Sajidpathan_inc Profile Banner
Sajid Khan Pathan Profile
Sajid Khan Pathan

@Sajidpathan_inc

Followers
175
Following
163
Statuses
180

Member Of Legislative Assembly (MLA) From Akola West Constituency

Akola, India
Joined June 2021
Don't wanna be here? Send us removal request.
@Sajidpathan_inc
Sajid Khan Pathan
18 days
Tweet media one
0
0
5
@Sajidpathan_inc
Sajid Khan Pathan
27 days
आनंद आणि समृद्धीचे प्रतीक असलेला मकरसंक्रांतीचा हा उत्सव सर्व नैराश्य, कटुता दूर करून आपल्या सर्वांच्या आयुष्यात नवचैतन्य आणि माधुर्य घेऊन यावा हीच प्रार्थना. मकरसंक्रांतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! तिळ गुळ घ्या, गोड गोड बोला...!
Tweet media one
0
0
6
@Sajidpathan_inc
Sajid Khan Pathan
2 months
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! त्यांनी देशासाठी दिलेले अपार योगदान आणि अर्थशास्त्रातील द्रष्टेपण देशवासीयांच्या कायम स्मरणात राहील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.
Tweet media one
0
0
12
@Sajidpathan_inc
Sajid Khan Pathan
2 months
अमरावती शहरात डॉक्टराच्या निष्काळजीपणा मूळे रुग्णाला प्राण गमवावे लागले, तरी याची चौकशी करावी आणि दोषीवर कार्यवाही करावी ही विनंती. मा.श्री. साजिद खान पठाण आमदार अकोला पश्चिम विधानसभा
0
3
9
@Sajidpathan_inc
Sajid Khan Pathan
2 months
भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काल मुंबई काँग्रेस कमिटीच्या कार्यालयावर केलेल्या हल्ल्याचा निषेध आज विधानभवन नागपूर येथे करण्यात आला...!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
0
4
@Sajidpathan_inc
Sajid Khan Pathan
2 months
एकतेशिवाय स्थिरता नाही आणि स्थिरतेशिवाय एकता नाही आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.... 💐🙏
Tweet media one
0
0
2
@Sajidpathan_inc
Sajid Khan Pathan
2 months
थोर समाजसुधारक, संत गाडगे महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन....💐🙏
Tweet media one
0
0
1
@Sajidpathan_inc
Sajid Khan Pathan
2 months
महाराष्ट्र विधानसभा, नागपूर हिवाळी अधिवेशन २०२४ - दिवस पाचवा #nagpur #maharashtra #adhiveshan
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
0
9
@Sajidpathan_inc
Sajid Khan Pathan
2 months
📍विधान भवन, नागपूर. हिवाळी अधिवेशन २०२४ - दुसरा दिवस #Maharashtra #Nagpur
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
0
4
@Sajidpathan_inc
Sajid Khan Pathan
2 months
📍हिवाळी अधिवेशन - पहिला दिवस नागपूर हिवाळी अधिवेशन २०२४ निमित्ताने आज पहिल्या दिवशी कामकाजात सहभागी झालो आहे. यावेळी प्रवेश करतानाची क्षणचित्रे ! #WinterSession2024 #Maharashtra #Nagpur #नागपूर #हिवाळी_अधिवेशन_2024 #Sajidkhanpathan
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
0
6
@Sajidpathan_inc
Sajid Khan Pathan
2 months
📍दिल्ली येथे,अ.भा.काँग्रेस क.अ.वि.अध्यक्ष तथा रा.खा.मा.इम्रानजी प्रतापगडी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली,यावेळी त्यांनी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने विजयी झाल्या बद्दल अभिनंदन केले. #Imranpratapgarhi #Sajidkhanpathan #NewDelhi #खासदार
Tweet media one
Tweet media two
0
0
8
@Sajidpathan_inc
Sajid Khan Pathan
2 months
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेस नेते श्री.विजयजी वडेट्टीवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा....! साजिद खान पठाण आमदार अकोला पश्चिम विधानसभा #Vijaywadettiwar #SajidKhanPathan
Tweet media one
0
0
7
@Sajidpathan_inc
Sajid Khan Pathan
2 months
📍दिल्ली येथे माझे नेते,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसपक्षाचे सरचिटणीस मा.खा.मुकुलजी वासनिक यांची सदिच्छा भेट घेतली, (अकोला प.विधानसभा)विजय मिळवल्या बद्दल साहेबांनी अभिनंदन केले व आशीर्वाद दिला.यावेळी माझ्या समवेत महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री.प्रकाशभाऊ तायडे उपस्थित होते #Mukulwasnik
Tweet media one
0
0
9
@Sajidpathan_inc
Sajid Khan Pathan
2 months
आज विधान भवनाच्या परिसरात मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला सहपरिवार अभिवादन केले....! #SajidKhanPathan #VidhanBhavanMumbai
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
9
201
@Sajidpathan_inc
Sajid Khan Pathan
2 months
अकोला पश्चिम विधानसभा सदस्य म्हणून आज दिनांक:- 08/12/2024 मी साजिद खान पठाण.... आज विधान भवन,मुबई येथे आमदारकीची शपथ घेतली ...! जय भीम,जय जिजाऊ म्हणून शपथविधी ची सांगता केली....! साजिद खान पठाण आमदार अकोला पश्चिम विधानसभा
1
3
18
@Sajidpathan_inc
Sajid Khan Pathan
3 months
आज मी मतदानाचा हक्क बजावला.. आजचा दिवस पुढील ५ वर्षांचे अकोला पश्चिम विधानसभेचे भवितव्य ठरवणार आहे. सशक्त लोकशाहीसाठी आणि धर्मांध, जातीयवाद्यांना रोखण्यासाठी आम्ही मतदान केले....! #SajidkhanPathan
Tweet media one
1
1
13
@Sajidpathan_inc
Sajid Khan Pathan
3 months
"तुम्ही साथ द्या, मी सार्थ करेल".....! हम साथ है तो हाथ ये हालात बदल देंगा....! महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार साजिद खान पठाण (मा.विरोधीपक्ष नेते मनपा अकोला) 30- अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ #SajidKhanPathan #INC #vidhansabhaelection2024
1
5
21
@Sajidpathan_inc
Sajid Khan Pathan
3 months
"तुम्ही साथ द्या, मी सार्थ करेल".....! महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार साजिद खान पठाण (मा.विरोधीपक्ष नेते मनपा अकोला) 30- अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ #SajidKhanPathan #INC #vidhansabhaelection2024 #MahavikasAaghadi
0
0
12
@Sajidpathan_inc
Sajid Khan Pathan
3 months
दिनांक 17/11/2024 रोजी अकोला येथे महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार साजिद खान पठाण यांच्या प्रचारार्थ मा.खासदार मुकुल वासनिकजी महासचिव राष्ट्रीय काँग्रेस यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुकुलजी वासनिक साहेब यांनी जमलेल्या जनतेला संबोधित केले.....!
0
1
8
@Sajidpathan_inc
Sajid Khan Pathan
3 months
आज दिनांक 18/11/2024 रोजी हॉटेल विनस अकोला येथे डॉक्टर यांचा गेट-टुगेदर प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता या निमित्ताने सर्व वैद्यकीय क्षेत्रातील मित्र मंडळी एकत्र आले....! महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार साजिद खान पठाण 30_अकोला पश्चिम विधानसभा
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
0
7