SakalPrakashan Profile Banner
Sakal Prakashan Profile
Sakal Prakashan

@SakalPrakashan

Followers
1K
Following
708
Statuses
2K

Official handle of Sakal Prakashan. A leading publishing house in Maharashtra. Publishing books of leading authors in Marathi, Hindi, English, Gujarati...

Budhawar Peth, Pune
Joined April 2022
Don't wanna be here? Send us removal request.
@SakalPrakashan
Sakal Prakashan
57 minutes
insightful discussions, & unforgettable memories. The journey doesn’t end here—grab your copy and let the story take you on a ride. ✨ Until next time, keep exploring, keep reading! Click and get your copy now: Contact : 88888 49050 / 98815 98815
0
0
0
@SakalPrakashan
Sakal Prakashan
21 hours
महाराजांमुळे वतनाकडून वेतनाचे स्थित्यंतर असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अभय टिळक यांनी केले. डॉ. प्रकाश पवार लिखित आणि सकाळ प्रकाशनातर्फे प्रकाशित 'सकलजनवादी छत्रपती शिवराय' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.
Tweet media one
0
0
0
@SakalPrakashan
Sakal Prakashan
23 hours
डॉ. प्रकाश पवार लिखित "सकलजनवादी छत्रपती शिवराय" पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न. या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर आणि प्रेक्षकांनी पुस्तकाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद! पुस्तक खरेदी करण्यासाठी लिंक: अधिक माहितीसाठी:८८८८८ ४९०५०/९८८१५ ९८८१५
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
0
0
@SakalPrakashan
Sakal Prakashan
2 days
0
0
0
@SakalPrakashan
Sakal Prakashan
3 days
Tweet media one
0
0
0
@SakalPrakashan
Sakal Prakashan
3 days
डॉ.अमोल कोल्हे खासदार मा.श्री.अभय टिळक संशोधक, अर्थशास्त्र अभ्यासक 📅 तारीख:शनिवार,८ फेब्रुवारी २०२५ | सायं.६ वाजता 📍 स्थळ: राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल,शिवदर्शन चौक, पर्वती,पुणे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.कृपया आवर्जून उपस्थित राहा. ८८८८८ ४९०५० / ९८८१५ ९८८१५
0
0
0
@SakalPrakashan
Sakal Prakashan
4 days
- आकर्षक मांडणी आणि सुंदर मुखपृष्ठ. - जागतिक वितरणासाठी सर्वोत्तम सुविधा. पुस्तक सूचीसाठी QR कोड स्कॅन करा. अधिक माहितीसाठी संपर्क: 📞 ९५५२५ १६५१३ / ८८८८८४९०५० 📧 anyonecan@esakal.com / sakalprakashan@esakal.com
0
1
1
@SakalPrakashan
Sakal Prakashan
4 days
'आयडिया ऑफ इंडिया' व 'सतराव्या शतकातील र��जकीय विचार' यावर त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान अत्यंत प्रेरणादायी आहे. डॉ. प्रकाश पवार यांची पुस्तके सकाळ प्रकाशनाच्या संकेतस्थळावर मिळेल. 📚 📞 ८८८८८ ४९०५० / ९८८१५ ९८८१५
0
0
0
@SakalPrakashan
Sakal Prakashan
5 days
- मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये प्रकाशित करण्यासाठी सखोल मार्गदर्शन. - आकर्षक मांडणी आणि सुंदर मुखपृष्ठ. - जागतिक वितरणासाठी सर्वोत्तम सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क: 📞 ९५५२५ १६५१३ / ८८८८८४९०५० 📧 anyonecan@esakal.com / sakalprakashan@esakal.com
0
0
0
@SakalPrakashan
Sakal Prakashan
5 days
या पुस्तकात त्यांच्या जीवनकार्याचे सात विभागांत विवेचन करण्यात आले आहे. पुस्तक महाराष्ट्रातील प्रमुख विक्रेत्यांकडे आणि वर ही उपलब्ध अधिक माहितीसाठी संपर्क: ८८८८८ ४९०५० / ९८८१५ ९८८१५ #SakaljanvadiChhatrapatiShivray #BookLaunch
0
0
0
@SakalPrakashan
Sakal Prakashan
6 days
डॉ.अमोल कोल्हे खासदार मा.श्री.अभय टिळक संशोधक,अर्थशास्त्र अभ्यासक 📅 *तारीख:*शनिवार, ८ फेब्रुवारी २५ | सायं.६ वाजता 📍*स्थळ:* राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल,शिवदर्शन चौक,पर्वती,पुणे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.कृपया आवर्जून उपस्थित राहा. ८८८८८ ४९०५० / ९८८१५ ९८८१५
0
0
0
@SakalPrakashan
Sakal Prakashan
6 days
भाविका भाटिया यांची 'कसं_हुईन_तं_हू_माय' या पुस्तक वरील प्रतिक्रिया! पुस्तक : " कसं_हुईन_तं_हू_माय " लेखिका : अमृता खंडेराव पुस्तक खरेदीसाठी लिंक : अधिक माहितीसाठी : ८८८८८ ४९०५० / ८९८८१५९८८१५
0
0
1
@SakalPrakashan
Sakal Prakashan
6 days
"Fighting Cancer with the Thali": complements this by emphasizing the role of Indian nutrition in cancer prevention and managing treatment side effects, offering a holistic approach to care. Grab your book copy today :
0
0
1