SRK_Speaks_ Profile Banner
Sandeep Kshirsagar Profile
Sandeep Kshirsagar

@SRK_Speaks_

Followers
4K
Following
0
Statuses
1K

Sandeep Kshirsagar, Member of the Legislative Assembly, Beed Assembly Constituency @NCPspeaks

Bid, India
Joined April 2022
Don't wanna be here? Send us removal request.
@SRK_Speaks_
Sandeep Kshirsagar
1 hour
Tweet media one
0
0
3
@SRK_Speaks_
Sandeep Kshirsagar
2 days
Tweet media one
0
1
8
@SRK_Speaks_
Sandeep Kshirsagar
3 days
#शिवजन्म_उत्सव_सोहळा 🚩 प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी देखील बीड शहरात न भूतो न भविष्यती अशी शिवजयंती साजरी करण्याचा निर्धार आहे. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मा.प्रा.श्री.सत्येंद्र पाटील, विभागीय अध्यक्ष प्राध्यापक संघटना, छत्रपती संभाजीनगर यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी श्री. हाजी नसीम इनामदार, माजी उपनगराध्यक्ष, नगर परिषद, बीड यांची नियुक्ती सर्वानुमते करण्यात आली. दोघांचेही हार्दिक अभिनंदन !
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
4
85
@SRK_Speaks_
Sandeep Kshirsagar
4 days
बीड शहरातील स्वराज्य नगर भागातील गणपती नगर येथे आयोजीत करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा निमीत्त उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
0
15
@SRK_Speaks_
Sandeep Kshirsagar
4 days
बीड शहरात स्वामीशंकर असोसिएट्स च्या भव्य उद्घाटन सामारंभ सोहळ्याला उपस्थित राहून खोसे कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या.
Tweet media one
Tweet media two
0
0
25
@SRK_Speaks_
Sandeep Kshirsagar
5 days
बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण व स्व. विनायकराव मेटे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय) येथे नागरिक फिरण्यासाठी व व्यायाम करण्यासाठी येत असतात. यावेळी महिला, युवक व जेष्ठ नागरिकांनी आपल्या अनेक अडचणी माझ्याकडे व्यक्त केल्या. नागरिकांच्या माझ्याकडे तक्रारी होत्या की या ठिकाणी नियमित स्वच्छता होत नाही. व्यायाम करण्यासाठी असणारे व्यायामाचे साहित्य हे मोडकळीस आले आहे. याबाबत मी प्रत्यक्ष पाहणी केली. या ठिकाणी स्वच्छता करणे व व्यायाम साहित्य तात्काळ दुरुस्त करण्यात यावेत याबाबत निर्देश दिले. शहरातील या मैदानावर नविन क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठीच्या अनुषंगाने देखील या ठिकाणी पाहणी केली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
2
24
@SRK_Speaks_
Sandeep Kshirsagar
5 days
बीड शहरात सुरू असलेल्या नविन सिमेंट रस्ता विकास कामांची पाहणी केली. काम दर्जेदार करण्यासाठी संबंधित यंत्रणेला सुचना केल्या.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
3
39
@SRK_Speaks_
Sandeep Kshirsagar
5 days
बीड शहरातील बिंदुसरा नदीपात्रात बंधारा कम पुल होत असलेल्या जागेची पाहणी केली. लवकरच कमाला प्रत्यक्ष सुरूवात देखील होणार आहे. काम सुरू होण्यासाठी आवश्यक असलेल्या तपासणी व चाचण्या घेण्याचे काम सुरू आहे.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
3
29
@SRK_Speaks_
Sandeep Kshirsagar
5 days
बीड शहरातील तेलगाव नाका येथे पाण्याची नविन पाईपलाईन योजनेचा शुभारंभ केला. या ठिकाणी रस्त्यांचे कामे सुरू आहेत त्यांची पाहणी केली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
2
31
@SRK_Speaks_
Sandeep Kshirsagar
6 days
आज स��ाळी शनि मंदीरात दर्शन घेतले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
6
400
@SRK_Speaks_
Sandeep Kshirsagar
6 days
बीड शहरात इझिगो हॉलिडेजच्या शाखेचा आज शुभारंभ झाला आहे. श्री. प्रमोद कारेगावकर, पुणे व श्री. विकास उमापूरकर, बीड यांनी बीड जिल्ह्यातील नागरिकांना आता देशविदेशात फिरण्यासाठी सुलभ केलेल्या या दालनास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
Tweet media one
0
1
7
@SRK_Speaks_
Sandeep Kshirsagar
6 days
बीड शहरात नगोबा गल्ली, पेठ बीड भागात माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमीत्त आयोजित भिम गितांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून माता रमाईंना अभिवादन केले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
2
26
@SRK_Speaks_
Sandeep Kshirsagar
6 days
बीड शहरातील प्रभाग क्र.२२ मधील कै.शिवाजी धांडे नगर भागातील मुख्य नाल्याची पाहणी करून नाल्याचे काम तातडीने सुरू करण्याबाबत संबंधित यंत्रणेस निर्देश दिले आहेत. तसेच या परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी देखील केली. यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
2
13
@SRK_Speaks_
Sandeep Kshirsagar
6 days
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जमीन अधिग्रहण झाल्यानंतर मावेजा मिळावा या अत्यंत महत्त्वाच्या विषयाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत खरवंडी-ब्रह्मनाथ- येळंब-आर्वी-खालापुरी- नवगण राजुरी रस्ता राष्ट्रीय महामार्ग यांच्या वतीने सुरू आहे. बीड तालुक्यातील नवगण राजुरी, काटवटवाडी व शिरूर का. तालुक्यातील जांब, आर्वी, औरंगपुर येथील शेतकर्‍यांची जमीन अधिग्रहण झाल्यानंतर त्यांना मावेजा भेटणे क्रमप्राप्त आहे. परंतु, राष्ट्रीय महामार्गने यामध्ये आजपर्यंत मावेजा दिलेला नाही त्या संदर्भात मा.जिल्हाधिकारी, बीड यांच्या सोबत शेतकर्‍यांच्या समवेत मावेजा बाबत बैठक घेतली. मा. जिल्हाधिकारी महोदयांनी राष्ट्रीय महामार्ग यांना पत्र व्यवहार करत तसेच तात्काळ व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित करणे बाबत सुचित केले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
2
24
@SRK_Speaks_
Sandeep Kshirsagar
6 days
आज बीड एमआयडीसी बाबत शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेतली. बीड शहरातील एमआयडीसी चा विकास व्हावा या ठिकाणी मोठे मोठे उद्योग यावेत, यातून रोजगार निर्मिती व्हावी व आपल्या बीड जिल्ह्याचा औद्योगिक विकास व्हावा यासाठी मागील आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांची ��ेट घेतली होती. आज याबाबत एमआयडीसी विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मा.सोनाली मुळे, प्रादेशिक अधिकारी अधिकारी अमित भामरे व अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. एमआयडीसी साठी जमिनीची पाहणी देखील झाली असून यापुढील काळात बीड जिल्ह्याचा औद्योगिक विकास होईल यात शंका नाही.
Tweet media one
Tweet media two
0
3
43
@SRK_Speaks_
Sandeep Kshirsagar
6 days
आज बीड शहरातील गोरे वस्ती, रोशनपुरा व अहमद अली नगर आदी भागांमध्ये नव्याने करण्यात येणाऱ्या अंतर्गत रस्ते व विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी या भागातील नागरिकांशी संवाद साधला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
2
19
@SRK_Speaks_
Sandeep Kshirsagar
6 days
आपल्या बीड शहरातील शाहू नगर मधील आदर्श नगर भागात सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली. यावेळी उपस्थित नागरिकांशी विविध विषयांवर चर्चा झाली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
1
29
@SRK_Speaks_
Sandeep Kshirsagar
7 days
जेष्ठ सहकार महर्षी श्री.रामकृष्ण जी बांगर यांची सदिच्छा भेट.
Tweet media one
0
3
134
@SRK_Speaks_
Sandeep Kshirsagar
7 days
आज बीड विधानसभा मतदारसंघातील खांडे पारगाव, अंथरवणपिंप्री, नागापूर खुर्द, उमरी, उमरद खालसा, अंथरवणपिंप्री तांडा, नागापूर (बु) येथील शेतकरी व नागरिकांनी शेतकरी बीड महावितरण कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून वीज वितरण व्यवस्थेबद्दल चा राग व्यक्त केला. या मोर्चातील शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा देवून या मोर्चाला सामोरे जाऊन त्यांच्यासह संवाद साधला तसेच महावितरण ने या सात गावांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश दिले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
2
37
@SRK_Speaks_
Sandeep Kshirsagar
7 days
परमहंस श्री स्वामी सद्गुरू हैनाही महाराज यांच्या जन्मोत्सवा निमित्त श्री क्षेत्र मुळूक (ता.बीड) येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाला उपस्थित राहून ह.भ.प महंत मेंगडे महाराज यांचे आशीर्वाद घेतले व भविकांशी संवाद साधला. यावेळी मराठा आरक्षण लढ्याचे नेते मा.श्री.मनोजदादा जरांगे पाटील यांची उपस्थिती होती.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
1
16