडसुधार प्रकल्प: 683.51 कोटी - महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क : 596.57 कोटी - नागनदी सुधार प्रकल्प : 295.64 कोटी - मुळा-मुठा नदी संवर्धन : 229.94 कोटी - ऊर्जा कार्यक्षम उपसा सिंचन प्रकल्प : 186.44 कोटी #ViksitBharatBudget2025
0
0
4
मा. केंद्रीय मंत्री श्री @nitin_gadkari जी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप सोहळा येत्या २ तारखेला यशवंत स्टेडियमवर आयोजित करण्यात आला आहे. त्याबाबत आज पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली.
0
0
4
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चतुर्थ सर संघचालक आदरणीय रज्जू भैया जी यांच्या जयंती दिननिमित्त विनम्र अभिवादन....! #RSS #rajjubhaiya
1
1
7
प्राणीप्रेमींसाठी आनंदवार्ता! पाळीव प्राण्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालय उभारणार.. #DevaBhau
0
1
5
गणराज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आपला देश समृद्ध, बलवान आणि एकतेचा प्रतीक राहो! #gantantradiwas
1
1
12